Satej Patil Live : Sanjay Mandlik यांना भाजपची साथ मिळणार नाही?। Shahu Maharaj

  Рет қаралды 39,291

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SatejPatil #KolhapurLoksabha
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक असा सामना होतोय. या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटलांची भूमिका महत्त्वाची मानली जातेय. यासंदर्भात सतेज पाटलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी अनुजा धाक्रस यांनी...
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 113
@vickybhosale1838
@vickybhosale1838 Ай бұрын
मान पण गादीला आणि मत पण गादीलाच ✌🏻
@user-ls5jw2mg5i
@user-ls5jw2mg5i Ай бұрын
बंटी साहेब 🌟 राजकारणातला नवा बापमानुस.खरच साहेबांची राजकारणाची पद्धत च वेगळी आहे..बिग fan saheb🩷🌟🌟
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o Ай бұрын
जा, पाठीमागून चाट जा 😂😂😂
@ravindrak.1109
@ravindrak.1109 Ай бұрын
गुज्जू रंगा बिल्लाला कोल्हापूरी हिसका दाखवा... आणि श्रीमंत शाहू महाराजांना दिल्लीला पाठवा.....
@pradnyapawar4839
@pradnyapawar4839 Ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज पाटील 👍🏻
@mahadevpowar6665
@mahadevpowar6665 Ай бұрын
छत्रपती शाहू महाराज
@akashghorpade3130
@akashghorpade3130 Ай бұрын
उत्तर प्रदेशात एका झिल्हाला शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या लोकांनी मतांचा विक्रम केला पाहिजे.
@sureshlokhande8646
@sureshlokhande8646 Ай бұрын
Shahu महाराज only
@sagarshelke2566
@sagarshelke2566 Ай бұрын
बंटी पाटलाचा राजकारण वेगळे त्यांनी राज्याच्या पण राजकारणाकडे अजून लक्ष दिल पाहिजे राज्याचे नेतृत्व एकदम योग्य पद्धतीने करतील एक नगरकर फॅन पहिलेया निवडणुकीत त्यांचे स्लोगन ठरलं होतं 👍आमचं ठरलं आणि कनका पाडणार आत्ताच✌️ स्लोगन एकदम भारी मान छत्रपती गादीला आमचं मत पण छत्रपती गादीला एक नंबर बंटी पाटील साहेब 👌👌
@ironman-29
@ironman-29 Ай бұрын
बंटी पाटील म्हणजे कोल्हापूरचा विकासाला लागलेला ग्रहण आहे
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
किंगमेकर सतेज पाटील साहेब ❤
@aaftabkhan4770
@aaftabkhan4770 Ай бұрын
Banti patil king of kolhapur
@aditya-kondekar
@aditya-kondekar Ай бұрын
बंटीसाहेब ! अस्मिता कोल्हापूरची, स्वाभिमान कोल्हापूरचा, जपण्या विचार शिवशाहूंचा, सदैव 'सतेज' लढा तुमचा..!! 👑💪❤️
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 Ай бұрын
*😎कोल्हापूर विषय हार्ड 😎* *कोल्हापूर लोकसभा 2024* *यंत्रणा सुरू* *कोल्हापूरकरांचा विषय नेहमी हार्ड असतो, असेच तडफदार विषय व रोखठोक भूमिका घेऊन मैदान नक्की गाजवणार* *#हर्षलसुर्वे* *‼️जय शिवराय‼️* 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradnyapawar4839
@pradnyapawar4839 Ай бұрын
कोल्हापूरकरांचे स्वाभिमानी नेतृत्व... सतेज पाटील 👍🏻
@pravindabhade3350
@pravindabhade3350 Ай бұрын
जनता नाराज यंदा महाराज
@yogeshkamble7554
@yogeshkamble7554 Ай бұрын
Shahu maharaj
@suyogbhosale8644
@suyogbhosale8644 Ай бұрын
Amhe kayam tumchya barobar Bunty saheb ❤🎉
@Desaikolhapur1
@Desaikolhapur1 Ай бұрын
Shahu Maharaj
@suhaspatil4467
@suhaspatil4467 Ай бұрын
✋💯
@22065
@22065 Ай бұрын
शाहू महाराज only
@suniltunge1792
@suniltunge1792 Ай бұрын
शाहू महाराज....
@shubhamwadkar9635
@shubhamwadkar9635 Ай бұрын
Perfect
@anilpatil144
@anilpatil144 Ай бұрын
ऐकच आवाज छत्रपती शाहू महाराज
@deelipkhatkar8067
@deelipkhatkar8067 Ай бұрын
Only shahu Maharaj.
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 Ай бұрын
Janatech Tharalay Chatrapati Shahu Maharaj khasdar ❤❤ BJP Tadipaar Judega Bharat jeetega INDIA ❤❤🎉🎉
@vaibhavraje586
@vaibhavraje586 Ай бұрын
👌👌
@pradeepdivate8630
@pradeepdivate8630 Ай бұрын
Shahu Maharaj only
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Ай бұрын
Bunty Patil King of kolhapur 💪💪✊✊💪💪
@nikhilkhot4147
@nikhilkhot4147 Ай бұрын
#मत गादीला यंदा बदल होनर 🚩
@sanjaymangrule1643
@sanjaymangrule1643 Ай бұрын
सरळ सुस्पश्ट पत्रकारिता ....खूप छान
@jyotiarte5311
@jyotiarte5311 Ай бұрын
दिल्लीच्या तख्तावर महाराज नक्कीच बसणार
@rupalimane5621
@rupalimane5621 Ай бұрын
Raje❤
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 Ай бұрын
ईडीवाला पक्ष बदलू शकतो, परंतु ज्याच्याकडे संसारिक पीडा आहे ज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे, ज्याला सामाजिक स्वास्थ्य हवे आहे, मदत करणारे सरकार हवे आहे..
@353prathmeshpatil4
@353prathmeshpatil4 Ай бұрын
👍🏻❤️👌🏻🇮🇳🚩
@user-cs2rp3rv9m
@user-cs2rp3rv9m Ай бұрын
पत्रकार मॅडम तुमच जर लग्न झालेलं नसेल तर मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. मी रत्नागिरी पोलीस आहे. राजापूर पोलीस स्टेशन.
@22065
@22065 Ай бұрын
बर सर उद्याच SP साहेब लग्न लाऊन देतील😊😊
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 Ай бұрын
Shahumaharaj 200000 votes ni yenar ahet
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 Ай бұрын
मॅडम मुलाखत घेताना, फक्त शाहू म्हणू नका छत्रपती शाहू महाराज म्हणा, समजलं
@anujadhakras5862
@anujadhakras5862 Ай бұрын
म्हटलंय, नीट ऐका
@Pratiknalawade123
@Pratiknalawade123 Ай бұрын
Bunty Saheb Patil aage badho hum tumhare sath hain ❤❤❤❤❤
@suyogbhosale8644
@suyogbhosale8644 Ай бұрын
Kharokhar amhe janta ahe amcha tharlay hya vele CHATRAPATI SHAHU MAHARAJ hech khasdar
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Ай бұрын
अनुजा.. खूप छान मुलाखती घेत आहात. अभिनंदन... खरे तर स्टुडिओबाहेरच तुम्हाला मोठे भविष्य आहे.. असेच काम करत राहा.. शुभेच्छा 🌹🌹
@ashwinimane8371
@ashwinimane8371 Ай бұрын
Shahuna ase mhanate ti
@ashwinimane8371
@ashwinimane8371 Ай бұрын
Tila bolayla shikva
@deelipkhatkar8067
@deelipkhatkar8067 Ай бұрын
मान गादीला आणि मत पण गादीलाच.
@TusharPawar-ks1jq
@TusharPawar-ks1jq Ай бұрын
Kolhapur mhanaje aamcha ladaka Banti
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 Ай бұрын
पत्रकार खुप सुंदर आहात तुम्ही,मी फिल्म मेकर आहे किमान आपण मिळुन शॉर्टफिल्म करूया- मुकुंद खुपेरकर ,कोल्हापूर
@sandiptavandkar3180
@sandiptavandkar3180 29 күн бұрын
कोल्हापूर चे किंगमेकर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब
@sureshshinde926
@sureshshinde926 Ай бұрын
Banti
@rahulakurde6224
@rahulakurde6224 Ай бұрын
बंटी साहेब तिकडं तोच छत्रपती शाहू महाराज खासदार होणार ..100.टके
@SM9sm9
@SM9sm9 Ай бұрын
Only bunti Patil sir❤❤❤❤❤❤
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 Ай бұрын
ईडीवाला पक्ष बदलू शकतो, परंतु ज्याच्याकडे संसारिक पीडा आहे ज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे, ज्याला सामाजिक स्वास्थ्य हवे आहे, मदत करणारे सरकार हवे आहे.. तो ज्याला पाहिजे त्यालाच मतदान करणार हे निश्चित
@vijaysamant564
@vijaysamant564 Ай бұрын
Only one man handling. SATEJ PATIL SAHEB. In. Kolhapur.. only one man handling. Kolhapur politics. Bunty. Saheb. Bunty saheb. Great. The. Great. Bunty PATIL SAHEB
@shrikantpatil9147
@shrikantpatil9147 Ай бұрын
कोल्हापूर च्या विकासासाठी काय मुद्दा असेल तर सांगा
@rushikeshbharade117
@rushikeshbharade117 Ай бұрын
दर वेळी काहीतर नवीन घेऊन येतो आणि kolhapurkarna खुळ करतो
@pradnyapawar4839
@pradnyapawar4839 Ай бұрын
त्या विरोधी बेवड्या उमेदवाराकडे काय व्हिजन आहे? काय दिवे लागले 5 वर्षात?
@pradnyapawar4839
@pradnyapawar4839 Ай бұрын
​@@rushikeshbharade117 कोल्हापूरकरांना खुळे करणे सोपे नाही. बंटी पाटील यांना समर्थन मिळते कारण ते कोल्हापुरातील जनतेसोबत असतात. ते सर्वाना मदत करतात. बंटी पाटील हे जाणसामान्यांचं नेतृत्व आहे.
@shivajikurne7207
@shivajikurne7207 Ай бұрын
उगाच जास्त बडबड नको , आपण फक्त शाहू महाराज यांचा लीड ( मताधिक्य ) मोजायचा . बास .
@AjayPawar-sk4ps
@AjayPawar-sk4ps Ай бұрын
Interview ghenar pakhroo mast ahes😊❤❤❤
@itscrystals9747
@itscrystals9747 Ай бұрын
Layki dakhvali , kuthlya zopadpatti madhe rahtay
@jaybhavani7638
@jaybhavani7638 Ай бұрын
काय तुझी नजर...वखवखलेलि
@vikramghatage8890
@vikramghatage8890 Ай бұрын
King mekar bunti patil saheb🎉
@OnlinerEport-it6ig
@OnlinerEport-it6ig Ай бұрын
विकासावर कधीच बोलत नाहीत
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Ай бұрын
यहा कुछ अंधभक्त कमेंट करने आयेंगे.उनका मान सम्मान रखीये प्लीज.ओरिजिनल bjp वाले यहा हर कमेंट 40 पैसे कमाके घर चलाते है😥.बाहर से जो bjp में आये उनका काम करना,उनको चाय देना,कारपेट बदलना,कितना काम करते है बिचारे
@bukahrdpandu5757
@bukahrdpandu5757 Ай бұрын
बंटी साहेब,परवा अमित शहा अणि मोदी कोल्हापूर मध्ये सभेला होते तेव्हा संजय मंडलिक हिंदीमध्ये बोलायला गेले पण त्यांना काय जमेना त्यावेळी शहा म्हंटले मराठीत बोला मराठीत असे म्हटले अणि त्यांची नामुष्की झाली अणि परत ते उत्तर देत होते कि चंपा ने हिदींत बोलले म्हणून मी पण हिंदीत बोलायला लागलो. यावर प्रश्न पडतोय कि दिल्लीत कसा विचार माडंणार किवा तिथे बोललेलं यांना कसं कळणार
@sardarpatil346
@sardarpatil346 Ай бұрын
मग विशाल पाटीलानीं बंड खोरी का केली
@sunilpednekar9156
@sunilpednekar9156 Ай бұрын
बंटी ti maharaj ना yekeri shahu mhante
@mikedesi5513
@mikedesi5513 Ай бұрын
Anuja smart ahe ti chaan bolte pun ti khoop mashe khate ka
@sandym.2056
@sandym.2056 Ай бұрын
Bunty Saheb vidhansabha.... loksabha only Modi..Sanjay mandlik
@suhaspatil4467
@suhaspatil4467 Ай бұрын
ओन्ली बंटी पाटील साहेब 🔥
@user-ym5ll8rg7p
@user-ym5ll8rg7p Ай бұрын
काय बोलत आहेत बंटी साहेब आम्ही bjp चे कार्यकर्ते आहे आम्ही बानालाच मतदान करणार
@dilipphadtare8978
@dilipphadtare8978 Ай бұрын
Mg tu शेन खाणार जर bjp la vote केलेस तर
@ravindradesai1376
@ravindradesai1376 Ай бұрын
बंटी पाटलाला कळून चूकलय शाहू पडणार
@ravindradesai1376
@ravindradesai1376 Ай бұрын
​@@dilipphadtare8978तु कायज खाथोस रे कांग्रेसला मत देवून.
@irfanmodi2725
@irfanmodi2725 Ай бұрын
​@@ravindradesai1376misal
@ravirajm943
@ravirajm943 Ай бұрын
​@@ravindradesai1376to goo khatoy 🤣🤣
@sureshsalokhe3403
@sureshsalokhe3403 Ай бұрын
Rong. Speak. Very. Small. ......
@sandym.2056
@sandym.2056 Ай бұрын
Mat Modi na
@Shiv57921
@Shiv57921 Ай бұрын
तू काय केलंय ते सांग पहिला पुतण्याला आमदार बनवलंय ना मग कोल्हापूर दक्षिण मतदार संघ येऊन बघा जरा पाच वर्षात काय विकास झालाय दोन्ही आमदार काँग्रेस चे ऋतराज पाटील जाधव मॅडम कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस कडे मग विकास कोणी करायचा इतर मतदारसंघात ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे आमदार अख्या कोल्हापूर वर पाच वर्षे काँग्रेस ची सत्ता आहे मग का साहेब येवढ तुमी बोंबलताय भाजपा च्या नावाने सगळे आमदार तुमचे महानगरपालिका तुमची विकास कोणी करायचा मग
@sharemarketknowledge9348
@sharemarketknowledge9348 Ай бұрын
Right😂
@ironman-29
@ironman-29 Ай бұрын
ह्यो बंटी नुसत आमचं ठरलाय तुमचं ठरलाय येवढाच करतं बसणार आहे आयुष्भर
@Shiv57921
@Shiv57921 Ай бұрын
@@ironman-29 याला बोंबलयच काम चांगल जमतंय जो निवडणुकीला उभारलंय तो जास्त बोलत नाही
@janardanphadnis166
@janardanphadnis166 Ай бұрын
मुंगेरीलाल के सपने जागे व्हा ! थेट पाईची गळती काढत बसा दर आठवड्याला आता हेच काम पाच वर्ष करा.
@vinodpatil2520
@vinodpatil2520 Ай бұрын
BJP 🤘🤘
@bharatnarke3206
@bharatnarke3206 Ай бұрын
He patil chakram ahe
@bhagvatingale4948
@bhagvatingale4948 Ай бұрын
कोणी नाराज नाही माझं मत धनुष्यबाण
@22065
@22065 Ай бұрын
मत फोडायला bjp che...५०-५० लढाई झाली असती पाटील भाजपा आणि पाटील मशाल... त्यात मशाल निवडून आली नसती ..विशाल पाटील उभे झाले त्यात ३२-३२-३२ अशी लढाई होईल आणि मशाल जिंकेल ३६%मत्ताणी
@Logical_Indian.
@Logical_Indian. Ай бұрын
मान गादी ला , मत मोदी ला ..√
@santoshvathare8195
@santoshvathare8195 Ай бұрын
जे कट्टर शिवसैनिक आहेत जे धनुष्यबाणाला मानतात पण आता उध्दव ठाकरे सोबत आहेत ते कधीच काँग्रेस ला मतदान करणार नाहीत
@ravipatil5923
@ravipatil5923 Ай бұрын
आम्ही मातोश्रीचा आदेश पाळतो बालका
@santoshvathare8195
@santoshvathare8195 Ай бұрын
@@ravipatil5923 आदू बाळाचा आदेश मानतो काय
@ravindrak.1109
@ravindrak.1109 Ай бұрын
गुज्जू मालकाचा नोकर गद्दार मिंद्याचा आदेश पाळण्यापेक्षा कट्टर शिवसैनिकांना 'ठाकरेंचा' आदेश महत्वाचा आहे....​@@santoshvathare8195
@ravipatil5923
@ravipatil5923 Ай бұрын
अंध भक्तांना काय कळणार
@LataKotkar-mi7bc
@LataKotkar-mi7bc Ай бұрын
Je kattar Hindu ahet, je bhagwan Ramala mantat pan ata Modich guu khatat te kadhich Kamalila vote denar nahi Karan to Ramacha wapar fakt vote sathi karte
@user-sj1jb7ot2s
@user-sj1jb7ot2s Ай бұрын
बंटी और बबली😝😝😝
@santoshvathare8195
@santoshvathare8195 Ай бұрын
तुम्ही काय कामे केली ते सांगा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कामे सांगु नका
@geet-kavyasagargurav3985
@geet-kavyasagargurav3985 Ай бұрын
MVA 🎉🎉🎉🎉
@hamidmulla2501
@hamidmulla2501 20 күн бұрын
Banti saheb 🎉🎉🎉
@NikhilGavade-gd4hv
@NikhilGavade-gd4hv Ай бұрын
छत्रपती शाहू महाराज
@sameerkulkarni-jl5sy
@sameerkulkarni-jl5sy Ай бұрын
छत्रपती शाहू महाराज
ХОТЯ БЫ КИНОДА 2 - официальный фильм
1:35:34
ХОТЯ БЫ В КИНО
Рет қаралды 2,8 МЛН
WHY DOES SHE HAVE A REWARD? #youtubecreatorawards
00:41
Levsob
Рет қаралды 42 МЛН
ПАРАЗИТОВ МНОГО, НО ОН ОДИН!❤❤❤
01:00
Chapitosiki
Рет қаралды 2,8 МЛН
Eccentric clown jack #short #angel #clown
00:33
Super Beauty team
Рет қаралды 29 МЛН
ХОТЯ БЫ КИНОДА 2 - официальный фильм
1:35:34
ХОТЯ БЫ В КИНО
Рет қаралды 2,8 МЛН