LIVE : Baramati Lok Sabha 2024 : पुरंदर तालुक्यातील नागरिक सुळे, पवारांवर संतापले!

  Рет қаралды 127,505

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#LoksabhaElections2024 #SunetraPawar #SupriyaSule #NCP #baramatiloksabha
लोकसभा निवडणुकीचा प्रचाराची चुरस रंगात आली आहे. बारामती मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात ग्रामस्थांना काय वाटतं? याचा घेतलेला आढावा..
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 112
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 4 ай бұрын
नांदायला कधी जाणार सुप्रेया सुळे ???
@satishkolte576
@satishkolte576 4 ай бұрын
तिला भाऊ बहिण नाही त्यामुळे आई वडील यांची पालनपोषण करणे ही तिचे कर्तव्य आहे व ति निभावत आहे . नांदायला जाणे किंवा नजाणे हा तिच्या नवऱ्याचा विषय आहे. रांडे ला कुंकवाची उठाठेव नको
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 4 ай бұрын
पवारांची लक्षमी. सुनेत्रा पवार म्हणून सुनेत्रा ताईला निवडून देणे जरुरीचे
@DashrathPatil-dz2sy
@DashrathPatil-dz2sy 4 ай бұрын
खासदार कोण होत पवारांची लेख आणि बदनाम कोण अजित पवार हीच तर खेळी आहे म्हातर्याची
@shivambhagwat511
@shivambhagwat511 4 ай бұрын
उपमु्यमंत्रीपद आसुन जे काम केलं नाही ते खासदार करणार 😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 ай бұрын
😂😂😂 this subject in state ? Ill mentality andhbhakt pl clear .
@DadasahebPhadtare
@DadasahebPhadtare 4 ай бұрын
V​
@sid8863
@sid8863 4 ай бұрын
​@@hearttouchingbeats3901tu mentally pawar bhakta tuchyansarkhe lokach Ashtrawadi la nivdun det alat kha tyachi fala , tu andha bhakta nako shodhus tumchyabsarke andha koni nahit
@arunbhosale5078
@arunbhosale5078 4 ай бұрын
मित्रांनो बंधूंनो पुरंदर च्या नावाने उपसा केलेलं पाणी बारामतीला जात असेल तर बारामती च्या नावाने उपसा योजना काढून पुरंदरला पाणी मागून घ्या , आणि साहेब म्हणतात त्याप्रमाणे एकदा भाकर फिरवा नाहीतर तुम्ही करपाल.
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय 4 ай бұрын
देशात मोदी होणार पंतप्रधान.ताईला निवडून दिले तर पाणी कसे मिळणार
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 ай бұрын
Bjp can't cross 200 seats , farmer looter modi never pm .
@satyawansawant8575
@satyawansawant8575 4 ай бұрын
शरद पवार यांनी महाराष्ट्र ची वाट लावली व उद्धव ठाकरे यांनी महापालिका मुंबईची वाट लावली. जनतेनी यांना यांची जागा दाखवा.
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 4 ай бұрын
तु जा बिहार ला
@TheSanjay42
@TheSanjay42 4 ай бұрын
Tila Sadanand Sule kade pathava kiti varsha maheri thevnar😅
@swapnildeshpande7124
@swapnildeshpande7124 4 ай бұрын
Sunetra pawar jinknar ❤
@RahulGaikwad-gh3om
@RahulGaikwad-gh3om 5 ай бұрын
या सगळ्यांना माहिती आहे, बारामती la पाणी नेतात तरी गेल्या वेळी सुळे la मतदान कसे केले
@dhananjaysonawane9657
@dhananjaysonawane9657 4 ай бұрын
लाडक्या लेकीला माहेर सुटत नाही.
@satishkolte576
@satishkolte576 4 ай бұрын
जे लोक मुलिला मानत नाही, आपलि समज नाही ते सुनेला काय समजत असतिल
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 ай бұрын
How brilliant you ? Ask to jashodaben ? 😂😂😂
@drbharatgyn
@drbharatgyn 5 ай бұрын
प्यायला पाणी नसताना IT पार्क, राष्ट्रीय बाजार, विमानतळ म्हणजे बीन पाण्याने करण्याचा प्रकार आहे.
@deepak.jagtap7288
@deepak.jagtap7288 4 ай бұрын
पुरंदरचे पाणी पुरंदरला भेटातयला पाहिजे
@chandrakantjagtap4537
@chandrakantjagtap4537 4 ай бұрын
तरी पण मत पवारांच्या पोरीला च देणार, मग बसा बोंबलत.
@PrakashPrabhu-u8o
@PrakashPrabhu-u8o 4 ай бұрын
Bala 4 junala pahu ! Jara daman ghe ! Dudhaka dudha aur pani ka pani ho jayega !!
@gangadhargagare516
@gangadhargagare516 4 ай бұрын
किती दहशत लोक पुढार्याची नाव सुद्धा घेत नाहीत
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय 4 ай бұрын
दादांनी पाणी बारामतीला नेले मग तुम्ही मोठ्या पवारांकडे व सुप्रिया ताई कडे जाणे साठी तुम्हाला कोणी थांबवले होते.
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय 4 ай бұрын
मागील त्याला शेततळे, अर्ज केला नाही. तळे अर्ज न करता पाहिजे म्हणाल्या नवा.शिका काहीतरी
@शिवचक्षु
@शिवचक्षु 4 ай бұрын
गुंजवणी धरणग्रस्थांचा आत्मा लागला
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 4 ай бұрын
Pawar ani baramati sodun anyatra konatihi sudharana keli nahi.varshanuvarshan pawara nacha mate det aahet.
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr 5 ай бұрын
पवारांचा खाजदार आसून... पाणी नाही 😂😂😂
@jahangirbaig-yb4lb
@jahangirbaig-yb4lb 5 ай бұрын
ध्याना दोघांना सोडून नामदेवराव जाधव यांच्या पाठीमागे उभा राहा त्यांना
@dj_IMP
@dj_IMP 5 ай бұрын
नामदेव कुणाचा आणि राहायला कुठे चिन्ह काय
@RahulGaikwad-gh3om
@RahulGaikwad-gh3om 5 ай бұрын
​@@dj_IMPनामदेव जाधव
@drbharatgyn
@drbharatgyn 5 ай бұрын
पाणी पुरवठा जलसंपदा ही जबाबदारी राज्य सरकारची आहे की केंद्र? इतकं मतदारांना उमगलं तरी पुष्कळ आहे.
@shyamkeshwani8993
@shyamkeshwani8993 4 ай бұрын
😊 sunetra ajit dada pawar 5 lakh matani vijay honar
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 5 ай бұрын
मुंबई तक पाकीट कीती आले/?🤣🤣🤣
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 4 ай бұрын
Pawarsahebani maratha reservation obc la dile te ya lokana mahit nahi ka?Kunala support karav he lakat nahi ka?
@drbharatgyn
@drbharatgyn 5 ай бұрын
17:10, त्यामुळे विमानतळाला पर्याय नाही.
@bhauraobhatkar1175
@bhauraobhatkar1175 4 ай бұрын
मतदारांची नकारात्मक वृत्ती दिसते बारामतीला पुरंदरचे पाणी जात असेल तर ते त्वरीत बंद करून ते पुरंदरला पाठविल्या जाउ शकते बारामतीला दुसरीकडून पाणी आणता येउ शकते (2)आरंक्षणाचा प्रश्न तुर्त संपला आहे अजीतदादानी ठरवल तर प्रश्न लवकर सुटेल
@shivambhagwat511
@shivambhagwat511 4 ай бұрын
पुरंदर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकच पर्याय फक्त महेश अण्णा भागवत 🔥🚛
@AnuratanKarkar-st2ny
@AnuratanKarkar-st2ny 4 ай бұрын
All difficulties can be solved only by National nadijod prakalp yojna
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 4 ай бұрын
हेडींगवर वापरलेले शब्द त्यांने वापरले त्याला तरी सांगता येईल का? घरातील असलेली पोरं आपलीच आहे म्हणून? ... विषय संपला
@PopatMane-l4h
@PopatMane-l4h 5 ай бұрын
फक्त मोदी.
@BaburaoDangat-cd3zc
@BaburaoDangat-cd3zc 4 ай бұрын
म्हाताऱ्या माणसाने निवडणुकीला उभे राहू नये . राम राम रामराम राम म्हणावा .
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 5 ай бұрын
असा बाप सगळ्यांच मिळत नाही ..
@sagarraykar5704
@sagarraykar5704 4 ай бұрын
Only mahesh anna bhagwat
@pritamtodankar1415
@pritamtodankar1415 4 ай бұрын
Supriya Tai maheri rahnari ektya nahi. Solapur la pan ashi lekh ladki maherchi
@akshatashete8588
@akshatashete8588 4 ай бұрын
दाऊद गँग
@manikyerme6899
@manikyerme6899 4 ай бұрын
सवाल हा आहे जर पाणी मिळत नाही तर यांना तीन तीन वेळा निवडून का दिल जाते
@ashokbahirat6466
@ashokbahirat6466 5 ай бұрын
खरी वस्तुस्थिती आहे आमची नायगावकर मंडळींची
@vijaykumarkadam8630
@vijaykumarkadam8630 4 ай бұрын
सुनेत्रा पवार विजयी
@vishalpatil11061987
@vishalpatil11061987 5 ай бұрын
Mumbai tak tumhi je prasnarthak dhkavat aahet te chukich aahe
@avinashshendge6313
@avinashshendge6313 5 ай бұрын
Video make on very hot subject of purandar upsa.
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 4 ай бұрын
Hech teh Wakdya che Baramati che model.
@BabashabkeshiveraoRakhe
@BabashabkeshiveraoRakhe 4 ай бұрын
खासदाराच फक्त निवडून यायच आणि विमानात फिरायच.
@bhaushinde6502
@bhaushinde6502 5 ай бұрын
Tutari only
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 5 ай бұрын
शरद पवाराना मतदान करा अजित दादा पाणी बंद केल धरणात मुतू का बोलतोय
@VitthalSonavne-ep3re
@VitthalSonavne-ep3re 4 ай бұрын
मोदी म्हणाले पुरंदर मधे विमान तल बनविणार
@satishkolte576
@satishkolte576 4 ай бұрын
विमान पाणी घेऊन येणार आहे का. मोदीना सांग पहिल्यांदा शेतमाला वरची निर्यात बंदी उठव
@umeshjagtap9073
@umeshjagtap9073 5 ай бұрын
बाप तो बाप होता हे.
@shrikrishnajoshi2541
@shrikrishnajoshi2541 4 ай бұрын
वा वाहक्या बात है योजना आणली कुणी तर ती साहेबांनी बारामतीकडे पळवली कुणी तर ती दादांनी हे पळवण्याचं काम दादांचं साहेबांना माहीतच नाही हे सारं पुरंदर करांना गुंडाळण्यात साहेब यशस्वी झाले आहेत. तरीही साहेबांचीच थोरवी वाह रे वाह
@drbharatgyn
@drbharatgyn 5 ай бұрын
19:10 , महाविकास च्या काळात कोर्टात आरक्षण टिकवायची मुख्य जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे होती, आरक्षण न टिकवायचा आरोप असलेले चव्हाण आज कुठे आहेत?
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 5 ай бұрын
पुरंदर तालुक्याचं वाटोळे कोणी केलंय...
@ajitdange601
@ajitdange601 4 ай бұрын
कुठल्याही कामासाठी नेत्या कडे किंवा कार्यकर्त्यांकडे जवा काम करत ही नाहीत आणि नाही पण म्हणत नाहीत फक्त प्रयत्न करू हे उत्तर देतात . जनता काय करणार ?
@jayshingraojadhav3805
@jayshingraojadhav3805 4 ай бұрын
Purandhar vale gap basa laja vatu dhya
@jayshingraojadhav3805
@jayshingraojadhav3805 4 ай бұрын
Pan mala mhanache ase tumhi panya sathi bhandat ahe mag yutun maghe mela hotataka tumhi
@sid8863
@sid8863 4 ай бұрын
Kahi nahi he tethil janatecha apayash ahe jevha vel hoti tevha pratyek nivadnukit Rashtrwadi la nivdun det alet tyachs he fal ahe , rashtrwadi jasta ha rashtewadi paksha ha Pune - mawal - baramati ani jithun faida hoil tithech jasta fofawla ani lokana lootat sutle tarihi rashtrawadi chya pathi hi janata ubhibrahili atta radat ahet, courtat khecha pani ka det nahit te ase chakya sarkhe basun rahu naka
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 4 ай бұрын
hi manase khote bolat aahet he spashta disat aahe. sarva dhast pust disat aahet.
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 4 ай бұрын
Purandar मधून.1लाखाचा लीड मिळणार
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 4 ай бұрын
वार्ताहर! आता काय भारी बांधणार का ? आर बाहेर कळुंनदया? खरं खोटं???
@shyamkeshwani8993
@shyamkeshwani8993 4 ай бұрын
Jai shree Ram only ajit dada
@jaysihusa6024
@jaysihusa6024 4 ай бұрын
हा वार्ताहार राजकरण करतोय, हा किराणा पत्रकार असावा,
@avinashshendge6313
@avinashshendge6313 5 ай бұрын
Please make video on curreption & distribution of purandar upsa water.
@katkarmadhu
@katkarmadhu 5 ай бұрын
बाप रे! काय भयानक परिस्थिती आहे....
@surendrakabra5943
@surendrakabra5943 5 ай бұрын
ओनली महाविकास आघाड़ी
@dj_IMP
@dj_IMP 5 ай бұрын
विमांतलाचीही हीच बोमब होनार आहे❤
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 5 ай бұрын
तुतारी सुप्रियाताई जिंदाबाद
@kranti4841
@kranti4841 5 ай бұрын
सुप्रियाताईं सुळे खासदार होणार 🔥🔥
@chandrakantjagtap4537
@chandrakantjagtap4537 4 ай бұрын
राजकिय अभ्यास कमी आहे भाऊ, आरक्षणाच्या यादीत मराठा समाज हा ८१ व्या स्थानावर होता.तो८२ व्या क्रमांकावर पवार मुख्यमंत्री असताना टाकून माळी समाजाला आरक्षण दिले, भुजबळ सेनेतून यांना मिळाले होते तो obc नेता झाला. पवार स्वतः obc गेले मग बाकीचा मराठा समाज का नाही घेतला? पवार साहेब obc कसे? या वर कोणी High court,supreme court त याचिका सादर केले नाही? ते जर कुणबी मराठा समजतात तर कोरेगांव तालुक्यातील नांदवळ चे बाकीचे पवार किंव्हा इतर मराठा समाज कुणबी का नाही? काटेवाडी ला पोट भरण्यासाठी त्यांचे पूर्वज गेले आणि मूळच्या बारामतीकराना डावलून स्वतः राजे झाले. पुरंधर तर शिव छत्रपतींचा वारसदार आहेना? मग यांची जिरावयाची कशी तर अशी हे वेळीच ओळखा. तुम्हाला वाळवा करून घ्यायचा असेल तर....... तुमची मर्जी.
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr 5 ай бұрын
आमदार तर एक नंबर भंगरी आहे
@akkinande525
@akkinande525 5 ай бұрын
Only तुतारी
@anilsonwane6771
@anilsonwane6771 4 ай бұрын
गोदी मीडिया तक
@umeshwadkar8123
@umeshwadkar8123 4 ай бұрын
Ha ha jev jev
@shamravshilimkar4231
@shamravshilimkar4231 5 ай бұрын
तुतारी वाजणार
@Narayankarale1385
@Narayankarale1385 4 ай бұрын
4:40
@BhimraoKhese
@BhimraoKhese 5 ай бұрын
Tai jindabad
@deepakraut6437
@deepakraut6437 4 ай бұрын
पुरंदर च्या जनतेने आता तरी जाग व्हा उमेदवार कोणी आसो घाबरू नका रोख ठोक बोला तुमचा आमदार खासदार बदलीत रहा घराणेशाही संपवा
@shushilajoseph8381
@shushilajoseph8381 5 ай бұрын
Bjp ne 10 varshat kay kele te dakhva na
@PrakashPrabhu-u8o
@PrakashPrabhu-u8o 5 ай бұрын
Pura desha aur duniya janati hai ki deshane kitani tarrkki ki hai lekin aankhake andheko kuchha bhi dikhai nahi dega , bala !
@sandeephendre5169
@sandeephendre5169 4 ай бұрын
He sagle 60 varsha cha pudhche lok. Kiti tras soslla ya garib lokani. Kiti dabawat ahet lok.
@DesiCartoonn
@DesiCartoonn 4 ай бұрын
Ajun kay kel pahije sang na
@sachinpatil3572
@sachinpatil3572 5 ай бұрын
Bjp 400++🚩
@govindnarute6574
@govindnarute6574 5 ай бұрын
🧄🥕🍌
@katkarmadhu
@katkarmadhu 5 ай бұрын
🔔
@chhabushinde7438
@chhabushinde7438 4 ай бұрын
🙅¿¿¿¿
@vijaykulkarni2099
@vijaykulkarni2099 4 ай бұрын
सुनेत्रा ताई नक्की निवडून येतील. जय श्री. राम
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 5 ай бұрын
शरदचंद्र पवार यांचा आदर्श मतदार संघ.४५वर्ष सत्ता.विकासाचे गाव.
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 4 ай бұрын
काही तरी खोटं बोलून तालुका वाद तयार करू नये.
@BandopantBangre
@BandopantBangre 4 ай бұрын
पैशाच्या भरवशावर भाजप निवडून येणार. सुळे चा पराभव होणार
@babasahebpund1317
@babasahebpund1317 4 ай бұрын
कामाचा माणूस दादाच
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 49 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН