Marathi Bhasha Diwas 2021: Bhadipa च्य़ा Paula Mcglynn काय म्हणते मराठीबद्दल?

  Рет қаралды 247,322

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 365
@AamhiPharmacist
@AamhiPharmacist 3 жыл бұрын
5:49 छत्रपती शिवाजी महाराज इथे भारतातील अनेक राज्यातील लोक महाराजांचा एकेरी उल्लेख करतात आणि या ताई विदेशी असून आदरपूर्वक उल्लेक आणि मराठी भाषेबद्दल एवढ प्रेम आपुलकी मानाचा मुजरा ताई
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
तूम्हीच शाॅटफाॅम बनवलाय C. S तर बाहेरचे काय CST किंवा CS Airport च बोलणार...
@nexawolf5886
@nexawolf5886 3 жыл бұрын
आपलेच येडे आहेत, काय बोलणार
@csn826
@csn826 3 жыл бұрын
'उल्लेख'... 'एवढं'...
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@@csn826 घोड़े लावा जे एकेरी ऊल्लेख करतात त्यांना
@swarmagna
@swarmagna 3 жыл бұрын
We must pay attention to what their feelings are for this Great Maratha King. ViThu maza lekurvala’ Vithoba is addressed here as ekeri ViThoo. Several examples like this in our History, Depends on who is saying it and with what intentions! Shri Shivaji Maharaj were and has reached the stage of our God. His Importance and Status is going to increase immensely for coming Generations. All Indian people and the World has already accepted the Greatness of Shri Shivaji Maharaj. We should just ignore the Crackpots ! They are not worth anything!
@vasudeosawant6300
@vasudeosawant6300 3 жыл бұрын
पॉलाताई , एक परदेशी असतानाही मराठी भाषेविषयी असलेले प्रेम पाहून खरोखरच तुमचा अभिमान वाटतो. मराठी असूनही मराठी बोलणे कमीपणा वाटणाऱ्या धेंड्यांच्या डोळ्यात हे अंजन आहे. जय महाराष्ट्र ! जय मराठी भाषा !!
@csn826
@csn826 3 жыл бұрын
धेंडांच्या...
@mugdhaapte5729
@mugdhaapte5729 3 жыл бұрын
Rajanch naav ghyachi pan layki nahi aajchya kalat.. fakta maharaj asa mhatla ki rajech samor yetat
@devendra5353
@devendra5353 3 жыл бұрын
बोलायचं सोडा, एखाद्या परदेशी माणसाला मराठी समजणे हीच खूप मोठी गोष्ट आहे.
@omkar0071
@omkar0071 3 жыл бұрын
ती पुणे म्हणाली... 👍♥️👌🙏.... पुने नाही बरका.. वा... लय भारी 👍
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
आणी तू पून्याला जाऊया पूना पूना करतो...
@deven-k4t
@deven-k4t 3 жыл бұрын
tu je lihal te bolnyat kahi fark ahe ka?
@omkar0071
@omkar0071 3 жыл бұрын
@@deven-k4t ण आणि न चा फरक आहे भावा. 👍
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@@omkar0071 हे याच्यासारखे आहे आन आणि आण..
@omkar0071
@omkar0071 3 жыл бұрын
@@harddikindya4245 😁👍.
@thekingmaker3354
@thekingmaker3354 3 жыл бұрын
Her pronunciation of ळ is so damn perfect. When you can pronounce ळ, then you are officially Marathi 😂😂😂
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
अगदी बरोबर सागर .....म्हणून तू माझ्या गोटया चोळ...
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@Games Account 😂😂pan pahile 20..25 vasha indiat ghalvali na kay born as NRI😂😂😋😂
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@Games Account which country u r now???
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@Games Account great hws is corona life n job market in USA
@TatyaLobster
@TatyaLobster 3 жыл бұрын
Also ‘ण’ पुण्याचा
@ajde69
@ajde69 3 жыл бұрын
पॉलाला सुद्धा मराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@dipakpatharwat2923
@dipakpatharwat2923 3 жыл бұрын
प्रथम धन्यवाद मराठी भाषा बोलण्या बद्ल 🙏🌷🙏मराठी लेक् पॉला . 😋 वांग्याचे भरित .
@loveraw5041
@loveraw5041 3 жыл бұрын
बाहेरच्या देशातून येऊन छान समजते,बोलते सुद्धा पण आपले भारतीय मराठी भाषा शिकायलाच नको
@pankajsawant1209
@pankajsawant1209 3 жыл бұрын
हो ना आपल्या च राज्यात राहून.....
@sallubhaigamer3322
@sallubhaigamer3322 3 жыл бұрын
Janmapasun te pan
@kids_world784
@kids_world784 3 жыл бұрын
Correct
@karanraghavan7731
@karanraghavan7731 3 жыл бұрын
Laaj waat te lokana
@manasshete3996
@manasshete3996 3 жыл бұрын
Tech tar! Barobar bollat
@prashantshelar1574
@prashantshelar1574 3 жыл бұрын
5:50 खरंच तुमचं vision खूप खूप सुंदर आहे देव तुम्हाला खूप यश देवो❤️❤️
@AamhiPharmacist
@AamhiPharmacist 3 жыл бұрын
महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच त्या एक अप्रतिम चित्रपट बनवतील अनेक लोक काल्पनिक गोष्टी बनवतात या ताई वास्तविक इतिहास सांगू इच्छित आहेत हे वाखाण्याजोगे आहे ताईंच्या कार्याला मानाचा मुजरा
@raginibagwe4120
@raginibagwe4120 2 жыл бұрын
पॉला तुझे मराठी खूप छान आहे.. अप्रतिम... क्लिष्ट शब्द ईतका सहज बोलतेस.. छत्रपति शिवाजी महाराजांचा आदराने उल्लेख... खूप छान.. आणि शुभेच्छा
@santoshdonawadesantosh4453
@santoshdonawadesantosh4453 3 жыл бұрын
I am from Karnataka but fan of BhadiPa! Nice to see a foreigner embracing Indian languages .I wish we Indians did it as much !
@monalipatil1593
@monalipatil1593 3 жыл бұрын
भाषा शिकण्याचे महत्त्व हिने सांगितले, भाषेवर प्रेम केले तर भाषिक लोकंही आपल्यावर प्रेम करतात हेच भाडिपाने सांगितले.
@vikasgadkari6832
@vikasgadkari6832 3 жыл бұрын
पॉला आम्हाला तुझा अभिमान वाटत आहे कारण तू आमच्या मातृभाषेला मान दिलास त्यात तू आमच्या देवाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मान दिलास कौतुक करतो तुझे
@prashantkulkarni2737
@prashantkulkarni2737 3 жыл бұрын
पॅाला खुपच छान! साता समुद्रापलीकडुन येउन मराठी भाषा आणि संस्कृती आत्मसात करण्याचा आणि मराठी चित्रपट कला संस्कृती भा डि पा व इतर कलाकृतींमधुन आकर्षक करण्यासाठी तुझे अभिनंदन आणि विशेष धन्यवाद! मुलाखत मनमोकळी व contextual वाटली...तुला पुढील उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!
@vikram4873
@vikram4873 3 жыл бұрын
मुंबई तक आज खरं वाखाण्यायोग्य काम केल आहे तुम्ही !..
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn 9 ай бұрын
First time. Late But better than never.
@sap1207
@sap1207 3 жыл бұрын
05:49 दैवत छत्रपती शिवाजी महाराज बद्दल एवढं कौतुक पाॅलाला ❤
@rajendramuley5838
@rajendramuley5838 3 жыл бұрын
एका परदेशी मुलीने छत्रपती शिवाजी महाराजांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भव्य मालिका साकारण्याचा मानस बाळगणे किंवा एखादी भाषा शिकण्यामागील भूमिका मांडणे यावरूनच तीची वैचारिक भूमिका स्पष्ट होते. पाॅलाच्या भविष्यातील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !
@rahulkamble3809
@rahulkamble3809 3 жыл бұрын
थोडेच मराठी बोल्ली पण एकदम स्पष्ट बोलते आहे. खरंच खूप छान. आणि ती विशेष म्हणजे मराठी समजते. 👍🏼
@nileshpawar6253
@nileshpawar6253 3 жыл бұрын
इथल्या इथे इतर राज्यातून येणाऱ्या मराठी न बोलणाऱ्या माजोरड्यांना हे दाखवा..
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
Barobar !
@shalanraut9288
@shalanraut9288 3 жыл бұрын
बरोबर आहे
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
हे दाखवून त्यांना काय झाटा कळणार जास्तकरून मूलाखत इंग्लीश मध्ये आहे??
@rajwardhanpatil6164
@rajwardhanpatil6164 3 жыл бұрын
Gujju ani bhaiyya lokanna
@tinas3394
@tinas3394 3 жыл бұрын
Absolutely
@chetanpatil990
@chetanpatil990 3 жыл бұрын
Love from जळगाव ❤️❤️❤️ वांग्याचं भरीत 😀😀
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 3 жыл бұрын
असे लोक खरोखरच मराठीप्रेमी आहे.या ताई मराठी छान बोलतात.छान!!!
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
तूलाही मराठी करण करता येईल तूही मराठी पेर्मी होऊ शकतो
@swatidhavan5242
@swatidhavan5242 3 жыл бұрын
@@harddikindya4245 प्रेमी
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@@swatidhavan5242 1:02am😂😂प्रेमी शोधताहेत का????
@amitpatil6438
@amitpatil6438 3 жыл бұрын
MAHARASHTRA WELCOMES YOU PAULA !!!! You have an excitement & also a confidence in the work which you are doing & a love for work also. It reflects from your body language............ KEEP IT ON , PAULA.......... lots of love from MAHARASHTRA & INDIA also !!!!
@venkateshchavan28
@venkateshchavan28 3 жыл бұрын
chhatrapati shivaji mahjarajan baddal international level chi web series or movie banwayacha vichar yene ani thi pan game o thrones sarkhay serial pekshya bhavy. paula.. hats off to you
@mugdhanbapat
@mugdhanbapat 3 жыл бұрын
मलाही ते ऎकून खूपच कौतुक वाटलं.. महाराजांचा अभिमान नुसत्या भारताने नव्हे, तर एक आदर्श राजा म्हणून संपूर्ण विश्वाने बाळगला पाहिजे. केवळ एकच अपेक्षा - गेम ऑफ थ्रोन्ससारखी निर्मिती करा, पण हा इतिहास मुळातच नाट्यमय आहे. त्यात धंदेवाईक कारणांसाठी निराधार नाट्यमयता घुसडू नका. Stay true to the history and to yourself, please. तसं केलं तर पॉलाला माझ्याकडून पैठणी! ❤️
@sandhyapatil1960
@sandhyapatil1960 3 жыл бұрын
कौतुकास्पद
@darshanabhujade906
@darshanabhujade906 3 жыл бұрын
Exactly 🔥🔥
@shreeganeshsupermarketrave9375
@shreeganeshsupermarketrave9375 3 жыл бұрын
त्यामुळेच मराठी आणि पुणे लय भारी आपले आपणच जे भारी आहे ते जगापुढे योग्य पद्धतीने मांडले पाहिजे प्रजेन्ट केलेच पाहिजे स्वतःला कधीही कमी समजू नका आपल्याला जे काही येते त्याचा योग्य वापर केला पाहिजे जय महाराष्ट्रा जय हिंद
@santhegreat9071
@santhegreat9071 3 жыл бұрын
पहिलं त्या अमिताभ आणी त्याच्या परिवाराला महाराष्ट्रातुन हाकला ईतकी वर्षे राहतोय पण अजुन मराठी बोलत नाही. तसेच ईतर अमराठी लोकांना पण ज्यांना मराठी बोलायचं नाहीये.
@sap1207
@sap1207 3 жыл бұрын
09:43 - 10:20 महत्वाचं 👏👏👏👏👏
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 жыл бұрын
किती कौतुकास्पद आहे मराठी भाषिक लोकांनी जास्ती जास्त मराठी बोलायला हवी जास्त करून मुंबई, नागपूर, अशा ठिकाणी
@shrini04
@shrini04 3 жыл бұрын
She is speaking English also in Indian and MH way!! Appreciated!!
@Prajaktaraut007
@Prajaktaraut007 3 жыл бұрын
Paula❤️ proud of you All our Respect 🙏🙏🙏🙏 Those people who feel shy to speak Marathi Should see this interview 👍
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
Paula, I came to Canada, and you went to India !
@aardmirji
@aardmirji 3 жыл бұрын
Paula’s pronunciation of English words and accent has changed and I can feel the Indianness (rather marathi style) in it.
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
👉👉👉12:51 कमल्याला पॉलाचा ‘क्लिष्ट’ हा शब्द बाऊन्सर होता. त्याला स्वत:ला तो बोलायला ‘अवघड’ गेल्याने त्याने अवघड हा पर्यायी शब्द वापरला.😁😁😁 Well done Paula.👏👏👏
@satyavachan7099
@satyavachan7099 3 жыл бұрын
The interviewer is asking good and relevant questions.
@santoshpandey8601
@santoshpandey8601 3 жыл бұрын
Khoop chaan, my favourite language.
@dipakkonkar9516
@dipakkonkar9516 3 жыл бұрын
खरोखरच कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.खरोखरच मला मराठीचा अभिमान वाटला. Congratulations
@zaltesantosh5388
@zaltesantosh5388 2 жыл бұрын
खूप खूप अभिमान वाटला खूप खूप अभिनंदन
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 жыл бұрын
I am very proud of polack because of she pronounced our great "छत्रपती शिवाजी महाराज " really hats off her polack
@learn-2-earnn
@learn-2-earnn 3 жыл бұрын
The way she pronounced "Pune"😎 shows her seriousness and respect there itself about marathi culture and language
@gauravpadghan05
@gauravpadghan05 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@tinas3394
@tinas3394 3 жыл бұрын
Paula is very sweet and smart, we are fortunate to have her . God bless her with lot of success, happiness and a very long life ❤️❤️🙏🙏🙏🙏
@pareshwagh3012
@pareshwagh3012 3 жыл бұрын
She is awesome 👏
@komalchaudhari148
@komalchaudhari148 3 жыл бұрын
उत्तम उदाहरण ! निश्चितच प्रेरणादायक!! अवगत नसलेली, अनभिज्ञ असलेली एखादी भाषा शिकण्यासाठी केलेला उत्तम प्रयत्न ! 🌷🙏
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
तू खूप मागास आहेत भाऊ मराठी मराठी करत...आज मराठीच लोक चायनीज जपानीज जमॅन फेंच पोतूगीज अरबी स्पॅनीश फाड़फाड़ बोलताहेत...
@KBaluPbn
@KBaluPbn 3 жыл бұрын
धन्यवाद पॉला, तुझा आवडता शब्द "हृदयस्पर्शी" खूप छान उत्तम... तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@amolborhade4233
@amolborhade4233 3 жыл бұрын
खुपच सुंदर पॉला. तुझी मराठी आणि तू ही 😇👌
@ssm7593
@ssm7593 3 жыл бұрын
Tula naahi milnaar 😊
@piyushthakare3495
@piyushthakare3495 2 жыл бұрын
शब्द उच्चार स्पष्ट आणि खूप शुद्ध खूप छान आणि मस्त
@gr8abhi
@gr8abhi 3 жыл бұрын
मराठीची माया सातासमुद्रापार गेल्यावरच कळते.. पॉला प्रामाणिक आहे मराठीशी हे १००% खरं
@avdhutjadhav5657
@avdhutjadhav5657 3 жыл бұрын
She won the heart when she pronounced PUNE !
@deepakpatil6021
@deepakpatil6021 3 жыл бұрын
Aga Paula! prematach padlo na mi tuzya, tuze vichar and marathi prem khup khup awadla mala. ani ek mahatvacha, mi Jalgaon cha, tya mude tula Wangyacha Bharit, Kadnyachi Bhakri itki chaan karun khayla dil, ki tu sagda baki khanyach visarshil...I promiss, keep the good work doing, much much appriciate your passion. with love!
@mantaray2511
@mantaray2511 3 жыл бұрын
Even her mannerisms are desi now!. Full respect Tai!
@shalanraut9288
@shalanraut9288 3 жыл бұрын
सर तुम्ही मस्त केल आहे मुंबई राहाच तर मराठी आल पाहिजे मराठी भाषेला मान लोकांना मान दिलाच पाहिजे
@prashantprakashdhanawade5057
@prashantprakashdhanawade5057 3 жыл бұрын
पौलाताई आणि भाडिपा यांना हार्दिक शिवशुभचिंतन !!!!!
@natalineudas5427
@natalineudas5427 3 жыл бұрын
Paula you are awesome,l love to watch Bhadipa it's innovative and different in a bold and beautiful way,my daughters' wedding was extra special because they wore your T-shirts during the wedding lunch , everyone loved them, keep up the good work ,stay blessed, keep smiling, love you always ❤️
@sopanaiwale4893
@sopanaiwale4893 3 жыл бұрын
paula Beautiful girl and her voice was so sweet, God Bless u Love u
@neelambaritadelkar9094
@neelambaritadelkar9094 3 жыл бұрын
Paula you look very beautiful and amazing awesome in Marathi traditional look.. We are very proud of you dear..
@vaibhavshirwadkar1038
@vaibhavshirwadkar1038 2 жыл бұрын
मस्त, लई भारी!!!paula मराठी झाली!👍👌💐
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 3 жыл бұрын
Osmanabad District --Goess to Murum visited pls ---Farmers village &--Eats Love family man --Proud filled then Maharashtra
@kunaljoshi4163
@kunaljoshi4163 3 жыл бұрын
आपल्या लोकानी नुसत्या कॉल सेंटरच्या कॉलला मराठीत उत्तर दयायला चालू केली तर शहरात लाख भर जॉब लगेच तयार होतील .
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
मग भैय्याचा काय????
@trovhal8952
@trovhal8952 3 жыл бұрын
एकदम बरोबर
@MilindKolhe
@MilindKolhe 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@aryaapatil8046
@aryaapatil8046 3 жыл бұрын
Eagerly waitinggg for upcomming content of bhadipa
@AiknaABHI11
@AiknaABHI11 3 жыл бұрын
Khup Chan interview
@TejasBhaleraoVlogs
@TejasBhaleraoVlogs 3 жыл бұрын
The way she pronounced Pune (ne) and la and Marathi is amazing..
@Aditya-dc1zi
@Aditya-dc1zi 3 жыл бұрын
Paula tula asa baghun aamhala dev Paula.
@nageshbiradar5312
@nageshbiradar5312 3 жыл бұрын
Bhari
@sidheshwarshendge5846
@sidheshwarshendge5846 3 жыл бұрын
खूप सुंदर भाषा शिकण्यासाठी कॅनडातून आली
@asmitashivalkar798
@asmitashivalkar798 2 жыл бұрын
Kay tari shika pola kadyuan pan vedeshatuan marathi manus teto aani aapali bhasha visarto pan pola ni saglech follow kele great beta tula marathi dinacha shubhecha mi Australia varyuan maza aashirvad wa marathi bhakari vagache bhrit may mauli hahes tu maharashtra sun hahes garv hahe marathi cha pola chaan life asel tuze samorchala repect detes hech 💯 hahe tuma dogana narathi din aani bhavi life sati tuza kadyuan khub shiknaysarkh hahe love u beta
@divyazende8619
@divyazende8619 3 жыл бұрын
♥️♥️♥️♥️♥️♥️Paula you're huge a motivation to everyone out there! (:
@prashantpawar00
@prashantpawar00 3 жыл бұрын
Loved the vision. With talent and the will that u guys have Marathi will make it big. It ironic that I am writing this in English but just that I haven’t figured to type in Marathi.
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 3 жыл бұрын
अभिमान आहे मराठी असण्याचा
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
मनसेचा का असनेचा तूला अमिभान...
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 3 жыл бұрын
@@harddikindya4245 तुला आहे ना ठेव तुझ्या जवळ
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@@sowrgavmahore9098 असनेचा नाही बाळा....असण्याचा...अभिमान आहे मराठी असण्याचा
@swatidhavan5242
@swatidhavan5242 3 жыл бұрын
@@harddikindya4245 अभिमान भावा
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@@swatidhavan5242 mmmmका
@santoshkhade1257
@santoshkhade1257 3 жыл бұрын
Amazing she is
@pradyingle
@pradyingle 3 жыл бұрын
Amazing interview by the interviewer kamlesh sutar. Paula is such an amazing talent. Great work.
@myofficial4942
@myofficial4942 3 жыл бұрын
तुमच्या कार्यक्रम मध्ये प्रश्न संच उत्तम नसतो पण आम्ही ते पाहतो कारण ते मराठीत आहे आणि तुम्हाला छान प्रतिसाद मिळावा यासाठी पाहतो ...पण तुम्ही आणखी छान तुमच्या कार्यक्रमाला आणखी चांगल्या प्रतीचं बनवावं ....थोडे छान आणि इंटरटेनिंग बनवावं
@kunaljoshi4163
@kunaljoshi4163 3 жыл бұрын
आपल्या भाषेत सेवेचा आग्रह धरला तर आपल्या भाषेत रोजगारही.मिळतो मध्यंतरी फ्लिपकार्ट अँप वर मराठी भाषा आली त्यामुळे काय झाले.बघा मराठी आल्याने काय झाले ?? बॅनर बघा मराठीमध्ये १) ग्राफिक्स डिझायनर ला काम २) मराठी भाषा : कन्टेन्ट रायटरचे काम ४) वेब डेव्हलपर मराठी विभाग , वेब डेव्हलपर ,भाषांतर चे काम चे काम मराठीत आल्याने नक्कीच रोजगार उपलब्ध झालाय नाही का ? बारीक लक्ष देऊन बघा @Flipkart thank you !!
@swarmagna
@swarmagna 3 жыл бұрын
Hope she chooses her life partner wisely. She is in a very difficult situation without knowing it. Anyway I am in the category of “ shubh bol re Narya “
@melroyfernandes9316
@melroyfernandes9316 3 жыл бұрын
Great proud of her Jai Hind Jai Maharashtra 🇮🇳 God bless here
@cool_boy12345
@cool_boy12345 3 жыл бұрын
05:49 मन जिंकलं राव..😍
@kunaljoshi4163
@kunaljoshi4163 3 жыл бұрын
भाषेचं अर्थकारण म्हणजेच भाषेचा व्यवहारात होणारा वापर, तुम्ही दररोजच्या तुमच्या व्यवहारात जेवढा स्वतःच्या भाषेचा वापर वाढवाल, तेवढंच तुमच्या भाषेत नोकऱ्या निर्माण होतील,…
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
मराठी भाषा किंवा इतर प्रादेशिक भाषेचा नोकरीत किंवा व्यवहारात काही ऊपयोग होणार नाही जेवढी प्रादेशिक भाषा वापरू तेवढा गोंधळ जास्त....ऊदाहरणाथॅ एकदा मराठी फाॅम भरायला घे बॅकेचा...अजून एक ऊदा. एक इंजिनिअरींग यूनीट तूला फाॅम मध्ये भरायचे पूणॅ क्षेञफळ ...काय भरशील???
@tinasoureen2595
@tinasoureen2595 3 жыл бұрын
Paula and Kamlesh both my favorite 🙏🙏🙏🙏
@jaistar546
@jaistar546 3 жыл бұрын
Great miss mam ....nice speak marathi laguges,
@dbsir4339
@dbsir4339 3 жыл бұрын
अप्रतिम ताई..
@shr7540
@shr7540 3 жыл бұрын
पोला! मस्त!!👍👍👍
@spskitchen5452
@spskitchen5452 3 жыл бұрын
पॉलाताई तुम्ही तर मराठी माणसाना पण मागे टाकले. मुंबईत मी बगतो मराठी माणसच मराठीतुन बोलायला लाजतात.. हिंदी कींवा इंग्लिश झाडतात.. मराठी माणसा जागा हो...
@gundubagilgekar1229
@gundubagilgekar1229 3 жыл бұрын
She said "Pune" Nicely
@aks7195
@aks7195 2 жыл бұрын
She is adorable!
@nitinjarhad1893
@nitinjarhad1893 3 жыл бұрын
Khup chan sisiter...
@bestdealofday2626
@bestdealofday2626 3 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj 👌
@krpavinash0706
@krpavinash0706 3 жыл бұрын
I love bhadipa and Paula's show
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
I love paulo volvo bus Pune_ Goa
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 3 жыл бұрын
Amazing pronounciation particularly pune.. Good to watch
@sng2157
@sng2157 3 жыл бұрын
उत्तम
@amitvkorlekar6266
@amitvkorlekar6266 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@MiMaratha96
@MiMaratha96 3 жыл бұрын
Ek number
@thankgoditsfriday5859
@thankgoditsfriday5859 3 жыл бұрын
आता तरी मराठी शाळेत मुलांना घाला.
@kaus2005007
@kaus2005007 3 жыл бұрын
Tiche marathi pronunciation khupach changle ahe.. Khup chaan Paula...
@kunaljoshi4163
@kunaljoshi4163 3 жыл бұрын
महाराष्ट्रात मराठी शिवाय भागते, इथे मराठी न शिकताही कुणीही पैसे कमावू शकतो, तुम्हाला मराठी येत नसेल तर मराठी माणूस जीव तोडून तोडके मोडके हिंदी बोलून तुमचे काम भागवेल... हा संदेश बरेच वर्ष, बराच दूर व खोलवर गेलाय. हे बदलावे लागेल
@Dkisap
@Dkisap 3 жыл бұрын
फक्त पैसा कमावण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या लोकांना लाज वाटली पाहिजे.
@kaus2005007
@kaus2005007 3 жыл бұрын
Barobar bolla Deepak bhau..
@जिनेदो
@जिनेदो 3 жыл бұрын
Kay mast tribute dilay marathi bhashela
@tanajikshirsagar7931
@tanajikshirsagar7931 3 жыл бұрын
खुपच छान, अप्रतिम
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 жыл бұрын
I like good interview with polo & good response from her
@supriyadesai5474
@supriyadesai5474 3 жыл бұрын
Paula you are so cute ! I actually caught you doing the famous Indian nod in this video also 😁 ..
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
मोठठी इंग्लीश बोलणारी
@supriyadesai5474
@supriyadesai5474 3 жыл бұрын
@@harddikindya4245 and it bothers you because ... ? It’s just faster to type on my keyboard FYI vs using a Marathi keyboard .. Nahitar marathit Uttar dyayala mala pan yeta😁
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@@supriyadesai5474 पण एवढे कमेंनट्स पाॅला थोड़ीच वाचणार आहे सकळ मराठी जन च वाचणार आहे ना???
@sandyahire15
@sandyahire15 3 жыл бұрын
@@harddikindya4245 Wah...ashlil username ani gappa marathichya😂😂😂😂
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
@@sandyahire15 अश्लिल काय आहे usename मध्ये?? सनी लियोनी किंवा मिया कलिफा असे काही नाही ना....ह्रार्दिक इंड़िया जसे sanderp Ahire आहे तसे..समजण्यावर आहे ते???
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 3 жыл бұрын
परदेशी लोक हित येऊन मराठी शिकतात पण हितलेच काही आयघाले महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत, आणि आपले पण त्याला हिंदीत बोलतात कधी कधी दोन मराठी एकमेकाशी हिंदी समजून हिंदित बोलतात आपण सुरवात मराठीत केली पाहिजे जय महाराष्ट्र
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
लवड़या
@tukaramjadhav4583
@tukaramjadhav4583 3 жыл бұрын
Nice Tai Marathi brand
@Revati5070
@Revati5070 2 жыл бұрын
God bless Paula, even Marathi people don’t care about their own language
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Kande Pohe - Kothrud VS Kolhapur | @ravetkargroup3172  | #Bhadipa
8:35
Bharatiya Digital Party
Рет қаралды 2,3 МЛН
Daru Desi | Toddy/Taadi | Kerala | @Sarang Sathaye & Paula Mcglynn | #bha2pa
10:04
Bharatiya Touring Party
Рет қаралды 96 М.
Reconnect | Getting Back Together With An Ex | Marathi Short Film | Amruta Bane | Niraj Nerurkar
14:46
Kande Pohe - Kothrud VS Lalbaug | #GanpatiSpecial |#BhaDiPa
13:53
Bharatiya Digital Party
Рет қаралды 2,7 МЛН