Crime Story: Suresh Dhas यांनी नाव घेतलेलं संगीत दिघोळे खून प्रकरण काय?| Beed Crime

  Рет қаралды 55,337

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
Crime Story: बीडच्या भरचौकात एका 26 ते 27 वर्षे तरुणाचा खून होतो आणि एकालाही शिक्षा होत नाही. बीडमधली ही घटना सुमारे 20 वर्षांपूर्वीची आहे. या एका खुनानंतर एकामागोमाग एक आरोपींच्या खुन झाले होते तेव्हा. त्या सर्वांची महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली.
( कृपया नोंद घ्यावी - व्हिडीओमध्ये जिथे पी. पी. मुंडे असं म्हटलंय ते टी. पी. मुंडे आहे. )
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер
@MumbaiTak
@MumbaiTak 18 сағат бұрын
महत्त्वाचा उल्लेख : या व्हिडीओमध्ये पी. पी. मुंडे असा उल्लेख आला आहे. जिथे पी. पी मुंडे असा उल्लेख आहे. तिथे टी. पी. मुंडे असं नाव आहे.
@Dipak-v5c
@Dipak-v5c Күн бұрын
सर्वांना माहीत आहे कोणी मारले दिघोलेना…..
@nakulgadhave596
@nakulgadhave596 Күн бұрын
मुळाशी जाऊन पत्रकारिता 👏👏
@dipakdhakane19
@dipakdhakane19 13 сағат бұрын
मूळव्याध होईल ...एव्हढे मुळाशी जाऊ नका
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 Күн бұрын
सदाशिव मुंडे पण गायब झालेत त्यावेळेस 😢
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 Күн бұрын
मयत सरपंच संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडे आणि सर्व आरोपी ची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे
@informationadda4582
@informationadda4582 23 сағат бұрын
टी. पी. मुंडे म्हणा, संगीत डिघोळे हे टी पी मुंडे च्या जावयाचे भाऊ आहेत
@Surya-c6f
@Surya-c6f 20 сағат бұрын
हे मुंडेच पहिल्यापासुन असच राजकारण राहिलय
@kishan7650
@kishan7650 12 сағат бұрын
इथून पुढे वंजारडे दिसलें की थुकायच.. इतकी नीच जमात आहे..
@kshatriy-i2w
@kshatriy-i2w 3 сағат бұрын
😂😂😂😂 बेकार कॉमेंट
@SujitV3838
@SujitV3838 Күн бұрын
ते T P मुंडे आहेत PP नाही
@Jeetkiore
@Jeetkiore Күн бұрын
त्रिंबक पाटलोबा मुंडे ऊर्फ प्रा. T. P. MUNDE. तुम्ही P. P. MUNDE बोलताय
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 Күн бұрын
पी पी कठून आणल ते टि पी आहेत
@sanjayparanjpe5912
@sanjayparanjpe5912 5 сағат бұрын
यही है लोकतंत्र की खुबसुरती...
@gqaqjqaqnqaqn
@gqaqjqaqnqaqn Күн бұрын
20 नाही 22 वर्षापूर्वी
@Sachin-y8y3c
@Sachin-y8y3c Күн бұрын
कॉमेंटसाठी. P. P. मुंढे म्हणताय तुम्ही,, बढे होशियार हो म्याडम आप
@dilipshinde5612
@dilipshinde5612 13 сағат бұрын
हर्षदा,पी.पी.मुंडे नाही टी.पी.मुंडे आहेत ते!नावाचा योग्य उच्चार कर प्लीज.
@VaishaliMunde-s7q
@VaishaliMunde-s7q 18 сағат бұрын
गुड संगीत दिघोले आठवण काढली
@amarchavan8962
@amarchavan8962 Күн бұрын
PP नाही प्राध्यापक TP मुंढे आहे ते 💯
@mangeshpatil8747
@mangeshpatil8747 Күн бұрын
Mi 7 th class madey hoto
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 20 сағат бұрын
आष्टी च पण दादेगाव प्रकरण काडा की मॅडम
@rahulrode4451
@rahulrode4451 Күн бұрын
प्रा. त्रिंबक मुंडे आहेत pp नाही
@sn-dd2id
@sn-dd2id 18 сағат бұрын
किशोर फड वर व्हिडिओ बनवा..
@Kingmaker11a1
@Kingmaker11a1 Күн бұрын
Asthi patoda cha pn kada kiii ka munde sampavichee aahe channel’s laa
@ashoksangale4402
@ashoksangale4402 14 сағат бұрын
पूर्ण चुकीची माहिती 😂😂
@pravinjadhav1976
@pravinjadhav1976 Күн бұрын
😮
@samadhankapse3421
@samadhankapse3421 18 сағат бұрын
😢😢
@user-ks9qb6uy7c
@user-ks9qb6uy7c 15 сағат бұрын
गोपीनाथ मुंडे मोठे नेते होते तेव्हा . धनंजय मुंडेंनीही जम बसवला होता.. त्यावेळी मुंडे कुटुंब सोबत होते.. कोण असेल बरं??
@Memarathi24x7
@Memarathi24x7 14 сағат бұрын
Kon hot?? Walmik Anna?? Baban karad
@dipakdhakane19
@dipakdhakane19 13 сағат бұрын
लोकांच्या सांगण्यावरून आपण उगाच viewer वाढण्यासाठी काही पण थोपवू नका
@gqaqjqaqnqaqn
@gqaqjqaqnqaqn Күн бұрын
P P Munde nahi TP Munde
@dnyaneshwarmore9997
@dnyaneshwarmore9997 18 сағат бұрын
छान माहिती दिली
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 15 сағат бұрын
पी पी नही टी पि 😅😅😅
@sureshneval7497
@sureshneval7497 17 сағат бұрын
पी पी मुंडे नाही हो चि पी मुंडे
@Dayanandn.Biradar
@Dayanandn.Biradar 19 сағат бұрын
PP मुंडे नव्हे. T.P मुंडे आहेत.
@technokatta5780
@technokatta5780 16 сағат бұрын
Nav pan mahit नसताना का उगाच काही पण का सांगत असता तुम्ही
@gsp2042
@gsp2042 Күн бұрын
T P ki P P?
@maheshdhakane7043
@maheshdhakane7043 Күн бұрын
मॅडम केश किंग लावा ...केस लवकर मोठ्ठे होतील
@mobileapp2635
@mobileapp2635 15 сағат бұрын
तुझ्या आईला विचार
@dattatryfutake5177
@dattatryfutake5177 15 сағат бұрын
😂
@sanjaydhamale4155
@sanjaydhamale4155 Күн бұрын
hake ani sadala sanga
@VivekDesai-v6u
@VivekDesai-v6u 23 сағат бұрын
Itake sagale danjay munde karadche ghuleche ajunhi barich nave aamhi mahina bhar ektoy pan kahi hotach nahi
@ajaybidgar5555
@ajaybidgar5555 19 сағат бұрын
Pp munde nahi o madam😂 T P Munde
@Abhidada9688
@Abhidada9688 15 сағат бұрын
TP munde
@abk2260
@abk2260 Күн бұрын
PP नाही ग तायडे TP बोल...
@vishwas816
@vishwas816 16 сағат бұрын
PP Munde Nahi Ooh , TP Munde Manna , Tumi Satat PP Mant ahet Te irritate watat ahe 😅
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 15 сағат бұрын
टुन टुन टुन टुन टुन टुन टुन
@prashantkale4392
@prashantkale4392 19 сағат бұрын
P. P MUMDE WHAT IS FULL NAME
@MaheshGitte-sp2zi
@MaheshGitte-sp2zi 23 сағат бұрын
Pi Pi nahi myadam TP munde
@balasahebpawar1713
@balasahebpawar1713 Күн бұрын
टी पी मुंडे
@santoshtandale6989
@santoshtandale6989 17 сағат бұрын
पी पी मुंडे😂😂😂🎉 नाही टी पी मुंडे म्हणा😂
@SwatiBahikar
@SwatiBahikar Күн бұрын
मायेचा पूत बीड मधील कोणी नाही ना मराठा ना ओबीसी ना st ना sc फक्त बोबाबोम
@sharadaghav4297
@sharadaghav4297 Күн бұрын
Mumbai Tak La Vinanti Aahe Apal Head office Beed Madhe Tayar Karave
@त्रिंबकमुंडे
@त्रिंबकमुंडे 19 сағат бұрын
22 वर्ष काय सुरेश दास काय झोपले होते काय
@hr5568
@hr5568 17 сағат бұрын
T.p munde tumhi aaahat ka?😂
@thezzzaaafff
@thezzzaaafff 16 сағат бұрын
​@@hr5568 😂😂 Bhatakti Atma aahe te.
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva Күн бұрын
अगं बाई पी पी. नाही गं टी. पी. मुंडे बोल
@Sk1626-w6
@Sk1626-w6 Күн бұрын
टि पी च बोलतं आहे ती
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva Күн бұрын
@@Sk1626-w6 अर मला पी. पी च ऐकू येतंय म्हणुन बोललो
@mobileapp2635
@mobileapp2635 15 сағат бұрын
त्यांनी जमिनी लुबडल्या
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН