महाराष्ट्राच्या लेकाला न्याय मिळवून देण्यासाठी Mumbai Tak निर्भीड पत्रकारिता करीत आहे. Salute to Mumbai Tak.
@GorakhDhube15 күн бұрын
हाके आता बोला काहीतरी यावर पण मला नाही वाटत आता काही बोलल म्हणून हा हाके कारण काल जय भिम वाले याच्यावर चांगलेच तापले होते आणि हा पण त्यांनाच घाबरतो जय भिम जय शिवराय
@saaramm216215 күн бұрын
आता कशाला तोंड उघडल बेवडा😂😂 काल मात्र त्याची फजिती केली आमच्या बांधवांनी 😂😂
@SatishKhandagale-jq2kk15 күн бұрын
ओन्ली हाके साहेब ❤
@santoshpore-u8r15 күн бұрын
@@SatishKhandagale-jq2kkओन्ली जय भीम
@hdfcbank514615 күн бұрын
@@SatishKhandagale-jq2kk Hake nahi ,hage he😂😂
@angatpawar802414 күн бұрын
Only hake मंनाराला लाज वाटली पाहिजे
@Di8a5R15 күн бұрын
मी पण ओबीसीचा आहे या हाकेला मी चांगलं समजत होतो पण तो रॉंग स्टेटमेंट देत आहे सध्या
@abc251-j15 күн бұрын
खर ओबीसी आहे का
@pratapinamdar333712 күн бұрын
बरोबर
@sandipgharat204315 күн бұрын
महाराष्ट्राच्या लेकाला न्याय मिळवून देण्यासाठी Mumbai Tak चांगले काम करीत आहेत. Salute to Mumbai Tak.
@ramdasshinde599514 күн бұрын
हाके ला परभणी कराणी त्याची लायकी दाखवली त्या बदल भीम सैनिकांचे आभार
@DattatreyAhire-yw7ju15 күн бұрын
वाल्मीक कराड हा उत्तर प्रदेशचा अतिक अहमद सारखा आहे त्यामुळे योगी पॅटर्न वापरावा देवेंद्र फडणवीस यांनी
@RameshRaymale-io5rz15 күн бұрын
राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे साहेबांनी
@neelambaravkar442215 күн бұрын
Yes
@GaneshMekale-dl3rc15 күн бұрын
हाकेला जरांगे विरोधात उपोषणाला बसवणारा कराडच होता का?? म्हणून हाके कराड साठी आंदोलन करतोय का..
@SopanShinde-e6z15 күн бұрын
राजीनामा दिला पाहिजे सर्वसामान्य जनतेच्या म्हणण्यानुसार
@sunilchormale190615 күн бұрын
Thank you chaya changali mahiti dilyabaddal🌹🌹🌹🌹🌹 tumache aani tumachya मुंबई तक् che aabhinandan
@rampatil233214 күн бұрын
मुंबई तक आणि टीम तुमचं खूप कौतुक ... ते यासाठी की तुम्ही कुठलाही दबाव न घेता निर्भीड पत्रकारिता करत आहात 🙏🙏
@Ppatil_9615 күн бұрын
काही विशिष्ट समाजाच्या लोकांना खुप त्रास होत आहे बातम्यांचा,त्यांना आतुन आग लागली आहे.त्यांनी बातम्या बघु नये.पण संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.😢
@SohamGoret_15 күн бұрын
एक मात्र सत्य या प्रकरणावर कोणताही अधिकारी चौकशी कुठं पर्यंत आली हे जनतेला सांगत नाही का? त्यांना वाटतं आहे लोक काही दिवस ओरडतात व नंतर शांत बसतात.
@TrimbakKohok15 күн бұрын
धनूभाऊचा राजीनामा नको त्यांना मुख्यमंत्री करा व वाल्मीक कराड ला गृहमंत्री करा
@subhashdeshmukh827415 күн бұрын
मुंबई तक🎉🎉🎉 न्यायासाठी झगडणारे एकमेव चैनल
@Ram_bidkar_official15 күн бұрын
तरी काही महाभाग जातीचीच बाजू घेत आहेत
@ShamravShinde-s7p14 күн бұрын
हाके न सांभाळुन राहावे.आरोपींना वाचवण्यासाठी आंदोलन करणे म्हणजे गुन्हेगारांना पाठिंबा दिला
@DeepakWare-y7z14 күн бұрын
thanks Mumbai Tak
@kailasbhoj410515 күн бұрын
मुख्यमंत्री फडणवीस यांनी योगी मुख्य मंत्री या कामी चांगली मदत घ्यावी
@saigajanan487114 күн бұрын
मा.शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर आरोपी असे पळले नसते
Mi hake sir la khup mantoy pn, sir asha veli prati morcha kadhnyachi garaj nahi, ya tumi ekach stage var nyasathi, kon kunala khat nahi. Hake sir 🙏plzz sarvanach support kara.