देव करे धस साहेबां सारखे महाराष्ट्रात शेकडो आमदार होवू दे
@anilgaikar383010 күн бұрын
लगे रहो आ. धस साहेब 👌👌👌👍💪🙏 जय महाराष्ट्र 🚩
@GajananTanpure-bl8mt10 күн бұрын
सुरेश धस साहेब यांच खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन
@devidaslate263810 күн бұрын
सुरेश धस साहेबांना महाराष्ट्राचे गृहमंञी करण्यात यावेत
@parikshitchandrawanshi47089 күн бұрын
दादा माझ्या ही डोक्यात हीच कॉमेंट लिहिणार होतो पण ही आपली कॉमेंट पाहून मस्त वाटलं....
@ratnakarsahane773610 күн бұрын
आण्णा बोलते..सबको कोलते 🥰😎
@MrBharatmundhe10 күн бұрын
पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे धससाहेब आता मागे हटत नाहीत.
@virajawachar10 күн бұрын
तुम्ही वंजारी आहात?
@SundarraoNilkhan10 күн бұрын
एवढे सगळे पुरावे आहेत मग नेमका तपास सुरू काय चाललंय काय अवघड आहे बाबा सर्व सामान्य माणसाला ईथुन पुढे न्याय मिळणार नाही हे मात्र सत्य आहेस.
@rajmahadik351810 күн бұрын
Great Dhas saheb
@meghrajgame748810 күн бұрын
😂😂😂😂❤😂😂
@vishalcreation600410 күн бұрын
Only आमदार सुरेश आण्णा धस साहेब 🔥❤️✌️👑🔥
@BansiJadhav-ih4rx10 күн бұрын
इथं कुठलाही जातीपातीचे राजकारण राजकीय सत्ता वापर करू नये योग्य न्याय दिला पाहिजे तो माणूस एवढा आमदार असताना उघडं बोलतो एवढं सगळं स्वच्छ मानाने सांगतो काय आहे त्या माणसाची तळमळ काय चालू आहे कोणी असो आपण कोणाला रोष नाही म्हणायचं खरा गुन्हेगारी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे
@sanjaysawant-o1m10 күн бұрын
आमदार सुरेश धस साहेब तुम्ही योग्य तेच करत आहात. इतकी वर्षे पोलीसांनी काय केले? संपूर्ण बीड जिल्ह्यात बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. धस साहेब तुम्ही नक्कीच बीडचा कायापालट करून दाखवाल ही खात्री आहे.
@amolbhosekar54810 күн бұрын
Great Work Anna
@Badshahman057110 күн бұрын
आता कुठे गेला हाके तो बोंबलत होता एका वंजारी माणसाला मारून टाकले अजून आरोपी नाही भेटत आहे
@Ppatil_9610 күн бұрын
सुरेश अण्णा धस यांच्या रुपाने बीडला एक हक्काचा माणूस भेटला आहे.
धस साहेबांन सारखे आमदार मिळायला हवे द ग्रेट धस साहेब
@dilipwakode304410 күн бұрын
पूर्ण जिल्ह्याची यंत्रणा रिफ्रेश करायची गरज वाटत आहे
@Mazamarathwadanews9 күн бұрын
आदरणीय सुरेश अण्णा धस आपण जे जनतेच्या सेवेसाठी करतात त्या त्याविषयी आपले आभार शब्दात व्यक्त करता येणार नाहीत म्हणून आपल्याला जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vikassanas-o9p10 күн бұрын
खरय पोलिसांचं काम धस सहेब करत आहेत.
@madhukarkale34529 күн бұрын
एकच साहेब माननीय धस साहेब निसटावत कुंपावत सलाम आपल्या कारयाला 😊😊
@santoshmarolkar915910 күн бұрын
संतोष देशमुख ह्यांना विसरू नका फक्त
@amolgaikwad518110 күн бұрын
शीतल भल्लाळ पोलीस अधिकारी यांना तपास द्या मानव त्यांना. चांगला तपास करतील ते 😂😂😂😂
@INDICARTOONTV10 күн бұрын
मीडिया आणि आमदार ह्यांना इतकी सगळी माहिती आहे तर बीड पोलीस काय डोळे बंद करून झोपलेले आहेत की काय असा सवाल निर्माण होतो
@omprakashbhandari385210 күн бұрын
वरून वरद हस्त असेल
@vinodborkar461610 күн бұрын
Police fdv pada dnu gu khatat
@satishdeshmukh133510 күн бұрын
धस साहेब तुम्हाला दीर्घाआयुष्य लाभो
@savitahinge354010 күн бұрын
Great work anna...शीतल बल्लाळ लय पुढं पुढं करतोय वाल्मीक च्या... पत्रकार,सामान्य लोकांवर डाफोरतोय
@pavanvadje10 күн бұрын
Ekach number amdar ahe suresh anna
@vikaspawar949110 күн бұрын
आण्णा वाल्मिकची सगळी संपत्ती जप्त करा
@balasahebkale433910 күн бұрын
Very positive work aanna. God bless you ❤
@VijayHinge-s7m10 күн бұрын
व्वा रे व्वा दमदार धारदार आमदार धस अण्णा यांना मानाचा मुजरा अण्णा खूप छान काम करत आहे तुम्ही काही समाज कंटकानी जातीच्या नावावर तुमच्यावर टीका केली अण्णा जाती साठी नाही तर मानवता धर्म म्हणून काम करत आहेत
@Sonuu_7710 күн бұрын
परळीचा बिहार झाला आहे आता जर सरकार ला महाराष्ट्र चा बिहार होऊन देईचा नाही तर संतोष देशमुख ला न्याय द्या नाहीतर ऐक वेगळा संदेश महाराष्ट्रामध्ये जाईल की पोलीस काहीच कामाचे राहिले नाहीत कायदे कानून फक्त नावासाठी राहिले आहेत आणि इथे फक्त गुंडाराज चालू होईल
@PrlhadNirmal10 күн бұрын
हे छत्रपती चे आहे, धन्या च्या मालकीचे नाही
@MarutiGhule-q2c10 күн бұрын
Anna 1no
@BansiJadhav-ih4rx10 күн бұрын
एक आमदार एवढं उघडं बोलतो तरी कुठली कारवाई होत नाही कुठे झोपली मराठी संपत्ती आता जातीपातीच्या नावावर रागात नुसते खरा न्याय राहिला का कुठे गेले मराठा
@hemantmhatre608610 күн бұрын
आक्का चे पोलीस स्वतःच खुनी काय चौकशी करणार. महादेव मुडेची.
@AD-hp2sl10 күн бұрын
Suresh Anna dhas saheb 🚩 🙏 Salute tumhala 🙏❤️
@manikraoshinde30179 күн бұрын
धस साहेब सारखे जर 288 आमदार असतील तर महाराष्ट्र भारतात नंबर एक नाहीतर जगात नंबर एक होईल धन्यवाद धस साहेब
@skindskind96899 күн бұрын
पोलिस डिपार्टमेंट फक्त गुंड लोकांच्या दावणी ला बांधलेले आहे गोर गरीब लोकांना दम दाटी करून शांत केले जाते . पण आज सुरेश अण्णा च्या रुपात देव उतरला आहे गोर गरीब जनते साठी ❤❤❤
@sonalikhamkar984310 күн бұрын
हाके आता कर की पाठराखण
@SudhirSathe-g5i10 күн бұрын
Great manus Suresh dhas saheb ❤
@shetkarivideos-qu2jt10 күн бұрын
नेता एका जातीचा नसावा सर्व समावेशक असावा
@pralhadkachare80589 күн бұрын
आरोपी साठी आंदोलन रस्ता रोको करनारी ओबीसी बांधव महादेव मुंडे साठी गप्प का आहेत? महादेव बंजारा समाजची नाही का?
@SandipThorve-k2s10 күн бұрын
धस साहेब
@balajikute759110 күн бұрын
आता आष्टी गेवराई बीड माजलगाव अंबेजोगाई धारूर केज या सर्वच ठिकाणचे कर्मचारी यांची...... माहिती काढा सर्वच जातीच्या लोकांची
@yogeshbansod465110 күн бұрын
ध भाऊंच्या हातात हिरवा कंदील होता..... गाडी सुसाट जाऊ द्या...... आपल्या ला दिल्ली गाठायची आहे
@mahadevtat309510 күн бұрын
धस साहेब यांचा नाद करायचा नाही 👍
@SachinKolase-sn4yy10 күн бұрын
ऐक नंबर अण्णा
@bandappavale587210 күн бұрын
Very great anna
@aniltikar61539 күн бұрын
❤❤❤
@thefact855810 күн бұрын
कॉन्स्टेबल राठोड चा एक interview घ्या आणि शीतल बल्लाळ च्या विषयी चे मत विचारा. त्याला ड्युटी लावून त्याच्या घरी जाऊन झोपायचा तो.
@anilbhosale660210 күн бұрын
आण्णा ग्रेट
@tanajinarute10 күн бұрын
धन्यवाद धस साहेब! आपण खुप पुण्याचं काम करीत आहात.
@bhausochavan699010 күн бұрын
धस साहेब सेल्युट तुम्हाला 🎉❤
@Sujit_j18310 күн бұрын
काय नाटक चालू आहे, मुख्यमंत्री यांचाच , सत्ता यांचीच, सगळे पुरावे पण आहे म्हणतात. पण आरोपी मात्र मोकाट? नेमक घोड कुठं शेण खातंय??
@sureshraksherakshe540010 күн бұрын
Only dhas saheb 🎉
@swatigawali819610 күн бұрын
Only Anna
@SahebraoWaghole9 күн бұрын
लय भारी कामं करत आहेत सुरेश आण्णा धस
@dilippawar907410 күн бұрын
बीड, परळी मधील सर्व खुनाचे खटले हे महाराष्ट्रा बाहेर चालवीने आवश्यक झाले आहे. तसेच सर्व गायब झालेल्या व्यक्तींचा तपास होणे आवश्यक आहे 🙏
@thedetectives77710 күн бұрын
सुरेश आण्णा देव माणूस
@BalajiGaikwad-hb5rb9 күн бұрын
Very very nice sirji
@yogeshaute339110 күн бұрын
आण्णा तुम्हाला जनतेचा आशिर्वाद तर आहेच परंतु सगळ्या छत्तीसकोटी देवी देवतांचा आशीर्वाद पण लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@arjunkadam607710 күн бұрын
हा गुन्हा कोणाकडे ही द्या काही होणार नाही काही दिवसांनी वातावरण शांत झाल्यावर त्याला सबळ पुरावा अभावी सोडून दिला जाईल
@thorvebalasaheb977010 күн бұрын
अण्णा तुमच्या कार्याला सलाम
@vijaysomwanshi620610 күн бұрын
आण्णा जनता तुमच्या सोबत आहे.
@kishornaik62310 күн бұрын
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकिर्द नेहमी संशयास्पद का वाटते ?
@RAHULSHINDE-om5rs10 күн бұрын
Hagya kuthe gela re 😂😂
@atulbhosale726410 күн бұрын
वडापाव खायला गेला सुपारीबाज 😂
@007MH-239 күн бұрын
🤣
@vitthalkurhade850910 күн бұрын
सत्यमेव जयते🎉 सत्यम शिवम सुंदरम 🎉खरंच पोलिसांची एवढी दहशत आहे? फडणवीस साहेब आपली सत्ता पुन्हा पुन्हा यायचे असेल तर आपण निष्पक्ष तपास चालू ठेवा? सगळे यंत्रणेला कामाला लावा ज्यांना जनतेच्या पैशातून पगार दिला जातो ?आणि तेच जनतेचे भक्षक बनतात?🎉🎉🎉🎉
@RaghavWandhare-t2u10 күн бұрын
लोकनेते सुरेश आण्णा धस ❤❤❤❤❤
@somnathshinde629810 күн бұрын
1 no आमदार ❤🎉 अण्णा
@ajaykarande269410 күн бұрын
धससाहेब असेच सगळे बाहेर काढा कारण तुम्ही चांगल काम करताय पण तुमचे पंत मँनेज वाटतात
धस साहेब बीड मधचे सगळी डाळच काळी आहे.१०० टकके पोलीस यंतरणाच बदलला पाहीजे.एक,दोन लोक बदलुन नयाय मिळणार नाही.
@RamakantBodake10 күн бұрын
धस साहेब जर 15 महिने पोलिसांना आरोपी सापडत नसतील तर गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत का नाही
@MarutiGhule-q2c10 күн бұрын
Amhii shirur pune aamce amdar khasadar mele
@गंगापुत्र-ह7ण10 күн бұрын
Hi Anna big boss lado
@mobileapp263510 күн бұрын
बीड चा लोकनेता
@sachinborhade89210 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली परळी पोलीस
@DeepakUjgare-eb4oi10 күн бұрын
आ.सुरेश धस आण्णा हे च राज्याचे गृहमंत्री ,
@maharashtradesha136010 күн бұрын
सुरेश फक्त राजकारण करत आहे.... सुरेश राजकारण करत नसेल..त्याने सरळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी.
@anilghumare17410 күн бұрын
दमदार आमदार धस अण्णा
@arjunkadam607710 күн бұрын
महाराष्ट्र पोलीस खूप हुशार आहे असे म्हंटले जाते तर मग या गुन्ह्याचा तपास का पूर्ण होत नाही तर यामध्ये राजकारण आहे दुसरे काही नाही
@sunilsalunkhe976810 күн бұрын
धस साहेब तुम्ही आणि दमनीया मैडम एवडा विषय संतोष देशमुख याला नाय मिलत नाही एवडा माज नकी सरकारला आहे की पोलीसाना आहे की अकाला चरबी आहे.कराड कोणी जल्मला घातला मोठ्या अकका ने की दुसरे कोणी
@SurakhaBhujbal-d3z10 күн бұрын
माझं मत आहे की,्? पोलिस सीबीआय एस आय टी ईतर यंत्रणा तपास करत आहेत त्या मध्ये,, चोकशी मद्धे अडथळा निर्माण होईल, असं कोणीही कोणीच वर्तन, भाषा करू नये च आपला उद्देश फक्त संतोष भाऊ यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे च पाहिजे
@jaydeepshinde466010 күн бұрын
वाल्याचा बाप सुरेश आण्णा
@sandipmohite547110 күн бұрын
❤❤
@Kingmaker-b2j10 күн бұрын
Walmik karad la fashi dya
@sangitaHande-dr2cy10 күн бұрын
ज्ञानेश्वरी ताईला पण न्याय मिळवून द्या धस साहेब
@RamakantBodake10 күн бұрын
जे लोक नेमाटी ओढुन आहेतः ते कोण साधुसंत आहेत
@BaluShelke-zd8jt10 күн бұрын
Jay police chauki Shamil hai Tera
@ShashikankKale10 күн бұрын
केंद्रे याच्यावर गुन्हा दाखल करा
@sahebraogadhe303210 күн бұрын
सर्व पोलिसांची बदली कोकणात करा
@TffTftt-fe7nw10 күн бұрын
धस साहेब मुख्यमंत्री व गृह खात फडणवीस साहेब यांच्याकडेच आहेस तरी आंधळे व तपास लागत नाही,म्हणून आपणांस विचारायच अस की,तुमचच कडे सत्ता तुमच्याकडे असता एवढा उशीर लागण्याचे कारण काय,जे हलगरजी पणा करणाऱ्यांना फटाफट बडतर्फ करा ना.का आपण प्रसिध्दीसाठी हे करत आहेत.
@sandeepchougulell119010 күн бұрын
येवढी माहिती आमदार साहेब देत असतिल तर आपले गृहमंत्रालय काई झोपा काढायला आहे का...........
@ashm.105310 күн бұрын
धस आणा बोलते सबको कोलते 😂😂
@MarotiHulsure10 күн бұрын
भालाळ देव 😂😂😂😂
@RahulKumar-vf4sl10 күн бұрын
Walya cha khutta uptun ch..anna shaant bstet aata😂😂