धस साहेब सत्तेत असून प्रामाणिक पणे भूमिका घेत आहे.. अश्या आमदारांची गरज आहे महाराष्ट्र ला 🙏🏾
@koustubh5763Ай бұрын
CM dmc kahi baju get nahi
@ajayshinde3Ай бұрын
Cm la bola manav
@paragkulkarni500310 күн бұрын
Feku ahe dhus
@Patila-b1hАй бұрын
एक नंबर साहेब योग्य भूमिका मांडली
@shyammadhavraopatilvillage548328 күн бұрын
हा जातीचा प्रश्न नसून माणुसकीचा प्रश्न आहे
@sopanghodechor578328 күн бұрын
दोनशे मराठी उमेदवार सत्तेत निवडून गेले ते संतोष देशमुखवर एक शब्दही बोलत नाही. फक्त धस आणि क्षिरसागरच बोलताहेत.हाच न्याय आहे का मराठी माणसाला.दोनशे आमदार कुठे गुंतले आहेत.इडी सीबीआयच्या धाकामुळे मुके झालेत वाटतं.
@rtq38926 күн бұрын
Are marathi and marathe bolun murkh banvat aaher he pudhari. Ani lok hi murkh bantat
@अनिरुद्धकेंद्रे17 күн бұрын
Jativad karu nka.
@aakashmore6239Ай бұрын
धनंजय मुंढे ला हकल्ला च पाहिजे तर च या सरकार ची भूमिका समजेल नाही तर पाठिंबा कमी होईल
@Satish-p5uАй бұрын
Baramati ja andolan kara ajit pawar yanchya ghara samor
@mahadevdhawale2007Ай бұрын
आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे मग तो कुणाचाही माणूस असू द्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे
@arvindparab7305Ай бұрын
धनंजय मुंडे ला हाकला. फडणवीस साहेब ह्या ला हाकला. हा चरित्र हिन माणुस आहे.
@Lpg12345Ай бұрын
Tumhi phadnvis sahebala pn hakala mhnat hotat
@Rk-ev3gkАй бұрын
Tuzya aai cha navra ahe ka saheb mhanayala
@tatya-l9sАй бұрын
Kona konala hakalaych te pan sanga? Hav tar list ghya jarangya kadun 😅😅😅
@s.b.pattewar29 күн бұрын
Tumhich mukhya mantri vhaa na...
@andycric24 күн бұрын
@@Lpg12345 देवेंद्र हुशार आणि संयमी राजकारणी आहे मुंडे ने भयंकर लुटला बीडचे बारा वाजवले पार त्याचा बाजार फडणविसच उठवेल आणि त्यातून सरकारची चांगली इमेज तयार होते लोकांमध्ये
@vanitatarmale60517 күн бұрын
असे धस साहेब तुम्ही खरंच जबरदस्त भूमिका घेतली
@mayanavathar216916 күн бұрын
अशाच लोक प्रतिनिधींनी ची गरज आहे आज समाजाला धस दादांना सलाम
@ParsramRaut10 күн бұрын
100% अशा माणसाची आपल्याला गरज आहे धन्यवाद धस साहेब
@8txj45Ай бұрын
अतिशय क्रूर हत्या झाली आहे खूप वाईट वाटतं. देवेंद्र फडणवीस तुम्हाला तुमच्या मुलींची शपथ हिंमत दाखवा सगळ्यांना धडा शिकवा.
@Adddy5325 күн бұрын
Obc martil tyachi jar atak keli tar
@santoshkhandagle5890Ай бұрын
शपथ विधी च्या वेळी आपण काय शपथ घेतली आहे ते तरं विसरून त्या उलट महाराष्ट्र राज्यात कारभार सुरू आहे गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या सारखें पाहिजे तेव्हा डायरेक्ट ऍक्शन घेऊन कारवाई केली जात होती आता चौकशी करायला चार पाच महिने आणि नंतर ते प्रकरण पाठिमाग टाकुन.ते तसंच संपलं न्याय कुठं आहे आरे..हे जर नाही संपलं तर भिकारी पण् एखाद्या चांगल्या माणसांचा खुन करू शकतो ..
@nitinumak690127 күн бұрын
बीड ला बिहार घोषित करून टाका
@abhishek_kadamАй бұрын
धनंजय मुंडेचे अजून किती लाड पुरवणार आहे बिजेपी आणि देवा भाऊ
@vanitatarmale60517 күн бұрын
एक नंबर धस साहेबयोग्य भूमिका घेतली अजून दुसरे कोण आहे माहीत नाही ते पण बरोबर आहे
@bhagavanwani8030Ай бұрын
खर खर बोलले साहेब
@KrishnaMaruche29 күн бұрын
Saheb nusate vidhasabhet madunaka beedcha donhi minister na ghari basavayala cm na sanga mahastra bechain zala ahe bhihar karnar Kay Maharashtra la
@sambhajishelar942229 күн бұрын
हा खुन जातिय+राजकीय कारणांमुळे झाला , एवढं निश्चित . काय करायचं यांच्या परीवाराने ......
@marutisatvase792928 күн бұрын
हो निश्चितच
@nanasalve777Ай бұрын
एव्हढी डिटेल धस साहेबाला कस काय माहित याचा अर्थ आरोपी कोणय हे त्यांना नक्की माहीत असेल. असं त्याच्या बोलण्यावरून वाटतंय.
@chandrakantsonawane971428 күн бұрын
अहो, त्यांनी जाहीर पणे "नावे " सांगितली आहेत की?
@jayShriram-v9w21 күн бұрын
सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आरोपी कोण आहे आणि कुणाचा हात आहे
@INDRAwithoutwax19 күн бұрын
अरे तू काय डोक्यावर पडला की काय साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोण गुन्हेगार आणि त्यांच्या मागे कोण आहे ते
@allinone_videos974426 күн бұрын
Aamhi congress che ahet pn Suresh Dhas Saheb la full support ❤
@@allinone_videos9744 sadhya BJP Congress he krnyapeksha tham asn mhtvach ahe N mi hindu muslim krnarya konalahi support krt nhi N uchlun dhrayla gele tr khup mudde smor yetil pn ata je ahe te santosh dadana nyaay milvun den he ahe Apn manusch ahot he dakhvun dyaych ahe Maz dukhch sampt nhiyey as vatl mla he hatya prakarn aiklyanantr Mla khup vaitch nhi vatty khup dukh hot ahe Mi manus mhnun jnm ghetlay Mla mnus mhnunch jgaychy
@allinone_videos974413 күн бұрын
@@vaishnavisawant1746 i respect your words
@SachinLongale26 күн бұрын
चौकशी करा आरोपीची सत्य बाहेर येईल बाकीच्यांनी उगाज आरोप करू नये आणि गुन्हेगार गुन्हेगार च आहे जात पात काही नाही
@babangaikwad3685Ай бұрын
धनंजय मुंडे ला मुख्यमंत्री करा म्हणजे तो महाराष्ट्राचा बिहार करेल
@DadaJadhaw-z9jАй бұрын
अजित दादांचा पट्टा आहे ना तो आज दादाच कळत नाही तर त्याला कवा करणार मंत्री पक्षप्रमुखांना कळायला पाहिजे स्वच्छ चेहरे आणायचे
@amarchavan8962Ай бұрын
😂😂😂😂
@sandeepsalve501629 күн бұрын
सर्व परप्रांतीय हिंदू म्हणून आणून ठेवले आहे की महाराष्ट्रात त्यांनी आधीच सुरूवात केली आहे बिहार बनवायला.... मोदी है तो सब मुमकीन है साथ में योगी है...
@mangeshppatil8 күн бұрын
फडणवीस यांच्या आशीर्वादा शिवाय काहीही घडलेल नाही..दूरदैवाने मुख्य आरोपींना पण लवकरच दिलासा मिळेल हेही तितकेच खरे आहे..
@Sandys9-f8bАй бұрын
बोगस बोलताय फडणवीस तुम्ही तुम्हांला सर्व लोक बोंबलून तुम्हाला सांगत होते की धनंजय मुंडेला मंत्रिपदाची शपथ देऊ नका देशमुखांच्या मारेकरांना अटक होईपर्यंत तरीही तुम्ही मुंडेला मंत्रिपदाची शपथ दिली यावरूनच कळते की आपण पुढे काय कारवाई करणार ते अण मोठा राजकीय हस्त डोक्यावर असल्याशिवाय वाल्मिक एवढी डेरींग करणार नाही.
@madsrentertainment8270Ай бұрын
B for Beed B for Bihar.
@santoshkharat374828 күн бұрын
जाधव साहेब पण काही कमी नाहीत..मतदार संघात काय केले आहे सगळ्यांना माहीत आहे..
@rameshwagh1209Ай бұрын
सर्व पुढारी एकत्र येऊन गुन्हेगाराला योग्य शिक्षा झाली पाहिजे. परंतु त्याचबरोबर सर्व पुढाऱ्यांनी देशमुख कुटुंबीयांचं आर्थिक मदत देऊन पुनर्वसन करायला पाहिजे
@sulemanbagwan600618 күн бұрын
Ekdam right
@sandeeppuri8222Ай бұрын
तुम्हाला च मुख्यमंत्री कराव आणी शिरसागरला गृहमंत्री कराव अस वाटत
@suchitbudake8963Ай бұрын
करा की तुमचा काय प्रोब्लेम
@अनिरुद्धकेंद्रे17 күн бұрын
Ya Donhi na banva Jativad karat aahet
@RajuSurve-q8f29 күн бұрын
SURESH DHAS jaise MLA perfect hai
@sanbippatil151816 күн бұрын
ओन्ली धस साहेब बरोबर बोले
@shantaramram17 күн бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@vishvaskale-hz7sx27 күн бұрын
जरका संतोष देशमुख भाजपचा नसेल तर कदाचित भाजपनीच असल्या क्रुर माणसांचा उपयोग विरोध करण्यार्याना घाबरवण्यासाठी केलेला आसू शकतो,
@AmitNS-ne5yq20 күн бұрын
धनंजय मुंडे जर समजा मुख्यमंत्री जर झाले तर बिड मध्ये काय काय घटना होतील
@ashokdahiphale64629 күн бұрын
धस साहेबांनी काय काय केले हे पण सांगायलाच पाहिजे
@chandrakantsonawane971428 күн бұрын
जाहीर पणे सांगा!
@MH16ParnerАй бұрын
न्याय हा मिळाळाच पाहिजे!🙏🏻
@NagnathDhas28 күн бұрын
धन्यवाद
@yogitapopeta895527 күн бұрын
३ मुले झाली तर सर्वसामान्य माणसाला ग्रामपंचायतीची निवणूक लढायचं अधिकार नाही
@user_yasho_000928 күн бұрын
नशा, सत्ता याची मस्ती. आजकाल अनेक प्रकारच्या नशा पद्धती आली आहे. त्याचे भयंकर पडसाद उमटत आहेत.
@santoshghule303228 күн бұрын
धस साहेब हे अशे अल्पविन लावडे प्रत्येक गावात आहे .
@Balasaheb96kАй бұрын
एक कोण्या जातीचे लोक भुरटे नसतात पण इथं सगळे एकाच जातीचे आहेत हे थोडं जरा वाईट सापडले ते
@qofsalt8478Ай бұрын
पण जातीवादी समाज एकच तो म्हणजे जरांगेची जात...बरोबर ना
@epic_nature_7Ай бұрын
Jarange saglyat jast bhurta...
@Badebhai007Ай бұрын
Ho na.. Beed made je aamdarache ghara jalale te pan sagle eka jatiche sapadale.. Jara wait zala...
@Balasaheb96kАй бұрын
@@Badebhai007 ते पण ह्यांनीच केलं असेल
@अनिरुद्धकेंद्रे17 күн бұрын
अरे baba Gunhearala jat naste
@manikjadhav553228 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@jitendrabarathe247317 күн бұрын
केवळ आणी केवळ मीडिया मुळे ह्या प्रकरणात आरोपींना शिक्षा होणार. नाहीतर हे लोक मोकाट सुटले असते.
@arvindparab7305Ай бұрын
ह्या सरकार ने राजीनामा द्यावा.
@PrakashPrabhu-u8oАй бұрын
याला म्हणतात आपले ठेवायचे झाकून नी दुसऱ्याचे पहायचे वाकून ! जरा पालघर साधू हत्त्या , मंसुखं हिरेन ,दिशा साल्यांन ,सुशांत राजपूत ...वेळी कोणी राजीनामे दिले की मागितले ?
@prasaddamale891229 күн бұрын
ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे. लोकांनी विरोधी पक्षात बसणे एवढे सुद्धा मतं यांना दिली नाहीत, तरीपण पिसारा फुलवून नाचत आहेत😂😂😂
@tanmaychavan352527 күн бұрын
मुंडेला सरकार मधून बाहेर काढा जास्त माजलाय तो चार चार बायका खुण्यानां पाटबळ देणे आशी माणसं सरकार मध्ये नकोत, खुपचं त्याचे वागणे वाईटय,
@अनिरुद्धकेंद्रे17 күн бұрын
Tu 10 bayka kar. tyachyat takat aahe mahnun kelyat
@Ashpak-z3t28 күн бұрын
Saheb Tumi great aahat 🙏🙏🙏🙏👍👍
@AnwarMunde17 күн бұрын
जात पात बाजू ल ठेवून न्याय द्या हीच विनंती , कारण लेकर पोरकी झाली आहे. त्या मूळ न्याय द्या
@Ronaldo_MrUCL23 күн бұрын
The Real Tiger Of Maharashtra Dadaso Anna💐🙏
@munjabhaukadam62828 күн бұрын
Great saheb
@sachinsaste762116 күн бұрын
मराठी आमदार खासदार कूठे गेले
@Cv2sailor14 күн бұрын
मराठा आमदार कुठे लपले आहेत?😂
@rameshsalunkhe-rd9vq27 күн бұрын
पुढारी लोकांच्या नादी मुलांनी लागू नये लक्षात घ्या
@GaneshKale-lf3vr29 күн бұрын
धस साहेब बरोबर बोलतात
@vanitatarmale60517 күн бұрын
Waa अजित दादा पवार दादा म्हणून ग्या फक्त स्वतः ल
@jayvantkalyankar2289Ай бұрын
राजकारणातील गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टीने कुठले नेते प्रामाणिकपणे इशचुक आहेत?😢
@PandurangKendra15 күн бұрын
खर बोल
@vinayakpawar917827 күн бұрын
अण्णा आपलं प्रकट भाषण आम्हाला फार आवडलं. आपण सत्यवादी आहात माघार घेऊ नका अण्णा.
@Rk-ev3gkАй бұрын
Maharashtra chi hich layki ahe..... welldone
@yogeshawasarmol27 күн бұрын
204 आमदार मराठी आहे अन्य 10आमदार वंजारी आहे याची लाज वाटते अन्य मराठी माणूस ल जीव मारलं
@vedantmane9thd23929 күн бұрын
खूप नीच काम केलंय
@umakantpatil68127 күн бұрын
Right 👍
@Vijayghule197627 күн бұрын
काय करायच ते करा.पन जातीवाद करू नका.कारन गोरगरीब जनतेमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.
@kanchanbarsing665329 күн бұрын
सूर्यवंशी च काय ? परभणीला काय झालं त्या वर कोण बोलणार
@bag984519 күн бұрын
हा स्वतः कुठे स्वच्छ आहे?
@rameshshete870629 күн бұрын
अगदी बरोबर आहे गुन्हेगार हा कोणत्या जातीचा आहे त्याला काही अर्थ नाही गुन्हा आहे
@sagarwagh902Ай бұрын
जाणीवपूर्वक हे प्रकरण लावून धरलं जात आहे कारण धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेतले जावे यासाठी बीड मधले मराठा आमदार एक झाली आहेत.
@sandeepsalve501629 күн бұрын
का बरं तुम्हाला हे प्रकरण गंभीर वाटत नाही का.मराठा एक झाले म्हणता मग हे ही मान्य करा की सगळे वंजारी एक होवून सरपंचांचा निर्घृण खून केला...
@mr.hatpro515029 күн бұрын
Mag vayit Kay ahe tyat motha charitravan ahe ka to
@Logical_Indian.26 күн бұрын
Sarpanch cha Murder zalay kunacha Ego Sathi....? Magg samanya manus kasa Safe asnar Beed Zhilla madhe..... Doole Kann ugda,mg Jyancha murder zalay tyachi Vidhva Ani Anath Mula Disel😢😢
@NamrataSuryawanshi-j2h25 күн бұрын
तुमचे मंत्री पद वाचवण्यासाठी एका जीवाची किंमत काहीच नाही काय?
@jpdany336423 күн бұрын
@@mr.hatpro5150dhas cha god lagla ky tula
@smitapednekar106517 күн бұрын
धस तुम्ही maval भाषेत बोलताय एकंदरीत पाठराखण करताय पण तसें स्पष्ट दाखत नाही. खरंच न्याय मिळावा वाटतं असेल तर पक्षाची बाजू न घेता मॅटर उचलून धरा व न्याय द्या तुमचं पद पणाला लावा. बघा लोकं तूम्हाला उचलून घेतील. जय जय कार करतील. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@papudhakne300314 күн бұрын
धसकाट
@Ganesh.Sonone19 күн бұрын
धस साहेब जर Non मराठा सरपंच असता तर एवढे पेटून उठले असते का .. हा जाती वाद नाहीतर काय आहे .. मारेकरा ची जात नसते म्हणतात आणि वरुण ते कोणत्या जातीचे होते ही पण सांगायला विसरत नाही .. महाराष्ट्राचे राजकारण एवढ्या खालच्या स्तराला कधीच गेले नव्हते ....
@drabhijitpatil4664Ай бұрын
एक फोन 112 ला करायला पाहिजे होता
@abhijitchavan749320 күн бұрын
भास्कर जाधव साहेब जिंदाबाद....
@smitapednekar106517 күн бұрын
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत काही कारवाई होणार नाही. देशात व राज्यात सत्ताभोगी सरकार आहेत. जनतेचे त्यांना काही देणेघेणे नाही एकंदरीत असुरक्षिता निर्माण झाली आहे राज्यात राष्ट्रपती राजवट आली पाहिजे. नेते मंडळी पैशाने गब्बर झालीत. स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@madanmaske658427 күн бұрын
असेच परभणी च्या घटने बाबत बोला साहेब गरिबांचा मुलगा होता विध्यर्थी होता त्यालाही असच मारलं हो.
@sudammaind930815 күн бұрын
धस साहेब म्हनजे मानुस्कीचे दूसरे नाव
@rajendrasawant299Ай бұрын
संविधाना प्रमाणे लोकशाहीत जनतेने निवडुन दिल्यावर त्याला शपथ देणे राज्यपालांना बंधनकारक असत. अगदी तो जेलमध्ये असताना निवडुन आला तरी. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी बौध्दीक दिवाळखोरी काय कामाची?
@अनिरुद्धकेंद्रे17 күн бұрын
C M Governar tuch ban.ani Rajy chalav.
@D.W-s2j26 күн бұрын
स्पष्ट अस्पष्ट केंव्हा होईल नाकारता येणार नाही...?
@AsifShaikh-w8m20 күн бұрын
सरकार वर भरोसा नाही
@vivekgajare504924 күн бұрын
एक मराठा, लाख मराठा? दोनशे मराठे निवडून आले पण चकार शब्द नाही, चिडीचूप? किमान न्यायासाठी सुद्धा उभ राहात नाही
@NIRBHAY-nm3kx28 күн бұрын
सगळ्यात जास्त जातीवाद कोण करतं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती....कशासाठी करतात है त्यांना पण माहिती नाही....आज आपण कुठ आलोत हे ज्याचं त्यानं ठरवावं...
@narendrapolekar682017 күн бұрын
राजकारणाचे आकासा पोटी हे सर्व बोलत आहेत
@haridesai998Ай бұрын
धनंजय मुंढे बोगस मतदान घेवुन निवडुन आलाय😂😂😂लोकसभेला पण हाच प्रकार झाला पण ते साधल नाही. यांच्यामुळ गोपीनाथ मुंढेच नाव खराब होयला लागल😢
@Ramvani-rk29 күн бұрын
Lavda ghe Sadi ghal
@Rahul-qe9xx27 күн бұрын
Gopinath nech ya sarvachi survat keli hoti.. Toh hi khoop nalayak hota.. Ata jar rahila asta tar MH chi kai dasha asti vichar karata yet nahi.
@vishvapathdaily814619 күн бұрын
भ्रष्टाचारानेच घेतला बळी... त्या कंपनीची ही चौकशी केली पाहिजे..कारण दोन cr कोणी इमानदार कंपनी कडे मागत नाहीत..