Ajit Pawar यांच्या बजेटची चिरफाड, Prithviraj Chavan आक्रमक, थेट बोलले | Sharad Pawar | Eknath Shinde

  Рет қаралды 89,183

Mumbai Tak

Mumbai Tak

4 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PrithvirajChavan #AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #VidhanSabhaElections2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. बजेटवर टीका करताना चव्हाणांनी शिंदे-फडणवीसांनाही जोरदार लक्ष्य केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेत प्रतिक्रिया दिलीय.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 170
@bhagwat9992
@bhagwat9992 2 күн бұрын
या भाषणाचं महत्त्व फक्त सुशिक्षित व जाणकार माणसालाच कळेल. अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केले पृथ्वीराज बाबा 🎉
@PramodGulumkar-yt4jx
@PramodGulumkar-yt4jx 2 күн бұрын
महाराष्ट्राचे हेच मुख्यमंत्री पाहिजेत. पवार सायबाना विनंती आहे.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 күн бұрын
लकवा आला असा कोण बोललं होतं
@PK-qe2py
@PK-qe2py Күн бұрын
पवार त्यांचा फायदा बघतात.
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 2 күн бұрын
बाबांनी जे विश्लेषण केले ते अजित पवारला कळाले का नाही
@pravinbharate3368
@pravinbharate3368 2 күн бұрын
मी ऐकताना तोच विचार करत होतो
@maheshshelke3358
@maheshshelke3358 2 күн бұрын
संयमी आणि अभ्यास पूर्ण बोलणारे व्यक्ती.
@arunshinde3466
@arunshinde3466 2 күн бұрын
बाबा अभ्यासु नेते आहेत पुढील मुख्यमंत्री व अर्थमंत्री दोन्ही खाती आघाडीने बाबाना दयावी
@SanjayPatil-fc2th
@SanjayPatil-fc2th 2 күн бұрын
अत्यंत हुशार व वास्तववादी नेता.cm पदाचे खरे दावेदार
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 күн бұрын
परंतु त्यांनी जी मांडणी केली आहे ती मुख्यमंत्री आणि दोन ऊपमुख्यमंत्र्यांना समजली असेल का???!!!
@sidsart1510
@sidsart1510 2 күн бұрын
सगळ खरं झालं... पण इतरांना काहीच कळलं नसेल😂😂😂 शिंदेंना तर काहीच कळलं नसेल
@sagarsolanke3309
@sagarsolanke3309 2 күн бұрын
आणि म्हणूनच हया शिंदे चड्डीत पादा पवार, टरबुज सारख्या झंडू माणसाला मुख्य अणि उपमुख्य मंत्री पदी निवड करण्यात येऊ नये...
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 2 күн бұрын
Correct 💯
@exportcorporate9470
@exportcorporate9470 2 күн бұрын
Kharay bhava
@nnc3181
@nnc3181 2 күн бұрын
Shinde mhantat- dhua dhua bham bham Vishwanath…chillam bhar pahile mag kalnar kahi tari….
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 2 күн бұрын
अभ्यासपूर्ण असावे लागते. हे अनाडी लोक सरकार चालवत आहेत.
@santoshkamble1980
@santoshkamble1980 2 күн бұрын
महाराष्ट्राबद्दल खरी जाण असणारा माणूस....चव्हाण साहेब
@satyavijaypatil3720
@satyavijaypatil3720 2 күн бұрын
अभ्यास पूर्ण विश्लेषण.सलाम आपणास.
@maulienterprises5115
@maulienterprises5115 2 күн бұрын
अभ्यासपूर्ण भाषण
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 2 күн бұрын
फक्त लाडकी बहीण योजने ला जनतेनं भुलून जाऊ नये, कारण राज्याचा अर्थसंकल्प महत्वाचे आहे,बेरोजगारी कडे महागाई कडे जनतेचं दुर्लक्ष करण्यासाठी प्रयत्न तर नाही ना हा महत्वाचा प्रश्न आहे..
@mangalkale7574
@mangalkale7574 2 күн бұрын
ही मांडणी फक्त सुशिक्षित लोकांनाच कळणार आहे अभ्यासू नेतृत्व 🙏
@SanjayPatil-tp3zk
@SanjayPatil-tp3zk 2 күн бұрын
अजित पवारांनी याचा अभ्यास केला पाहिजे
@PK-qe2py
@PK-qe2py Күн бұрын
अजित पवार फक्त घोषणा करतो, प्रत्यक्ष काम आणि निधी फक्त बारामती चा करतो. जनतेने लक्षात ठेवावे आता किती सुद्धा भावनिक वातावरण तयार झाले तरी अजित पवार ला निवडून देणे नाही. हा महाराष्ट्राचा "भस्मासुर" आणि "बकासुर" आहे,फक्त ह्याला स्वतःचे खिसे भरायचे,स्वतःच्या पदाधिकारी, सहकार खात्यातील लोकांचे खिसे भरायचे आहेत. अजित पवार ला खरं तरं चपलेने हाणला पाहिजे. इतका हरामखोरी आहे, अजून दौंड,पुरंदर मध्ये ह्याने मुद्दाम पाणी सोडले नाही,ह्याचे मर्जीतले प्रमुख सोलापूर चा "लगड" ह्याने मोटर च काम सुरू असल्याची करणे सांगून आज तब्बल ८ महिने पाणी सोडले नाही ठराविक गावात,जे पैसे देतात त्याची पावती सुद्धा नाही देत, आणि वरून पवार सांगेल तसा हा वागतो.
@PramodGulumkar-yt4jx
@PramodGulumkar-yt4jx 2 күн бұрын
अतिशय प्रामाणिक माझी मुख्य मंत्री आहेत.
@bajarangkokane4629
@bajarangkokane4629 2 күн бұрын
Chan Abhyas
@narayankadam7656
@narayankadam7656 2 күн бұрын
अत्यंत अभ्यापूर्ण भाषण
@annakedari2612
@annakedari2612 2 күн бұрын
काय अभ्यास ते म्हणतात त्यांचे सरकार आल्यावर 8500/- देणार. कोठून??? आत्ताचे सरकार तरी 1500/- कोठून देणार
@milindsaner8269
@milindsaner8269 2 күн бұрын
​@@annakedari2612द्यायला देऊ शकतात. कारण महागाई, शेतकरी, सामान्य जनता यांना खूप लुटलेले आहे, त्यामुळे त्यांच्याच माध्यमातून देतील.
@anilrajput5953
@anilrajput5953 2 күн бұрын
Great speach फार सोप्या भाषेत समजावून सांगितले
@mahapolitics1748
@mahapolitics1748 2 күн бұрын
अभ्यासपूर्ण भाषण ❤
@runitachavan1780
@runitachavan1780 2 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण, मुद्देसूद मांडणी, व्वा
@digambarkokate5669
@digambarkokate5669 2 күн бұрын
Next C M❤❤❤
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 2 күн бұрын
किती संयम
@SangitaDeshmukh-ew1ib
@SangitaDeshmukh-ew1ib 2 күн бұрын
खूप छान विचार करायला लावणार आणी सामान्य माणसाच्या मनात असलेलं परंतु विचार कसे मांडावे हे कळत नाही खरंच खूप छान बोलले कोणावर टिका नाही वास्तव सगितले असे मुख्यमंत्री असावे ही आई भवानी कडे प्रार्थना
@SM-cu5qy
@SM-cu5qy 2 күн бұрын
पृथ्वीराज बाबा जे बोलतात ते अजित पवारांना समजलं तरी लय झालं
@if8891
@if8891 2 күн бұрын
Haahhaaa😂😂
@Revati5070
@Revati5070 2 күн бұрын
Very true 😮
@mayuryadav9426
@mayuryadav9426 2 күн бұрын
निशकलंक,आभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे बाबा.
@jagdishsorge6241
@jagdishsorge6241 2 күн бұрын
Chavan saheb nice speech with exact financial details.
@ArunKachre-nv6fh
@ArunKachre-nv6fh 2 күн бұрын
अध्यक्ष महोदय निर्णय योग्य घेत नाही ते सत्ताधारी सोबत आहे काहिच उपयोग नाही विरोधी पक्षनेते यांनी बोलून
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 2 күн бұрын
पूर्वी पासूनच अभ्यासू , व्यक्तमत्व , पृथ्वीराज चव्हाण
@GaneshPawar-cf6nh
@GaneshPawar-cf6nh 2 күн бұрын
खूप हुशार बाबा ❤
@sandeshshirke8098
@sandeshshirke8098 2 күн бұрын
अभ्यासू नेता
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 күн бұрын
पीएमो ऑफिस मध्ये आपला काम खूप छान होता नेमी अभ्यासपूर्ण भाषण करतात पृथ्वीराज चव्हाण साहेब 👌
@vijaymohite429
@vijaymohite429 Күн бұрын
महाराष्ट्र च्य्या आर्थिक बाजू वर अचूक मुद्द्यावर बोललेत बाबा ...ग्रेट 👍
@rajeram8018
@rajeram8018 2 күн бұрын
Mind-blowing speech great sir...🙏🎉
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 2 күн бұрын
Bjp विधानसभा आली म्हणून घाबरली आहे बाकी जनता खूप हुशार आहे कितीही करा आता फक्त महाविकास आघाडीच
@user-mj8us8rg4c
@user-mj8us8rg4c 2 күн бұрын
7,80,000/- हजार कोटी रुपये महाराष्ट्र वर कर्ज आहे. विचार करा आणि ठरवा येणा-या विधानसभा निवडणुकीत काय करायचं.
@BG-mi6gq
@BG-mi6gq 2 күн бұрын
सध्याच्या काळातील सर्वात हुशार नेता आहे चव्हाण.. जास्त बोलत नाहीत पण अभ्यासू नेता..
@vijayshinde3313
@vijayshinde3313 2 күн бұрын
Salute mr pritviraj baba
@raghunathdawal168
@raghunathdawal168 2 күн бұрын
एक अभ्यासू व्यतिमत्व
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 2 күн бұрын
फडणवीस , शिंदे बोलती बंद
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 күн бұрын
पैशाचा वाटप‌ होत नाही पण खोट्या घोशांचा पाऊस पडत आहे. चव्हाण साहेब आपल भाषण अजित पवार यांना कळले आहे का?? अध्यक्ष महोदय यांनी चव्हाण साहेब यांना बोलण्या साठी भरपूर वेळ द्या विषय महत्त्वाचे आहेत.
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 Күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण.
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 күн бұрын
पुर्थाराज बाबा मुख्यमंत्री पाहिजेत
@itstechtime2542
@itstechtime2542 2 күн бұрын
येस सर
@girishbhalchim4754
@girishbhalchim4754 2 күн бұрын
कुठे नेवून ठेवला आपला महाराष्ट्र
@prakashvispute5175
@prakashvispute5175 2 күн бұрын
यालाच म्हणतात अभ्यास करून केलेले विश्लेषण.
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 2 күн бұрын
Correct 💯
@annakedari2612
@annakedari2612 2 күн бұрын
कधीं तरी चांगली भाषा वापरा मुंबई तक वाले. नान्याची एक बाजू मांडू नका. 8500/- प्रति महिना हिशोब करा 20 कोटी महिला महाराष्ट्र मध्ये त्यातील पात्र महिला 4कोटी. 40000000 * 8500 =3400000000000 आणि incom 170000000000 हे गणित फक्त महिला साठी मंग इतर कमांच काय.
@anirudhapatil5334
@anirudhapatil5334 2 күн бұрын
अरे बाबा 8500 rs कोणाला देणार त्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत. फक्त गरीब व्यक्ती ना. म्हणजे पिवळे रेशन कार्ड
@abhishekthorat5908
@abhishekthorat5908 Күн бұрын
Yedya dangicha aahe ka re tu
@tejaskumar4037
@tejaskumar4037 Күн бұрын
२० कोटी महिला? १३ कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay 2 күн бұрын
मागचा माणूस बिनधास्त बोलतोय
@rushttw
@rushttw Күн бұрын
जड़ डोक्याच्या मुख्यमंत्र्याना एवढ़ी सखोल चर्चा कळनार का त्यांच नुस्त ओरबाडून खान्यावर लक्ष
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 2 күн бұрын
अहो बाबा त्यो दादा चड्डी वाचवायला लागलाय त्याला काय महाराष्ट्राच लागलय ह्यांच्या कुणाच्या --------घोडा लावायच बघा
@entertainmentunlimited961
@entertainmentunlimited961 2 күн бұрын
One and only visionary leader Baba ✌️
@bhaitawade6297
@bhaitawade6297 2 күн бұрын
राज्य सरकारने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थीं यांची देयके निधी उपलब्ध नसल्याने दिलेली नाहीत तसेच रोजगार सेवकांना मागिल चार महिन्यांचे मानधन दिले नाही मंत्र्यांनी जाहीर केलेलं प्रवास खर्च मागिल अकरा वर्षे दिलेला नाही हे मंत्री फक्त सवंग प्रसिद्धीसाठी घोषणा करतात आणि लाभार्थींच्या तोंडाला पाने पुसत आहेत
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx Күн бұрын
असा हुशार माणूस पर्मनंट,मोठ्या पदांवर पाहिजे उगाच काहीतरी राजकीय खेळी करून कोणीही मुख्यमंत्री होत अभ्यासु, व्यक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
@user-dh6wz1vo8w
@user-dh6wz1vo8w 2 күн бұрын
अजित पवार परत धरणात मुतुण मोकळा झाला 😂😂
@nixonrod
@nixonrod 2 күн бұрын
बाबा ग्रेट आहेत
@narayankadam7656
@narayankadam7656 2 күн бұрын
Very very nice
@Sachin_Karande
@Sachin_Karande Күн бұрын
This is shocking to learn this. What the CM and Deputy CM are doing.
@dattaratrayadaulatkar2052
@dattaratrayadaulatkar2052 2 күн бұрын
महिलांना 1500रु दिलें तर बाबा तुम्हच्या पोटात दुखायला लागलं पण् आमदार खासदार यांना पेन्शन योजना बंद केली तर किंवा कमी केले तर बरं होईल 😮
@adhikraodeshmukh3376
@adhikraodeshmukh3376 2 күн бұрын
त्यांनी आपल्या भाषणात चार वेळा उल्लेख केला महीलांना मदत करताय चांगली गोष्ट आहे .पण म्हणून राज्याच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करायचे नाही का. ?
@amrutkarsaurabh7398
@amrutkarsaurabh7398 Күн бұрын
Aai ghalya congress karntakat 2000 dete Ani te pan pahilya divasapasun
@rahultawarepatil2550
@rahultawarepatil2550 2 күн бұрын
Very good information baba thanks
@francislal3226
@francislal3226 2 күн бұрын
He is gem of a leader. Learned, sophisticated and visionary.
@dineshpharate7931
@dineshpharate7931 2 күн бұрын
👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DanyVlog95
@DanyVlog95 Күн бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे पण सरकारने त्याचा विचार केला पाहिजे.....
@amitpatil6021
@amitpatil6021 Күн бұрын
Well done बाबा..माजी मुख्यमंत्री...अभ्यासू नेतृत्व
@ramdasshendge2130
@ramdasshendge2130 2 күн бұрын
Very proper study, Excellent
@sanjaygangurde5175
@sanjaygangurde5175 2 күн бұрын
Real Maharashtra
@dastagirmulla9258
@dastagirmulla9258 2 күн бұрын
Very nice speech Of vision leader
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 2 күн бұрын
I am proud of you sim
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 2 күн бұрын
very good
@nageshvishnukhedkar2778
@nageshvishnukhedkar2778 Күн бұрын
बाबा ची मुलाखत असो वा भाषण हे पाहतच रहावं वाटत कारण त्यात सत्य असते
@DHIRAJMUTHAL
@DHIRAJMUTHAL 2 күн бұрын
वास्तव अभ्यासपूर्ण मांडणी
@shrirampawar6910
@shrirampawar6910 Күн бұрын
महाराष्टा मध्ये साखर कारखाने आहेत ऊसाचे बिल आहेत ते प्रत्येक कारखान्याचे बिल वेगळे का? साहेब तुम्ही पाठीमागे वळून पाहिले पाहिजे!
@vijaymohite429
@vijaymohite429 Күн бұрын
99% सदस्यांना हे विशलेशन समजले नसणार , प्रत्येक सदस्याने अशी study केली पाहिजे ..
@RajuKaware-my1jf
@RajuKaware-my1jf 2 күн бұрын
👌👌👌
@ParkashWalunj
@ParkashWalunj Күн бұрын
शेतकर्याची कर्जमाफी सरसकट शेतीमालल हमीभाव दुधाला रु भाव हे सुद्धा कोणत्या योजनेत बसतं का पाहाव मतदानासाठी फक्त योजना चा पाऊस पाडु नये
@kajmilbardeskar9050
@kajmilbardeskar9050 2 күн бұрын
❤❤
@rajeshkapase5195
@rajeshkapase5195 15 сағат бұрын
अभ्यासपूर्ण भाषण ❤❤❤
@vaibhavibhonsale4762
@vaibhavibhonsale4762 Күн бұрын
Best post martem of Khoke Sarkar and best speech on budget. I salute you Sir
@pravinkhilari7012
@pravinkhilari7012 2 күн бұрын
अशी बोलणारी माणसं खूप कमी आहे पैशाच्या पाठीमागे पाळणारे मंत्री खूप आहेत यांना घरी बसल्या शिवाय पर्याय नाही अर्थव्यवथा घासरल्या शिवाय राहणारा नाही
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz 19 сағат бұрын
🎉
@PratikMujmule-pg1tj
@PratikMujmule-pg1tj 2 күн бұрын
😊😊
@robertpereira9861
@robertpereira9861 2 күн бұрын
Deserve for Chief Minister. ❤ Appreciated ❤
@sanjayhasabe8039
@sanjayhasabe8039 2 күн бұрын
अभ्यासपुर्ण विश्लेषण
@mpsc_mindmap77
@mpsc_mindmap77 Күн бұрын
मुख्यमंत्री पदासाठी पात्र असलेला एकमेव आमदार #बाबा ❤🙏🙌 अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस उध्दव ठाकरे अजित.पवार एकनाथ शिंदे हे पहा याला म्हणतात नेता राज्याचा सर्वगामी आणि भविष्याचा विचार करणारा नेता
@pawar8683
@pawar8683 2 күн бұрын
अतिशय सुंदर विसलेश
@sharadrathod8988
@sharadrathod8988 2 күн бұрын
❤❤❤👍👍👍👍
@vikrambhure3904
@vikrambhure3904 Күн бұрын
काँग्रेस चे खूप चांगले नेते खूप कमी उरलेत . त्यातलेच एक चव्हाण साहेब
@rmp1968
@rmp1968 2 күн бұрын
हा माणूस महाराष्ट्रात सगळ्यात ग्रेट आहे इनोसंट
@Revati5070
@Revati5070 2 күн бұрын
Prithviraj ji very knowledgeable and creditworthy politician 🙏
@babasahebkale3885
@babasahebkale3885 2 күн бұрын
Exlert political personality
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 2 күн бұрын
अजित पवारांनी याचा अभ्यास करावा
@apoorvkharat6205
@apoorvkharat6205 2 күн бұрын
BABA IS VERY BEST STUDIED LEADER OF INDIA EX CHIEF MINISTER ❤
@RajuKharkar
@RajuKharkar 2 күн бұрын
Very Very nice सर
@RajuKaware-my1jf
@RajuKaware-my1jf 2 күн бұрын
Correct ahe sir
@Mahadevgholap-x6f
@Mahadevgholap-x6f 2 күн бұрын
1😊😊
@LallantopMarathi
@LallantopMarathi 2 күн бұрын
Pm
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 күн бұрын
अत्यंत समंजस व्यक्ती 🎉🎉🎉
@asifbhore
@asifbhore 2 күн бұрын
साहेब तुम्ही next CM
@ST-wn5uv
@ST-wn5uv 2 күн бұрын
This guy is class…. He should be CM
@dattatraysuryawanshi5718
@dattatraysuryawanshi5718 Күн бұрын
सन्माननीय बाबा हेच 2024 चे मुख्यमंत्री असावेत अशी जनतेची इच्छा आहे आणि अर्थ खाते ही सन्माननीय बाबांच्या कडे असावेत महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांक वर नेण्याचे फक्त ध्येय बाबाच करू शकतात
@vikramtanawade778
@vikramtanawade778 2 күн бұрын
Yalla jababadar....devenrda..tatye...eknanth tataya...aajya powar..sharada tatya...aani thakare bandhu...udhuvv...aani raj...
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 90 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 14 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 90 МЛН