Uddhav Thackeray यांना Supreme Court कडून लवकरात लवकर निकाल का हवाय?| Eknath Shinde | Shiv Sena

  Рет қаралды 95,559

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#UddhavThackeray #SupremeCourt #EknathShinde
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गपणतीचे दर्शन आणि आरती केली होती. मोदींच्या या कृतीनंतर सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांवर विरोधकांनी टीका केली होती. या भेटीवर आता ठाकरेंनी भाष्य केले आहे. ''आपल्या धनुष्यबाणाचा निकाल लागेल की नाही हे माहित नाही. काल परवा पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांचा घरी भेट दिली होती आणि सर्वांनी त्याचा निषेध केला होता. पण मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. कारण नशीब मोदी घरी येणार म्हणत त्यांनी गणपतीला पुढची तारिख नाही दिली'', असा जोरदार टोला ठाकरेंनी सरन्यायाधीशांना लगावला आहे.
• Marathi News (मराठी न्...
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 188
@arunzambare7748
@arunzambare7748 2 күн бұрын
खऱ्याला न्याय नाही, एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना,सामान्य माणूस खरा न्याय देवता. 🚩🚩🚩🚩👑🔥🔥🚩🚩🚩🚩🙏🙏
@sunitarathod4907
@sunitarathod4907 2 күн бұрын
या देशाचं सुप्रीम कोर्ट पण विकल गेलं असं वाटतं.
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Күн бұрын
वाटत काय गेलच आहे
@avaaj_MH
@avaaj_MH 2 күн бұрын
कोर्टाने कोणाच्यातरी (सत्याच्या) बाजूने निर्णय देयला हवा होता, कोर्टा वरचा विश्वास कमी होत चालला आहे😢
@chayasabae2144
@chayasabae2144 2 күн бұрын
मी म्हणते चंद्रचूड साहेबांची सुनावणी घेण्याची आवश्यकता आहे त्याला चौकात उभा करा आणि त्याची सुनावणी लावा
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Күн бұрын
असाच कराव लागेल कारण मोदी जो याला सांगेल तेच हा माणूस करत आहे 😡
@chandupavale9662
@chandupavale9662 2 күн бұрын
फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤ जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🚩
@chandrakantmore1473
@chandrakantmore1473 2 күн бұрын
खरे आहे ठाकरे साहेबाचे कारण की न्या चंद्रचुड याना खरा न्याय देता येत नसावा मग काय ऊपयोग आहे की
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 2 күн бұрын
कोल्ह्याला द्राक्षे आंबट...😂😂😂
@vitthalpawar7265
@vitthalpawar7265 2 күн бұрын
अपात्र आमदारांनी दोन वर्ष सरकार चालवल कसला कायदा मॅडम सांगतात कायदा सांगतो पण भारतात कायदा अस्तित्वात आहे का पक्ष फोडफोडी कायदेशीर आहे का ❓पक्षांतर बंदी कायदा आहे का ❓
@swamisamarth2025
@swamisamarth2025 2 күн бұрын
भाजप एक दिवस लोकशाहीचा अंत करणार
@raghunathpadher220
@raghunathpadher220 2 күн бұрын
चिन्ह गोठवलेच पाहिजे तरच खरा निकाल लागेल
@गावाकडचामळा
@गावाकडचामळा 2 күн бұрын
लवकर ? अरे मुंबई तक 2.5 वर्षे झालेत अजुन निकाल नाही? उद्धव ठाकरे यांच्या वर अन्याय झाला आहे
@GaneshGanesh-ge2on
@GaneshGanesh-ge2on Күн бұрын
Kon mhantay anyay zala deshatil jantela jasa nay court dete tasech Raj netyana pan nay milel
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 күн бұрын
मा सुप्रीम कोर्ट भाजप च्या सांगण्यावरुन काम करते. चंद्रचुड यांना आरती करायला वेळ आहे पण निकाल देण्यासाठी वेळ नाही.
@ravishinde7885
@ravishinde7885 2 күн бұрын
Right
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 Күн бұрын
Right
@harshadswami4046
@harshadswami4046 2 күн бұрын
भारत हुकूमशाहिच्या दिशेने वाटचाल सुरू आहे सत्य राहिले नाही जय महाराष्ट्र जय शिवसेना फक्त ऊदधव बाळासाहेब ठाकरे
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 күн бұрын
सुप्रीम कोर्ट पण मोदी चया ईशारावर चालत आहे
@ravishinde7885
@ravishinde7885 2 күн бұрын
This is Right
@Aarav-l9s
@Aarav-l9s 2 күн бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 2 күн бұрын
पक्ष - चिन्ह....आमदार अपात्रता काहीही होणार नाही..... या देशात पंतप्रधान भर सभेत खोटे बोलतो तरी... काहीही होत नाही...
@BalajiPawar-is4yh
@BalajiPawar-is4yh 2 күн бұрын
ठाकरे जिंदाबाद ठाकरे साहेब काही चुकीचे बोलले नाही कारणं निकाल लांबणीवर का पडला याच कारण म्हणजे मोदी आहेत
@Amchi_Mumbai.
@Amchi_Mumbai. 2 күн бұрын
काय गंमत आहे ... आमदारकीची टर्म काहिदिवसात संपणार पण कोर्टाचा निकाल मात्र तारीख पे तारीख ... एका वेळेनंतर ते आमदारच राहणार नाही मग कोर्टाचा निकालाचा फायदा काय... म्हणजे जी आता अस्तित्वातच नाही राहणार त्यावर कोर्ट निर्णय देणार ..खरचं दुर्दैव आहे जनतेचे असे न्यायप्रणालीच
@Sarthak-ok7qu
@Sarthak-ok7qu 2 күн бұрын
मॅडम शिवसेनेची घटना काय सांगते? संख्या बळावर पक्ष कोणाला देता येतो का?
@shivharparshette5191
@shivharparshette5191 2 күн бұрын
Shivsena only uddhav thakre
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 күн бұрын
ठाकरे चा विषय संपला.आता शिंदे व अजित पवार यांनी पुढे चालुन वळवळ करू नये म्हणून पक्ष व चिन्ह गोठवणार.जेने करून यांना भाजपा प्रवेशा करीता लाईन मध्ये लागावे लागेल
@pravingaikwad4987
@pravingaikwad4987 2 күн бұрын
10 वर्षेपर्यंत निकाल लागेल.
@रूपेशनिगुडकर
@रूपेशनिगुडकर Күн бұрын
कोर्टवर आता अजिबात विश्वास राहिला नाही. ही लढाई फक्त शिवसेनेची नाही तर न्याया ची आहे. आणि त्याला एवढा वेळ लागत आहे. म्हणजे सामान्य माणसाने कोर्टाची पायरी कधी चडूच नये हेच ह्या मुळे सिद्ध होत आहे.
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 2 күн бұрын
खोके घेऊनच आमदार खासदार शिंदे कडे वाहून गेले आहेत .
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 2 күн бұрын
भारत देशाची हुकुमशाही च्या दिशेने वाटचाल भाजप संस्कृती कायदाची ऐशीतैशी
@user-wg5ug7bk3i
@user-wg5ug7bk3i Күн бұрын
उद्धव ठाकरे यानी। सुप्रीम कोर्ट मधील सर्व। याचिका। मागे। घ्याव्या आनी। जनतेच्या। न्यायालय माधे। जावे
@vishwanathdalvi3567
@vishwanathdalvi3567 Күн бұрын
उद्धव ठाकरेंनी टिका नाही केली, फक्त सत्य समोर सांगितले. जय महाराष्ट्र 🙏
@chandrashekharchougule1734
@chandrashekharchougule1734 2 күн бұрын
जनतेचा न्यायालयावर विश्वास राहणार नाही ?
@manoharwaghmare2163
@manoharwaghmare2163 2 күн бұрын
मेडम संख्या बलावर जमीन दुस्सर्याला देता येयिल का?
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 2 күн бұрын
अहो ताई हा निकाल देशातील सर्व राज्यांनमध्ये जाईलक व लोकशाही ही पैसेवाल्याची बटीक होईल
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 2 күн бұрын
तुम्ही कोणत्याच पक्षाचे समर्थक नसाल तर तुम्ही निःपक्ष चॅनल चालवत नाही हे दिसुन येत आहे.
@anindian1225
@anindian1225 9 сағат бұрын
चंद्रचूड आता निकाल देवू शकत नाही😢😢 SC वरचा पण लोकांचा विश्वास आता उडत चालला आहे😢😢😢
@arunnarvekar4678
@arunnarvekar4678 2 күн бұрын
कोरटाने, नयायालयाला, टाल, लावाव
@vasantlande4071
@vasantlande4071 2 күн бұрын
Madam, आपण प्रत्येक वेळी UBT बोलता याचा नेमका अर्थ काय आहे? कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्भव बाळासाहेब ठाकरे असे त्यांच्या पार्टीला नाव दिलेले आहे. आम्हाला काहीच कळेना झालय. UBT हे नाव शासन मान्य आहे का? Plese एवढ आम्हाला समजू द्या.
@shashikantgangurde3565
@shashikantgangurde3565 2 күн бұрын
म्याम आपल्याला काय मणायच आहे ते सागा उध्दव ठाकरे असा उल्लेख करता जरा आपला बोलन शब्द बदला आपल्या पेक्षा वयाने जास्त आहेत. महाराष्ट्राला माहीत आहे आपण विकले गेलेले आहेत.
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 күн бұрын
मॅडम, उद्धव ठाकरे धादांत चुकीचे वागत आहेत, असे आपणास वाटते काय?
@abhishekmohod206
@abhishekmohod206 Күн бұрын
पुर्ण महाराष्ट्र दिल्ली गुजरात मुघल बादशहा चा पायावर नेवून ठेवला आहे या बादशहा चा कामगार यांनी , यांना घरी बसवा .....आता फक्त महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे साहेब
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 Күн бұрын
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 2 күн бұрын
सामान्य लोकांचा कोर्ट वर विश्वास च रहिलेला नाहीय
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 күн бұрын
आता काहीच देशात व महाराष्ट्रात नैतिकता शिल्लक राहिलेली नाही
@sachinhande9387
@sachinhande9387 21 сағат бұрын
मोदीसोबत आरती करायला वेळ आहे, पण न्याय करायला वेळ नाही. असले कसले कोर्ट म्हणायचे? त्यापेक्षा गावातील एखादं लहान शेंबडं मुलं चांगला न्याय करु शकते.
@Prasadkubal6705
@Prasadkubal6705 11 сағат бұрын
मॅडम हे सगळं माहिती आहे लोकांना पण निकाल कधी लागेल यासाठी प्रयत्न करा मिडिया म्हणून आणि एक नागरीक म्हणून.
@murlidharpatil7960
@murlidharpatil7960 Күн бұрын
या केसचा निकाल दोनच महीन्यात लागण जरूरी होत कारण हा एक- दोन व्यक्तींमधील खटला नसून उभ्या महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांचा सामुदायिक होता.कुठे चाललाय देश?
@JagannathSalve-w2k
@JagannathSalve-w2k 2 күн бұрын
Thaksrenche agadi barobar aahe
@akshayambre1850
@akshayambre1850 2 күн бұрын
ह्या Mumbai Tak च्या ताई खुपच जास्त हुशार आहे.😂😢😅
@BajiraoYadav-w1c
@BajiraoYadav-w1c 2 күн бұрын
हा निकाल एक महिन्यात लागला पाहिजे होता
@mohanbelavalekar1923
@mohanbelavalekar1923 Күн бұрын
राजकीय बातमी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची हातोटी फक्त अनुजा मॅडमनाच साधलेली आहे. त्यावर कमांड आहे.🌹🌹🙏🙏
@sanjupatil715
@sanjupatil715 Күн бұрын
या पदाला शोभत नाही आसले वर्तन झाल आहे सुर्पीम कोर्टाच व चंद्रचुड साहेबांच
@rajudakhane6075
@rajudakhane6075 Күн бұрын
न्याय विकला गेला....गद्दार...ची अदृश्य शक्ती....हीच...असेल.....जय शिवराय जय महाराष्ट्र....फक्त उध्दव साहेब ठाकरे
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 Күн бұрын
अशा प्रकारांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 20 сағат бұрын
काय बदलेल आणि काय नाही याला महत्व नाही तर देशात चालले नंगानाच हा लाजिरवाणा झाला आहे न्यायालय आहे की अन्यायालय याचाच जनता विचार करत आहे
@kanupendurkar3252
@kanupendurkar3252 Күн бұрын
ही च्यायनल पण विकलेली आहेत चौथा स्तंभ जे आपण म्हणतो ते काही राहिले नाही सर्व काही पैसे बोलत आहे.
@krishnachougule4970
@krishnachougule4970 20 сағат бұрын
शिव सेना फक्त ठाकरे चीच आहे
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 күн бұрын
बाबासाहेबांचे संविधान फक्त पुस्तकातच राहिलेले आहे संविधान पायदळी तुडविल्या जात आहे 😢
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 2 күн бұрын
तुमचे चॅनल भाजप प्रणीत आहे का?
@vishwaswalanj1559
@vishwaswalanj1559 18 сағат бұрын
चीफ न्यायाधीशांनी जमत नसेल ताबडतोब राजीनामा द्यावा
@sandeepagare5354
@sandeepagare5354 Күн бұрын
सर्व विकले आहेत. कोणावर भरवसा ठेवायचा इंग्रज बरे होते असे वाटते..
@chandrakantkate2265
@chandrakantkate2265 Күн бұрын
आता निर्णय होणार नाही आणि नवीन बेंच बसल्यावर त्यांना ह्याचा अभ्यास करायला वेळ द्यावाच लागेल विषय संपला
@Sanketarts4758
@Sanketarts4758 2 күн бұрын
भारताचे न्यायालयात न्याय मिळण्याची आशा राहिली नाही
@sunilpakhale6652
@sunilpakhale6652 Күн бұрын
UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤
@janmanas555
@janmanas555 Күн бұрын
BJP la 1 दिवस हेच वागणे अडचणीत आणेल. कोण्ही ही कायम सत्तेवर राहत नसतो
@vikasshitole125
@vikasshitole125 Күн бұрын
आता या निकालाचा काहीच उपयोग नाही. आता जनताच न्यायनिवाडा करणार आहे.
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 9 сағат бұрын
आता जनतेचा सुप्रीम कोर्टा वर विश्वास राहिलेला नाही
@amoldevkar4913
@amoldevkar4913 Күн бұрын
असं वाटलं की न्यायव्यवस्था न्यायाधीश बी विकले जातात असं वाटते
@akshayambre1850
@akshayambre1850 2 күн бұрын
म्हणजेच वंदनिय बाळासाहेबांचा फोटो आणि धनुष्यबाण चिन्ह , नगरसेवक , 50 खोके , ED , ECI , I T , न.मो. हे शिंदे गटाची ताकद आहे.😊😂😅
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 2 күн бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@sainathborate8864
@sainathborate8864 2 күн бұрын
आता कोर्टावर ही भरोसा ठेवणे शक्य नाही
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 Күн бұрын
जनतेच्या मनात न्यायालयावरती विश्वास राहिलेला नाही जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले आहे
@lahuadole8594
@lahuadole8594 Күн бұрын
खऱ्याची दूनीया नाही राहिली पाप वाढले लवकरच कल्की आवतार येणार
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Күн бұрын
जर न्याय योग्य झाला नाही तर कायमचाच कलंक लागणार.कारण जनतेला सगळ कळायला लागलय.
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 Күн бұрын
जय महाराष्ट्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@KadamKadam-o7w
@KadamKadam-o7w Күн бұрын
लहानपणी झालेली तक्रार केली तर तो मेला की निकाल लागत नाही तरी पण पुढची तारीख दिली जाते हे जरा जास्तच स्वातंत्र्य दिले आहे असे वाटत नाही का जनतेने विचार केला पाहिजे
@shamsuddinshaikh8811
@shamsuddinshaikh8811 Күн бұрын
तारीख.पे.तारीख.पे.तारीख
@roshaikalkar8723
@roshaikalkar8723 Күн бұрын
सुप्रीम कोर्ट नदीच्या इशारा चालतो कोर्टावर निकालाची अपेक्षा नाही
@Superst108
@Superst108 2 күн бұрын
Hello Anuja , khup sunder distiyes , kiti chaan boltes , kiti chaan abhyas aahe rajkarnacha , Jevlis ka , खूपच सुंदर ❤
@deepakborkar2583
@deepakborkar2583 2 күн бұрын
उद्धव ठाकरेंची मशाल विझलेली आहे
@pradeepsrajput3458
@pradeepsrajput3458 Күн бұрын
Khari shivsena thakrenchich..
@SureshKadam-bd4mv
@SureshKadam-bd4mv Күн бұрын
न्यायालय सुद्धा पंतप्रधानांच्या दावणीला आहे
@bandubirlinge7517
@bandubirlinge7517 2 күн бұрын
कारण पुढचा सरन्यायाधीश मोदीचाच असणार
@prakashdarade3941
@prakashdarade3941 Күн бұрын
आता जज सुद्धा विकत घ्याला लागले असे दिसते ते पण सुप्रीम कोर्ट चे
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 2 күн бұрын
सर्व व्यवस्था राजकीय दबावाखालीच आहे
@krushnadeshmukh5629
@krushnadeshmukh5629 Күн бұрын
लोकशाही संपण्याच्या मार्गावर आणि याचे परिणाम पुढं जाऊन नक्की होणार
@rampendse9166
@rampendse9166 Күн бұрын
न्यायालय दोन्ही बाजू ऐकून निर्णय देते. न्यायालयात कित्येक लाख दावे प्रलंबित आहेत आणि त्याचा निपटारा करण्याचे काम प्रत्येक न्यायालय करत असते. दावे सूचीबद्ध केलेले असतात. सामान्य लोकांनी न्यायालयाचे कामकाजाबाबत बोलताना भान ठेवावे, कारण न्यायालय हे सर्वांसाठी आहे, जनतेचे दावे कित्येक वर्षे प्रलंबित आहेत त्यांचा कोणी विचार करतो का ? उठसूट न्यायालयात येऊन तत्काळ निर्णय यावा अशी अपेक्षा या लोकांची असते. सत्तेत आल्यावर हेच राजकारणी न्यायालयाकडे दावे प्रलंबित का राहिले म्हणून जनतेला पुढे करत विचारणा करतात. न्यायालयाबाहेर जनतेसमोर न्यायालयावर टीका करायची आणि न्यायालयाकडून न्यायाची मागणी करायची, याला काय म्हणावे. लोकांमध्ये चुकीचा संदेश जाता कामा नये हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
@charudattasangare4964
@charudattasangare4964 Күн бұрын
कुठे न्याया ची अपेक्षा करता इथे तर मोदीच्या गॅरंटी ने कामे होतात जयभीम जयशिवराय जयभैरव
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Күн бұрын
आता 18 सप्टेबर तारीख दीली आहे. 18 तारखेला कोणती तारीख देणार ते पण सांगा.
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Күн бұрын
56 इंच वाल्याने फक्त चिन्ह आणि पक्ष द्यायला सांगावं चंद्राचूडला बाकी त्या शिंदे बिंडेला ठेऊन घ्यावं 😡
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Күн бұрын
स्वाभिमान विकले गेलेले न्याय काय देणार
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 Күн бұрын
चंद्रचूड निवडणूक अधिकारी होणार आणि पुढील सगळ्या निवडणुका भाजप जिंकणार
@ashokshedge2716
@ashokshedge2716 Күн бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम मुंबई तक प्रणाम. जय महाराष्ट्र. थापाडया, +फडतुस, +फेकाडयानी रामशास्त्री बाण्याची थट्टा चाललीय. चंद्रचूडसाहेब मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा जय महाराष्ट्र. गुजरात धार्जिणे महाराष्ट्रद्रोही सरकारला हाकलुन लावा. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@ramdasdhamanak7535
@ramdasdhamanak7535 Күн бұрын
आता विश्वास राहिलेला नाही
@shaileshmohite7338
@shaileshmohite7338 Күн бұрын
संध्या सगळेच विकत घेऊ शकतात
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 Күн бұрын
शिंदे गुवाहाटीत सर्व गद्दारांसमोर म्हणाले होते महाशक्ती आपल्या बाजूने आहे, त्यावेळीच आम्हाला संशय होता की सर्वांना मॅनेज करूनच आमदार गुवाहाटीला नेले होते,पण हे सर्व लोक हे विसरतात शेवटच न्यायालय जनताच आहे, जनतेच्या न्यायालयात योग्य निर्णय होणारच आहे.
@vilaskadam3548
@vilaskadam3548 2 күн бұрын
न्यायालय विकलं गेलेले आहे
@madhukarpatil7934
@madhukarpatil7934 Күн бұрын
कोर्ट पण मॅनेज केलं आहे त्यामुळे निकाल दिवसेंदिवस पुढे ढकलत नेतात तोपर्यंत निवडणुका येतील
@DILIPChavan-s4h
@DILIPChavan-s4h Күн бұрын
जे चूक आहे त्याला चूक म्हणण पण आता पत्रकारांना च का वाटत सारख सारख तेच तेच दाखवतात
@vishalchougale5445
@vishalchougale5445 20 сағат бұрын
विकली गेलेली न्यायव्यवस्था
@nitintambe7034
@nitintambe7034 Күн бұрын
चंद्र एकीकडे आणि चुडा एकीकडे अशी अवस्था झाली आहे आता बसा बोंबलत
@vijaydhawde3764
@vijaydhawde3764 Күн бұрын
न्यायालय एव्हढा वेळ का लावत आहे यावर शंका येणे साहजिक आहे सर्व काही ok असताना वेळ काडू पणा तरीख पे तारीख का दिल्या जात आहेत
@samratthorat2623
@samratthorat2623 2 күн бұрын
चॅनल ला तरी समजल पाहिजे की..केस कोर्टात उभी राहून ३ वर्ष होत आली...आणि तुम्ही tagline काय चालवताय...ठाकरेंना लवकरात लवकर निकाल का हवाय...😅🤦
@dattadhage3958
@dattadhage3958 Күн бұрын
🔥💐🙏🚩
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 күн бұрын
आता जनतेने रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 21 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН