Maharashtra Vidhan Sabha Live : नवा सर्व्हे,विभागनिहाय कुणाची हवा?| Eknath Shinde | Uddhav Thackeray

  Рет қаралды 67,917

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#Maharashtra #SharadPawar #DevendraFadnavis
महाराष्ट्र टुडे LIVE : राज्याचे विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election) अवघे दोन महिने उरले आहेत. तत्पुर्वी अनेक ओपनियन पोल समोर आले आहेत. हे ओपनियल पोल राजकीय नेत्यांची झोप उडवणारे आहेत. त्यामुळे नुकत्याच हाती आलेल्या ओपिनियन पोलनुसार (Opinion Poll) विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? महाराष्ट्रात (Maharashtra) कोण मोठा भाऊ ठरणार? आणि कोणत्या पक्षाला धक्का बसणार आहे? प.महाराष्ट्र, मुंबई, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विभागात कुणाची हवा? विधानसभेच्या नव्या सर्व्हेमध्ये काय?
#RPT0155
#marathinews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 252
@santoshpawar7296
@santoshpawar7296 7 күн бұрын
फेक सर्वे आहे लोकसभेतही फेक सर्व्हे केला
@user-il8vg4kb3d
@user-il8vg4kb3d 7 күн бұрын
आणि येथे काँग्रेस ला ठाकरे सेनेची तसेच पवारांची चांगली मदत होते
@विजयकुमारकळणे
@विजयकुमारकळणे 7 күн бұрын
पैसा घेऊन पोल दाखवने बंद करा
@rajugirme9209
@rajugirme9209 7 күн бұрын
घाबरलंय 😂😂
@sunilborse1698
@sunilborse1698 7 күн бұрын
पैसे घेऊन सर्व्ह कोण करते हे अजून माहीत नाही वाटते
@gauravpaigude9000
@gauravpaigude9000 7 күн бұрын
Tumhi Kulkarni disatay 😂
@harishmokalkar7643
@harishmokalkar7643 7 күн бұрын
Only udhav
@kiranpawar9407
@kiranpawar9407 4 күн бұрын
घरकोंबडा फावड्या
@pravinjadhav7091
@pravinjadhav7091 7 күн бұрын
लाडकी बहीनचा फारसा फायदाहोणार नाही. ही योजना फक्त ईलेक्षण पुरतीच असै वाटते कारण वर्षा ला 18000 रु देणे शक्यच नाही्
@MrLotliker
@MrLotliker 7 күн бұрын
tu ani tumchya bahinila gheu nako. hahahah
@sambhajiatmarammogare8313
@sambhajiatmarammogare8313 3 күн бұрын
तो राहुल वेडा एक लाख कसे देणार होता
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 7 күн бұрын
MVA 160, महायुती 120 लिहून घ्या,👈👈👈अनुजा, साहिल.
@MrLotliker
@MrLotliker 7 күн бұрын
Udhav Gadhav only 20 in this MVA. Lihun ghya. Aytya Bilyat Nagoba will have to run away. Hahahahah
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 7 күн бұрын
@@MrLotliker विधानसभेला, उरली सुरळी भाजप संपविनार ..एक मराठा ..लाख मराठा 🐯🚩🙏
@aadahgdhajafhbbbbbbbbhh
@aadahgdhajafhbbbbbbbbhh 5 күн бұрын
​@@AVINASHP-mo4jujaa 1500 ghe pahile
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 4 күн бұрын
@@aadahgdhajafhbbbbbbbbhh तू घेउन आलास का लाडक आंधभक्त 😂
@kiranpawar9407
@kiranpawar9407 4 күн бұрын
😂घ्या केळं
@chandrakantnimbajiwaghpawa2093
@chandrakantnimbajiwaghpawa2093 7 күн бұрын
महायुती १२० / १२५ महाविकास आघाडी १४५ / १५५ अपक्ष २३/०८मॅडम आमचा आंदाज आहे की महाविकास बहुत येईल असे वाटत आहे तिसरी आघाडी चा काहीच फरक पडणार नाही, कारण लोकांना माहीत आहे की यांना मतदान करून निवडून येणार नाही म्हणून मतदान वाया जायला नको म्हणुन करणार नाही
@ShrinathHarbale
@ShrinathHarbale 7 күн бұрын
सर विदर्भात सोयाबीन कापूस मुळं बीजेपिला नुकसान आहे
@santoshpawar7296
@santoshpawar7296 7 күн бұрын
शिंदेनी लक्ष्मी दर्शनाने तसेच सत्तेचा अनेतिक वापर करून 7 जण निवडून आणलेत हे तुम्हा तज्ञाननाही कसे समजले नाही
@Ramraje-y4g
@Ramraje-y4g 7 күн бұрын
तुला नाही झाले म्हणून रडू नको बाळ 😅😅😅😅
@ManoharPatil-rl2ys
@ManoharPatil-rl2ys 7 күн бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩
@MrLotliker
@MrLotliker 7 күн бұрын
fool. in MVA he will hardly get 20 seats .That also because of Muslims and congress votes. You are one big fool. looks you will convert to Muslim.Hahahaha
@kiranpawar9407
@kiranpawar9407 4 күн бұрын
फावड्या 😂
@nishikantpustode11
@nishikantpustode11 3 күн бұрын
🇵🇰🇵🇰🇵🇰
@baburaoraut1373
@baburaoraut1373 7 күн бұрын
शेतकरी यांचा राग वाढला आहे
@sagarfatke7080
@sagarfatke7080 7 күн бұрын
फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
@VijayKumar-sl5hg
@VijayKumar-sl5hg 7 күн бұрын
अनुजा प्लीज जुनी हेयरस्टाईल करजेा , एकदम गपचीत ढासू हेाती ❤
@swanandkulkarni5114
@swanandkulkarni5114 7 күн бұрын
जनता सुज्ञ आहे. उद्धव ठाकरे यांना कमी दाखवण्यासाठी हे सर्व्हे पसरवले जात असावे. उद्धव ठाकरे यांच्या मुळे काँग्रेस आणि एनसीपी ला नवसंजीवनी मिळाली हे सर्वांना माहीत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मावीआ १८०+ जागा जिंकणार
@MrLotliker
@MrLotliker 7 күн бұрын
tari UBT will get very small number compared to Congress and NCP sharad. Proportionately he will be distant 3 even in MVA. hahahah. Only Muslim and Congress votes for UBT. In Vidharbha UBT 0, North and Konkan 0.
@himmatrathod8104
@himmatrathod8104 7 күн бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब
@kiranpawar9407
@kiranpawar9407 4 күн бұрын
घरकोंबडा फावड्या 😂😂
@maheshganve6782
@maheshganve6782 7 күн бұрын
महायुती 100%
@santoshmane6975
@santoshmane6975 7 күн бұрын
Fakt mva🎉🎉
@rtcommonman
@rtcommonman 6 күн бұрын
मनसेच्या 15-20 जागा येऊ शकतात...यावेळी जी ऐकून परिस्थिती आहे तिचा फायदा मनसेला होईल...
@prasadpatil9762
@prasadpatil9762 7 күн бұрын
Mahavikas aghadi seats minimum 170 .
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 7 күн бұрын
बीड जिल्हा मधे 6 पैकी 6 जागा महायुती जिंकणार
@nmv6887
@nmv6887 7 күн бұрын
मुंबई तक. ची. सर्वात हुशार brilliant ,genius journalist कोण असेल तर ती अनुजा धाक्रस.. साहील जोशी तर आहेतच. पण पत्रकार म्हणून जो अभ्यास हवा तो सर्व अभ्यास अनुजा कडे आहे. Best wishes to. Anuja... - ek Mumbai tak cha listen er..
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 7 күн бұрын
सहमत 👍
@sang4359
@sang4359 4 күн бұрын
Shinde best CM
@PrakashKale-ve2lx
@PrakashKale-ve2lx 7 күн бұрын
महा विकास. आघाडी. येणार
@nmv6887
@nmv6887 7 күн бұрын
उध्दव ठाकरे यांचा पक्ष फोडून ठाकरे ना त्रास देत राहीले. पण काय साध्य केले भाजप ने . शिंदे ना. मुख्यमंत्रीपद देवून शिंदे ने आपला प क्ष. वाढवला पण भाजपने स्वतः चे नुकसान करून घेतले
@pradeeptanavade7804
@pradeeptanavade7804 7 күн бұрын
Only Uddhav Thakare
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 5 күн бұрын
मविआ 200 जागा येणार,,,पोलवाल्यांनी कितीही ईमान विकले तरी😂
@ashokgite3047
@ashokgite3047 4 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@pradeeptanavade7804
@pradeeptanavade7804 7 күн бұрын
No mahayuti only U.T.
@ganpatdagale9495
@ganpatdagale9495 7 күн бұрын
महाविकास आघाडी बाकी काही नाही
@nmv6887
@nmv6887 7 күн бұрын
फक्त उध्दव च
@kiranpawar9407
@kiranpawar9407 4 күн бұрын
घरकोंबडा फावड्या 😂
@maheshashtankar8983
@maheshashtankar8983 7 күн бұрын
someone named Dattaguru commented at the begining आता बरोबर टाईम्स नाऊ च्या विरोधातला सर्वे येणार आणि मविआ निवडणूक जिंकणार 😀😀😀😀I am cent percent agree with the comment.
@veermukadam4729
@veermukadam4729 7 күн бұрын
Bhiwandi che 3 aamdar #MVA che honar %100
@vijayredkar126
@vijayredkar126 2 күн бұрын
Shinde Sarkar. Jai Shree Ram.
@chandrakanterande833
@chandrakanterande833 7 күн бұрын
Mahavikas aghadi will win 100 percent percent under leadership of great leadership of Sharad Pawer
@KiranKad-m4n
@KiranKad-m4n 2 күн бұрын
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून दिल्याबद्दल आभार
@harishmokalkar7643
@harishmokalkar7643 7 күн бұрын
Mva165
@aabasuryawanshi7214
@aabasuryawanshi7214 4 күн бұрын
महाविकास आघाडीचा विजय असो जय महाराष्ट्र जय संविधान
@shirishshahane1079
@shirishshahane1079 7 күн бұрын
लाडकी बहिण योजनेचा फायदा निवडणुकीत होणार नाही. पुरूष वर्गाला कोणतीही सवलत आणि फायदे दिले नाहीत. त्यामुळे पुरूष मतदार हा नाराज आहे. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. पुरूष मतदारांनी मत दिले नाही तर निवडणूक जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवावे.
@maheshganve6782
@maheshganve6782 7 күн бұрын
लाडका भाऊ एकनाथ
@RameshwarPople
@RameshwarPople 2 күн бұрын
ऊदव साहेब फक्त बकीसारे चिल्लर
@Gorakplumber1978
@Gorakplumber1978 3 күн бұрын
उदव ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री होतील
@hinduraokadam6470
@hinduraokadam6470 7 күн бұрын
तुम्ही पोल किती ही दाखवा पैसा खाऊन जनतेला पर्याय उपलब्ध झाला आहे येणार नक्किच महा विकास आघाडी
@popatchavan9907
@popatchavan9907 7 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब
@MrLotliker
@MrLotliker 7 күн бұрын
MVA win or loose. UBT Udhav Gadav will be number 3.Moota farkh asel between Congress /NCP and Udhav. If MVA gets 160 than NCP/Congress will get 140 seats. Udhav will get just about 20 . Shame Udhav Gadva.
@SumanKhandve-ly5vb
@SumanKhandve-ly5vb Күн бұрын
नाही फक्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा
@moreshwardahikar9892
@moreshwardahikar9892 7 күн бұрын
fakt mahauti ael
@govindmogre12
@govindmogre12 5 күн бұрын
Shinde sarkar👍
@achyutpawal4188
@achyutpawal4188 7 күн бұрын
लाडकी बहीण योजनेमुळे काही फरक पडणार नाही
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 7 күн бұрын
Dishabhul
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 күн бұрын
​@@sunitasonawane7771tu ladki bahin ahes ka
@nishikantpustode11
@nishikantpustode11 3 күн бұрын
😂​@@ShaunakDeo-gs2pr
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 7 күн бұрын
बीड जिल्हा मधे महविकास आघाडी खात पण उघडू शकत नाही
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 7 күн бұрын
बीड जिल्ह्यामध्ये महायुतीला गाजर मिळणार या वेळेला
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 6 күн бұрын
@@shrikantchavan3552 बर बघू
@MrLotliker
@MrLotliker 7 күн бұрын
U-Dhav == Ga-Dhav
@politeboy92
@politeboy92 6 күн бұрын
Only df 😊😊
@nitinawate3807
@nitinawate3807 2 күн бұрын
महाविकास आघाडी 200 जागा येणार पवार साहेब 70 काँग्रेस 70 व उबाठा 60 जागा अशा एकूण 200
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 7 күн бұрын
अनुजा आणि साहिल जरांगे च्या मागणी नुसार मविआ सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना ओ बी सी मधून आरक्षण मिळणार आहे का? या विषयावर चर्चा कर
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 7 күн бұрын
मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांची सुपारी घेतलेली आहे त्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे मनोज जरांगे पाटील व शरद पवार यांचा डाव देवेंद्र फडणवीस व भाजपाने हाणून पाडला पाहिजे त्यांनी सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे जरांगे ना घरात बसावं लागेल त्यांना कोणताही मराठा मानणार नाही मराठा सर्व फडणवीस ला डोक्यावर घेऊन नाचतील महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल फडणवीस मुख्यमंत्री होतील पुढच्या वेळेस पंतप्रधानही होतील मराठा सर्व पंतप्रधानांसाठी त्यांना मतदान करतील
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 күн бұрын
तो एकच मुद्दा आहे काय? भाजप नको कारण त्याची अनेक कारणे आहेत
@ashokpawar7966
@ashokpawar7966 7 күн бұрын
महायुती 100 च्या आत गाशा गुंडाळेल. महाविकास आघाडी 170 ते 180.
@dashrathDalvi-e6l
@dashrathDalvi-e6l Күн бұрын
किती काही झाले तरी mahavikas आघाडीचे सरकार येणार आहे
@nitinpatil126
@nitinpatil126 7 күн бұрын
आजुन ईलेक्षन लागेल तेव्हा हवशे गवसे ऊभे राहतील आणि महायुती निवडूण येइल
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 7 күн бұрын
लोकसभेला महाराष्ट्र मधे ४० पार आनी देशा मधे ४०० पार झाले काय 😂😂😂
@eknathsapkale9306
@eknathsapkale9306 7 күн бұрын
Only uddhav aThakare
@rahulpatil8158
@rahulpatil8158 10 сағат бұрын
शिदे परत मुख्यमत्री होणार नाही १०० %
@jaganatharekar3079
@jaganatharekar3079 6 күн бұрын
फक्त उध्दव ठाकरे
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 7 күн бұрын
महाराष्ट्रात गरिबांच्या आणि हिंदूंच्या हितासाठी महायुती ला पर्याय असूच शकत नाही. आम्ही मराठा शेतकरी. 🚩🚩
@satish.r.l.patil3884
@satish.r.l.patil3884 Күн бұрын
महायुती सरसकट झोपणार आहे
@pandharisonone572
@pandharisonone572 Күн бұрын
लाडकी बहिण विफल कारण सोयाबीन अजही ४००० रुपयावर. आणि सोन ७५०००० रुपयावर . म्हणजे महागाई कुठे गेली? बुलढाणा विदर्भात सोयाबीन आणि कापूस व तूर मुख्य पीक आहेत.
@sunilborse1698
@sunilborse1698 7 күн бұрын
लाडकी बहीण योजना निवडणुकीत काहीच फरक पडणार नाही. आता फक्त mva येणार
@anitamore4045
@anitamore4045 7 күн бұрын
Only UBT
@joytiramghadge
@joytiramghadge Күн бұрын
साहिल जोशी सर हा लखोबा लोखंडे मुख्य मंत्री बंडखोर ही विधानसभा निवडणुकीत मराठा समाज करेक्ट कार्येक्रम करणार असल्याचे मत व्यक्त होते कारण पोटात एक ओताट ऐक २०२४/ची विधानसभा निवडणुकीत
@bandupawar4773
@bandupawar4773 7 күн бұрын
फक्त मशाल चीज हवा आहे
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 7 күн бұрын
WHY OUR GRANDPA VOTING CONGRESS.. 70YEAR.. ।🇮🇳✋✋✋✋ CONGRESS ✋ FOR 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 FOR MH
@Aarav-l9s
@Aarav-l9s 2 күн бұрын
Fakt uddhav thakre saheb
@sanjayshinde5366
@sanjayshinde5366 22 сағат бұрын
फक्त महविकास आघडी क्त
@pandharisonone572
@pandharisonone572 Күн бұрын
मराठवाडा चे माक पॉल बरोबर नहीं करार jarange पाटील.
@कवीसुरेशकंक
@कवीसुरेशकंक 4 күн бұрын
बाजारात तुरी अन् तुमचे सर्व्हे आमच्या उरी इलेक्शन लांब आहे अजून. जनता ठरविलं
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 2 күн бұрын
तुमचा वेळ गेला....थोडेसे पैसे मिळाले..आमचे मनोरंजन झाले. ह्या पलीकडे अश्या सर्व्हे ना काहीही किंमत नाही.अजून पैसे मिळाले तर तुम्हीच हा सर्व्हे बदली कराल.
@bhomikpatil478
@bhomikpatil478 6 күн бұрын
आमदार अपत्रेची आजची सुनावणी चे काय झाले ते सांगा
@Kailas-b6b
@Kailas-b6b 6 күн бұрын
महाविकास आघाडी जिंकेल
@ShrihariVaze
@ShrihariVaze 7 күн бұрын
लाडकी बहीण योजना सर्वाना आश्चर्यचकित करील 😁
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 күн бұрын
महायुती ला आश्चर्यचकित करेल. फायदा होणार नाही
@madhukaradsule3139
@madhukaradsule3139 3 күн бұрын
एकनाथ शिंदे यांची सरासरी चुकीची आहे कारण एकनाथ शिंदे यानी ठाणे व संभाजीनगर येथे पैशाचा पाऊस पडला त्यामुळे शिंदेची सरासरी वाढली
@suryakantkoli8798
@suryakantkoli8798 7 күн бұрын
mahauti nivdun yenar ahe
@PrakashKale-ve2lx
@PrakashKale-ve2lx 7 күн бұрын
नाही
@BipinShah-m8w
@BipinShah-m8w 15 сағат бұрын
त्यांनी लाडकी बहीण पैसे देण्यापेक्षा तेलाचे भाव कमी करावेत अपंगाचे पैसे द्यावेत आणि मग मजा करावी
@mohankadam3916
@mohankadam3916 7 күн бұрын
गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा.आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार. 🙏🙏
@user-qz8xs3ps2d
@user-qz8xs3ps2d 7 күн бұрын
Anuja &sahil Maharashtra politics is win only for MVA party definitely........ Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@BipinShah-m8w
@BipinShah-m8w 15 сағат бұрын
खिचडी आणि स्कीमा काढल्या तरी त्यांना यश येणार नाही
@sagarfatke7080
@sagarfatke7080 7 күн бұрын
महागाई‌ कुंडली सरकार कमी करु शकत‌ नाही
@satishmoharkar8441
@satishmoharkar8441 7 күн бұрын
जोशी काय टाईम पास आहे सर्वे कधी खरे असतात का मी सर्वे केला आहे माझा सैंपल साइज़ ५००० / विधानसभा चा आहे मिंदे - ५२ भाजप - ४२ अजित- ९ टोटल - ९५ काँग्रेस - ९२ पवार -६० उध्दव- २५ इतर - १६
@FunnyBakedBuns-pu8zj
@FunnyBakedBuns-pu8zj 5 күн бұрын
Ja re 😂
@jayantdinde7787
@jayantdinde7787 Күн бұрын
किती हा ........😂😂😂😂😂
@शिवगिरी-फ4ल
@शिवगिरी-फ4ल 7 күн бұрын
अजित पवार च काहीं खरं नाही 10 पण नाही येनर
@aaparamgondhle6836
@aaparamgondhle6836 3 күн бұрын
एकनाथ शिंदे कड धनुष्यबाण नसला असताना धनुष्यबाण उद्धव ठाकरे तर राहिला असताना 21 ला 21 खासदार निवडून आले असते पण एकनाथ शिंदे ना धनुष्यबाण चोरून नेला की
@jayawantsawant3895
@jayawantsawant3895 Күн бұрын
लाडकी बहीण योजना निवडणुकीत फेल होणार
@rajendrapardeshi8809
@rajendrapardeshi8809 6 күн бұрын
Ubt should be tactful ,focus & flexible for better results
@ashokpawar7966
@ashokpawar7966 7 күн бұрын
Uddav Saheb Balasaheb Thackeray Jindabad.
@aniketsawant1703
@aniketsawant1703 6 күн бұрын
Mahavikas aghadi cha paid survey
@SanjayChavan-m7t
@SanjayChavan-m7t Күн бұрын
तुमच पॅकेट तुमचं पॅकज किती?
@sureshshelar3513
@sureshshelar3513 Күн бұрын
177 महायुती येणार
@rohanparit3034
@rohanparit3034 7 күн бұрын
Only UBT..Uddhav thakare yani Aaghadi todavi yasathi sagle prytn aahet asa vattoy sarve ani video.
@mansurauto8085
@mansurauto8085 7 күн бұрын
Fakta Anuja madam
@somnathatkare8
@somnathatkare8 7 күн бұрын
खोके मीडिया..
@bhagwatkolhal1802
@bhagwatkolhal1802 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा
@NitinKalgude-qv6jh
@NitinKalgude-qv6jh 7 күн бұрын
आता फक्त म वि आ 🎉
@adinathsaymote
@adinathsaymote 7 күн бұрын
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार स्वबळावरच आहेतः पश्चिममहाराष्ट्र तील
@kisanshinde6575
@kisanshinde6575 20 сағат бұрын
शिंदे सरकार
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 35 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 65 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 35 МЛН