No video

LIVE: शरद पवारांवरची टीका लोकसभेला भोवली, पुन्हा भाजप विधानसभेला पवारांना का करतंय टार्गेट?

  Рет қаралды 30,039

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

---------
#SharadPawar #AjitPawar #SupriyaSule #AmitShah #NewsTodayLiveonMumbaiTak
News Today Live: अमित शाहा यांनी शरद पवारांवर टीका करताना ‘भ्रष्टाचाराचे महामेरु’ म्हटलं. यावर सुप्रिया सुळेंनी हसतच उत्तर दिलंय. पण या सगळ्यात अजित पवारांनी चुप्पी साधलीय. लोकसभेला शरद पवारांवरची टीका भोवली. पण तरिही विधानसभेला पुन्हा पवारांवर टीका का?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 62
@prerakpatil7577
@prerakpatil7577 Ай бұрын
पवार साहेब यांनी शहा सारख्या चिल्लरा कडे लक्ष देऊ नये
@user-sf4oi5jq5d
@user-sf4oi5jq5d Ай бұрын
महाराष्ट्रामध्ये काही शिल्लक राहिलेली भाजपची आता घालायची आसन अमित शहाला
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 Ай бұрын
पवार साहेब, व उध्दव साहेब यांचेवर भाजपा जेवढी टिका करत तेवढाच भाजपा रसातळाला पोहोचेल, परखड मत मांडलेबाबत दोन्ही पत्रकारांना सलाम, 🚩🚩🚩
@ravilingayat6627
@ravilingayat6627 Ай бұрын
एखादा बाहेरचा माणूस महाराष्ट्रा मध्ये येऊन येथील वरिष्ठ नेत्यावर चुकीचे विधान करणे हे खूपच निदनीय आहे
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Ай бұрын
गिदडकी मंत आथी है तो वह शहरकी तरफ आता है
@123zgs
@123zgs Ай бұрын
Pawar saheb aani Udhav war tika karun he Gujrathi satta ghalavnar
@kishornaik623
@kishornaik623 Ай бұрын
उद्धव ठाकरे बरोबर होते तेव्हा ते हिंदूचे नेते होते,आता ते हिंदूचे विरोधक आहेत का? शिवसेनेचा वापर पक्ष वाढे पर्यंत केला.शिवसेना पहीला पक्ष आहे. ज्यांनी तुमच्या बरोबर यूती केली. तो पर्यंत तुमच्या जवळपास कोणीच येत नव्हते. ते दिवस आठवा.
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr Ай бұрын
भाजपा साठी " विनाशकाले विपरीत बुद्धी " भाजपा स्वतः च्या हातानं स्वतःचा खड्डा तयार करित आहे.अभिनंदन !
@kishornaik623
@kishornaik623 Ай бұрын
शरद पवार हे जर एवढे भ्रष्टाचारी आहेत, तर तुम्ही काय करत आहात. जर पुरावा असेल तर कारवाई करा,उगीच कोणाला बदनाम करू नये. पुरावे असतील तर कारवाई करा नाहीतर जाहीर माफी मागा.
@shreekrushnapinjan4436
@shreekrushnapinjan4436 Ай бұрын
गुजरात विरुध्द महाराष्ट्र असे इलेक्शन होईल.
@subhashraut1427
@subhashraut1427 Ай бұрын
भष्ट्राचाराचे माहेर घर. भारतीय जनता पक्ष
@vishalkudale5770
@vishalkudale5770 Ай бұрын
मला वाटतय शहा साहेब हे पवारसाहेबांचाच माणूस नसेल का ओ , कारण जे लोक पवारसाहेबांनवर टिका करतात त्यामुळे पवार साहेबांना फायदाच होतोय असच दिसत आजवर
@pravinlohar604
@pravinlohar604 Ай бұрын
शरद पवार ना वय झाले म्हणत अजित पवार आता भुजबळ ला पाठवले तुम्ही मागदर्शन करा हा विरोधाभास आहे
@gajajandeshmuk2937
@gajajandeshmuk2937 Ай бұрын
अजित पवार काय बोलणार त्यांची तर बोलती बंद झाली आहे
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Ай бұрын
जेवढे बोलाल शरदपवारावर तेवढाच मतदार त्यान्च्या बाजूला
@jyotiramkakade5811
@jyotiramkakade5811 Ай бұрын
Sharad Pawar is Great Leader Of Maharashatra and indias
@akbarshaikh1687
@akbarshaikh1687 Ай бұрын
Very nice explanation sir
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Ай бұрын
भाजपने टिका करण्यापेक्षा कामावर बोला पुढे आम्ही काय करणार
@gajajandeshmuk2937
@gajajandeshmuk2937 Ай бұрын
अजित दादा सोयीने बहिरे असल्याचे सोंग घेतात बोलले तर जेल मध्ये जाण्याची भीती दादा ले वाटत असेल ,दादा काहीतरी बोला
@vinayakjadhav1398
@vinayakjadhav1398 Ай бұрын
Right
@gajajandeshmuk2937
@gajajandeshmuk2937 Ай бұрын
शरद पवार भाताचारी असतील तर भाजप ने पद्मविभूषण पुरस्कार परत घ्यावा
@jayashreesonawane1741
@jayashreesonawane1741 Ай бұрын
हर्षदा स्वतः जरा कमी बोला, पाहुण्यांना बोलू द्या.
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Ай бұрын
पवार साहेब ऊतावळे होत नाहीत ते कुरतीत श्रेष्ठ करतात
@barkatrajabkar1550
@barkatrajabkar1550 Ай бұрын
Sharad Pawar Saheb is a True Gentleman he is in heart of the people's of Maharashtra State
@pramodbotle3381
@pramodbotle3381 Ай бұрын
यांना पूर्ण माहिती नाही
@pralhadkarhale6190
@pralhadkarhale6190 Ай бұрын
बोलून नासवणे यालाच म्हणतात.
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 Ай бұрын
👌👌👌☝️👍👍👍🚩🚩🚩🚩🚩 Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sadashivsawant3785
@sadashivsawant3785 Ай бұрын
Every indian know without Sharad pawar no politics in India.
@sopanpatade7312
@sopanpatade7312 Ай бұрын
Sharad pavar is a power of india
@MadhukarKokare-wi6cw
@MadhukarKokare-wi6cw Ай бұрын
Pawar is pawar
@yogeshgaikwad3158
@yogeshgaikwad3158 Ай бұрын
Yenarya vidhansabbela dakhvoon deu bjp la....
@panditshinde3056
@panditshinde3056 Ай бұрын
दादांना महायुतीतून का म्हणून सांगता येत नाही म्हणुन शरद पवासाहेब वर टीका करतात.
@anilpatil3245
@anilpatil3245 Ай бұрын
गुजरात च्या या जोडीने खूप महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान केले आहे.व त्याला शिंदे व टरबूज मोठ्या प्रमाणात साथ दिली.हे आपले दुर्दैव कधी नव्हे एवढे जाती जातीत विभागणी भाजप करत आहे हे ओळखता आले पाहिजे.
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 Ай бұрын
कुतुबशहा मुगलशहा अदिलशहा अता अमित शहा महाराष्ट्र लुटु पहातोय बराच लुटुन नेलाय गुजरातला
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 Ай бұрын
Shard pawar saheb bap ahey Tadipar
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Sharad pawarala murlidhar mohal kay uter denar mohal vaichrik bhumika kiva patli sodnar nahit
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Amit sahachichi sarv bhasa bjpchech anglat yenar vidhan sabheche veles saha modichaya jasti jast sabha lavave bjp prachand vijaye hoel
@sharadpathak3733
@sharadpathak3733 Ай бұрын
Only bjp
@Mr99manish99
@Mr99manish99 Ай бұрын
Chameli bai 😂😂😂🤣🤣🤣🤣😅😅😅
@user-lj3gy8ol2d
@user-lj3gy8ol2d Ай бұрын
Aurangjebach nav ADIL SHAH ne ghetle,, yat evdh serious honyachy garaj nahi,, Bjp che fakt 25 te 30 yetil hya weles,, fakt EVM war lax thhewa,
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 90 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 12 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 90 МЛН