अंजली ताई म्हणतात तसं झालं तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकेल आणि राज्यात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकेल
@SurajBotare-v3f3 сағат бұрын
जबरदस्त स्पिरीट आहे या व्यक्तीचं god bless u..
@devidasgabhud36153 сағат бұрын
कायदा चा धाक फक्त गरीब लोकांसाठी आहे आहे
@sandeepgaikar4559Сағат бұрын
एकदम बरोबर बोलतात ताई राजेश पाटलांना पण आरोपी करून जेलमध्ये टाका
@NitinArun1112 сағат бұрын
या सर्व व्यवस्थेला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री जबाबदार आहेत... यांच्य वरदहस्थाशिवय हे शक्यच नाही...
@balbhimlomte42222 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या हतेला केजचे पोलीस खाते जबाबदार आहे.
@Topshort-21452 сағат бұрын
धनंजय मुंडे आणि फडणवीस आहे. काय करणार बिचारे पोलीस. Political pressur
@suryakantsawant43233 сағат бұрын
तुम्हाला लडण्याचं बळ पदो पदी मिळो ही ईश्वराकडे प्रार्थना
@INDICARTOONTV2 сағат бұрын
महाराष्ट्राला हेच समजतं नाही की पुरावे मिळवण्यासाठी पोलिस कराड आणि त्याच्या साथीदारांना पोलिसी खाक्या का दाखवत नाहीत, सामान्य माणसाला तर पोलिस कोठडी नसताना सुद्धा पोलिस हाथ शेकून घेतात मग कराड काय सरकारचा जावई आहे का??
@Pkk-f8u3 сағат бұрын
Shame on home ministry
@mahadubanduborkar21262 сағат бұрын
ताई हे सर्व नियोजित आहे याच सर्व नियोजन 23 दिवस अगोदरच झाले आहे, नंतर त्याला शरण यायला सांगण्यात आलं आहे... यंत्रणा नी जे नियोजन केलंय तसच होईल... 🙏🏻
@white_cloud369Сағат бұрын
जनतेने धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्यापेक्षा फडणवीस आणि अजित पवारचा राजीनामा मागितला पाहिजे कारण या लोकांनीच धन्याला डोक्यावर चढवून ठेवले आहे!🙏🙏🙏
@sureshchandradhumal3916Сағат бұрын
ताई महाराष्टाला तुमच्या सारख्या वाघीनींची आज महाराष्टा अत्यंत गरज आहे मा भगवती च्या रुपाने तुम्ही सत्यासाठी लढता आहात लाख लाख सलाम एक समाज शेवक
@RamdasGade-o6w2 сағат бұрын
अंजली ताई खूप मेहनत घेतात पण त्यांना त्याचा फळ नक्कीच भेटलं पाहिजे राजेश पाटील पोलीस असतील तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण वाट लागेल आणि महाराष्ट्र मध्ये गुंडाराज होईल गरिबाला नाही मिळणार नाही
@sanjaykumarnikalje-lr3glСағат бұрын
जो तपास एसआयटी सिआयडीने करायला हवा तो अंजलीताई करताहेत यांना चौकशीचा फार्स करून प्रकरण दाबायचय बाकि काही नाही. कराडची संपत्ती खरच त्याची आहे की कुण्या मंत्र्याने त्याच्या नावे करून ठेवली आहे?
@kumarpatil5509Сағат бұрын
जनतेचा या सगळ्यांवरचा विश्वास कधीच उडालाय.... ही बधीर, सत्तापिपासू माणस आहेत... वाल्मीक अण्णा सारखे लोक दोषी ठरले तर घड्याळाचे काटे फिरायचे थांबतील....
@sandeepgaikar4559Сағат бұрын
अगदी बरोबर आहे सर्व काही मॅनेज करूनच शरणागती आलेला आहे वाल्मीक
@harishmahadik24582 сағат бұрын
काहीच होणार नाही सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत भाजप ने महाराष्ट्रातील राजकारण चिखल करून ठेवलाय.....?
@RajendraKapse-o5uСағат бұрын
त्यांचा मालकच 70 हजार कोटी मधून मोकळा झालाय...याची दीड दोन हजार कोटीची काय अगरबत्ती लावणार ED....😮😮
@rohits14422 сағат бұрын
100% बरोबरे, पण जो पर्यंत स्वतःच्या घरात एखादी घटना घडत नाही, तो पर्यंत जाग येत नाही कटू सत्य.....😢
@ojuscorner6103Сағат бұрын
केंद्र सरकार पासून मुंढे ने सेटिंग लावलीये त्यांना काहीही होऊ शकत नाही. देशमुख कुटुंब ने पण काट्याने काटा काढावा.सरकार न्याय देऊ शकत नाही.
@amolgaikwad5181Сағат бұрын
शीतल भल्लाळ सारखे अधिकारी असतेल तर सामान्य लोकांना न्याय नाही मिळू शकत.
@PavanMaykar3 сағат бұрын
Anjali tai 👍👍👍👍👍
@maheshbhosale5231Сағат бұрын
जो अधिकारी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे
@kingsatish81303 сағат бұрын
Yes
@Rmaghk2 сағат бұрын
तुम्ही आणि अजून कोणी सोबत घेऊन तपास करा म्हणजे होईल तपास पूर्ण
@sampatraobhawar85312 сағат бұрын
नंबर एक ताई
@harishsalunke3076Сағат бұрын
Very Good work Taai tumhi agdi khare purawe sadar karit aahat. Tumchya kamamule serve samanya jantela nakkich nyay milel. Tumchi ladhai asich chalu asu dya. God bless you. 🙏
@sanjaygatne142431 минут бұрын
खरं आहे. सर्व सामान्य जनतेच्या मनातील बोलता आहे दमानीया ताई. पोलिस व्यवस्था ही सरकारमान्य अपराधी व्यवस्था होत आहे. पोलिसांची स्वच्छता मुख्यमंत्री/गृहमंत्री करतील जनतेला आशा आहे.
@drgaming913734 минут бұрын
आत्तापर्यंत टृकभर पुरावे सादर केले तरीपण सरकार आरोपींना पायघड्या घालतय
@VarishPatil-y5r2 сағат бұрын
तुमच्या कार्याला. यश. येवो.
@Annad-w4sСағат бұрын
पक्षाचा प्रमुख च नाही संपूर्ण सरकार धृतराष्ट्र मोड वर आहे आंनागोंदी कारभार चालू आहे त्या मुळे सरकारच काम अंजली दमानिया जनता जनार्दन सोशल मीडिया आमदार सुरेश धस यांना करावे लागत हे नामुनुष्कीची वेळ आहे
@Bharat_NationFirst3 сағат бұрын
Sarkar ani judiciary kubhkarna sarkh joplay. Jantela kayada hati ghayla bhag karat ahet . Janta kadhi dynasty democracy la kadhi tilaanjali detil ani kayda hati ghetil mahiti nahi.
@ravishibe58052 сағат бұрын
याला म्हणतात धडाई..!!! मुजरा आहे मॅडम ना
@nanabhauphatangare119728 минут бұрын
अंजली ताई तुमच्या सारखी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर पाहिजे सगळे सरळ होती पण तुम्ही राजकारण मध्ये याल तर महाराष्ट्रावर फार उपकार होतील
@balasahebsolankar92882 сағат бұрын
कोर्ट,न्यायाधीश, cbi, cid, sit यावर अविस्वास दाखवून समाजात अफवा पसरवण्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे
@thezzzaaafffСағат бұрын
Court SIT CID chi kay layki aahe te disat ch aahe. Walya Beed madhun punyala jato aani mag surrender karto. Mag police kay karat hote? Jatiyavadi system var vishwas nahi rahila konacha. Public pressure mule nidan Macoca tari lavla. Tu ekta Vishwas gheun bas system var. 😂
@JanardhanSable-f5t2 сағат бұрын
Anjali Tai is great
@shingatevasudeo91502 сағат бұрын
Tai mazya mate mukhemantri Ani Grahmantri aka vektikade nasayela pahije Grahmantri special asayela pahije
@AaipanbhariСағат бұрын
अंजली ताई एक सांगू का तुम्ही लादताय ..तरी ही लोक गप्प आहे महाराष्ट्र बंद पाहिजे धनजे मुंडे या चा राजीनामा आणि आमदारकी कॅन्सल करा पण लोक पण ना जोपर्यंत गळ्या प्रायेंट येत नाही जागे नाही होत
@bapusahebdeshmukh97282 сағат бұрын
Salute to Anjali tai
@rajendragodase2123Сағат бұрын
अंजली ताई तुम्हाला आमचा salute
@Ankush_kale_96k3 минут бұрын
एक नंबर ताई
@mahadevshabaji733444 минут бұрын
खरंच अंजली ताई माता दुर्गा देवी भूतकाळ जागा केला
@SandipThorve-k2s34 минут бұрын
ताई एकदम बरोबर आहे
@PrabhakarKute-o1n2 сағат бұрын
Good tai tumhi karokar samajikary shobaniy she
@nanabhauphatangare119732 минут бұрын
अंजली ताई तुम्ही आहात म्हणून हा गुन्हा एवढा अवघड की साला अन्यथा हे दुसऱ्याचं काम नाही
@BaluBahir-z1i2 сағат бұрын
ताई
@sachinthorat489546 минут бұрын
फडणवीस manage झाला आहे आणि त्याची बायको आता गप्प आहे फक्त विरोधी पक्षात असल्यावर ती bolti फडणवीस sarki ahe थोडी लाज असेल तर योग्य कारवाई valmik karad and dhanjay मुंडे gang वर होईल