कोण विश्लेशक बोलावलाय तुम्ही? मुंबई तक…काय चालवलय हे… साहील सर लक्ष द्या
@ArunKagbatteСағат бұрын
काही हि नाव दिले तरी हे चालू शकत नाही, अर्थात ज्याला कळते त्याला सांगायची गरज नाही
@AB-jb7ky51 минут бұрын
पत्रकाराने फक्त विश्लेषण करावे.विश्लेषनाच्या आडून जारांगे पटलांवराचा राग असा व्यक्त करू नये.सुरवातीच्या पाच मिनिटात समजतय पत्रकार कोणाचे समर्थक आहेत 😂
@narendra3671Минут бұрын
जरींगेंनी स्वतः च्या घरातील पहिले प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः काम कर
@vijaynikam795Сағат бұрын
कसेही समीकरण करा केंद्रात मोदीजी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब जय श्रीराम जय हिंदू धर्म जय महाराष्ट्र🎉
@yashvantmote685831 минут бұрын
कुणीही चुकीच्या मार्गाने चालणार नाही
@hahahahaqweСағат бұрын
हा कोण उचलून आणला आहे? विश्लेषक आहे कि vidushak 😂😂😂😂
@kishorchoudhari3788Сағат бұрын
दलित मुस्लिम मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करतील परंतु मराठा समाज हा कदापिही दलित आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही
@AjitWankhede-m5zСағат бұрын
हिंदू दलितांचा काही संबंध नाही. नवबौध्द दलित धर्मगुरु आहे ते. भन्तेला हिंदू दलित धर्मगुरु मानत नाही. मिटिंग मध्ये मुल्ला, मौलवी, चर्चचे पादरी, नवबौध्द भन्ते सामील होणार आहे.