No video

IAS Puja Khedkar यांनी केला नावात आणि वयात घोळ, नक्की कुठल्या नावाने भरला फॉर्म?

  Рет қаралды 23,142

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#poojakhedkar #pune #punenews
IAS Puja Khedkar यांच्या अर्जात दोन वेगळी नावं आणि दोन वेगळं वय दिसतंय. म्हणजे यातही घोळ आहे. त्यासोबतच मनोरमा खेडकरचा पोलिसांशी हुज्जत घालतानाचा व्हीडीओ समोर आलाय. या मायलेकींवर आता काय कारवाई होणार, त्यांच्या अडचणी कशा वाढणार?
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 83
@Harmony989
@Harmony989 Ай бұрын
9 वर्ष परीक्षा देवूनही निर्बुद्ध मुलगी IAS होत नाही म्हटल्यावर पैसा, वशिलाच्या जोरावर आई वडिलांनी केलेला का सर्व खटाटोप आहे..
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Pan kelach....jidd😂😂😂
@sun-jb2fs
@sun-jb2fs Ай бұрын
रिटायर्ड झाल्यावरही सत्तेचा वापर करणारा बाप आणि हातात पिस्तूल घेऊन धमक्या देत फिरणारी आई असल्यावर त्यांची मुलगी कशी असेल हें वेगळं सांगायला हवं का
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Ай бұрын
शेतातली पैदास
@satishmoharkar8441
@satishmoharkar8441 Ай бұрын
तिची चौकशी 12 th पासून व्हायला पाहिजे तीच सगळे fraud आहे
@annajadhav6494
@annajadhav6494 Ай бұрын
पुजा खेडकर प्रकरणी धनुमुढे पंकजामुढे पडळकर जानकर शेंडगे टप्यामुंढे छकु भुजबळ ल. हागे याच काय म्हणन आहे ते एकदा दाखवण्याच धाडस मिडीयाने करावे
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Hage adich hagun basalay😂😂😂
@Sam-y2o4p
@Sam-y2o4p Ай бұрын
पूजा खेडकर चा कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही स्क्रीन शॉट काढून ठेवा माझा
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Tai cha hat ahe.....NAMDAR PANKAJA TAI MUNDE
@muralijoshee
@muralijoshee Ай бұрын
Bechari garib aahe.
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
उद्या नवीन fraud आला की पहिला fraud फाईल होऊन बाजूला जाणारच.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Ай бұрын
वय कसे कमी करता येइल ? वेगळे वयाचे दाखले दाखवणे आणि सबधीत रॅकेट पकडणे गरजेचे आहे . सामान्या कडून १ बाब चुकली असती तर जन्मातून उठवले असते .
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Ай бұрын
घोळात घोळ
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 Ай бұрын
गरीब असता तर आज जेलमध्ये सडला असता.
@Matrubhakt
@Matrubhakt Ай бұрын
15:23
@Samyak_Meher
@Samyak_Meher Ай бұрын
अजून पण एकच प्रश्न पडला आहे की फोटोतली पूजा आणि मीडिया ला interview देणारी पूजा एकच आहेत का??😅😅😆
@yb.11
@yb.11 Ай бұрын
Tine Chashma ghatlay jaad frame cha mhanun ashi diste
@kalpeshpatil2154
@kalpeshpatil2154 Ай бұрын
पूजा कमिटीसमोर सर्व सांगेल.....😅
@yb.11
@yb.11 Ай бұрын
@@kalpeshpatil2154 kahi khara bolnar nahi
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
Photoshop 😂
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 Ай бұрын
सब गोलमोल है .सत्ता आणी संपत्ती ज्याच्या जवळ आहे त्याच कोणीच वाकड करू शकत नाही .
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL Ай бұрын
आई छपरी, बाप नंबरी आणि बेटी दस नंबरी !!!😂😂😂
@pankajpawar6604
@pankajpawar6604 Ай бұрын
😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Jamat 100 numbri😂😂
@yashwantloke2304
@yashwantloke2304 Ай бұрын
आणि बेटा किती नंबरी ?
@vivekthakur1756
@vivekthakur1756 Ай бұрын
Kamal Kamal ani Kamal
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
Ekhi bhool kamal ka phool
@akhilpadwekar1788
@akhilpadwekar1788 Ай бұрын
Waaa modi ji waaa
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r Ай бұрын
पंक्की आणि धन्या चा हात ✋ आहे वंजारी
@abhijitkanse3972
@abhijitkanse3972 Ай бұрын
Reservation cha fayada ajun ghya
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Ай бұрын
औकात शुन्य
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
मुन्नी बाई आयएएस 😂
@Sanketarts4758
@Sanketarts4758 Ай бұрын
यांच्या वडिलांचे अर्धी संपत्ती जप्त करा
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
अर्धी का? पुर्ण झाली पाहिजे 🙏
@udhavbobade6413
@udhavbobade6413 Ай бұрын
SIT LAWA ya case madhe
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
Kya chal raha hai Maharashtra mein Bharat Desh me
@ucp8975
@ucp8975 Ай бұрын
तिला जर नोकरीत ठेवले तर ज्याने ठेवले त्याला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
@user-li1ht3iw4o
@user-li1ht3iw4o Ай бұрын
Khedkar ni UPSC cha khed khedla😂😂
@indianmagic9663
@indianmagic9663 Ай бұрын
आमची इच्छा आहे की देवयानी ताईला पण मुंबई तक ने IAS करण्यासाठी मदत करावी....😂😂😂
@ananddahegaonkar4339
@ananddahegaonkar4339 Ай бұрын
वेगळ्या नावाने फार्म भरला हे ठिक आहे पण तिनं पदवी प्रमाणपत्र सादर केले तर निवड कशी झाली, निवड समिती झोपून होती की लाखो चा व्यवहार झाला, समिती ची चौकशी करा
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Ай бұрын
गोदी सरकार
@rolex_is_here
@rolex_is_here Ай бұрын
गोदी सरकार आहे म्हणुन समोर आल नाहीतर आधी आशे किती लोक पचले ते तुला काय महित 😂😂
@vijayingle2209
@vijayingle2209 Ай бұрын
लोकसभेचे सभापती याची मुलगी पहिल्या प्रयत्नात I A S झाली आहे, विचार करून त्यावर एखादा व्हिडिओ बनवा, जनतेला समजू द्या त्यांनी अभास कसा केला, म्हणजे आमची गरीबाची पोर त्याप्रमाणे अभास करतील.
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Lbsnas delhi nahi MASURI ahe
@user-nw6is4vu9p
@user-nw6is4vu9p Ай бұрын
नटवरलाली ! 😂😂
@anagha27
@anagha27 Ай бұрын
Paise save karun system vikat ghya mulansathi😂😂😂😂
@socialhuman7556
@socialhuman7556 Ай бұрын
पाथर् डी तालूकतातील सर्व शिक्षण अधिकार्यांची हि अशीच चौकसी करा आपत्र असूनही बरेच वंजारी लोक शिक्षण अधिकारी म्हणून वोटिंग लिस्ट चे नावा खाली बळ जबरी ने पात्र दाखुन पदे मिलावली आहे एका ने तर कानात अपंग दाखवून शिक्षण संचालक पदा पर्यंत गेला होता अशी खुप मोठी चर्चा आहे त्यावेळी पंकजा मूंढे ग्राम विकास मंत्री होतीस
@masterquiz143
@masterquiz143 Ай бұрын
Jast nakhre kela ki asach hotay 😅😅😅
@yesudaskhobragade780
@yesudaskhobragade780 Ай бұрын
shradha kapoor dista tumhi
@vasudhamhatre8081
@vasudhamhatre8081 Ай бұрын
Committee ji baswliy ti pan manage honar ....karan public domenla yewde khatatop baher alley tar ajun ky pudhe committee bagnar ahet....
@user-vq4yx9wr5v
@user-vq4yx9wr5v Ай бұрын
कमीटी का खर, सत्य जनता समोर आनुशकते का वाटत नाही
@baburaosherkar3050
@baburaosherkar3050 Ай бұрын
आशा 420
@sanjaykadam7778
@sanjaykadam7778 Ай бұрын
चाची ४२०
@Harmony989
@Harmony989 Ай бұрын
OBC खोटं नका म्हणू ,नॉन क्रिमी खोटं म्हणा..
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
😂😂obc khotech aahe . Ek sudhha magas sidhh nahi
@Harmony989
@Harmony989 Ай бұрын
@@kushaq1173 आपआपसात, ऐकीव ,what's app माहितीवर चर्चा करून काहीही हाती लागणार नाही..एखादी गोष्ट चूकीची किंवा आमची मागणी योग्य,केवळ मला वाटतंय म्हणून तो कायदा होत नाही, त्यासाठी घटना,कायदा काय सांगतो है कोर्टात जाऊनच कळेल. गरजवंताला कायदेशीर गोष्टी भेटाव्यात याबाबत कुणाचेच दुमत नाही,आपण सर्व भारतीय आहोत..
@ajaydherange5832
@ajaydherange5832 Ай бұрын
आरक्षणास खोट आहे ओबीसी
@limitlessmind8228
@limitlessmind8228 Ай бұрын
Movie can be made on Pooja. Ek IPS thi !!
@aatishshirke5849
@aatishshirke5849 Ай бұрын
तुम्हाला दुसऱ्या बातम्या सापडत नाही का 😅😅😅😡😡😡😡
@eternussolutions1084
@eternussolutions1084 Ай бұрын
Her Dads Name is also mismatch! if I go to open bank account with such discrepancy in name they will not allow to open bank account but she can become an IAS. Money Speaks 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@pankajtejam6285
@pankajtejam6285 Ай бұрын
चिक्की झिंदाबाद
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Ай бұрын
#email id chukicha ahe
@user-ou4gt4jk9z
@user-ou4gt4jk9z Ай бұрын
हिचं आहे मोदी गॅरंटी
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 Ай бұрын
Tila Kunachahi Bap Kadu Sahkat Nahi Karan Tila Jar Saspend Kele Tar Central Government Che Anek Gupit Bhaer Padel Karan Neet Exam Natar Modi Sarkar Dabavat Aahe Hila jar Hat Lavla Tar Prakaran BJP Chya Motya Netyana Paryta Bhidu Sakte
@vk-id5kr
@vk-id5kr Ай бұрын
मोदी है तो मुमकीन है.
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН