अन्न खाणारे सर्व उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठी गंभीरपणे उभे आहेत
@mangishwakudkar18749 ай бұрын
only thakarey sarkar
@SachinPatole-n2z9 ай бұрын
ह्यांच्याकडे बघून बचू कडू यांचे वाक्य आठवले वाक्य - बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे 😂😂😂
@DattatraySalunke-w8c9 ай бұрын
उद्धव ठाकरेजिंदाबाद
@ShahajiBhosale-y5h9 ай бұрын
उ. बा. टा... शिवसेना ❤
@sagarjagtap81329 ай бұрын
निष्ठावंत शिवसैनिकान तुमचा आरसा दाखवलाय आता आजुन काय हव हाय काय😂😂
@MrperfectIcon9 ай бұрын
तुफान राडा... करुन काहीही अर्थ नाही....पुराव्या वर वडील ज्यांचे,आर्थिक संपत्ती ही त्यांचीच असते... त्या मालमत्तेवर दुसरा,तिसरा, परकीय, कुणीही व्यक्ति स्वत: चा दावा करु शकत नाही...😊 लोकांची मन जिंकलीत राव...मा. उद्धभव साहेबानी... 🚩जय शिवराय 🚩 📖 जय संविधान 📖
@rajupatil15099 ай бұрын
शिवसेना ही उद्धव साहेबांच्या बापाची आहे शिंदेच्या बापाची नाही
@yashbb39819 ай бұрын
Udhav chya bapache ahe ata shinde chi jhali 😂😂
@samlad50359 ай бұрын
खर शिव सेना बाळा साहेबांची आहे आणि ती विचारांची शिव सेना आहे. उद्धव ठाकरे यांची पण नाही आहे
@sanjayjadhav99079 ай бұрын
बापाची शिवसेना पोराला दयायला ती काय प्रोपर्टी वाटली काय
@vikranttulaskar63439 ай бұрын
बरोबर त्या स्वतः च्या बापाची पेंड खाता नाही आली ... पेंड खातात तो हगला त्यावर
@djalankar37069 ай бұрын
खर बोलला भाऊ तू पण त्यांची विचारधारा शिंदे साहेबांनी जपली .. सोनिया च गुलाम नाय झाला
@nandkumarjagtap84099 ай бұрын
Only thakre
@NatwarVishnu9 ай бұрын
बीजेपी ची दादागिरी जिरवा
@subhashsalgar51509 ай бұрын
एवढं सोनं मिंदेणं दिलं कारे
@vishujadhav66009 ай бұрын
खोट आहे
@minartawade38509 ай бұрын
Glayat patta takala aahe
@dnyaneshwarmerje75099 ай бұрын
महाराष्ट्रात हे निती शुन्य राजकारण चालवलं राव,
@sharadbelose83699 ай бұрын
एकदम मस्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना जय महाराष्ट्र
@prashantpanchal34819 ай бұрын
अजून थोडे दिवस दादागिरी
@AB-jb7ky9 ай бұрын
जागा कुणाची पण असूद्या पण एवढं सोन घातलय मान वळती का हो तुमची.🤔🏹🏹🏹🚩
@Cherry_be_berry1319 ай бұрын
मानावे लागेल मनुवादी यांना कारण एक वेळ अशी होती की सर्व कार्यकर्ते एकाच पक्षा करीता काम करीत होते परंतु मनुवादी यांच्यामुळे दुफळी निर्माण झाली आहे.
@azharmujawar23738 ай бұрын
आरे भावानो कशाला भाडता राजकारण लय वाईट आहे आप आपलया बायका पोरात सुखि रहा शिदै आसो ठाकरे आसो तुमचा वाईट काळात दोन्ही पण यैणार नाहित
@shabbirshaikh94739 ай бұрын
ह्याच्या माग अजून इडी कशी लागली नाही. एव्हढी प्रॉपर्टी अंगावर,मग बाकीची किती असल ?
@shekharshinde69899 ай бұрын
शिवसेना हा पक्ष ठाकरेंचा आहे भाऊ शिंदें चा नाही उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
@jayshrikatkar55279 ай бұрын
च्या मारी!! काय हे, आम्हा भाजप कार्यकर्त्यांना बोलावून घ्यायचे आशा वेळेस. असे खरपूस धमाकेदार भांडण बघण्याचा व त्यातून "आनंद" मिळवायचा अधिकार हिसकवू नका आमच्याकडून.
@tejadeshpande9 ай бұрын
दोघं बी मित्र आहेत रात्री एकत्र बसतात😂🤣😂🤣😂 तुम्ही दोघांची नावं तरी टाकायची तेवढीच दोघांना प्रसिद्धी मिळाली असती
@Santoshkokate-g3x9 ай бұрын
Udhav saheb jay maharashtr
@arunkambli72419 ай бұрын
बरोबर साहेब ।
@VinodKorvi9 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 💪💪💪💪💪
@riteshmayekar19909 ай бұрын
पहील आधी त्या खोट सोन घालून आलाय त्याच्यावर कारवाई करण्यात यावी 😂😂😂😂
@asifmujawar672526 күн бұрын
Real hai gold o
@VirajdadaSuryavanshi-nv6kh9 ай бұрын
ठाकरे
@bharatdhamanse95579 ай бұрын
जय महाराष्ट्र फक्त ठाकरे शिवसेना
@YogeshPowar-cd6kn6 ай бұрын
🎉😂मता साठी वाकून उभारला आहे उद्धव 😅🎉😢
@kiranpawar8979 ай бұрын
कार्यकर्त्यांनी झुंझू नये. डायरेक्ट नेते भिडवावेत 👍
@akshaylote23979 ай бұрын
फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे🎉
@ShahabiKhan8 ай бұрын
SAD TO SEE REAL SHIV SENA THIS WAY.... SHIV SENA WERE STRONG TOGETHER...
@ShahajiBhosale-y5h9 ай бұрын
उद्दव ठाकरे ❤
@ashwinpoojary5519 ай бұрын
One and only one udhav shabeh thakrey👑👑👑👑👑👑👑👑👑👍🙏
@laxmanpujari33508 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचीच असणार
@KakadeS-x3g9 ай бұрын
आई वडीला ची काळजी घ्या... मुलांकडून लक्ष द्या 🙏🙏🙏🙏
@shabananasereache8 ай бұрын
Uddhav thakare best aahet
@sharadbelose83699 ай бұрын
महाराष्ट्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची
@GopalDhage-b4h9 ай бұрын
शिंदेला जनता यंदा दाखवून देईल गद्दारी काय असतें ते
@SpamReporter-y7o9 ай бұрын
उध्दव ठाकरे उध्वस्त झाला
@avinashshinde94078 ай бұрын
आधीच ठरलं हाय वाटतं accting करायची😅
@Kaakabaakskshd9 ай бұрын
Only thakrey❤❤❤❤
@parashurammise7349 ай бұрын
Only shivsena Uddhav Balasaheb Thackeray ⛳⛳🔥🔥👍🐯🐯
@dhiraj7m9 ай бұрын
मराठी माणसाला मराठी माणसाला विरुद्ध भांडण करायला लावून देणारा कुठला पक्ष आहे सर्व जनतेला माहिती आहे
@Fact_head_of_decision9 ай бұрын
Shivsena Uddhav Balasaheb Thakrey is real shivsena only......... other is gaddar gang khoke
@vishujadhav66009 ай бұрын
उद्धव ठाकरे ❤❤❤
@pankajnagare92469 ай бұрын
Fadli.ja.bhu.tuji.jay.thakre.jindabad
@alexbarretto43319 ай бұрын
Very good night.
@rushikeshwaghmode48798 ай бұрын
ठाकरे जिदांबाद
@arvindpatil93478 ай бұрын
यांच्या आईचा नवरा कोन आहे हेच माहिती नाही दुसऱ्या च्या बापाला बाप म्हणणार हे
@sharadbelose83699 ай бұрын
शिंदे ला घेऊन गुजरात गोवा आणि गुहाति ला जा😮
@nitinsawantmarshalart48429 ай бұрын
खरं sena udhvji balasahe ठाकरे
@dattadalavi13799 ай бұрын
ठाकरे जिंदाबाद
@ArunKagbatte12 күн бұрын
काही लोक नुसता तमाशा बघत बसली आहे
@yogeshpol32538 ай бұрын
जय उद्धव ठाकरे❤❤❤❤❤
@ImranShaikh-rq9md9 ай бұрын
Only thakre saheb ❤❤❤😊
@jayvardhanmane62599 ай бұрын
Udhav saaheb❤
@vaibhavsangli501718 күн бұрын
Dhanushban konch ahe
@SleepyHoverboard-wy1oh8 ай бұрын
असल्या लोकांमुळे बेन्टेक्स चे भाव वाढले 😂😂😂
@PrashantVagare8 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@samadhansamudre96729 ай бұрын
आई पापाची काळजी ह्या पेक्षा
@chandrakanttadage84208 ай бұрын
फ़क्त उद्भव सायब🚩🚩🚩🚩🚩
@bharatzore88529 ай бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे ❤
@arunkambli72419 ай бұрын
उद्धव ठाकरे झिंदाबाद ।
@rameshpande62839 ай бұрын
अरे त्या शिंदेचे राज्य चार दिवसांचे.😢पण कालपर्यंत बाळासाहेबांच्या शिवसैनिक? म्हणवून घेणारे कशाला भांडत अहात?
@praviningole81499 ай бұрын
We support Uddhav Thakare ✌️
@sunilk_9 ай бұрын
One and Only One Uddhav Thackeray Zindabaad 🚩
@Mrsyedbilal-r2w8 ай бұрын
गद्दरांना शमा नाही 🔥
@samadhansamudre96729 ай бұрын
शिवसेना स्थापन केलीय कोण रुबाब दाखवतोय कोण हेच रामराज्य का मग
@Akshay-j4019 ай бұрын
❤udhav thakre
@surajsuvarnakar21249 ай бұрын
वरचे नेते मंडळी बाजुलाच राहीले आणि कोणा कोणात हि भांडणे होतात???
@nitin-gn1ck9 ай бұрын
तुझ्या पण रात्री बाळासाहेब आला होता वाटतंय
@patildinesh079 ай бұрын
This was called real Shiv Sainik fiting sprit
@jaymaharshtra196259 ай бұрын
Only UBT
@amitkhambe31789 ай бұрын
Only thakre🚩🚩🚩🚩🚩
@Ttsk72469 ай бұрын
Gaddarana mafi nahi
@kumarchougale18279 ай бұрын
Shiv Sena only Thackeray chi Ch Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@ganpatshelar61859 ай бұрын
शिवसेनेचे वाघ सलाम करतो तुम्हाला
@SachinMule-kb1ek9 ай бұрын
दोन चिना घालणारि पन दादागिरी चालू आहे
@raghunathchavan74618 ай бұрын
उध्दव ठाकरे यांचं च आहे
@imranrajan65488 ай бұрын
Bentex sona zindabad
@nitinmhatre44089 ай бұрын
गळ्यात काय घातलय भाऊंनी 😮
@er.gauravdeshmukh9 ай бұрын
पैसे साठी बाप बदलणारे महाराष्ट्र चा पार वाटोळं करणं लावलं
@sheshraosuradkar50358 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@successorthoayurvedicmedic26009 ай бұрын
Only uddhav balasaheb Thakre
@arunnimbalkar9359 ай бұрын
गृहमंत्री फोडन 20 Saheb फक्त गुंडगिरी चालू सही. मिंदे कडून जहीर निषेध BJP सरकार चा