NEET Exam Scam : 'नीट' लातूर कनेक्शनबाबत धक्कादायक तथ्य समोर, शिक्षकानं सांगितली आतली गोष्ट

  Рет қаралды 43,903

Mumbai Tak

Mumbai Tak

4 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
लातूर नीट एक्झाम प्रकरणाचा सीबीआय कडे तपास देण्यात आला आहे.. या संदर्भात आता अनेक मुद्दे समोर येत आहेत.. नीट एक्झाम मध्ये मार्क्स वाढवून देण्याच्या संदर्भात अनेक पालकांना कॉल गेले होते..असेच लातूरचे राहणारे प्राध्यापक संजीव शिरसाठ यांना सुद्धा परराज्यातल्या एजंट कडून 2023 सली कॉल आला होता.. त्या एजंट सोबत त्यांची काय चर्चा झाली या संदर्भात... #MHT051
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 250
@SB-kp2zx
@SB-kp2zx 2 күн бұрын
सर म्हणतात तसा तपास करा , विद्यार्थ्याचा भविष्य अंधकारमय आहे 😢
@mir5082
@mir5082 2 күн бұрын
Coaching pn घेत असतिल की mg😢...खूप पैसा छापते te
@s.p.368
@s.p.368 Күн бұрын
मोदी, फडणवीस तुम्ही पैसेवाल्यांचे दलाल आहेत का.‌ गरीबांचे मुलं डॉक्टर होऊच द्यायचं नाही का. एक दिवस असा येईल तुम्ही जिथे असाल तिथे शोधन तुम्हाला आणुन उत्तर मागणार.
@uttamwagh4531
@uttamwagh4531 2 күн бұрын
बाहेरच्या राज्यात जाऊन परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले पाहिजे
@shubhashrikshirsagar19
@shubhashrikshirsagar19 Күн бұрын
Ho
@tejasmohite8500
@tejasmohite8500 2 күн бұрын
अतिशय भयानक आहे हे सगळं
@devidasrathod517
@devidasrathod517 2 күн бұрын
2021 पासुन नीट पेपर लिक होत आहे केंद्र सरकार झोपेचं सोंग घेत आहे.दोषींवर कारवाई झाली पाहिजे
@asifshaikh8560
@asifshaikh8560 2 күн бұрын
खूप मोठी साखळी आहे ही. सरकार ची लोकं आणि अधिकारी गुरफटलेले आहे. सदर प्रकरणात.
@dr.amardeepgarad7629
@dr.amardeepgarad7629 2 күн бұрын
काही ही बाहेर येणार नाही. टाॅपचे लोक यात सामिल आहेत. सरकार मधील मंत्री अधिकारी सहित.
@sandeepsarnobat4247
@sandeepsarnobat4247 2 күн бұрын
True
@sindhujaybhaye59
@sindhujaybhaye59 2 күн бұрын
बरोबर आहे सरांचं म्हणणं ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस डोळे फोडून 620 600 मार्क घेतलेत त्यांचा विचार व्हावा आणि ज्यांनी गैरमार्गाने मार्क्स कमावले बाहेर राज्यातून जाऊन परीक्षा दिली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या पालकांना कारवाई झाली पाहिजे
@nileshshirshikar7649
@nileshshirshikar7649 Күн бұрын
यांनी तेंव्हाच पोलीसात का तक्रार केली नाही ते पण विचारा यांना
@vaishaliraut3939
@vaishaliraut3939 2 күн бұрын
खरंच सर.... Reneet.. झालीच पाहिजे
@mightychondriion
@mightychondriion 2 күн бұрын
प्रत्येक राज्याने आप-आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी पुढे यावे आणि स्टेट काऊंसेलिंग सुरू नाही करावी.
@varshaghodake-ep3rb
@varshaghodake-ep3rb 2 күн бұрын
यावर्षी परत एकदा नीट ची परीक्षा घेतली गेली तरच पुढील काळात अशा मार्गांनी पालक जाणार नाहीत यामध्ये फक्त पालक जबाबदार आहेत
@vijayshrikulkarni899
@vijayshrikulkarni899 2 күн бұрын
प्रथम धन्यवाद सर आपला व्हिडिओ ऐकून डोळ्यात पाणी आलं कारण मी पण माझ्या मुलीची मेहनत खूप जवळून पाहिली आहे .मुलांच्या मेहनतीच्या बाबतीत आपण सांगितलेला एक ना एक शब्द खरा आहे चुकीच्या पद्धतीने मार्क मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांमुळे खरी मेहनत करणाऱ्या वर अन्यायच होत आहे न्याय देवतेकडून अपेक्षा आहे की 2021 पासूनचा हा स्कॅम उघड करावा दोषींना शिक्षा करावी कारण असे अभ्यास न करता चोर पद्धतीने झालेले डॉक्टर पुढे चालून पेशंटचीअवस्था आहे त्यापेक्षा काय करतील हे सांगता येणार नाही
@drvidyagolande2057
@drvidyagolande2057 2 күн бұрын
सर तुम्ही हे आधी का नाही सांगितलं,बऱयाच गोष्टी आधीच clear झाल्या असत्या,आमच्या मुलांचे खूप नुकसान झालंय😢
@sukumarjadhav8093
@sukumarjadhav8093 2 күн бұрын
संराची मुलगी 23 मध्ये झाली म्हणतात मग यांनी गेल्यावर्षी यांना फोन आला असेल मग सर तुम्ही गेल्यावर्षी या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या एव्हडे दिवस का गप्प बसलात.
@geniusscience
@geniusscience 2 күн бұрын
मी पण प्रचंड भीतीच्या वातावरणात होतो
@3RP718
@3RP718 Күн бұрын
@@sukumarjadhav8093 sir and his daughter need CBI ENQUIRY, 🤦‍♂️🤦‍♀️
@anilmulande274
@anilmulande274 2 күн бұрын
पालकांनाही पनिशमेंट झाली पाहिजे सर तुम्ही बळी नाही पडले पण याची चौकशी झाली. पाहिजे फक्त चौकशी तर लावा कशी घाबरतात पुन्हा नीट घ्याला पाहिजे
@tejasmohite8500
@tejasmohite8500 2 күн бұрын
कुणी निंदा कुणी वंदा जनतेला मूर्ख बनवण हाच आमचा धंदा
@ramdasraut4000
@ramdasraut4000 2 күн бұрын
NTA ने महाराष्ट्रातील किती विद्यार्थी बाहेर राज्यात परिक्षा दिली तो आकडा काढाव
@aniket6980
@aniket6980 2 күн бұрын
लातूर बोर्ड कोणत्या शाळा चालवतात याचा तपास घ्या, प्रमुख व्यक्तीच्या घरातील बिना सिम चे टॅब आणि प्रिंटर तपासा
@vinayakthakare1213
@vinayakthakare1213 2 күн бұрын
सर आपण अतिशय सुंदर आणि खरी कंडिशन सांगितली
@dr.shobhasonaye2024
@dr.shobhasonaye2024 2 күн бұрын
Jenva tuhmala phone ala tenva tumhi ka nahi sangitale
@sarswatinavodayagurukuljin2016
@sarswatinavodayagurukuljin2016 2 күн бұрын
100% khare ahe sir
@Politicallviews
@Politicallviews 2 күн бұрын
Motegaonkar pan ahe scam madhe 😂😂😂
@Yash-yu7eq
@Yash-yu7eq 2 күн бұрын
Mnhun evdhe topper nighale
@Politicallviews
@Politicallviews 2 күн бұрын
@@Yash-yu7eq ho
@3RP718
@3RP718 2 күн бұрын
Rcc,iib neet coaching center need CBI ENQUIRY, paisa feko tamasha dekho 😂😂😂😂😂
@dhb702
@dhb702 2 күн бұрын
तुमची एवढीच जळत असेल तर complaint कर ना !
@3RP718
@3RP718 2 күн бұрын
@@dhb702 😂😂😂🍌
@kedarradheshyam1328
@kedarradheshyam1328 2 күн бұрын
धन्यवाद मुंबई तक... असेच भ्रष्टाचराबद्दल प्रकरण बाहेर काढा
@Misszidii_03
@Misszidii_03 2 күн бұрын
Aata smjl Latur ka famous ahe NEET Sathi 😂....ky yar😂
@tukaramkhot4806
@tukaramkhot4806 2 күн бұрын
हे फक्त नीटच झालं, तलाती, इतर परीक्षा मध्ये पण, नोर्मलिझेशनच्या नावाखाली मार्क वाढवले आहे, याच्यावर कोण बोलत नाही.
@ushataipatil2219
@ushataipatil2219 2 күн бұрын
खुपच लवकर आलात मिडीयासमोर😅😂
@KIRANYADAV-hw1bc
@KIRANYADAV-hw1bc 2 күн бұрын
15 लाख असते तर हे पण सर तयार झाले असते
@ushataipatil2219
@ushataipatil2219 2 күн бұрын
2021. पासुंन नाही तर हा धदां 2009 पासुंन हा धदां जोमात सुरु आहे 😅😂
@Misszidii_03
@Misszidii_03 2 күн бұрын
Ha😂
@mczone2345
@mczone2345 2 күн бұрын
Hoo 100 💯 percentage motegavkar pn aahe yechat iib pn aahe 😂😂
@Dgmk0102
@Dgmk0102 2 күн бұрын
अतिशय छान मत मांडले, बरोबर आहे सर तुमचे❤
@drvmshorts
@drvmshorts 2 күн бұрын
My doubt was correct 😢 Latur pattern chi teaching evdhi kay khas nahi taripn evdhe topper kaskay dakhavtet te aaj kalal .... Reneet or reresult
@omjadhavdharashiv492
@omjadhavdharashiv492 2 күн бұрын
सर बरोबर बोलतात पन Action??
@Kotafactory-m7z
@Kotafactory-m7z 2 күн бұрын
Mla ka call ala nahi 😂😂😅
@mandarsoman5106
@mandarsoman5106 2 күн бұрын
एकदम बरोबर आहे तसंच करायला पाहिजे
@tushargaikwad8911
@tushargaikwad8911 3 сағат бұрын
भाऊंनी 2023 ला का नाही सांगितले? आता सगळीकडे बोंब झाल्यावर सांगायला लागले. आधीच सांगितलं असत तर बराच बदल झाला असता
@ajaychaudhari1811
@ajaychaudhari1811 2 күн бұрын
सर आपण ऐवढ़े दिवस का नाही सांगितल , फोन नंबर जाहीर करा. समाजाची दिशाभूल करणे बंद करा. आपल्यासारखे लोकांकडून असे स्पष्टीकरण देणे योग्य नाही. ORIGINAL TOPPERS चा विचार करा
@DrDigambarDevang
@DrDigambarDevang 16 сағат бұрын
आता का bolat आहेत हे
@isshiomi6364
@isshiomi6364 Күн бұрын
ह्या प्रकरणात खूप मोठी मोठी माणसे सामील आहेत हे नक्की...जितके सरळ दिसत आहे तेवढे हे नाही...
@govindshukla3780
@govindshukla3780 2 күн бұрын
Barobar aahe sir..vastusthiti aahe hi..
@anitamohite7443
@anitamohite7443 6 сағат бұрын
सर्व साधारण कुटूंबातील गुणवंत विद्यार्थ्यांवरचा हा अन्याय दूर झालाच पाहिजे....
@r.k.creation1833
@r.k.creation1833 2 күн бұрын
हे सर्व काही प्रचंड निराशाजनक आहे
@sanskarchavan9303
@sanskarchavan9303 2 күн бұрын
Phenyl kontya company ch hot ?
@kathavishva
@kathavishva 2 күн бұрын
😂😂
@uttamwagh4531
@uttamwagh4531 2 күн бұрын
एकदम बरोबर आहे मला सुद्धा २०२१ मध्ये कॉल आला होता
@shalikrampadghan4765
@shalikrampadghan4765 2 күн бұрын
अभ्यासाच्या बाबतीत सर झूट बोलत आहेत.. परंतु सरांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्या निश्चितच स्वागत आहे.
@shivajisable4534
@shivajisable4534 2 күн бұрын
Ekdam correct sir.
@baluWagh-dr2sk
@baluWagh-dr2sk 12 сағат бұрын
धन्यवाद सर
@tanaji6100
@tanaji6100 2 күн бұрын
आरे बापरे,,, पाया खालची जमीन सरकली... हे ऐकुन,,. काय चालू आहे है.... अभिनंदन सर खर बोलण्याची डेरीग केली तुम्ही ...
@manishawagh1816
@manishawagh1816 2 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असे होते पहिल्या वर्षी eligible सुद्धा होत नाही आणि दुस-यावर्षी 600 च्या वरती कसं शक्य आहे मागच्या वर्षी चा पण डेटा बाहेर यायला हवे
@user-oc4wf1by7g
@user-oc4wf1by7g 22 сағат бұрын
Possible hai ager 12th ke saath kisine prepare nhi kiya hoga too....hardwork se kuch bhi Possible hai
@user-oc4wf1by7g
@user-oc4wf1by7g 22 сағат бұрын
Drop year me bhi log concentancy nhi rak paate...aour freshers to utne serious hote bhi nhi hai
@user-oc4wf1by7g
@user-oc4wf1by7g 22 сағат бұрын
But yek baat hai yaar sacchi me scam ho rha hai to hmara to koi chance hi nhi hai
@dattawayal8171
@dattawayal8171 Күн бұрын
अगदी सत्यता आहे.गोरगरीब,सामान्य हुशार विद्यार्थ्यांचे काय आणी कसं!खरा न्याय मिळणार का?
@archanakulkarni4916
@archanakulkarni4916 Күн бұрын
हो अगदीच बरोबर आहे सर कारण जे कष्ट करणारे विद्यार्थी कष्ट करुनच मरतात
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 21 сағат бұрын
फॉर्म कोणी भरले आहेत ही माहिती, त्या लोकांपर्यंत कोणी पोहोचवली? ह्याची माहिती शोधून काढली पाहिजे.
@sunitakoli3535
@sunitakoli3535 2 күн бұрын
खूप छान माहिती दिली
@rajhansbansode2252
@rajhansbansode2252 Күн бұрын
पण फरशीवर कोण लिहीत यार 😂😂
@asifshaikh8560
@asifshaikh8560 2 күн бұрын
Absolutely right Sir great reaserch Ree neet
@anitamohite7443
@anitamohite7443 6 сағат бұрын
फक्त परराज्यात जाऊन विद्यार्थी एवढ्या पर्यंत चा प्रश्न नाही तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी सूद्धा या घोटाळ्यात आहेत ती सूद्धा चौकशी होवून न्याय मिळाला पाहिजे
@Shizuka2222
@Shizuka2222 2 күн бұрын
कमित कमी लातूर मध्ये reneet हावी
@anujraut6736
@anujraut6736 Күн бұрын
हे यांना मागिल वर्षी माहीत होत मग ईतके दिवस का बोलले नाही, हाच खुलासा आधीच केला असता तर आमच्या मुलांच भविष्य आज अस अंधकारमय झाल नसत हो गुरूजी.
@sureshnarhare397
@sureshnarhare397 Күн бұрын
You are right.
@dattatraybangar8826
@dattatraybangar8826 2 күн бұрын
खरे आहे सर
@Politicallviews
@Politicallviews 2 күн бұрын
Phenyl टाकून फारशी clean झाली नसेल, तर scam आहे, phenyl company वर कार्यवाही झली पाहिजे
@sohamkulkarni9422
@sohamkulkarni9422 2 күн бұрын
😂😂
@ApekshaShende-zs1cb
@ApekshaShende-zs1cb 2 күн бұрын
Khupch mulichi tarif krt ahe t.
@sachindeo3744
@sachindeo3744 Күн бұрын
खूप छान बोलले आणि सांगितलं थँक्यू सर
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 2 күн бұрын
Fake result chapnare IIB , RCC he chore nahit ka ...I m having proofs about this how Latur based people r chore no 1 in maha....I m having sufficient evidences about this that how Latur pattern bhakts r chore no 1 ....my open challenge for d T V debate on this issue .....many more.🙉🙊🙈
@minakshipatil4935
@minakshipatil4935 2 күн бұрын
सहमत सर
@baluWagh-dr2sk
@baluWagh-dr2sk 12 сағат бұрын
ऐवडी मेहनत घेऊन दोन वेळस बैक राहुन फक्त 550येते सर हा गोंधळ बंद झाले पाहिजे व डबल परिक्षा घ्यावी
@user-xy1vn3hv4r
@user-xy1vn3hv4r 2 күн бұрын
You are right❤
@shubhashrikshirsagar19
@shubhashrikshirsagar19 Күн бұрын
माझ्या मुलीचा 2022ला लातूरातील Gmc, mbbs la no lagla hota. Pwd दिव्यांंग category मधून पण, वेरिफिकेशन करनार्या डॉ,नी घोटाळा केला पण, आमच्या सारख्या सर्व सामान्य लोकांची कोणीही दखल घेतली नाही
@omjadhavdharashiv492
@omjadhavdharashiv492 2 күн бұрын
Pravit class ch टिवशन बंद करा 11 v 12नंतरची
@nileshshirshikar7649
@nileshshirshikar7649 Күн бұрын
अंहो मास्तर जर तुम्हाला २०२१ पासुन हा घोटाळा माहित होता व तुम्हाला तसे कॅालही आले होते असं तुम्ही सांगता मग तुम्ही तेंव्हाच याची पोलीसात का तक्रार केली नाही? का गप्प राहीलांत तुम्ही?
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 2 күн бұрын
Right 👍
@Sharadchishala
@Sharadchishala 2 күн бұрын
Nice sir
@Health_is_wealth22
@Health_is_wealth22 2 күн бұрын
सत्य परिस्थिती! 2020 पासूनचा डेटा तपासा.
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 2 күн бұрын
प्राथमिक शिक्षकांचे मुले यात खुप मोठया प्रमाणात सहभागी आहेत. शिक्षकांनी त्यांच्या मुलांना MBBS ला नंबर लागण्यासाठी खुप मोठया प्रमाणात पैसे दिले आहेत
@shankarraoaade9193
@shankarraoaade9193 Күн бұрын
2020 पासून पर राज्यात परीक्षा दिलेल्या विध्यार्ध्याचे डाटा गोळा करावा. सत्य बाहेर येईल.
@shauryajadhav7762
@shauryajadhav7762 2 күн бұрын
ALL POINTS R CORRECT
@jyotipol904
@jyotipol904 Күн бұрын
Sir kiti chhan bolalat I agree with you sir because mazha mulaga pan neet dili aahe tyane khup mehnat karun
@nageshzore6182
@nageshzore6182 2 күн бұрын
तेच तेच ऐकून डोके पिकले, जे आरोपी पकडले तेच पुन्हा हेच काम करणार. इंडियन पिणल कोड, च्याच कृपेने
@samruddhimathstricks9239
@samruddhimathstricks9239 2 күн бұрын
Reallity I agree Sir
@RavindarSenani
@RavindarSenani 21 сағат бұрын
All students ka re NEET Hona Chahiye sir
@vijayshah3972
@vijayshah3972 Күн бұрын
Perfect
@InnocentCrocodileHiding-cq1qq
@InnocentCrocodileHiding-cq1qq 2 күн бұрын
Latur All coaching involved in this. RCC, iib, vidya Aradhana.
@InnocentCrocodileHiding-cq1qq
@InnocentCrocodileHiding-cq1qq 2 күн бұрын
Motegaonkar
@prathameshunstopble1100
@prathameshunstopble1100 Күн бұрын
Hya sirankadun MI 2021 Madhe corona Madhe 10 th science pahila thank you sir
@ramprasadghule3716
@ramprasadghule3716 2 күн бұрын
Your explanation is correct sir.
@sunitajaybhaye0501
@sunitajaybhaye0501 Сағат бұрын
अगदी बरोबर बोलतात सर,,,
@SuryanshPandey2003
@SuryanshPandey2003 9 сағат бұрын
Summary?
@rushikeshgote9478
@rushikeshgote9478 Күн бұрын
Iib Aani Rcc ya dhonhi coaching class ne petion filled keli hoti ky zal tya petion ch koni bolyala tayar nahi
@Rival_Rushi
@Rival_Rushi 2 күн бұрын
मुन्ना भाई आणि मुन्नी बहिण सुध्दा काढा ✌️✌️💯💯👍
@dhananjaydavande3379
@dhananjaydavande3379 Күн бұрын
Mx प्लेअर वर शिक्षा मंडल वेब सिरीज बघा सगळं कळेल नीट केलेला घोटाळा सर पण ज्यांनी 50 लाख घालवले आणि 650 प्लस मार्क्स घेतले त्यांचं नुकसान केलंत 😅 परत 50 कुठून आणायचे त्यानी
@adityakhot8696
@adityakhot8696 2 күн бұрын
मोदी आहेत तो पर्यंत असे च होणार
@nileshdurande8288
@nileshdurande8288 2 күн бұрын
सर तुम्ही बरोबर बोलत आहात आम्ही तुमच्या बरोबर आहे या गोष्टीवर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नक्कीच कार्यवाही व्हायला पाहिजे प्रामाणिक मुलांना आत्महत्या करायची वेळ येते यामुळे
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb 2 күн бұрын
Khup chaaan
@Sanjog_44
@Sanjog_44 Күн бұрын
तुम्ही म्हणता तसं .. तुमच्या मुलीचे मार्क दुसर्या वर्षी दुप्पट झाले, मग यावर कुणी आक्षेप घेतला तर
@geniusscience
@geniusscience Күн бұрын
तिचा पण चेक करा
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 2 күн бұрын
Mr Sirsat Sir Shahu college is it Govt..aided or not 1st u tell this then after that how permitted to run coaching of NEET ...this is 1st step of corruption ....Latur is a place in maha...the people of this location doing business of educational piracy from 40 yrs back ...many more 🙈🙊🙉
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 2 күн бұрын
Shahu che jast dr ahe
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 2 күн бұрын
रेकॉर्डिंग करून ठेवावे लागत होते
@namratabhise185
@namratabhise185 2 күн бұрын
No reneet🙏
@aniketthete4103
@aniketthete4103 2 күн бұрын
सर एक दम खर बोलात सर तुमच्या प्रमाणे प्रत्येकाने तूमच्या प्रमाणे बाहेर यावे व समोर यावे
@pakharekarbhari9506
@pakharekarbhari9506 Күн бұрын
Sir Tumhala cha ka call aala,
@sanjayjadhav5381
@sanjayjadhav5381 2 күн бұрын
प्रामाणिक शिक्षक पालक महाराष्ट्र मध्ये खुप आहे......पण आज खर आणि सत्य कोणी एकात नाही
@manishagrawal3721
@manishagrawal3721 5 сағат бұрын
Re neet ug should be there for all those students who qualify for admission in government colleges.
@anilmulande274
@anilmulande274 2 күн бұрын
हे. बरोबर आहे
@Sanjog_44
@Sanjog_44 Күн бұрын
फरशीवर कोणी लिहितं का राव
@harshuuuu9295
@harshuuuu9295 2 күн бұрын
👍👍
@adityakhot8696
@adityakhot8696 2 күн бұрын
मोदी सरकार की चाल
@bharatgarje881
@bharatgarje881 2 күн бұрын
सर खूप चांगली कामगिरी केली आहे तुम्ही
@suchetadhote2533
@suchetadhote2533 Күн бұрын
आपण चांगला पाठपुरावा केला सर
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 20 МЛН
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 100 МЛН
NO RE-NEET
40:13
Ranker's Kota Classes,Consultancy, M K SINGH Sir
Рет қаралды 386
SUPRIYA SULE LIVE ON MAZI LADKI BAHIN YOJNA
Marathi Awaaj
Рет қаралды 2,6 М.