Suresh Dhas यांची Maratha Reservation वर रोखठोक भूमिका, म्हणाले...| Nagpur Adhiveshan

  Рет қаралды 175,883

Mumbai Tak

Mumbai Tak

7 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SureshDhas #MarathaReservation #NagpurAdhiveshan
मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची आवश्यकता नसल्याचं सांगत भाजप आमदार सुरेश धस यांनी नव्या राजकीय वादाला तोंड फोडलं आहे. हिवाळी अधिवेशनावेळी विधानसभेत बोलताना सुरेश धस हे नेमके काय म्हणालेत, पाहा...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 282
@d.m.5410
@d.m.5410 7 ай бұрын
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण द्या. राजकीय आरक्षण नको
@amarmane4016
@amarmane4016 7 ай бұрын
राजकीय का नको ओबीसी मराठा मध्ये जात असेल तर जे त्यांना लागू आहे ते मराठ्यांनाही लागू झाले पाहिजे. राजकीय लागू झाले की हे बेरोजगार होतील.
@namdevkamble7583
@namdevkamble7583 7 ай бұрын
राजकीय आरक्षण का नको.
@shubham-wd1sm
@shubham-wd1sm 25 күн бұрын
​@@namdevkamble7583 dusaryanna Sandhi milavi
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 25 күн бұрын
​@@namdevkamble7583याचितर जास्त जळ जळ आहे
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 24 күн бұрын
​@@namdevkamble7583आम्हाला राजकीय आरक्षण नको
@dnyaneshwarghodke9990
@dnyaneshwarghodke9990 7 ай бұрын
बरोबर भूमिका आहे शिक्षण नोकरी मद्धे आरक्षण द्यावे
@user-hz4uc5ri7z
@user-hz4uc5ri7z 7 ай бұрын
Ho ho direct nokryach dya shikshan sansthan ghyachi garajach kay 😂😂😂
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 7 ай бұрын
बरोबर भुमिका मांडलेली आहे 💯 धस साहेबांचे खुप खुप आभार यामुळे गरीब O.B.C.समाजाला तोटा पोहचणार नाही आणि मराठा समाजाला कुणीही विरोध करणार नाही
@marathimusictawnrk5324
@marathimusictawnrk5324 7 ай бұрын
आमचीही तीच मागणी आहे दादा आम्हाला राजीकीय आरक्षण नको कारण ते भेटलं जरी त्याचा फायदा हे आमदार. खासदार यांच्या पुढे पुढे करणारेच घेतील आम्हाला फक्त नोकरी. शिक्षण. बस बाकी काहीही नको 🚩
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 7 ай бұрын
@@marathimusictawnrk5324 हेच जर जरांगे पाटलांनी सांगितले तर एकही ओ.बी.सी.विरोधात उभा राहणार नाही आम्ही तुम्हाला समजुन घेत आहोत आमची भूमिका समजून घ्या आमच्या मध्ये देखील खुप जाती अश्या आहेत ज्यांना नेतृत्व भेटले नाही अजुनही सरपंच उपसरपंच आहो साधं ग्रा.पंचायत सदस्य नाही झालेल्या जाती आहेत 💯 🙏 तुमचा मराठा सामाज हा राजकीय दृष्ट्या सक्षम आहे 💯
@kuldeepdigital1232
@kuldeepdigital1232 15 күн бұрын
No 1
@panditshejul2349
@panditshejul2349 7 ай бұрын
साहेब आमच्या वेदना अधिवेशनात मांडल्या तुमचं खुप आभारी आहोत एक मराठा कोटी कोटी मराठा
@RajendraTidkeRajendratidke37
@RajendraTidkeRajendratidke37 7 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण, धस आण्णा ❤
@pankajwanve7405
@pankajwanve7405 7 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडली आण्णा साहेब 🔥👌🙏
@vdhande2013
@vdhande2013 7 ай бұрын
मराठा व कुणबी हे एकच आहेत मग ..मराठा कुणबी...कुणबी मराठा...असा शब्द खेळ का करतात हे स्वार्थी राजकारणी नेते...😂
@tularammeshram2170
@tularammeshram2170 7 ай бұрын
मराठा आणि कुणबी हे एकच नाही आहे भावा .😊 आता आरक्षण मिळावे म्हणून मराठ्यांना कुणबी म्हणत असाल हा भाग वेगळा. एक मात्र खरे की सायमन कमिशनला साक्ष देत असतांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांचा देखील आरक्षण यादीत समावेश केला होता. हाच मुद्दा मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकतो.
@priyapangare1842
@priyapangare1842 7 ай бұрын
जय कुणबी मराठा ओबीसी🔥🔥🔥
@shrvlogs7930
@shrvlogs7930 7 ай бұрын
धन्यवाद अण्णा मी आपल्या पाटोदा मधील मतदार आपण आज मराठा आरक्षण बद्दल बोललात त्याबद्दल
@vijaybankar109
@vijaybankar109 7 ай бұрын
अन्य बरेच नेते फक्त राजकीय भाषण ठोकत आहेत, परंतु सुरेश अण्णा आपण एकदम परखड अणि सरळ मत व्यक्त केले, असे स्पष्ट भूमिका पाहिजे त्याची गरज आहे महाराष्ट्रात
@pratapchandankar759
@pratapchandankar759 7 ай бұрын
खूप छान मांडणी केली धन्यवाद
@newmobileguru5739
@newmobileguru5739 7 ай бұрын
आम्हाला राजकीय आरक्षण नकोय साहेब आमच्या लेकरांना शिक्षणासाठी पाहिजे एक मराठा लाख मराठा.....
@rnkl0707
@rnkl0707 7 ай бұрын
शिक्षणासाठी कधी पासून आरक्षण लागायला लागले. मेरिट असेल तर आरक्षण कश्याला आणि शिक्षण मोफत कार्याला सांगा की आरक्षण कश्याला पाहिजे त्याला
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 7 ай бұрын
फुकटे बनायचे आहे
@hindu_vijay
@hindu_vijay 7 ай бұрын
​@@rnkl0707 कोणत्या पण शाळेचे कॉलेज चे result बघ मेरिट मध्ये मराठा विद्यार्थी च आहेत..बुद्धिमत्ता असून पण आरक्षण नसल्यामुळे.. मराठा विद्यार्थी मागे राहत आहेत..
@hindu_vijay
@hindu_vijay 7 ай бұрын
​@@user-kg5cs4nu6xमाली,वंजारी असणार तू 😂😂
@SP-ek6ce
@SP-ek6ce 7 ай бұрын
अरे तुम्हाला कुणबीचे आरक्षण घेवून ओबीसींचे राजकीय आरक्षणात घुसायचे आहे.
@sanjaysuravase4165
@sanjaysuravase4165 7 ай бұрын
जय जिजाऊ ~ जय शिवराय ~ जय शंभूराजे ~ एक मराठा ~ लाख मराठा ~ कोटी मराठा 🚩
@HanumantKale-kg2rn
@HanumantKale-kg2rn 7 ай бұрын
धससाहेब सत्य आहे
@Vijayg76
@Vijayg76 7 ай бұрын
धन्यवाद आण्णा .🙏
@mahadevchavan4695
@mahadevchavan4695 7 ай бұрын
Reservation in Education is absolutely required for मराठा
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 7 ай бұрын
जो मराठा आमदार विधानभवनात मराठा आरक्षनावर बोलणार नाही मागणी करणार नाही त्याला मराठा समाज पाडणार
@Changadevugale1022
@Changadevugale1022 7 ай бұрын
कुनबी मराठा सर्टिफिकेट पाहिजे पाहिजे पाहिजे पाहिजे साहेब
@pandurangpatil6622
@pandurangpatil6622 23 күн бұрын
धन्यवाद धस साहेब आपण मराठा समाजातील लोकांच्या वंचित असणार्या लोकांच्या मनातील भावना आपण प्रमाणीक रोख ठोक मत व्यक्त केले खरच आम्हाला मराठा समाजातील बांधवांना शिक्षण आणि नोकरी संदर्भातील आरक्षण मिळाले पाहिजे राजकीय नको धन्यवाद धस साहेब आपल्या परखड भुमीकेचे आम्ही समर्थन करतो जय हिंद जय महाराष्ट्र
@annakhade4107
@annakhade4107 7 ай бұрын
धस साहेब बरोबर बोलले आता मराठा आमदार काही तरी भुमिका घेत आहे आम्हाला राजकीय आरक्षण नका फक्त शिक्षण व नोकरी दया हीच विनंती
@pradeepmane9029
@pradeepmane9029 7 ай бұрын
बरोबरच आहे.❤ कुणबी नोंद सापडणारे ओबीसी मध्ये विनाअडथळा समावेश❤ मराठा यांना राजकीय आरक्षण नको.ठीक आहे.समाजाची भावना, उद्रेक लक्षात घ्या.धक्का लागेल न लागेल पण आरक्षण हवे.❤
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 7 ай бұрын
जातीय जनगणना करा आरक्षण घ्या ,4वेळा कोर्टाने मागास नाही हे नाकरल
@bhausaheb1400
@bhausaheb1400 7 ай бұрын
50% chi अट आहे की
@harh908
@harh908 7 ай бұрын
50% टक्के अटी ने आरक्षण गेले, जर मागास नाही तर मग भुजबळ, शेंडगे, वाद्देतीवर, पडळकर ची का फाटते
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 24 күн бұрын
सर्व मराठ्यांनी सुरेश dhas यांना मत दिले पाहिजे किती इमानदार माणूस आहे ❤ ❤ ❤
@charandoke9541
@charandoke9541 7 ай бұрын
धन्यवाद आण्णा
@bhagwan-jz2li
@bhagwan-jz2li 7 ай бұрын
बरोबर आहे
@sampatpache1553
@sampatpache1553 7 ай бұрын
Good speech, without concealment of material facts.
@pankajwanve7405
@pankajwanve7405 7 ай бұрын
आण्णा साहेब एक नंबर विचार मांडले 🔥👌🙏
@mansinghpol7775
@mansinghpol7775 7 ай бұрын
वा वा आपण फार छान खुलासा केला आहे त्याबद्दल आपलं मानसिंग पोळ यांच्याकडूनधण्यवाद.
@shrikrishnasopanraorayte1893
@shrikrishnasopanraorayte1893 7 ай бұрын
ग्रेट अण्णा
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 7 ай бұрын
मराठा आमदारांनी विधानसभेत ओबीसी मधून मराठयांना आरक्षण द्या म्हणून मागणी करावी... बाकी कुठून आरक्षण शक्य नाही ठोस भूमिका व स्पष्ट भूमिका घ्या.
@yogeshdalvi2731
@yogeshdalvi2731 25 күн бұрын
मस्त माझ्या मनातील भावना मांडली धस साहेब तुम्ही
@gakomti3281
@gakomti3281 15 күн бұрын
आपली भूमिका मांडली पाहिजे 19% a,b,c करून गरीब जातींना न्याय दिला पाहिजे
@avimore5810
@avimore5810 7 ай бұрын
आण्णा खर वास्तव तुम्ही मांडल ग्रेट आण्णा
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 7 ай бұрын
अण्णा एक no मत मांडलं 🔥🔥
@satishbhoir7545
@satishbhoir7545 7 ай бұрын
आम्हाला फक्त शिक्षण नोकरी साठी आरक्षण द्या बस
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 7 ай бұрын
आरक्षण म्हणल्यावर राजकीय असो या शैकक्षनीक असो हें मिळालच पाहिजे मराठ्याना जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@aniltalekar4040
@aniltalekar4040 7 ай бұрын
धस साहेब तुमचे बरोबर आहे
@SandipGulbhile-yz2te
@SandipGulbhile-yz2te 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@user-ts3ld3se2c
@user-ts3ld3se2c 29 күн бұрын
चांगलं बोलले धस साहेब तुम्ही
@kautikbarde5546
@kautikbarde5546 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष
@Kdhhajajdds66443
@Kdhhajajdds66443 7 ай бұрын
सुरेश भाऊ ❤❤ धन्यवाद 😢😢😢
@tushargawali4913
@tushargawali4913 7 ай бұрын
धन्यवाद साहेब.. मुद्दा मांडल्याबद्दल
@hard-crackers1227
@hard-crackers1227 7 ай бұрын
आम्ही राजकीय देखील घेणारच
@satishbhoir7545
@satishbhoir7545 7 ай бұрын
हे बरोबर आहे
@tanajithorve3188
@tanajithorve3188 7 ай бұрын
Anna Greater very nice 👍👍👍
@dattaphapal7449
@dattaphapal7449 26 күн бұрын
अण्णा मराठा समाजाचा लक्षवेधी लावली त्या बद्दल आपले आभार आहे
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 7 ай бұрын
धस साहेब तुमच खूप खूप अभिनंदन आपल्याला शिक्षणात व नोकरीत आरक्षण पाहिजे राजकारणात आरक्षण नको.
@user-cs3yt1vd8v
@user-cs3yt1vd8v 15 күн бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान स्पष्टीकरण दिले
@vaibhavkakade6842
@vaibhavkakade6842 7 ай бұрын
संघर्षयोध्दा क्रांतिसुर्य जरांगे पाटील🚩
@Raj-hu8cy
@Raj-hu8cy 7 ай бұрын
गेला कोमात सुर्य 😂😂
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
ओन्ली पाटील आरे मनोज दादा दादाचं आहेत
@krutikadhas2759
@krutikadhas2759 27 күн бұрын
​@@Raj-hu8cyतूही लैच जळू राह्यली भौ.,.
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x 6 ай бұрын
धनगर समाजा बद्दल भूमिका मांडलीबद्दल धन्यवाद
@sanjaygujarpatil9992
@sanjaygujarpatil9992 7 ай бұрын
साहेब आम्ही प्रॉपर बीङचे आहेत एक पन मुलगा बीङचा नव्हता.... जयदत्त क्षीरसागर चे ऑफिस गॅस एजन्सी माझ्या ङोल्या समोर जाळपोळ केली माझं आयुष्य शहरात गेलंय एक पन पोरगं शहरातील .
@user-lq1et4zb6s
@user-lq1et4zb6s 24 күн бұрын
योग्य भूमिका अण्णा
@d.m.5410
@d.m.5410 7 ай бұрын
बीडमधील जाळपोळ ही मराठा समाजाचा उद्रेक होता. 24 डिसेंबर नंतर मराठा समाजाचा मोठा उद्रेक होणार
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 7 ай бұрын
उद्रेक म्हणजे काय होणार
@d.m.5410
@d.m.5410 7 ай бұрын
@@Parmeshwarbd08 कुणाच्या गांडीत दम नाही मग विरोध करायचा, छग्या नाही,
@shankardeshmukh1175
@shankardeshmukh1175 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण भाषण
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 7 ай бұрын
थोडक्यात जातीनिहाय जनगणना व सर्वेक्षण करावे. तर प्रश्न सुरळीत पणे सूटएल असे सुचविले असे वाटते.
@mahendradubal2830
@mahendradubal2830 24 күн бұрын
Good❤
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 7 ай бұрын
Dhanyavad 👍👌🚩🚩🚩🚩🚩
@kiransonawane2908
@kiransonawane2908 7 ай бұрын
कायदेशीर कारवाई करावी
@user-eo4rc8om6i
@user-eo4rc8om6i 25 күн бұрын
साहेब म्हणजे महाराष्ट्रात कायदा नाहीच म्हणावा लागेल
@Janardanmankape-cw5og
@Janardanmankape-cw5og 24 күн бұрын
❤❤योग्य मांडणी केली ❤❤एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज पाटील जे बोलतील तेच धोरण आणि तेच तोरण
@shripatipatil627
@shripatipatil627 15 күн бұрын
Jaind धास साहेब तुम्ही आपली मते मांडली योग आहे
@dadajigund8688
@dadajigund8688 7 ай бұрын
निच काम करणारे याणा चांगल बोलले जय हिंद एक मराठा लाख मराठा
@Raj-hu8cy
@Raj-hu8cy 7 ай бұрын
जाळपोळ करणाऱ्या वरती कारवाई करायला पाहिजे होती कायदेशीर.
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 24 күн бұрын
याना मत दिले नाही तर तो मराठा जातीचा अपमान होईल याना मत द्या 1 la नेता भेटला खर मांडल 1 no अण्णा तुम्ही शान आहे मराठ्यांची ❤ ❤ ❤ वाघ आहे अण्णा
@Changadevugale1022
@Changadevugale1022 7 ай бұрын
गरीबाला योजनेचा फायदा घेता येत नाही
@janardansable1885
@janardansable1885 14 күн бұрын
Chan vichar mandle saheb
@prakashmore3540
@prakashmore3540 7 ай бұрын
भाऊ शिक्षणात नसेल तरी चालेल म्हणजे फी मध्ये भरु कशी तरी पण शिक्षणात मात्र मेरीट, मार्क नूसार नौकरी पोष्ट मिळाली पाहिजे,,, तरी आपली मूले तयारी ठेवतील,,,
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 24 күн бұрын
मराठ्यांचा खरोखर देव सुरेश अण्णा 1 no बोलले देव आहे तुम्ही देव
@trambakeshwargude2206
@trambakeshwargude2206 7 ай бұрын
धस अण्णा, एकदम स्पष्ट बोलले, नेमके बोलले
@KeshavHamne
@KeshavHamne 26 күн бұрын
राजकारण करत खूप जमिनी गेल्या,साहेब फक्त शिक्षण आणि नोकरी बस फक्त...
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 7 ай бұрын
Correct 💯
@angadshinde8796
@angadshinde8796 7 ай бұрын
आगदी बरोबर बोललात शिक्षण नोकरी मध्ये पाहीजे
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q 16 күн бұрын
सर्वांना समान न्याय द्या.
@manojgome7742
@manojgome7742 18 күн бұрын
धन्यवाद साहेब
@angadbhakare8353
@angadbhakare8353 7 ай бұрын
🙏👍
@madhavsakhare8623
@madhavsakhare8623 7 ай бұрын
धस साहेब ❤
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 7 ай бұрын
ओबीसींच्या साठी किती आमदार खासदार मंत्री बोलत आहेत लक्ष्य देऊन बघा आणि नीट करा
@Raj-hu8cy
@Raj-hu8cy 7 ай бұрын
फक्त ओबीसी नेते बोलले कोनताही मराठा नेता बोलले नाही
@ParmeshwarShinde-zl1mr
@ParmeshwarShinde-zl1mr 14 күн бұрын
धन्यवाद सर
@akashredepatil6720
@akashredepatil6720 7 ай бұрын
अण्णा अगदी बरोबर बोलतात तुम्ही ❤
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 18 күн бұрын
बरोबर भुमिका आहे धस साहेब समाज ला हा निर्णय आवडेल परंतु मराठा आरक्षण ओबिसितुन हवे तरच ते मान्य होईल कारण ईतर आरक्षण शंभर टक्के टिकनार नाही 🙏🚩
@sanjayingole3066
@sanjayingole3066 15 күн бұрын
खुप छान
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 24 күн бұрын
1 no नेता dhas साहेब
@gangadhargavhane34
@gangadhargavhane34 2 ай бұрын
धस साहेब एकदा पूर्ण जातीनिहाय जनगणना होऊनच जाऊद्या व सर्व जातींना योग्य तो लोकसंख्येच्या टक्केवारी प्रमाणे न्याय का देऊ शकत नाही,जर आरक्षण देण्यास सर्व पक्षांची संमती आहे सर्व समाज आरक्षण मागणी करतो मग अडचण ती नेमकी काय आहे. हे का कुणी सत्त्य मांडण्याची हिम्मत करत नाही.
@nagnathshimple4379
@nagnathshimple4379 12 күн бұрын
👍👍
@user-id4fl1rh2n
@user-id4fl1rh2n 20 күн бұрын
असंच खरं बोललं पाहिजे
@nandkishourjadhav2164
@nandkishourjadhav2164 15 күн бұрын
@JabardastClips
@JabardastClips 7 ай бұрын
Koni magitaly Rajkiy arakshan???
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
विधान सभे आधी दीले तर वाचाल असे वाटते नाही तर आहेच मग बाकि गोष्टी तुम्हाला माहीतच आहे OBC अरक्ष्यां कोणी तरी ऐकच खातो त्याचे काय आहे Obc अरक्ष्यां न मोजणी करून द्या कोण तरी ऐकच जात त्या अरक्ष्यानाचा उपयोग करत आहे बाकि जाति फक्त नावाला आहेत प्रतेक जाति ला Obc अरक्ष्यां न वेगळे वेगळे करून घ्या तेव्हा हा प्रश्न मार्गी लागेल
@babanraomankari
@babanraomankari 25 күн бұрын
आहो महोदय या सगळ्या गोष्टी खर आहे पण यात खूप वेळ चालला आहे. ४० ते ५० वर्षे हो नाटकं करु नका ५०% चया आत द्या
@user-ts3ld3se2c
@user-ts3ld3se2c 29 күн бұрын
तुमच्यासारखा एकही आमदार बोलला नाही साहेब छान बोलले
@bnawale5229
@bnawale5229 7 ай бұрын
केंद्रीय पथक तपास करेल का?
@ParmeshwarShinde-zl1mr
@ParmeshwarShinde-zl1mr 14 күн бұрын
धस आणा धन्यावाद
@thegloballiterature-dr.ani3468
@thegloballiterature-dr.ani3468 14 күн бұрын
ज्या नोंदी आहेत त्या आधारावर पूर्वीच प्रमाणपत्र मिळायला पाहिजे होते. आता कोणीच आडवू शकत नाही.
@chandrasekhartapse9972
@chandrasekhartapse9972 6 ай бұрын
❤❤
@namdevtambe8490
@namdevtambe8490 14 күн бұрын
Boss Aana Jay Shivray
@vikaspatil7188
@vikaspatil7188 25 күн бұрын
Super 💯
@jaywanttamhane7003
@jaywanttamhane7003 7 ай бұрын
Good
@sandipkhalate6128
@sandipkhalate6128 7 ай бұрын
Anaa बरोबर आहे🎉🎉🎉
@sureshvishnupantzarekar7611
@sureshvishnupantzarekar7611 14 күн бұрын
Best
@janardansable1885
@janardansable1885 14 күн бұрын
Arkshanache Chan mudde pramanik pane mandlyabaddal abhinandan
@baburaojadhav987
@baburaojadhav987 12 күн бұрын
सरकार तुमचय धस साहेब नंतर एकही आमदार निवडून एनार नाही या पाच वर्षात तला
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН