सोयाबीन खर्च पारंपरिक एकरी नांगरणी - 2000 रोटर - 1500 पेरणी - 1000 बियाणे - 2500 खत - 1500 तननाशक - 1000 कोळपणी/ तननाशक - 1000 अळी - 500 टॉनिक - 500 काढणी - 5000 मशीन - 1200 पोते - 160 टोटल - 17860 एकरी उत्पादन 5 क्विंटल, आजचा भाव 4000 =4000*5=20000 4 महिने पीक उरले एकरी 2500 यात शेतकर्याची मजुरी, जमिनीचे भाडे, वाहतुक खर्च धरलेले नाही
@santoshtagad1308Ай бұрын
धन्यवाद भाऊ. खर्चाची व्यवस्थित मांडणी केल्याबद्दल. सरकारचे शेतकरी विषयी आशीच मानसिकता राहिली तर शेतकऱ्याच्या हातात काय गाजर भेटतल का....?
@ravindrapathare1197Ай бұрын
500रू एकर मध्ये अळी मरत नाही. अळी करिता 500₹ एकर चे चार (4) फवारे मारावे लागतात. एकरी 30000रु खर्च लागतो भाऊ.
@vihangore5133Ай бұрын
पोटे 300 रूपये आहे
@vikaspunde7787Ай бұрын
आमच्या कडे 400 रुपये पोत घेतात😢
@yzshetkariАй бұрын
दादा 2500 रुपये शेतकऱ्यांना शिल्लक राहतात आणि सरकारला डिझेल ,औषधे, यातून 3000 gst मिळतो
@SpeakTruthndDareАй бұрын
शेतकरी मुलगा म्हणून मला माहिती आहे चार पाच महिने शेतात दिवस रात्र काम करुन सुद्धा शेतकर्याला त्याच्या पिकाचा योग्य तो मोबदला मिळत नाही...😢
@pravinmore6413Ай бұрын
फडणवीसांनी 2013 सालि सोयाबीनल 6000 भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होत.....आता 5 वर्ष मुख्यमंत्री आणि आता परत केंद्रात राज्यात सत्तेत असून पण सोयाबीन 4-4.5 लाच आहे.....किती फसवणूक ..... 10 वर्षानंतर कमीत कमी 7-8 भाव पाहिजे होता ....
@yzshetkariАй бұрын
यालाच फेक नारेटिव्ही म्हणतात
@ashishpatilsultane9813Ай бұрын
सोयाबीन चे बाजार भाव फडणवीस नसतो ठरवत भाव हे जागतिक मार्केटमध्ये ठरतात ,शासन फक्त भाव स्थिर ठेवण्याचे प्रयत्न करू शकते
@yzshetkariАй бұрын
@@ashishpatilsultane9813 मग 2013ला 6000 भाव का मागत होते आणि सोयाबीन भाव कमी आहे मग सरकार उत्पादन खर्च का वाढवत आहे, तो कोण नियंत्रण करणार
@satishrangare1575Ай бұрын
Ha fadnavis 5000 cha var jau denar nhi maharastrat sarvat haramkhor hach hyachamule juni pension bhetat nhi noukarbharti band Keli shetkaryachi karjmafi hot nhi hach to soyabean oil ayat karayla lavte shetkaryani atmahatya karavyat hyasathi praytn karto Karan kunbyacha dwesh karto.🎉🎉🎉
@narayangarud298Ай бұрын
प्रथम धन्यवाद दादा. विशेष भारी ने शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न यावर व्हिडिओ बनवुन अगदी महत्त्वाचे व्हिडिओ बनवला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांकडून विषयच भारी टिमला धन्यवाद. असेच शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन व्हिडिओ बनवला तर आपले चैनल नक्कीच अधिक ताकदिने पुढे येणार हे नक्की. पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@satishrangare1575Ай бұрын
Fadnavis haramkhor Bol bachan sale bjp wale 🎉🎉🎉
@RAJPUTANA9549Ай бұрын
मी एक स्वतः शेतकरी आहे आज रोजी या भावामुळे फक्त शेतिकरून मी फक्त माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतो आणि दुसर काही करू शकत नाही. मुलाला पण zp शाळा व्यतिरिक्त कोणत्याच शाळेत प्रवेश नाही देऊ शकत
@vinodjagtap9365Ай бұрын
असेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत रहा
@smcreate5197Ай бұрын
सोयबीन साठी लढणारा एकमेव नेता रविकांत तुपकर
@vitthalbokareАй бұрын
२०१३मध्ये पण एवढाच भाव मिळाला होता आणि आता २०२४ मध्ये पन तेवढाच आहे
@sampatchavan8608Ай бұрын
10 वर्षात जर 10 रुपये भाव वाढ होत नाही तर सरकारी नोकर दार ला महागाई भत्त्यात वाढ का 7 वा वेतन आयोग रद्द करा मग महागाई वाढ रोखता यईल एक तुपाशी दुसरा उपाशी वा रे सरकार
@DilipPendhareАй бұрын
अगदी खरंय तुमचं,,, पण शेतकरी संघटित नाही.
@satishrangare1575Ай бұрын
Are ba noukarbharti band Keli hyani noukardar shetkaryachi mule ahet tyanchi pension sudha band Keli garibachi mule noukaryasathi ka asena shiku lagli hyani noukarya band kelya Karan te shiku naye mhanun sarv paise Ambani lach tyasathi sarkar ahe he sarkar ulthvun lava mhanje shetkaryach bhal hoil.🎉🎉🎉
@RAJPUTANA9549Ай бұрын
अस झालंय की शेती सोडून मजुरी करावं असं वाटत
@satishrangare1575Ай бұрын
Right 🎉
@vivekpatil3731Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@shubhammahakalkar4125Ай бұрын
धन्यवाद दादा तुम्ही मुद्दा हाती घेतल्या बद्दल ❤
@arjunthakare99Ай бұрын
Important vishay ghetto bhau
@santoshtagad1308Ай бұрын
सरकारच्या तुटपुंज्या अनुदान व योजनेच्या गाजरांना बळी पडू नका. सोयाबीनला भाव वाढून नाही दिला या वर्षी तर. मतदान पेटीतून सरकारला घोडा लावला तयार राहा मग
@satishrangare1575Ай бұрын
As angrez sarkar gel pahije 🎉🎉🎉
@pintubhise8197Ай бұрын
व्हिडिओ लय आवडला सर
@Dev-yg8xiАй бұрын
विषय मस्त घेतलाय...धन्यवाद
@vpthings03Ай бұрын
अगदी बरो्बर
@tejravpatilbajad1085Ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा सोयाबीन आणि हरभरा 7,000 तुर आणि मुग व उडीद आणि 11,000 हमीभाव गंरटी द्या सरसकट कर्जमाफ करा आणि सरसकट पिक विमा आणि नुकसान भरपाई द्यावी
@asmanything2269Ай бұрын
Good
@vpthings03Ай бұрын
पहल तर सोयाबीन ल 6000 भाव मिळायला पाहिजे , मागच्या 3 वर्षात सगळ्या गोष्टी चे भाव वाढले पण सोयाबीन चे भाव कमी झाले.
@vishalsirsat9363Ай бұрын
ज्वलंत विषय घेतल्याबद्यल धन्यवाद 🙏🏼
@sulochanajadhav6717Ай бұрын
सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे
@rudrappakursuleАй бұрын
शेतमालाला. चागला. भाव. दिला. तरच. बी. जे. पी. सरकार. विजयी. होईल. नाही. तर. सरकार. पालथे. पङ्ल्या. शिवाय. राहणार. नाही
@sumittayade8757Ай бұрын
फडणवीस मुळे शेतकऱ्यांचे बेकार दिवस आले आहे. संभाजी महारजांबद्दल आपल्याला माहीत आहे त्यांना अनाजी पंत्तानी त्रास दिला होता ,,,,, शेतकऱ्याला या फडणवीस n त्रास दिला 😢
@vitthalbokareАй бұрын
यहि इच्छे दीन है
@manikkirde9440Ай бұрын
Ache din aahet...
@जयजवानजयकिसान-च5णАй бұрын
भाऊ यंदा कापसाचे दर कसे राहील ते साँग
@ismailshaikh193Ай бұрын
देशाचे दुर्दैव. जगाच्या पोशिंद्यावर कृत्रिमरित्या आणलेलं संकट ... 😢
@rameshp3334Ай бұрын
sarkarche dhoran hech shetkaryanch maran........ m
@dhanupatilpatilАй бұрын
Soyabin bhav vadla pahije
@ShankarDeokar-kr6mgАй бұрын
ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी 7000रूहोते
@vivekpatil3731Ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार ला मते देवू नये
@ranjanakharat585Ай бұрын
सोयाबीनला कमीत कमी 7000 तरी भाव आसावा आणि दिला तरच बहिनीनो शिंदे सरकार आणा नाही तर १५०० रू भुल नका
@ramchandrapatil5368Ай бұрын
सोयाबीन आठ दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी ऊस दर पाच हजार रुपये प्रति टन ऊस कमीत कमी झाले तर ते सरकार देश आणि समाज ऊस उत्पादक सरकारने जाणीव पूर्वक वागते मोदी यांच्यावर विश्वास होता पण कोणतेही सरकार कोणत्याही पक्षाचे असो तुम्हीं काय होईल हे सांगता की सरकार चे प्रतिनिधी आहेत गरज नाही असे वाटते
@shubhammahakalkar4125Ай бұрын
यंदा उत्पादन पण नाही yellow mosaic aala girdle beetle, stem fly sarkhya रोगाने मारला वरून भाव बाजी पण नाही मेला शेतकरी 🥺🥺
@dattatraykhatane4676Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rameshkadam5965Ай бұрын
शेतकरी पुढील विधानसभेत भाजपची वाट लावणार
@गावाकडीलनिसर्ग-घ5डАй бұрын
Soyabean 6000 zali taracha sarakar yenar
@भास्करसंबरकरАй бұрын
सरकार चे धोरण शेतकरी मरण
@nagnathmane9430Ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार
@manikraokhode7146Ай бұрын
2014 पासून शेतकरी राजा त्रासला आहे.मनमोहन सरकार 10 वर्ष शेतकरी सुखी होतं हा गाडी खूप फेकू आहे
he channel fact congress cha ahe....comment karnare pan sale congress vale ahet....international market madhe rate padla soyabin cha..tari Tummala rate pahije...6000 change amchya tax madhun paise janar....kay logic ahe harm vishaycha bhai congress nap wala