Namdev Shashtri यांच्या भूमिकेवर वारकऱ्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली?| Santosh Deshmukh

  Рет қаралды 116,835

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#NamdevShashtri #SantoshDeshmukh #DhananjayMunde
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी देशमुखांनी अनेक पुरावे शास्त्रींसमोर दाखवले. त्यानंतर देशमुख कुटुंबासोबत असल्याचं महंत म्हणाले. आता या सगळ्या भूमिकेवर वारकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#MHT060
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 276
@Sanjay_Shinde_01
@Sanjay_Shinde_01 6 күн бұрын
ज्या वेळेस आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत होणार नाही हे सत्य आहे संपूर्ण जनता ही धनंजय देशमुख यांच्या पाठीशी उभी आहे
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 6 күн бұрын
विज्ञान युगातही कलियुगाचे नाव घेऊन अवतारहृदयी वर्ण हे ग्राह्य तर अवतारन्यूनी वर्ण हे घृणी वर्ण आहेत असे ठरवले जाणार आहे...त्यामुळे मौनपर्वी एस्ईबीसीच्या पार्श्वभूमीवर सौरस्थानाची‌ भावी वाटचाल ही प्रबोधनगामी कमी व प्रस्थगामी अधिक या न्यायाने होत राहील..तेंव्हा सकल विश्वजनांनी समृद्धीपंतांच्या व सिंचनवीरांच्या माता-पित्यांचे प्रातः स्मरण करीतच जिवनास सामोरे जाणे बरे राहील. -इति संविधान...
@Movie-op1yd
@Movie-op1yd 5 күн бұрын
हे खेरलांजी ला पण लागू होत न 🙏
@Ruturaj12325
@Ruturaj12325 6 күн бұрын
अगदी बरोबर ❤❤
@BabuDere-sw4wx
@BabuDere-sw4wx 6 күн бұрын
शास्त्री यांनी देशमुख वरचे वर समाधानी करण्याचं काम केले आहे ते मनातून मुंडे यांच्या बरोबर आहे.
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 6 күн бұрын
😂 तुला कसं कळलं फेकू
@santoshvarbade2867
@santoshvarbade2867 6 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@SudhirSathe-g5i
@SudhirSathe-g5i 6 күн бұрын
Correct
@Bholenath__har_har
@Bholenath__har_har 6 күн бұрын
बर चांगलीच गोष्ट आहे की मग
@drsatishpatil7420
@drsatishpatil7420 5 күн бұрын
बरोबर
@subhashpatil3864
@subhashpatil3864 6 күн бұрын
एवढा मोठा संत, गडाची परंपरा असून सुद्धा उघड उघड गुन्हेगारांची बाजू घेतोय. प्रचंड धक्कादायक आहे. कोणावर विश्वास ठेवावा.
@somnathkedar544
@somnathkedar544 6 күн бұрын
काय खोत आहे त्यात
@mohanshitole9446
@mohanshitole9446 6 күн бұрын
नामदेवने आजुन माफ़ी माघितली नाही महाराज 🙏
@machhindramaharajmapare1705
@machhindramaharajmapare1705 6 күн бұрын
Aani te maghu pn शकत nhi
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 5 күн бұрын
माफि माघाला तुझ्या सारखे नाहीत हाबगा महान संत
@anitababar330
@anitababar330 6 күн бұрын
माफी मागावी
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 6 күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@swapnilchinchawade9598
@swapnilchinchawade9598 6 күн бұрын
शास्त्री समाजाला लय ज्ञान पाजळत असतो आता काय झालं धनु ने पेटी दिली की काय कीर्तनकार नावाला कलंक आहे नामा तु लोकांना सांगायचं एक आणि आपण कोणत्या टोनग्यांना सपोर्ट केला आहे. आता वारकरी संत तुझा काकडा भजन नक्की करतील
@ankushsomwanshi4304
@ankushsomwanshi4304 6 күн бұрын
आजची भुमिका ही सावरा सावरीची आहे, सुरवातीला जे पोटात होतं तेच ओठावर आलं होतं तेच सत्य आहे....
@promodmestry1146
@promodmestry1146 6 күн бұрын
वारकरी समाज खूप चागलं आहे समर्थन दिल्या बदल धन्यवाद 🙏🙏🙏
@sandeepathare582
@sandeepathare582 6 күн бұрын
महाराजांना धनुच्या हाताला सलाईनच्या सूईचे रक्त दिसले पण संतोष देशमुख रक्ताच्या थारोळ्यात पडलेले नाही दिसले वा महाराज सानप
@VijayKoratkar-w2e
@VijayKoratkar-w2e 6 күн бұрын
प्रजासत्ताक भारत देशामध्ये न्यायाचार्य फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब ह्यांचे संविधान आहे 🙏
@babangaikwad3685
@babangaikwad3685 6 күн бұрын
नामदेव शास्त्री सानप हा आकाचा पाळलेला बोका
@arunandhale4342
@arunandhale4342 6 күн бұрын
अरे बब्या तुझा नाश निश्चित हे तू ऐका गादीबद्दल बोलतोस भान ठेव . नालायक कॉमेंट करण सोप हे त्याचा अर्थ मोठा आहे
@Smdhes1432
@Smdhes1432 6 күн бұрын
नामु sanap la सह आरोपी केल पाहिजे कारण हा jativad करतोच शिवाय आरोपींchi बाजू घेतो..
@maheshnagargoje1506
@maheshnagargoje1506 6 күн бұрын
Upta amche
@SRS19281
@SRS19281 6 күн бұрын
​@@Smdhes1432😂😂😂
@arunandhale4342
@arunandhale4342 6 күн бұрын
@@babangaikwad3685 आरे बब्या तुझा विनाश निश्चित आहे गादीबद्दल वाईट वक्तव्यं करणाऱ्याला पापाचे प्रयचित नक्की
@krishnaraodeshmukh9051
@krishnaraodeshmukh9051 6 күн бұрын
नामदेव शास्त्री दिलगिरी व्यक्त करायला पाहीजे होती ती केली नाही त्यानी सारवासारव केली
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 6 күн бұрын
दिलगीरी नाही माफी पण जरा स्वस्तात होईल
@Smdhes1432
@Smdhes1432 6 күн бұрын
नामु नामुष्की ओढवली...तो धन्या आणि वाल्या मूळ पूर्ण जातीला नामु ne बदनाम केले...waaa namu...आता याला आम्ही साधू संत म्हणणार नाही हा संधीसाधू namu..
@purushottamrohakale6876
@purushottamrohakale6876 6 күн бұрын
अजून माफी नाही मागितली सानप ला महाराष्ट्रात फिरू देऊ नका .त्याचे किर्तन प्रवचन कॅन्सल करा
@buaskergarud3938
@buaskergarud3938 6 күн бұрын
जो दुष्ट प्रवृत्तीचे समर्थन करतो खुन करणाऱ्या आरोपींच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे म्हणतो तो किती ही विद्वान असला तरी त्याचे कसले किर्तन ऐकायचे 😢
@SRS19281
@SRS19281 6 күн бұрын
इक बाबा घाबरतील ते..... घरात खायला नाही आणि महाराष्ट्रात फिरू देणार नाही...खुल पेरले आणि येड पैदा झालाय
@vikasgambhir-zu9hi
@vikasgambhir-zu9hi 6 күн бұрын
नको आकु​@@buaskergarud3938
@Ganesh-w4g8o
@Ganesh-w4g8o 6 күн бұрын
तू कोण सांगणारा
@dnyaneshwarsawant6529
@dnyaneshwarsawant6529 6 күн бұрын
ho
@kunaljadhav5285
@kunaljadhav5285 6 күн бұрын
नेते लोक आरोपी हाती लागून देणारच नाही तर न्याय कस काय मिळणार
@SanjayMahale-uu5nm
@SanjayMahale-uu5nm 6 күн бұрын
हा नामदेव सानप यांनी सांगितले की धनंजय हा माझ्या बरोबर असता फार मोठा महंत असता वाल्मिक कोनाचा आहे हे सगळे बरबटलेले हात आहे त्या मुळे नामदेव महाराज काय बोललेत ते सर्व लोकांनी ऐकले आहे
@santoshsapte9588
@santoshsapte9588 6 күн бұрын
माऊली राम कृष्ण हरी आपण म्हणालात की ज्ञानेश्वरी वर शास्त्रीजींच्या गाडा अभ्यास आहे हा अभ्यास वक्तव्य करण्यापूर्वी कुठे गेला होता शास्त्री संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या मागे उभे राहण्याची गरज नाही पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बरोबर आहे मुंबई तकचा धन्यवाद आभार अभिनंदन पहिल्यापासूनच हे प्रकरण उचलून धरल्याबद्दल जय शिवराय जय महाराष्ट्र
@mahindpatil9155
@mahindpatil9155 6 күн бұрын
खरं आहे
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 6 күн бұрын
बुवा चे कीर्तन कोणीही ऐकणार नाही
@shashikantpatil8294
@shashikantpatil8294 6 күн бұрын
अरे तो नामदेव तेव्हा का शेण खात होता का...बोलताना विचार करून बोलावं....
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 6 күн бұрын
तु बोलताना विचार कर.. संत चौफेर विचार करत असतात. आरोपी धनंजय मुंडे यांच्या शी संबंधित असले तरी खूण धनंजय मुंडे यांनी करायला लावलेला नाही. आरोपींना अगोदर मारहाण झाली,त्याचा बदला म्हणून आरोपींनी सरपंचांना मारहाण केली.. मारहाण करताना जीव घेणे हा हेतू नव्हता पण दुर्दैवाने जीव गेला. त्यांना फक्त मारहाणीचा बदला घ्यायचा होता. एखाद्या घरातील एखाद्या माणसाने खूण केला तर घरातील इतर सदस्यांना ते खूण्याशी संबंधित आहेत म्हणून जबाबदार धरता येत नाही... तसाच हा प्रकार आहे.
@amolbatule9163
@amolbatule9163 6 күн бұрын
Tu upat amche
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 6 күн бұрын
तू किती जनाचे उपटले😂😂
@jakirpatel3963
@jakirpatel3963 6 күн бұрын
करुणा मुंढे गडावर आली तर तिच्या पाठीशी गड उभा राहील का? उत्तर दया........................😢😢😢😢😢
@prashantdesai6598
@prashantdesai6598 6 күн бұрын
धंनजय नव्हे ..दुर्योधन
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 6 күн бұрын
नामदेव शास्त्री नि माफी मागितली पाहिजे
@manishakadam1362
@manishakadam1362 5 күн бұрын
वरचेवर गेले शास्त्रीजी देशमुखांच्या घरी, खरा कळवळा नाहीच
@jayeshkalse956
@jayeshkalse956 6 күн бұрын
खरे संत सत्याची बाजु घेतील. नामदेव बाबा गुगुंडाला जवळ करतात.
@TalkWith_CommonMan
@TalkWith_CommonMan 6 күн бұрын
हे जे बोलत आहेत झांझे महाराज यांचा एक पिंपरी घाटा आष्टी येथे धाबा आहे तिथे हे स्वतः मटण मध्ये भाकरी चूरून देतात तसेच खुप दिवस दारू विना परवाना विकत होते त्यांचे खुप धंदे चालु आहेत आता महाराज झाले आहेत धन्य आहेत सगळे ह भ प महाराज
@thezzzaaafff
@thezzzaaafff 6 күн бұрын
Pan tyamule Sanap che paap zakle janar nahi
@navimumbaitoursandtravels5990
@navimumbaitoursandtravels5990 6 күн бұрын
भालचंद केव्हा महाराज झाला हा जाती वादी याचा दारूचा धाबा आहे खोट्या व्यवसायिकाची सल्ला देतो सोयीनुसार रंग बदलतो हा. हा खरा जातीवादी आहे त्यांच्या गावात जाऊन विचार
@SambhajiShelar-v5v
@SambhajiShelar-v5v 5 күн бұрын
लोक ज्याला संतासमान मानत होते ते फक्त वंजारी नव्हते मराठा समाजा सहीत सर्वजातीचे अखंड वारकरी समाज मानत असताना हा महंत ज्याला सत्य काय हे सर्व माहीती आहे तरी सुद्धा समाजाला,जातीला सुधारण्यासाठी चांगले चार सल्ले देण्या ऐवजी ,आरोपींचे गुन्हेगारांचे समर्थन करण्यासाठी जात पुढे करुन शक्तीप्रदर्शरन करण्याचे काम हे महंत करत आहेत म्हणून महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा विषय समजुन घ्यावा
@SangitaWaghmale
@SangitaWaghmale 5 күн бұрын
घेऊ एक एक इिििइईी आहे ीीीीहंहंज्ञ❤❤❤
@nirmlakadam721
@nirmlakadam721 6 күн бұрын
काही खंर नाही ते बिचारे संतोस देशमुख यांना न्याय कधी मिळणार.😢😢😢😢
@bibhishanjadhav7120
@bibhishanjadhav7120 6 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@parmeshwarmahatme4722
@parmeshwarmahatme4722 6 күн бұрын
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा.
@plalit141267
@plalit141267 6 күн бұрын
राजकारण्यांच्या लुटलेल्या पैशाची बुंदी भात आणि देणगी वर खुश होणारी लोक कोण आहे ओळखा
@vitthaljadhav2211
@vitthaljadhav2211 6 күн бұрын
नामदेव महाराज कुठल्याच गोष्टीवर ठाम नाहीत.
@महालीपाटीलप्रतीष्ठाण
@महालीपाटीलप्रतीष्ठाण 6 күн бұрын
संताचे किर्तन अन वर्तन एक आसावे, नाही तर त्याचा नर्तक होतो 🤔🤔🤔🤔
@ssonwalkar95
@ssonwalkar95 6 күн бұрын
वारकरी संप्रदायाने त्या शास्त्री कडून महंत ही उपाधी काढून घ्यावी आणि बहिष्कार करावा.
@santosh9280
@santosh9280 6 күн бұрын
समय- समय पर जबान बदलने वाले लोगों की संख्या कम नहीं। राम -लक्ष्मण जोड़ी जैसा देशमुख बंधु के अलावा कोई नहीं।। येणारा काळ सांगेल देशमुख कुटुंबाच्या पाठीशी कोण आहे ते.
@DurgaDhawne
@DurgaDhawne 6 күн бұрын
जोपर्यंत नव आरोपीला फाशी देत नाही तोपर्यत महाराष्टात ते प्रकरण तेवत राहील
@digambarpawar5876
@digambarpawar5876 6 күн бұрын
वारे नामदेव महाराज शा. छञपती शिवाजी राजे यांची न्या य प्रनारी वाचा ईतिहास
@mahadeoborkar5224
@mahadeoborkar5224 6 күн бұрын
वारक-यांनी यात भाग घेऊन राजकारणात पडू नये...
@prakashghule9918
@prakashghule9918 6 күн бұрын
हभप झांजे महाराज, सस्ते महाराज तुम्ही आता चांगले बोलताय... देशमुखाच्या कुटुंबाबद्दल सगळ्यांना सहानुभूती आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची लग्नापर्यंतची भगवानगड जबाबदारी घेईल हे जाहीर केले. माऊली सोट लातूर या युवकाच्या खुन हत्येबाबत तुम्ही हभप मंडळींनी बोलावे माऊली सोट परिवाराला आधार द्यावा. नारयणगडाचे महंत माऊली सोट याच्या आईवडीलांची जबाबदारी घेतील काय? देशमुख परिवारासाठी जो समाजाने निधी दिला तसा माऊली सोट याच्या परिवाराला लोकांकडून निधी मदत देण्यासाठी तुम्ही सर्व हभप मंडळींनी पुढाकार घ्यावा...हा पुढाकार घ्याल का हे जाहीर सांगावे.
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb 6 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांनी नामदेव शास्त्री यांना आपली मत कळवावे
@arungaikar6154
@arungaikar6154 5 күн бұрын
हे देवा आम्हाला माफ करा ही विनंती, आज काल संत, महाराज, वारकरी, हे सुद्धा राजकार्त्या प्रमाणे नको त्या क्षेत्रात हस्तक्षेप करावयास लागले आहेत.
@CMyogiFAN2990
@CMyogiFAN2990 6 күн бұрын
शास्त्रीने जातीसाठी माती खाल्ली आहे निषेध
@dilipgambhire7689
@dilipgambhire7689 6 күн бұрын
नारायण गडाच्या महंता सारखीका
@govindkhedkar
@govindkhedkar 5 күн бұрын
आरे शाहन्या तु. एवढा मोठा लागुन गेला शास्त्री यांच्या वर बोलू नकोस
@chandanesampat1832
@chandanesampat1832 6 күн бұрын
भगवान गड आणि बीड मधील सर्वांना माहीत आहे न्यायालयाचा निकाल काहीही येऊ खरे आरोपी सामान्य जनतेला माहित आहेत त्यामुळे नामददेव शास्त्री वर संपूर्ण वारकरी सांप्रदाय आणि सामान्य जनता नाराज आहे अहंकारामुळे संत असूनही माफी मागत नाही
@BhimravLate
@BhimravLate 6 күн бұрын
नामदेव शास्त्री यांचे काही घेणेदेणे नाही खालचं संत म्हणताहेत त्यांचे उपकार खरोखर काढलेत
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 6 күн бұрын
पण आता तुमच अभिनंदन कधीच होणार नाहीच
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 6 күн бұрын
स्व ्आदरणीय श्री आर‌आर पाटील यांची कतृत्वाची उ़ंची इतकी मोठी होती पण ऐसे बडे बंडे शहरोमें ऐसी छोटी छोटी घटणा होती है असे म्हटल्यावर त्यांना खूप खूप मोठी शिक्षा भोगावी लागली होती,तसाच प्रकार नामदेव शास्त्रींचे बाबतीत झालाआहे,पण नामदेव शास्त्रींनी इज्जत धुळीस मिळवली,बुंदसे इ इ ओ हौदसे नही आती
@mahadeoborkar5224
@mahadeoborkar5224 6 күн бұрын
वारकरी बुवा लातूर व पूणे घटनेबाबत आपण का बोलले नाहीत????
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 6 күн бұрын
दोघांच्या मागे नामदेव शास्त्री आहेत हे थोडे अजबच झाले
@Gmgm189
@Gmgm189 6 күн бұрын
डिस्को नामदेव बाबा यांना कळले नाही
@ह.भ.प.विठ्ठलमहाराजशिन्दे
@ह.भ.प.विठ्ठलमहाराजशिन्दे 6 күн бұрын
रंजले गांजले म्हणता येते का एकदा नीट पाठ करा आपला अधिकार तपासा
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 6 күн бұрын
तो महंत आज ही धनंजय मुंडे चे मागे उभा आहे यात वारकरी संप्रदाय ल काय आनंद झाला
@sandipansonawane8806
@sandipansonawane8806 6 күн бұрын
आरे न्यूज वाले कुणाचे इंटरव्हिव घेतात.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 6 күн бұрын
आदरणीय नामदेव शास्त्री कोणाच्या चुकीला साथ देणार नाहीत
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 6 күн бұрын
नामदेव सानप हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक गँग च्या गुन्हा मध्ये साहाय्य करत असावेत...
@SantoshAkhargekar
@SantoshAkhargekar 6 күн бұрын
उद्या ला वाल्मिक कराड व सर्व आरोपी नी जाहीर माफी मागितली तर त्यांना सुद्धा माफ करणार काम?
@Utjk2t
@Utjk2t 6 күн бұрын
नामदेव सानप यांना सत्य माहीत असूनही ते चुकीची भूमिका घेत आहेत..
@__S-h-a-y-a-r__
@__S-h-a-y-a-r__ 6 күн бұрын
शास्त्रींच्या वक्तृत्वावर पांघरून घालताय आपण
@shaileshdeshmukh7374
@shaileshdeshmukh7374 6 күн бұрын
नामदेव सानप यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी #नकलीन्यायाचार्य
@arundabholkar4922
@arundabholkar4922 6 күн бұрын
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला!
@aratikashid
@aratikashid 6 күн бұрын
आहो अशा मानसाला महंत कल तरी कोनी भगवान गडाचं नाव घालवल याने
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 6 күн бұрын
नामदेव सानप ने माफी मागितली पाहिजे
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 6 күн бұрын
वारकरीसंप्रदायने mahant पदवी काढून घ्यावी.
@kiranvishwasrao5381
@kiranvishwasrao5381 5 күн бұрын
वारकऱ्यांनी सर्व खेळ खंडोबा करून ठेवलाय
@D.W-s2j
@D.W-s2j 6 күн бұрын
कारण लहान असो कि मोठं फक्त त्या दोन्ही बाजु समोर आल्या पाहिजेत ‌‌..
@हर्षलासोनार
@हर्षलासोनार 6 күн бұрын
नामदेव शास्त्री महाराज majya कडे शब्ध नाही बोलायला .
@vilasshivre5143
@vilasshivre5143 6 күн бұрын
मला नाही पटल कोन नामदेव, यवढा,बेफिकर,नमछना😊
@Gfmontra
@Gfmontra 6 күн бұрын
नामदेव शास्त्री जातीवर जात आहे. मुंडे, कराड,घुले,चाटेच,संरक्षण करत आहे.😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢
@ashokingle5357
@ashokingle5357 6 күн бұрын
54 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रा मुंढे आणि कराड या यांच्या संबंधा बाबत परिचित असतांना शास्त्री एकाच्या आणि देशमुख कुटूंबाच्या पाठीशी आहे म्हणतात परवा कोणाच्या पाठीशी राहतील. ही न्यायाचार्याची न्याय भुमिका आहे का.
@babarghule1512
@babarghule1512 6 күн бұрын
हे वारकरी कशाचे जातीयवादाचे समर्थन करणारे वारकरी कशाचे
@somnathkedar544
@somnathkedar544 6 күн бұрын
शास्त्री एक वाक्य बोलले तर नुसता जळफळाट..भोक मीडिया
@kanchanhadwale1582
@kanchanhadwale1582 6 күн бұрын
माफी नाही मागितली,जरा त्यांचं वक्तव्य चेक करा,कसला महाराज
@ArjunShelke-f2z
@ArjunShelke-f2z 6 күн бұрын
देशमुख का मूळ शास्त्रीय ला प्रसिद्धी मिळाली
@indiancollegs
@indiancollegs 6 күн бұрын
उद्या वाल्मीक कराड भगवान गडावर गेला तर शास्त्री म्हणेल मी तुमच्या पाठीशी आहे लोक तोंडावर शाब्दिक खेटर मारा आल्यावरकळलं शास्त्री ला प्रकरण काय आहे ते किती हास्यास्पद आहे
@manojkhilare7638
@manojkhilare7638 6 күн бұрын
वारकरी परंपरा आम्हाला माहीत आहे . नको ते बोलू नका.
@babasahednagargoje4325
@babasahednagargoje4325 6 күн бұрын
शिवाजी महाराज. नारायण गड.देव.कोणात.विचार. करा
@Mangesh_govind_gite
@Mangesh_govind_gite 6 күн бұрын
अरे हे काय पण करायला लागलेत ह्यांचे हॉटेल दादाश्री दारू मटन मिळत आहे पाटोदा तालुक्यातील गितेवाडी फाट्यावर 😂😂😂😂
@GsAudio54official
@GsAudio54official 6 күн бұрын
कोण आहे नवीन महाराज
@smb4459
@smb4459 6 күн бұрын
यापुढे शास्त्री महंत वगैरे काही नाही.... नामदेव सानप महाराज
@gajananshelke9455
@gajananshelke9455 6 күн бұрын
Jay bagwan baba shastrini aplayy charni dandvat pranam
@ParmeshBhande1996
@ParmeshBhande1996 6 күн бұрын
Mahant laykicha nhi........hit like if anybody feels same.
@somnathgarje1573
@somnathgarje1573 6 күн бұрын
अरे हा मागच्या वर्षीपासून धोतर घालायला लागलाय
@sandeepathare582
@sandeepathare582 6 күн бұрын
आता तूम्ही अशाच कमेंट करा आम्ही जर मनालो पायजमा तूमच्याच घरी विसरलाय
@somnathgarje1573
@somnathgarje1573 6 күн бұрын
@sandeepathare582 माझे बोलण खोटं किंवा चुकीचे वाटत असेल तर त्यांनाच फोन करून विचार
@swanandkanawade3230
@swanandkanawade3230 6 күн бұрын
​@soअरे बाळा काय पण खोटे नको बोलू स ... mnathgarje1573
@agbharati7316
@agbharati7316 6 күн бұрын
संत कधीच कुणाचीही पाठराखण करीत नाहीत.
@sureshkarle5644
@sureshkarle5644 Күн бұрын
नामदेव शाश्री ला शाश्री सारख कोणत काम केलय
@prasadsawant1676
@prasadsawant1676 6 күн бұрын
नामदेव शास्त्री हा काही महंतांचे गुण नाहीत
@babasahebmahajan4799
@babasahebmahajan4799 6 күн бұрын
हा देशी दारू विकीतो हा वारकरी नाही
@Sp71407
@Sp71407 6 күн бұрын
नामु na😂
@jalindar8699
@jalindar8699 6 күн бұрын
नामदेव शास्त्री यांनी कायदा व संविधान यांचा आदर करत धनंजय मुंडे हे आज आरोपी नाहीये म्हणजेच शास्त्री हे आरोपीचे समर्थन न करता हे कायदा व संविधान याचं समर्थन केलं हे स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु मराठी मीडियाने जो रेटा चा ट्रेंड लावला याला समर्थन देत नाही महाराष्ट्रातली जनता सर्व शास्त्रींच्या मागे आहे
@Aishu-u4r
@Aishu-u4r 6 күн бұрын
ध चा म करूण सामपरदाय मलीन करू नये 🎉🎉 जय हरी😂
@jakirpatel3963
@jakirpatel3963 6 күн бұрын
सानप भाऊ गड सांभाळा,नाही तर सरळ राजकारणात या. धनु भाऊ गड सांभाळतील.
@GaneshJadhav-lk2ig
@GaneshJadhav-lk2ig 6 күн бұрын
हा महाराज नाहिंच
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 6 күн бұрын
Saste maharaj mast
@भानुदासथोरे
@भानुदासथोरे 6 күн бұрын
शास्त्री च शंभर टक्के बरोबर पहिल काय घडलं ते पणं चैकशी तर यायलाच पाहिजे
@BankatPachbail
@BankatPachbail 6 күн бұрын
तुम्ही बरोबर मत मांडल होत . महाराज
@NareshAute
@NareshAute 6 күн бұрын
हा आज महाराज झाला, आतापर्यात पैंट नेस्त होता
@RamkishanKendre-v9q
@RamkishanKendre-v9q 6 күн бұрын
पंचे नारायण गडावर घडलं त्याचा उत्तर देण्यात पाहिजे कारण नारायण गडावर जातिवादी तरंग यांचे स्वागत करणे हे गलत आहे
@ravindramarne9065
@ravindramarne9065 6 күн бұрын
वर वर बोलू नका स्पष्टता नाही
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 6 күн бұрын
आम्ही पण वारकरी पाई जातो shstri बुवा अजूनही आवडला नाही बुवा म्हणालेत का मुंडे ह्यांच्या पाठीशी मी नाही लबाड बुवा
@LDPagar
@LDPagar 6 күн бұрын
नका बाजु घेऊ त्याची. किंमत घालविली.
@milindd5448
@milindd5448 6 күн бұрын
सारवासारवी करीत आहेत.
@देवमाझासावळा
@देवमाझासावळा 6 күн бұрын
जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. आस आहे ते. पाठ करा व्यवस्थित आणि मग बोला . तुम्ही कपड्याचे महाराज दिसता वाटत 😂
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.