साहेब तुमचे या सरपंच हात्त्या प्रकारणाची प्रत्येक उपडेट मी चेन्नई ला रहावून सुद्धा बघत असतो तुम्ही प्रत्येक प्रसंग निर्भीड पणे सांगता तुम्हला सलाम!!
@chandrakantaarsul7037Күн бұрын
निर्भीड, न्याय, कुणाचा ही मुलाहिजा न ठेवता खरी बातमी दाखवणे हे आपली खासियत.. वह क्या बात है l
@ashokgadhave8896Күн бұрын
This reporter is truly a fearless person. Congratulations 👍
@paramgavde3583Күн бұрын
हा पत्रकार खूप चांगल्या पद्धतीने reporting करतोय
@SanjayShinde-hp4trКүн бұрын
ॐकार वाबळे, मुंबई तक ❤❤
@tushardalvi17Күн бұрын
Ho...mepan he experience kartoy 15 divasapasun
@vidyamarne9811Күн бұрын
Yes
@TgtimpossibleКүн бұрын
Daringbaaz reporter
@tatyaraomore7413Күн бұрын
असा एकच मेडीया वाला अढळला की जो बोलतो ते सत्य आहे . व विस्वास ठेवला पाहिजे
@Gopalpawarpatil96kКүн бұрын
निर्भीड पत्रकारिता याच उत्तम उदाहरणं👍 खूप छान reporting दादा.. 👍👍
@ramjoglekar6199Күн бұрын
पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर 🎉🎉 सर तुम्ही मी पाहिलेल्या महाराष्ट्रात मोजक्या पत्रकार पेकी एक आहात ❤ तुमची बोलण्याची पद्धत अप्रतिम आहे ❤ खूप भारी चाबूक ❤😊 झक्कास सर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
@RajendraJadhav-j1rКүн бұрын
नाही तर काय दुसरे पत्रकार फेक बातम्या पसरवून सामाजिक सलोखा बिघडवणारी बातमी पसरवतात
@sangeetawadwalkar2013Күн бұрын
Jevha sarpanchanna uchlun nele. Tevha deshmukhnchya bhavaane konala phone karun sangat hota k tyanchya bhawaala neley. Kuthe ahet soda tyanna.. Tar jyala call kela tee wyakti bolli ki ho yeil 10 minitat. Yeil thodya welaat.. Ase karun 3 taasane tya mansacha phone band zhala.. News la sangitle hote.. Tyabddhal tumhi ka nahi kahi sangat.
@SantoshArote-hm8geКүн бұрын
मस्त रिपोर्ट रिंग ❤❤🎉🎉
@abhijeetjambhale5992Күн бұрын
बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या उद्देशासाठी पत्रकारिता चालू केली तो उद्देश या पत्रकारांनी समर्पकपणे साध्य केलेला आहे..... भाऊ असेच लढत रहा तुमच्यासारख्या पत्रकारांवर या या देशातील लोकशाही टिकून राहील
@sajjandubal5118Күн бұрын
मुंबई तक .तुमचे आभार! बर्याच दिवसांपासून न्युज चॅनल बघायचे बंद केले होते.पण तुम्ही करत असलेले काम पाहून वाटतंय की अजूनही इमानदार पत्रकारिता जिवंत आहे.
@Devil63777Күн бұрын
पत्रकार kasa असावा he तुमच्याकडून दिसते ❤
@chetanbhagwanraoshinde3831Күн бұрын
ओमकार सर आपण आपली काळजी घ्या.... मनापासून आभार आपण खूप निर्भीडपणे वास्तव मांडत आहेत...
@vijaypatankar9111Күн бұрын
आपले विश्लेषण अतिशय सुंदर. आपली प्रश्न विचारण्याची शैली अप्रतिम. उलट सुलट प्रश्नांचे जाळे पेरुन माहिती काढण्याची खुबी वाखण्या सारखी आहे. छान.... आपणास शुभेच्छा.....
@NagnathDhasКүн бұрын
धन्यवाद पत्रकार संपादक साहेब
@ramdasnikam5930Күн бұрын
ओंकार वाबळे.......1नं पत्रकारिता तुमच्या मी हा चॅनल बघतो... तुम्ही ज्या पद्धतीने या प्रकरणी खोलात जाऊन अभ्यास करून बातमी देतात.. खूप बरं वाटतं...
@arunkadam185Күн бұрын
खराखुरा पत्रकार आहे अतिशय शांत व मुद्देसूद विश्लेषण मुबंई तक असे पत्रकार जपा अशाच पत्रकार वृत्तपत्र वृत्तवाहिन्या ना गरज आहे खुप छान ओमकार
@SanjayPAWAR-ln7bdКүн бұрын
हा पत्रकार खूप चांगल्या पद्धतीने reporting करतोय Good job 👍
@gorakhsable8293Күн бұрын
भैय्या तुमच्या पत्रकारिता तेला सलाम मुंबई तक
@wikimarathiКүн бұрын
First time I became fan of any reporter . Salute sir . त्या देशमुख लेकीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लागेल
@SantoshKasabe-dm8ieКүн бұрын
आपण सर्व सामान्य फक्त न्यायाची अपेक्षा करू शकतो,,, पोलिस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था सुद्धा सरकारच्या दावणीला बांधली गेलेली स्पष्ट होतय न्याय तर बाजूलाच पण सीआयडीला बावीस ला साधे गुन्हेगार सापडू नयेत यात काय न्याय मिळणार कोणास ठाऊक
@darshanthorve5425Күн бұрын
निर्भिड पत्रकारिता, सॅल्युट तुम्हाला.
@prabhakarshinde2270Күн бұрын
दादा मी 15 वर्षी पासुन दिल्लीत राहतो तुमच्या मुळे आम्हाला सरपंचा बद्दल सर्व सविस्तर मिहीती मिळते तुम्ही खुप छान पणे माहीती देता
@amargarad5189Күн бұрын
ओमकार जी ... बीड जिल्ह्यातील सर्व प्रशासन चा सर्व विभागात categories wise कर्मचारी च्या डेटा वर एक एपिसोड करावा .....
@jalindarchavan4631Күн бұрын
एक नंबर पत्रकार, मानलं साहेब तुम्हाला, सच्चा देशभक्त सच्चा पत्रकार.
@user-fqie4jn9Күн бұрын
ओमकार दादा आणि मुंबई तक तुमचे लय धन्यवाद. फक्त कृपया न्याय मिळेपर्यंत अगदी शेवटपर्यंत असच रिपोर्टिंग करा. इतक्याच तीव्रतेने
@pratapkhadap1085Күн бұрын
खूप भारी समजाऊन सांगतोय भाऊ🫡
@Sharad-Mh-15Күн бұрын
Bhava tu ladth raha Tula beed varun prt alyavr pune la bhetych ahe tula Good job
@sandippanmand3728Күн бұрын
ओमकार भावा फक्त तुझ्यासाठी हा चॅनेल पाहतोय नाहीतर मी news cha कोणताच चॅनेल पाहत नाही BBC सोडून
@sarthakcreation4635Күн бұрын
आज महाराष्ट्रात एकच हिरो ओमकार दादा भावा सलाम तुला बिंदूनामावली तुम्हीच सोप्या भाषेत समजावून सांगू शकता 🙏🙏🙏
@nanapatil6125Күн бұрын
भाऊ आपल रिपोर्टींग आपले मु द्ये सुद मांडणी छान आहे सर्व मुद्यांना आपण हात घालता !
@user-ce7vm7if5gКүн бұрын
आपल्या निर्भीड आणि शोध पत्रकारितेला मानाचा मुजरा! पत्रकार दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹
@deepakbhorade5646Күн бұрын
निर्भीडपणे उत्कृष्ट मांडणी.... पत्रकार आहेत.. निखिल वागळे... विश्लेषण 👌👌👌👌
@prabhakarshinde2270Күн бұрын
हा पत्रकार खरच खुप छान समजाऊन सांगतो यालाच म्हणतात निर्भिड पत्रकारीका खरच खुप छान दादा
@sonyasolanke8853Күн бұрын
लढत रहा, बोलत रहा ! 0:39
@ShivajiraoShinde-s2kКүн бұрын
ओकांर बाळा काळजी घे रे बाळा ,मी तुझ्या वडलांच्या वयाचा ,❤❤❤❤❤❤
@adv.sanjaybendre6311Күн бұрын
कायद्याचे ज्ञान सुद्धा खूप छान👌
@anilpatil9613Күн бұрын
भावा तुला सलाम.एकदम निर्भिड पत्रकारिता आहे तुमची
@user-vy3mt7vm8oКүн бұрын
ओंकार दादा पत्रकारी कशी करावी तुमची बातमी स्पष्ट साध्या सरळ भाषेत समजाऊन सांगतात ते फार आवडते ❤ मन जिंकला दादा तू❤
भावा असाच निर्भीड राहा महाराष्ट्र डोक्यावर घेईल, जय आदिवासी 🎉
@kbc9867Күн бұрын
तुम्ही खूप चांगले पत्रकार आहात.. आपण वस्तू स्थिती खूप छान मांडता
@OmprakashShelar-e9oКүн бұрын
Best Reporting 👍
@vishnusayekar1485Күн бұрын
Omkar dada ha channel me fakta tumchya mule baghtoy. Chalu theva tumcha kam asach
@vijaykumarsupekar505Күн бұрын
Reporter खूपच गाजणार आहे, उत्तम सादरीकरण.
@abhilashbelambe175Күн бұрын
ओमकार सर आपण शेवट पर्यंत हा मुद्दा लावून धरा आपले रिपोर्ट आणि विश्लेषण खूप छान आहे. माझी एक विनंती आहे आपल्याला आपण तिथे असलेल्या सर्व अअधिकार्यांना धारेवर धरत प्रश्न विचारले पाहिजे
@dattapatimese3879Күн бұрын
पत्रकार ओमकार दादा तुमच्या मुंबई तक सर्व बातम्या मी पहातो एकच नंबर रिपोर्टर आहेत तुम्ही ❤❤
@harikulkarni525421 сағат бұрын
Great 👌 Reporting 🏆💕
@ajaylakhe9770Күн бұрын
Hat's of u omkar sir
@skindskind9689Күн бұрын
एक नंबर भाऊ तुम्ही खरे पत्रकार आहात ❤❤❤❤❤❤
@nileshchavan5486Күн бұрын
तुम्ही फक्त शेवट पर्यंत संतोष देशमुख ची साथ द्या हीच विनंती 🙏🙏🙏🙏
@VikramNaikwade-hi6zoКүн бұрын
साहेब तुम्ही खरचं एक नंबर पत्रकार आहात शिवाय खुप आभ्यासू .🙏🙏
@VaibhavShinde-e8jКүн бұрын
ओमकार सर काळजी घ्या मला वाटत नाही तुमाला सोडतील हे लोक 😢😢😢
@kirti24news59Күн бұрын
खुप छान प्रमाणे मांडणी करतात खुपच छान👌👌
@vikaskapre161Күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@priyankanathe1100Күн бұрын
असा पत्रकार होणार नाही
@amolgaikwad5181Күн бұрын
हि पोरं तर गेले पण मुख्य सूत्रधार मात्र निर्दोष बाहेर निगतो काय आसे वाटत आहे.
@ajaypatil8785Күн бұрын
सर तुमचा फारच सखोल अभ्यास आहे. फारच छान सविस्तर माहिती दिली. 👌🏻👌🏻👌🏻
@balajikakade8517Күн бұрын
निर्भीड पत्रकार 👍🙏
@santoshdaud1853Күн бұрын
Satya chanal ek no news chanel
@shrimantshitole506Күн бұрын
छान मुधेसूद मांडणी 👍
@SandipanPawar-bi2pnКүн бұрын
अभिनंदन 🙏ओमकार सर 💐आपण योग्य तीच माहिती देतात
@raghunathgaikwad165Күн бұрын
तुमची घटनाक्रम सांगण्याची पद्धत खुप प्रभावी आणी परिणामकारक आहे,, फक्त वाक्य रिपीट करता ते फक्त टाळलात तर आणखी प्रभावी वाटेल यात काही शंका नाही,, धन्यवाद
@Saching007-b7iКүн бұрын
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो.... खरा पत्रकार आहे... महाराष्ट्राचा देशाचा अभिमान आहे 🙏
@jaywantpol6704Күн бұрын
निःपक्ष वार्तांकन खूपच सुंदर
@yogeshsolanke4489Күн бұрын
खरच अशा पत्रकाराची महाराष्ट्रात खरी गरज आहे.
@bhandepackersmovers0195Күн бұрын
पुढे वर्षान वर्षे मुंबई तक चालु राहून आपली पत्रकारिका चालु राहो आपणास कडक सॅल्यूट
@sunilsolat3000Күн бұрын
Great Reports sirji ओंकारजी✊🏻🇮🇳📘🖋
@coolmanshreeКүн бұрын
पत्रकार ओमकार तुम्ही खूप छान विश्लेषण केलं आणि संदर्भासहित स्पष्टीकरण देखील दिला पण आत्ताच्या माहितीनुसार असे वाटत आहे की आरोपी परत मोकाट सुटतील आणि एकदा ते बाहेर आले त्यानंतर ते अजून गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होईल.
@RajendraShirude-y5nКүн бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे सविस्तर पणाने सांगतात 👆🏻🙏🏻👌🏻
@mohannthorat9983Күн бұрын
ओंकार पुन्हा एकदा 👍🏻👍🏻ग्रेट आहेस Do continue 👍🏻
@vachistawankhade3464Күн бұрын
वाबळे साहेब सलाम खुप छान पत्रकार
@pradeepmarkam2284Күн бұрын
प्रथम पत्रकार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन ! 🎉आपल्या विश्लेषण मध्ये अगदी इत्यंभूत माहिती व खूपच छान व ग्राउंड रिपोर्ट वरील मुद्देसुद माहितीची साखळी मिळते..ओंकार सर !! धन्यवाद ! 🎉❤🎉
@satishkarad484520 сағат бұрын
अतिशय सखोल आणि सोप्या भाषेत समजणारी माहिती दिलीत. 🙏
@pramoddeshmukh763Күн бұрын
ओमकार दादा खरच खूप सुंदर शैली तुमची 👍🙏 विषय मांडण्याची
@atmarammane6411Күн бұрын
आपण अत्यंत मुद्देसूद मांडणी करून निर्भिड पत्रकारिता करत आहात साहेब.खरंच आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
@Bhoresboy86Күн бұрын
एकंदरीत अस दिसते की मास्टर माईंड आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटतील व प्यादे बळी जातील
@vilasnirmal652Күн бұрын
खूपच छान मुंबई तक सगळ्या टीम चे जाहीर आभार 🌹🙏🏻
@amolsarvade76399 сағат бұрын
भाऊ तुझ्यासारख्या पत्रकाराची महाराष्ट्राला गरज आहे मला तुझा अभिमान आहे
@bapusahebdeshmukh9728Күн бұрын
Thanks for time to time updates. 👍🙏
@nitindharade9669Күн бұрын
खुप छान पत्रकार साहेबानी समजुन सागितले
@pandupowar5399Күн бұрын
सगळ्यांचे इनकांउटर करा आणि प्रकरण संपवा
@suvarnasuryavanshi4736Күн бұрын
खूपखूप छान समजून सागणयाचा प्रयत्न छानछान ❤❤
@yashwantguttesanskar6034Күн бұрын
मस्त रिपोर्टींग sir
@vinodsawant162120 сағат бұрын
तुम्ही रीपोर्टिंग व्यवस्थित सांगता निर्भिडपणे सर्व मुद्दे मांडलेत त्याबद्दल तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र 🙏
@SurendraPatkiКүн бұрын
सलाम तुमचया निर्भीड पत्रकारितेला
@vikasshewale4315Күн бұрын
ओंकार सर पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा,Best reporting ❤
@laxmansamant4920Күн бұрын
खरी वस्तुस्थिती तुम्ही जनतेसमोर ठेवली, या सर्व आरोपीनची धिंड काढणे हाच एकमेव उपाय.
@hemalatathorve9827Күн бұрын
खुप सखोल अभ्यास करून आपण पत्रकारिता करता . आपण एक गुणी,धाडसी व्यक्ती आहात, आपण आपल्या पत्रकार क्षेत्रात स्वतः च उज्वल भविष्य गाठणार हे या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.
@pravingangawane2012Күн бұрын
साहेब, तुम्ही ग्रेट आहात, पत्रकारिता असावी तर अशी. अप्रतिम. देशमुख अण्णा ला नक्कीच न्याय मिळवून देणार आपण.keep it up.
@lalakhande6027Күн бұрын
Great sar
@KalyanKadam-f4zКүн бұрын
धन्यवाद
@mr.gaming8949Күн бұрын
❤❤ you are real hero boss
@sandipkhalate6128Күн бұрын
No 1 reportar
@संघर्ष-ङ2बКүн бұрын
सर आपण जे काम करत आहात ना सलाम त्याला. एकमेव आपण आहात जे ग्राउंड लेवल ला जाऊन काम करत आहात 🙏🏻