Live: Uddhav Thackeray यांची Rahul Gandhi यांच्याकडे मोठी मागणी, MVA मध्ये मोठा भाऊ ठरला?

  Рет қаралды 68,363

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#mumbailivetv #uddhavthackeray #DuparchiCharchaOnMumbaiTak
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल ठाकरेंनी राहुल गांधी, खर्गेंची भेट घेतली. ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची लोकसभा निकालानंतरची ही पहिली भेट होती. इतकंच नाही तर ही भेट अनेक अर्थांनी महत्वाची होती. विधानसभेच्या जागावाटपाबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. ठाकरेंनी काँग्रेसकडे मोठी मागणी केली आहे. तसेच, मुंबईतल्या जागांबाबतही या भेटीत चर्चा झाली. नेमकं काय ठरलंय या महत्वाच्या भेटीत जाणून घेऊयात.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 98
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
@bandughadage4240
@bandughadage4240 Ай бұрын
ठाकरे ते ठाकरेच नाद करायचा नाय
@ashokshedge2716
@ashokshedge2716 Ай бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद इंडिया आघाडी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद महाविकास आघाडी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@DilipDeokar-dq6ui
@DilipDeokar-dq6ui Ай бұрын
😅😅😅😅😅
@sureshmali2589
@sureshmali2589 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯🐯🐯
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 Ай бұрын
आघाडीने ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून निवडणुकीला सामोरे जावे मग कोणीही कितीही जागा लढल्या तरी बंपर विजय नीच्चीत
@mangeshbandekar9436
@mangeshbandekar9436 Ай бұрын
उद्धवजीच मुख्यमंत्री होणार,महाविकास आघाडीला१८०च्या वर जागा मिळणार.
@user-jt6he9uh2x
@user-jt6he9uh2x Ай бұрын
काँग्रेस. च्या. ज्या. जसगा. निवडून. आल्या. त्या. उद्धव. ठाकरे. नि. जी. मेहनत. घेतली. त्यांना.. मतदारांचा. जो. पाठिंबा. मिळाला. त्यामुळे. हे. सर्वांनी.. लक्षात. घ्यावे
@sureshdesai417
@sureshdesai417 Ай бұрын
औषधे सामान्य माणसाला न परवडण्या इतपत महाग झाली आहेत.गरीबाने मरणच पत्करावे अशी परिस्थिती आहे.
@satishkasar6154
@satishkasar6154 Ай бұрын
या सरकारने कितीही घोषणा करू द्यात परंतु महाराष्ट्रात राजकारणाचा केलेल्या चिखल याबद्दल आम्ही महा आघाडीला धडा शिकवणार
@narendrashinde3817
@narendrashinde3817 Ай бұрын
महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असायला पाहिजे
@bhikajinikam6805
@bhikajinikam6805 Ай бұрын
फक्त ठाकरे चालणार ठाकरे शिवसेना जिंदाबाद
@vijaynankar1753
@vijaynankar1753 Ай бұрын
Fakt Uddhav Saheb Thakare
@user-dw2vd6to1m
@user-dw2vd6to1m Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र
@parmeshwarshinde1182
@parmeshwarshinde1182 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाज शिवसेना जिदाबाद❤❤❤
@user-dc6um6bg8e
@user-dc6um6bg8e Ай бұрын
फ़क्त उ बा ठाकरे❤
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Ай бұрын
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या लोकांना आपल्या पायताना जवळ स्थान दिले त्यांचीच गळाभेट त्यांचेच चिरंजीव घेत आहेत नियतीचा खेळ वेगळाच असतो
@ramdasdhamanak7535
@ramdasdhamanak7535 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
@user-tk5nu3ej9g
@user-tk5nu3ej9g Ай бұрын
पवार साहेब ठाकरे साहेब झिंदाबाद
@user-dy3mi3hq7p
@user-dy3mi3hq7p Ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Ай бұрын
आणखी एक उद्धवसाहेबांचे चॅनेल असल्याने प्रतिक्रिया त्यांच्या बाजूने येणारच!
@Asdfg1234-z5h
@Asdfg1234-z5h Ай бұрын
जो महाराष्ट्र कधीच कुणापुढे झुकला नाही तेच महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षनेते प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीकडे प्रस्थान करतात. कठीण परिस्थिती आहे😢😢😢😢. जय हिंदी, जय महाराष्ट्र.
@user-jt6he9uh2x
@user-jt6he9uh2x Ай бұрын
राहुल. गांधी आता परिपकव झाले. आहेत. त्यांना माहित. आहे. कि. उद्धव ठाकरे. शिवाय. महाविकास. आघाडी चे सरकार. ययेणार. नाही.... उद्धव. साहेब. आगे. बढो. पुरा. महाराष्ट्र. तुमच्या. सोबत.. आहे
@shankarshelke9334
@shankarshelke9334 Ай бұрын
शिवसेना ठाकरे मोठा भाऊ असायलाच हवा
@AshokPatil-ez8eo
@AshokPatil-ez8eo Ай бұрын
Only Thakate
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 Ай бұрын
महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर केलं तर चांगलं होईल
@illahisayyad7529
@illahisayyad7529 Ай бұрын
सविस्तर विशलेशन केले धन्यवाद
@MadhukarPahurkar-u5c
@MadhukarPahurkar-u5c Ай бұрын
जागा वाटप समजाशाने होईल १००/❤
@gundupatil97
@gundupatil97 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेबांच्या मुळे लोक सभा निवडणूक सोपी गेली काँग्रेस आणि पवार साहेबाना
@bhagwanshinde7680
@bhagwanshinde7680 Ай бұрын
तुम्ही काहीही म्हणा पण फक्त महाविकास आघाडीच विधानसभेला निवडून येणार आहे बहिणीचे पैसे घेणार पण मतदान महाविकास आघाडीलाच देणार.....
@user-dc6um6bg8e
@user-dc6um6bg8e Ай бұрын
ठाकरे सरकार
@madhukarmahatre1712
@madhukarmahatre1712 Ай бұрын
महाविकास आघाडीत सगळ सूरलित होईल.
@vinodwatekar3056
@vinodwatekar3056 Ай бұрын
शिवसेना 70 जागा , राष्ट्रवादी 55 जागा, काॅंग्रस 60 जागी निवडून येनार, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होनार
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 Ай бұрын
Cm.udhav.honar
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Ай бұрын
समतोल विश्लेषण.. Keep it up Madhviji!.. आणि पेन ड्राइव्ह पेक्षा लोकप्रिय घोषणा महत्वाच्या.
@AjayDeshmukh-nz7fw
@AjayDeshmukh-nz7fw Ай бұрын
आता नेमलेला व्यक्ती मुख्यमंत्री होणे शक्य नाही ती वेळ च ठरवेल
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 Ай бұрын
यंत्रना काहीही निर्णय देवोत. मात्र खरी शिवसेना निर्विवाद उद्धव साहेबांचीच आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचीच.
@user-tk5nu3ej9g
@user-tk5nu3ej9g Ай бұрын
ठाकरे झिंदाबाद
@vinodwatekar3056
@vinodwatekar3056 Ай бұрын
वाॅररुम महत्वाचे आहे, तरच महाविकास आघाडीचे 180 पार करनार
@DipakNikam-lm5nl
@DipakNikam-lm5nl Ай бұрын
सुषमा अंधारे यांना मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. होऊन जाऊदे एकदा रादा. राजकारणातली मरगळ दूर होईल.
@pratapbanginwar9608
@pratapbanginwar9608 Ай бұрын
Fakt udav takare saheb
@sajidpathan7011
@sajidpathan7011 Ай бұрын
Unemployment, high fuel cost as crude oil is cheap, farmer's protest,MSP, GST, inflation, education, Gas cylinder subsidy etc are the main things for all. Who will resolve the same? Any blue print by anyone?
@imBonzarrr
@imBonzarrr Ай бұрын
हे automatic बॉट्स चे मेसेजेस कशाला वाचतायत..
@shantkumarlachyane446
@shantkumarlachyane446 Ай бұрын
शिवसेना (उध्दव ठाकरे) म्हणजे परीस आहे.ज्याना स्पर्श होईल त्यांचें सोने होईल हे भाजप वाल्यांना समजायला पाहिजे.उध्दव सोबत नाही म्हणून काय हालत झाली हे समोरच आहे.मोदी मुळे शिवसेना नाही वाढत तर उध्दव ठाकरे मुळे भाजप वाढत होती
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 Ай бұрын
Jaga.वाटप.होणार
@sakharamabhale3767
@sakharamabhale3767 Ай бұрын
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
@yuvrajpatil2867
@yuvrajpatil2867 Ай бұрын
Lok sabhe madhe jo vijay milala to sakta udhav thakkre manun atta vidhan mahe CM udhav thakkre zale pahije
@shamamujawar5688
@shamamujawar5688 Ай бұрын
MVA jindabad
@subhashsonawane923
@subhashsonawane923 Ай бұрын
Ho
@deelipsatham8014
@deelipsatham8014 Ай бұрын
काँग्रेस 60 ते 65 जागा, राष्ट्रवादी 60 जागा आणि शिवसेना 50 जागा विधानसभा महाविकास आघाडी ला 175 जागा मिळतील. असे जरी असले तरी मा उद्धव ठाकरे यांना च मुख्यमंत्री करावे..
@vikasbhogvekar6522
@vikasbhogvekar6522 Ай бұрын
Thakare best shinde Modi weast
@albertbhosale3037
@albertbhosale3037 Ай бұрын
महाविकास आघाडी च निवडून येणार
@Nature_India143
@Nature_India143 Ай бұрын
Shivsena no1
@kashinathutekar3920
@kashinathutekar3920 Ай бұрын
Udhav thakre zidhanad
@gurudasnaik7973
@gurudasnaik7973 Ай бұрын
HORSE & GROUND IS VERY CLOSE .
@santoshghosalkar1849
@santoshghosalkar1849 Ай бұрын
Ushadha Roj kimti vadat ahet garibana parvadat nahi
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 Ай бұрын
MV.A.la.200.par
@bhausahebbhagwat5706
@bhausahebbhagwat5706 Ай бұрын
मराठा आरक्षन
@janardanbhusare6294
@janardanbhusare6294 Ай бұрын
India alayens jitega
@sahebraothorat2358
@sahebraothorat2358 Ай бұрын
Mahavikas agaadi madhaya fakta vdhav thakar
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Ай бұрын
राजरत्न आंबेडकर यांच्या सोबत युती करा...संभाजी राजे,,,
@sajidpathan7011
@sajidpathan7011 Ай бұрын
Shive sena will get 90 seats, NCP Sharad Pawar will get 80 seats and Congress will get 118 seats for Maharashtra assembly election.
@nagnathbuchake3680
@nagnathbuchake3680 Ай бұрын
Only Udhav Saheb
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
BJP will be TADIPAAR soon from Maharashtra's politics by MVA under Uddhav Thackeray's leadership. The next CM of Maharashtra is Shri Uddhav Thackeray.
@janardanbhusare6294
@janardanbhusare6294 Ай бұрын
200+India alayens jitega
@gomesstanley7422
@gomesstanley7422 Ай бұрын
Same old story give us latest news just spoiling our time
@rameshjain6352
@rameshjain6352 Ай бұрын
कौगरस हां मौठाभाऊ आहै😅😅😅
@nareshvichare5426
@nareshvichare5426 Ай бұрын
Maratha arakshan ha main mudda, shetkari, mahagai, traffic zam mumbai SRA, Redevelopment project
@santoshsapkal9324
@santoshsapkal9324 Ай бұрын
FAKTH UDHAVJE SAHIB SHIV SENA MVA INDIA ALIEN'S ZINDABAD JAI MAHARASHTRA ABHANDEN UDHAVJE SAHIB GREAT
@RahulGavade-nv5nf
@RahulGavade-nv5nf Ай бұрын
भाजप काही करू शकत नाही मंद सरकार आहे
@ManjiriKale-s4b
@ManjiriKale-s4b Ай бұрын
MVA madhe thakare sahbe motha bhawu amhi as kadhi mhanar nahi. MVA sagale bhwu sarkhe munaunach Loksabhela jast sheet aale. ani ata hi sagle ek vicharane ladhtil
@TK-mv5ql
@TK-mv5ql Ай бұрын
😂😂
@deepakoldisgoldmixsong6746
@deepakoldisgoldmixsong6746 Ай бұрын
Lok sabhe chya ladhai madhe UDHAV THAKRE sobat nasate tar Congress kinvha rashtra vadi kiti jaga jinku shakle asate ? Yachi janiv nakkich ASANAR.
@PrashantDike-uw1sg
@PrashantDike-uw1sg Ай бұрын
Congress ne Shivsenechya support Shivay evdya Jaga jinkalya nasatya
@sureshjaronde1682
@sureshjaronde1682 Ай бұрын
Mi congreshcha karekarta jari aslo tari Mazya mate mahavikas aaghadi he mahtwache ahe sarkar baswayche asel tr maharastrat thakre sahebana c m banvinyas harkat nahi Karan mahayutila khatam karayche asel tr congress Ani n c p ne thodi samjutdari gjenyas harkat nahi sarkar basvine mahtwache ahe
@mangeshpalekar5389
@mangeshpalekar5389 Ай бұрын
BJP ko hatao Maharashtra ko bachao
@abdulsamad1878
@abdulsamad1878 Ай бұрын
Mala vat te motha bhavu hi charchachbchukici aahe prentu jaga watap madhe thodi phar sdchan ter yeyilach peruntu Sangli sarkha hovu naye
@user-jn1vv9uo3b
@user-jn1vv9uo3b Ай бұрын
Kiti ti lachari
@navshadshetty6018
@navshadshetty6018 Ай бұрын
Bjp chee kary pddhti fakat evm ahein baki kahi bahi.
@sandeeppatil1939
@sandeeppatil1939 Ай бұрын
Channel walye. Fookat je honar nahi ty sathi badanami karatatatu
@pawanandeo6094
@pawanandeo6094 Ай бұрын
सगळ्यात मोठा मुद्दा ठाकरे गांधी कडे गेले जास्त जागा मागासाठी 😂😂
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Ай бұрын
बेडूक बैल व्हायला चालला आहे महाराष्ट्रात.!!!
@chandrashekharchougule1734
@chandrashekharchougule1734 Ай бұрын
कावळा गरुड झाला
@rajendratodkar5316
@rajendratodkar5316 Ай бұрын
Chatu fawda
@hiteshpopatlal1844
@hiteshpopatlal1844 Ай бұрын
Mahayuti will win
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 Ай бұрын
😂😂
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 16 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 82 МЛН
Hindi News India: Satya Hindi Bulletin for 9 September Updates | ADANI | BANGLADESH NEWS
22:19
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 28 М.
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН