Live : Ajit Pawar ह्यांना सोडून Chhagan Bhujbal हे Devendra Fadnavis ह्यांनाच का भेटतात?

  Рет қаралды 28,004

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 58
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 19 күн бұрын
अजित दादा, लांबड,लांबड, आहे विश्वास, ठेऊ, नका ओ,बी,सी, समाज
@murlidharmahajan5823
@murlidharmahajan5823 19 күн бұрын
बीजेपी पक्षात जायाला पाहिजे.. यामुळे भाजपाची संपूर्ण भारतभर ताकद वाढवण्यासाठी मदत होईल... जय ओबीसी.... जय श्रीराम जय भीम....हर हर महादेव.
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 18 күн бұрын
भुजबळ साहेबांनी आता तरी ओबीसीचा स्वतंत्र पक्ष स्थापन करावा हीच योग्य वेळ आहे पुढे काय होईल ते पाहता येईल
@आदित्य_दादा
@आदित्य_दादा 17 күн бұрын
नाशिक, येवल्यासह सबंध महाराष्ट्रातील वंचित, पीडित, तसेच उच्चाशीक्षीत बहुजनांसाठी समस्या मांडण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी एकमेव हक्काच व्यासपीठ म्हणजे...सन्मा.भुजबळ साहेब ❤💪
@d.bthorat6491
@d.bthorat6491 18 күн бұрын
भुजबळ साहेब बरोबर अजित पवार बोलणयाची गरजही नाही.तेच फडणवीस साहेबच सांगितले तेचं करावा लागेल.हे ध्यानात घ्या.
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 18 күн бұрын
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रीपद आवश्यक असते का? जनतेची सेवा करायची प्रामाणिक इच्छा असेल तर आमदार म्हणून पण काम करता येते . अकेला भूजबळ विधानसभेत काय करु शकतो हे त्यांनीच यापूर्वीच दाखवून दिले आहे .
@prasadsangle3589
@prasadsangle3589 19 күн бұрын
भुजबळ साहेब आणि वळसे पाटील हे दोघेही ज्येष्ठ नेते आहेत वळसे पटलानाही मंत्रिमंडळात घेतले नाही, मग भुजबळ साहेबांचीच एव्हढी चर्चा का ?
@kiransonawane2908
@kiransonawane2908 19 күн бұрын
तर भुजबळ साहेब हे राष्ट्रीय o b c चा आवाज आहेत
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 18 күн бұрын
वाघ हा वाघच असतो
@vaijinathjadhav5365
@vaijinathjadhav5365 18 күн бұрын
​​@@ShivparsadGajare फक्त माळीसमाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आम्ही ओबीसी कोलतो याला. राम शिंदे यांना सभापती केले आम्ही ओबीसी राम शिंदे यांच्या पाठीमागे आहे.
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 18 күн бұрын
@@vaijinathjadhav5365 तू खऱ्या ओबीसीची औलाद नसल अशी तुझ्यासारखे डुबलीकेट ओबीसी फार मोठे सोशल मीडियावर फिरतात
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 19 күн бұрын
शरद पवार अजीत पवार, एक, राष्ट्रवादी, आहे ओ,बी,सी, समाज, राष्ट्रवादी, मतदान, कराना, नाही
@MadhushriVadnere-nipun-systems
@MadhushriVadnere-nipun-systems 17 күн бұрын
आपले लाइव्ह मी बघते. साहिल जोशी यांक्षी बोलण्याची स्टाइल आवडते.. अनुजा मात्र तेच तेच आणि बरेच बोलले. प्रेक्षक अनुभवी आहेत म्हणूनच हे विषय बघतात.. हे लक्षात ठेवले तर बरे.. sorry just wanted to suggest an improvement 😊
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 19 күн бұрын
अजित,पावर, विश्वास, ठेव, नका,ओ,बी,सी, समाज,ठेऊ, नका
@सोमनाथघोडे
@सोमनाथघोडे 18 күн бұрын
अजित पवार शेती करायला जाईल थोड्याच दिवसात
@satishsawant5409
@satishsawant5409 14 күн бұрын
फडणवीस अजीत पवार ना विचारलं शिवाय भुजबळ ला घेत नाही....... एकनाथ शिंदे अजीत पवार हि जोडी महाग पडेल
@sachinnevse9011
@sachinnevse9011 18 күн бұрын
अजित पवारांची लायकी नाही उपमुखमंत्री व्हायची, जो काकाचा नाही झाला तो लोकांचा काय होणार, एवढा पक्षाचा विचार असता तर बायकोला खाजदार केले नसते. बाकी लोक बुजगावणं आहेत राष्ट्रवादीत.
@shdashivyadav5383
@shdashivyadav5383 18 күн бұрын
नवीन एकनाथ खडसे,दुसरं काय,इतका बालहट्ट उतारवयात का??? प्रस्थापितांनाच सगळं पाहिजे,,ईतरांच काय, राजीनामा देऊन जावे साहेबांकडे,पुळका तु चालला आसेल तर...😂😂😂😂😂😂
@samarthkharat2998
@samarthkharat2998 18 күн бұрын
भुजबळ साहेब मंत्री पद नाही मिळाले तरी चालेल याच्या पासून दूर रहा आणि obc ची औकात दाखवा काय आहे ती
@RaviRaibagkar
@RaviRaibagkar 19 күн бұрын
Mahite chaan.
@bharatahire9298
@bharatahire9298 16 күн бұрын
भुजबळांच्या OBC प्याट्न मुळे जास्त सिट आले हे दादा विसरले आता पुढे समजेल दादानां
@jivanfulzade2904
@jivanfulzade2904 18 күн бұрын
दादा ने ओबीसी मता सोबत दगा दिला आहे
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 18 күн бұрын
Revolving door
@shashikantprabhudesai4471
@shashikantprabhudesai4471 18 күн бұрын
भुजबळानी हुतात्मा स्मारक गोमूत्राने साफ केलं होतं या पेक्षा कडवट हिंदुत्व काय असतं ?
@avinashdeshpande7860
@avinashdeshpande7860 19 күн бұрын
बावनकुळे ह्यांची जागा नागपुरातून च भरली जाईल
@rautgh
@rautgh 15 күн бұрын
अजित दादा पवार हे गंभीर नेता नाहीत.त्याचा पक्ष काय आहे?
@AmbadasShinde-x8w
@AmbadasShinde-x8w 19 күн бұрын
छगन भुजबल मंत्री होण्यासाठी हे त्या साठी हे नाटक आहे, हे सत्यशिवाय राहू शकत नाही. त्याचं वय झाले त्यांना घेऊ नाही.
@statusmusic2240
@statusmusic2240 19 күн бұрын
Tumhala obc madhe yeu det nahit bhujbal saheb manun tumhala tras hotoy
@d.bthorat6491
@d.bthorat6491 18 күн бұрын
निवडणूक, प्रचारासाठी, ओबीसी, समाज बांधवांचे मतदान लागते.जरागे विरोध करण्यासाठी लागतात.फकत मंत्री करण्यासाठी नको.तुरुगात जाण्यासाठी बरं वाटते.मग कां भाजपात कां जावू नये.
@ravindrajoshi3399
@ravindrajoshi3399 17 күн бұрын
प्रवासी पक्षी.
@HemantGondhali
@HemantGondhali 19 күн бұрын
भुजबल साहेब नाराज असले तरी ते युतीतच रहाणार,अजित पवाराचा राग मराठ्याना दाखवण्या साठी,भुजबल साहेब ईडिला घाबरून भाजपला साेडणार नाही,
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 18 күн бұрын
राज्यपाल पण करतील .भाजप काहिही करेल
@mahadevkhandve8886
@mahadevkhandve8886 18 күн бұрын
सर्व चुकीचे विश्लेषण करून दिशाभूल करीत आहेत हे...
@ganpatmali3901
@ganpatmali3901 18 күн бұрын
Bhujbalsahhebani b . J .b. it pravesh karava dada ghatki manus ahe.
@Vengurla33
@Vengurla33 18 күн бұрын
वन ऑफ द रीझन्स अँड नॉट वन ऑफ द रीझन
@vilastajne3572
@vilastajne3572 14 күн бұрын
भुजबळा मध्ये ओबीसीची मागासवर्गीयांची विचारांची ताकद आहे, कदाचित राष्ट्रवादी सोडली, बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते राहील पवार गटात
@ramkishanadude9760
@ramkishanadude9760 19 күн бұрын
भुजबळ यांना असे अपमानित करणे जड जाईल
@VijayKumar-sl5hg
@VijayKumar-sl5hg 18 күн бұрын
तुवी हेयरस्टाईल धासू नाय जी पन चेहऱ्यावर कमी मलम लावजा जी
@DharmaGadve
@DharmaGadve 18 күн бұрын
Soda angala cholun 6 darodar firtoy pan Shevati ❤mutanar❤ Ajit pavarach
@swapnil_dl
@swapnil_dl 18 күн бұрын
Bhujbal la aata ekach paryaay aahe. Washing machine😅
@satishdighade3833
@satishdighade3833 18 күн бұрын
In whatever party Bhujbal will enter .,He may create indiscipline and initiate controversial steps.. There are many influential OBC leaders in BJP.
@R.D.R112
@R.D.R112 18 күн бұрын
अती झालं आणि हसु आलं, असं होऊ नये म्हणजे बास.त्यामुळे भुजबळांनी वेळेवर थांबलेल बरय.😄
@d.bthorat6491
@d.bthorat6491 18 күн бұрын
भूजबळ साहेबाला आपल्या सल्ला देण्याची आवश्यकता वाटत नाही.
@R.D.R112
@R.D.R112 18 күн бұрын
​@@d.bthorat6491हा बरोबर आहे. मी त्यांच्यासाठीच बोलतोय, सध्याची परिस्थिती तशा प्रकारची आहे.
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 18 күн бұрын
अजित दादा चे भुजबळ काहीच वाकडे करू शकत नाही अजित दादांनी त्याला किंमतही देऊ नये
@d.bthorat6491
@d.bthorat6491 18 күн бұрын
गरजाही नाही.
@prakash-yf2ro
@prakash-yf2ro 18 күн бұрын
Bhujabalana aata ghari basavaylach pahije tyanchi natke aata khupach zali
@kiranbandal1492
@kiranbandal1492 18 күн бұрын
भ्रष्टाचार करणारा हा छगू कोण विश्वास ठेवणार.. Bjp याला घेणार नाही हा बंडल आहे... कोकाटे भारी माणूस...
@rajubharambe2968
@rajubharambe2968 19 күн бұрын
Fadavanis bhet ka shinde sampayach baki kahi nahi 100% satya ahe shinde to gayo
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 19 күн бұрын
Maharashtra ghotalyavar aarop karanare fadanvis aata nirlajj zalet ka 😂😂😂😂😂😂😂😂
@Sawant-f6s
@Sawant-f6s 19 күн бұрын
Anuja la raag la rane la Kami bola ter 😂😂
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
JM Vishesh | भुजबळांचे पर्याय संपलेत?
16:59