अन्याय केला दलित सोनवणे वर, त्या अन्याया विरुद्ध नडला देशमुख, त्या देशमुख च्या झालेल्या हत्या विरुद्ध न्याय मागत आहे क्षीरसागर... यालाच म्हणतात महाराष्ट्र... 🚩
@trambakeshwargude220618 күн бұрын
तुकाराम मुंढे कलेक्टर म्हणून तुम्हाला जोडीदार मिळाले तर तुम्हाला खूप सोयीचे होईल. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली बीड येथे करावी.
@santoshjadhav387718 күн бұрын
साहेब बीडला जे लोक बिहार म्हणत आहे. त्या लोकांनी उद्या चांगलं बीड शहर असं नाव घ्यायला हवं तशी तुम्ही कारवाई करा
@hanumanttarte451518 күн бұрын
साहेब सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे दबंग काम करणार हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे
@anilgaikar383018 күн бұрын
कावत साहेब जस बोललात तस काम कोणाच्याही दबावाखाली न येता तुम्ही केलत तर जनता तुमच अभिनंदन, सत्कार नक्की करनार. जय महाराष्ट्र 🚩
@kimyaentertainment422518 күн бұрын
8 वा आरोपी फोन वर कोण....हे शोधायला येवढं वेळ.......योगी सारखी ॲक्शन अपेच्शित आहे
@akshay-gm3hs18 күн бұрын
इतके दिवस होऊन कराड भेटत नाही म्हणजे अवघड आहे.. एन्काऊंटर ऑर्डर काढा.. स्वतःहून हजर होईल... हिम्मत दाखवा साहेब..
@smitabhosale653018 күн бұрын
Yanchya gharavar buldozer chalva manje swataha surrender kartil
@UmakantUmesh-t2g18 күн бұрын
बीड जिल्ह्यातील सर्वच पोलिसांच्या बदल्या केल्या पाहिजेत
@somnathmane919318 күн бұрын
पहिलं डायरेक्टर वाल्मीक कराड याला ठोका मग अभ्यास करा
@Shinde66118 күн бұрын
जे लोक राजकारणात आहेत तेच पकडले गेले नाहीत
@TejasLakhe-i7y18 күн бұрын
साहेब तुम्ही तरी बीडच्या लोकाचे मायबाप हो आणि संरक्षण करा
@vijaymengane149018 күн бұрын
खरेतर आरोपींना खंत पाणी घालण्याचे काम राजकीय नेते व पोलीस करीत आहे म्हणूनच खंत पाणी घालनाऱ्याना व तपासात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे
@RajeshPawar-h3z18 күн бұрын
तुम्ही खरोखर आयपीएस अधिकारी आहात तर तुमचा दर्जा तुम्ही असेल ते करणार आणि बीड जिल्ह्याला बीड जिल्हा म्हणून पुन्हा प्रस्थापित करणार लोकांना न्याय मिळवून देणार
@vijaykumardeshmukh807718 күн бұрын
Navneet Sir,aage badho.We are proud of you.💪🇮🇳
@gorakhtalekar703218 күн бұрын
वास्तविक ही कमेंट बीड साठी नसुन पुर्ण महाराष्ट्र व देश बद्द्ल आहे गुन्हे होऊच नयेत ही प्रशासन व राजकीय लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी आहे परंतु हेच जर गुन्हे करत आहेत तर देशाला स्वातंत्र्य मिळून काय मिळाले
@sid_172418 күн бұрын
मुंढे vs मुंढे होऊन द्या मुख्यमंत्री साहेब बीड मध्ये.
@ojuscorner610318 күн бұрын
थोडे दिवस हे प्रकरण चालेल नंतर यावर पडदा टाकल्या जाणार.न्याय मिळेल असे वाटत नाही. शेवटी सत्तेचा विजय होईल. सामान्य माणसाला न्याय मिळेल यात अशंका वाटते.
@anipatki15 күн бұрын
अजूनही अटक नाही -- कुणीही सिंघम असला तरी राजकारणी लोकांसमोर चिंगम असतात हेच सिद्ध होईल लवकरच. 15 दिवसात सर्व पुरावे, मेसेजेस, कॉल रेकॉर्ड्स, cctv फुटेज नष्ट करायला छान वेळ दिल्याबद्दल यंत्रणेचे मनापासून अभिनंदन ❤️❤️
@s.mgamer832718 күн бұрын
कावत साहेब संपूर्ण बीड जिल्हा आपल्याकडे खुप आशेने पहात आहे. बीड जिल्ह्यातील दहशतवादाचे मुळ नष्ट करा. आणि मास्टर माईंड आणि त्याचा आकार कोण आहे तो लवकरात लवकर शोधुन काढा.
@pptservices18 күн бұрын
मागिल 10 वर्षे फडणवीस गृहमंत्री नापस
@aniketshendge210118 күн бұрын
राजकारनी लोकाना पकडा पहील साहेब
@lostboy516018 күн бұрын
Reporter साहेब पुढील interview मध्ये SP साहेबाना त्या मुल्मिकी कुठे लपला आहे विचारा आणि कधी अडक करता
@anilkadam352818 күн бұрын
पत्रकार साहेब तुम्ही एवढ्या मोठ्या अधिकारी यांना एकेरी उल्लेख केला
@satishgheware655718 күн бұрын
इनकाउन्टर करा साहेब या सर्व नराधमाच
@stories-218 күн бұрын
बीड करांच्या Fkt आपेक्षाच nka ठेऊ आस वाटावं की कोणी जरी आसला तरी न्याय मिळू शकतो म्हणून
@yogeshsalunke908617 күн бұрын
पकडलेल्या आरोपींना विचारून मेन कोण आहे याची चौकशी केली पाहिजे..
@AdeshKadam-r3r18 күн бұрын
Mumbai tak news cha khupnkhup abhinandan
@vijaysawant806417 күн бұрын
🙏💯👍👍
@SatishRathor-i2y18 күн бұрын
Great sir ji
@shrikantjadhav667118 күн бұрын
SP it could be a most challenging and memorable case of your career. At your old age you would be narrating the case to your grand children. Always remember the Maharashtra Police Credo "सदरक्षणाय खलनिग्रणाय" Truth will Prevail
@Vijay-hk9hw18 күн бұрын
सब गोल माल है भाई ।
@NevergiveupNGU-vi6qb18 күн бұрын
Reporter❤
@SharadSalve-nj5vz16 күн бұрын
असच चालत राहीलतर क्रांतीवीर फिल्म मधल्यासारख होईल
@subhashshivanker798018 күн бұрын
Salute Singh
@akshaydhoble987818 күн бұрын
जरुरते काम जिगरमे दम.
@ganeshkharad931118 күн бұрын
महाराष्ट्राचा गुरहखात दहा वर्षे पासून देवेंद्र फडणवीस यांचा कडे आहे मग याचें करायम पोलीस काय करत आहे आणि या सगळ्या मागे ग्रह मंत्री नाही का
@moreramkrishna941418 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकारणी न्याय देऊच शकत नाहीत. ्
@Rishi_Deshmukh.18 күн бұрын
Reporter ni Walmik Karad cha naav gheun prashn vicharla pahije hota ..
@lostboy516018 күн бұрын
✅✅ बरोबर.
@rkjadhav95417 күн бұрын
O sori पब्लिक ला फक्त टाइम स्टॅम्प कॅमेऱ्या मध्ये रेकॉडिंग पाठवा म्हणा
@tukaramgolap322718 күн бұрын
कावत साहेब चांगली कसुन चौकशी करून आरोपीला शिक्षा ईमानदारी दाखवा आणि या आरोपींना शिक्षा ध्या सगळाच समाज बांधव तुम्हाला डोक्यावर घेईल दाखवून द्या या जनतेला ईमानदारी आणि क जिवंत आहे 🙏🌹 जय शिरी राम
@SandipBhojane-o8k18 күн бұрын
पोलिस आमच्या वतिने एक वीनत हे सतेमेवजयते चे चीन बदलवुन खोठे मेवजेयते च्या पाठे लावा
@vikasware590518 күн бұрын
गृहमंत्री पदाची खरी कसोटी
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj18 күн бұрын
योगी पॅटर्न असता तर कराड आता पर्यंत मेल असतं
@sindhukhule684518 күн бұрын
साहेब सर्व जनता खुप च अपेक्षानी बघतात
@prakashthorat387718 күн бұрын
साहेब ग्राउंड लेव्हल ला सगळे धनु भाऊ चेच पाहुणे नोकरीला आहेत पोलीस म्हणून आदि ते बघा नंतर चौकशी करा बोलण्या इतका सोपं नाही
@SiddheshwarBhise-mb6fz18 күн бұрын
आरे त्यांना काम करुद्या
@akshay10418 күн бұрын
काही अपडेट नाही ते आत्ता आलेत काही काम तर करू द्या विशेष असं काही करतील असं काही नाही सामान्यच राहील
@madankale913018 күн бұрын
Yogesh kashid good reporter
@KnowledgeSAP18 күн бұрын
गुन्हेगार सतत 3 तास संपर्कात असणारे आणि पोलीस स्टेशनपासून 5 कीमीवर असणारे आरोपी यांना 15 दीवस सापडत नाहीत.
@akshay-gm3hs18 күн бұрын
एन्काऊंटर ऑर्डर काढला की.. स्वतःहून हजर होईल
@netajipati52418 күн бұрын
योगी बाबा की,,जय,,,,
@jaydeepshinde466016 күн бұрын
बिहार च नाव खराब होतय😂😂
@vikasware590518 күн бұрын
आत्ता या मध्ये फडणवीस साहेब किती खरे वागतात हे कळेल,कारण नुसते बोलबच्चन मारणे आणि खरी कृती करणे यात जमीन आसमन फरक, तरी ही देवंद्रजीनी काही तरी चांगला निर्णय घेतील हीच तांच्या कडून अपेक्षा, जय महाराष्ट्र
@sureshbobde668014 күн бұрын
तुकाराम मुंढे साहेबाना बोलवा.
@smitabhosale653018 күн бұрын
Je aaropi sapdat nahit tyanchya gharatil lokanvar karvai kara kivha tyanchya gharavar buldozer chalva patapat Swataha surrender kartil
@somnathmane919318 күн бұрын
एस पी डायरेक्टर एन्काऊंटर ची ऑर्डर काढा आणि त्या वाल्मीक कराड बद्दल नार्को टेस्ट झाली पाहिजे त्याची विरुद्ध झालेल्या घटनेबद्दल बद्दल. चर्चा करून काही उपयोग होणार नाही काय घडले ते लोकांसमोर सत्य मांडा तुम्ही बीड जिल्ह्याचे नवीन एसपी आहात या घटनेबद्दल तुम्हालाही फसवलं जाईल
@PrasannaPotbhare18 күн бұрын
साहेब काही करु नका पन तुम्ही त्या बाळाला न्याय द्या तुम्हाला पन मुल आसतील ती तुमचच आहे आस समजा
साहेब तुम्हाला माझं एक विनंती आहे कुणाला ही मॅनेज न होता कारवाई करा तुम्ही मॅनेज झाला की नाही हे तुमच्या कारवाई झाल्यावर लोकांना कळेल परंतु विश्वास संपादन करायचं असेल तर हे वेळ तुमच्या साठी बहुमोल आहे 🙏🏻🙏🏻
@bhausahebnikam251718 күн бұрын
अभ्यासकरा अटक kara नाही तर अन्काऊटर करा
@OmSangave-t3x15 күн бұрын
Sir tumi aropi atak kara deshmukh yana nay dya . Nay milala nahitar gunegari khup wadel
@NEELESHGHARGE18 күн бұрын
खूप गंभीर विनोद करत आहेत हे SP साहेब … सरकारी पोपटपंची आहे नुसती
@digvijaykale361618 күн бұрын
Saheb tumchavar vishwas ahe pn tumcha khalcha police var ani Munde var nahi
@SatyanarayanKale-l8o chikkitai ani ticha rangel bhau yani Beed cha wasepur kela 😭
@ravishep76818 күн бұрын
@@msundkar-5744एक घटना घडली की बीड बिहार होते मग पुणे मुंबई नाशिक नागपूर ठाणे कल्याण मध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी आहे तसा ncrb data ahe त्यावर आपले मत काय. जातीय विषय म्हणून फक्त मुंडे दिसतात. हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या धस साहेबांनी त्यावर आपले मत काय. संदीप देशमुख हत्या प्रकरण झणझणीत विषय बोलले त्यावर आपले मत काय
@SatyanarayanKale-l8o18 күн бұрын
@@msundkar-5744 ho na rav
@Handal-Without-Logic18 күн бұрын
थबनेल आणि व्हिडिओ मध्ये तफावत आहे.
@sparkyrohit18 күн бұрын
Watat nahi ha 4 la pakdel pan walmik ani munde la sodnar 100% Lihun ghya
@akshaydhoble987818 күн бұрын
बीड चे पालक मंत्री सुरेश आण्णा च पाहिजेत.
@padmamanmode639416 күн бұрын
Visvasavar khare vutral hi apekshya.
@pandurangjoshi732018 күн бұрын
काहीही होणार नाही❌.... सब झुठ
@rajabhausabane303318 күн бұрын
Are 4 aropi sapadale mag kay policewale vicharpus ka karat nahi
@रामदास.सदगिर18 күн бұрын
धनू भाऊ पहा
@rameshwarugale283618 күн бұрын
साहेब बदल घडवा थोडा
@RugvedSomvanshi18 күн бұрын
Karad majha bulla ahe.... Konihi halva pandhre veerya nighel.... 😂😂😂
@lankesudarshan357518 күн бұрын
Jast divas time laun sagale gar honar kai nai hot ata sarkar lok gunhegar astil tar kaich hou nai shakt parkaran tithech dable janar je aropi dharlet tyani kaich mahiti nai dili ka tyanchi majja chali asel paisa det astil polisana
@vitthalpawar523418 күн бұрын
HM. APNASAHEB FRHAND.S. KAM. KARU. DETIL. KA
@mp821718 күн бұрын
Sakali kahi tari news bhetel ase vatate...
@amitrakshe577318 күн бұрын
Atak nahi ajun
@yogeshsonsale210518 күн бұрын
Tya char aaropini stetment Dil nahi ka
@NikilKadam18 күн бұрын
Karad la pakads
@murlidhargangane806418 күн бұрын
Kuni lapun tvle kute tvlet chada lava saheb
@shankarlokhande458518 күн бұрын
वाल्मीक कराड ल रिमांड वर घ्या साहेब पोपटासारखा बोलेल