आई मुंब्रादेवी देवस्थानचा इतिहास (भाग-१) | History of Aai Mumbra Devi Temple, Mumbra (Episode-1)

  Рет қаралды 39,081

ViGaMi

ViGaMi

Күн бұрын

माझी आई मुंब्रादेवी
आई मुंब्रादेवी देवस्थानचा इतिहास (भाग-१)
#13
#मुंब्रादेवी #historyofindia #naturebeauty #forest #greenary #Waterfall #nearmumbai #beautifulplace #travel #silence #roadtrip #spiritualplace #मुंब्रादेवीदेवस्थान
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे शहर आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे आणि भौगोलिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. शक्यतो कोणत्याही रेल्वे स्थानकावर गेल्यावर पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग असतात परंतु माझ्या बघण्यात हे एकमेव शहर असेल ज्याच्या पूर्वेस मुंब्य्राची खाडी व पश्चिमेस सह्याद्रीचा डोंगर आणि या डोंगराच्या कुशीत वसलेलं मुंब्रा शहर. या शहराची ग्राम देवता आई मुंब्रादेवी. डोंगरावर असणार्‍या देवीच्या या मंदिरामुळे या शहराला "मुंब्रा" नाव पडलं. मुंब्रा रेल्वे स्थानकातुन बाहेर पडल्यावर काही पावलांवरच मुंब्रा देवी देवस्थानाचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे.
मुंब्रा शहराचे शिल्पकार माजी सरपंच कैलासवासी नाना दादा भगत यांच्या परिवारातील सदस्यांचे निवासस्थान मंदिराच्या पायथ्याशी असून गेली अनेक वर्षे मुंब्रा आईची सेवा भगत परिवारातील सदस्यांच्या अनेक पिढ्यांकडून केली जात आहे.
मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण ७५०-८०० पायर्‍या सर करुन जावे लागते त्यामुळे पहिल्यांदाच जात असल्यास आपली शारीरिक क्षमता बघून थांबत थांबत चढल्यास धाप लागणार नाही. मुंब्रा बायपास झाल्याने मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता दोन भागात विभागला गेला त्यामुळे येथे भुयारी मार्ग करण्यात आला आहे. अनेक वर्षांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरुन जाणारा रस्ता जुना पुणे महामार्ग म्हणून प्रसिद्ध होता परंतु वाढणारी रहदारी आणि होणारे अपघात यामुळे वाहतुकीस पर्यायी व्यवस्था म्हणून डोंगर फोडून हा बायपास बांधण्यात आला. प्रवास जलद झाला पण निसर्गाची मोठी हानी झाली. येथूनच पुढे बघायला मिळतं ते निसर्गाचं खरं सौंदर्य. मुंब्र्याला पोहोचण्यासाठी आपण रस्ता मार्गे या बायपासने, जुना पुणे महामार्ग किंवा रेल्वेने मुंब्रा स्थानकावरुन येऊ शकता. येथे येण्यासाठी कोणतेही ऋतू उत्तम पण निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळा आणि हिवाळा उत्तमच.
साती आसरा मंदिर आज पूर्णतः बांधलेले आहे परंतु माझ्या बालपणी हे मंदिर नसुन झाडांखाली या पाषाणांची स्थापना करण्यात आली होती. या परिसरात पुस्तकं घेऊन आम्ही पाठांतरास यायचो एवढं सुंदर दृश्य आणि शांतता या परिसरात असायची.
आज मंदिरापर्यंत पिण्याचे पाणी पाईपाने पोहचले परंतु काही वर्षांपूर्वी या झर्‍याचे मिनरल वॉटर कॅनद्वारे भाविकांमार्फत मंदिरापर्यंत पोहचवले जायचे. भाविकांसाठी देवीची सेवा आणि शारीरिक कसरत देखील यामुळे व्हायची. या पाण्याला फिल्टरची गरजच नाही तर दगड-मातीचे क्षार आणि झाडांची मुळे या पाण्याचे शुद्धीकरण करतात. सभोवतालचा सुंदर निसर्ग अनुभवत आपण आई मुंब्रादेवी देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहचतो.
#विगमी #ViGaMi
✍️ विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
----------------------------------------------
🎼 Music used with Thanks
Dhaka by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
----------------------------------------------
#marathivlog #marathivlogger #youtubeindia #youtuber #MumbraDevi #mumbra #mumbrahill #temple #templesinmaharashtra #maa #आई #मुंब्रा

Пікірлер: 66
@YashSawant-x3u
@YashSawant-x3u 7 ай бұрын
Aai mumbara Devi❤🙏🌹🌹🌹🙏
@vamandivekar8144
@vamandivekar8144 2 жыл бұрын
Awesome Mumbra devi namo namaha
@ganeshghadge9754
@ganeshghadge9754 2 жыл бұрын
जय आई मुंब्रादेवी माता
@ViGaMi
@ViGaMi Жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार. ▶️ ViGaMi
@dasharathkanade9626
@dasharathkanade9626 2 жыл бұрын
जय श्री मुंबरा देवी माता की जय!!
@saeeambavane7172
@saeeambavane7172 2 жыл бұрын
Amchi gramdevta Mumbra devi .aaicha aashirvad sarvanchya pathishi ahe .🙏🌺aai mumbradevi mate ki jate🌺🙏
@ViGaMi
@ViGaMi 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि ▶️ ViGaMi युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. ▶️ ViGaMi
@buslover769
@buslover769 2 жыл бұрын
Wow big fan bro keep it up 😍
@jyothinayak9386
@jyothinayak9386 2 жыл бұрын
Jai Aai Mumbra Devi Namah 💐👋🇮🇳🚩🙏😊💞 Brother Thank you so much for sharing this beautiful important information video with us, I always wish for Goddess Mumbra Devi temple which I got through you to see during Holy Month of Shravan🤝🌹😊 God Bless You 🙌 always 💐🇮🇳🚩🙏😊💖
@ViGaMi
@ViGaMi 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏 आपली प्रतिक्रिया वाचून समाधान वाटले... It means a lot 🙏 ▶️ ViGaMi
@yogeshpatil7307
@yogeshpatil7307 Жыл бұрын
मुब्रा देवी आईचा उदो उदो 🙏🙏🙏🌹
@8898105408
@8898105408 2 жыл бұрын
जय मुंब्रा माता
@82jaideep
@82jaideep Жыл бұрын
Om Jai Mata Shri Mumbra Devi...Om Shakthi...Om Jai Mata Dii...
@ViGaMi
@ViGaMi Жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 जय माता दी 🙏 आई मुंब्रादेवी मातेचा उदो उदो धन्यवाद 🙏 ▶️ ViGaMi
@दुर्वेशवंदनाक्षीरसागरमाऊ
@दुर्वेशवंदनाक्षीरसागरमाऊ 3 жыл бұрын
धनगर धबधबा दाघवा मस्त
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
हो नक्कीच
@ganeshghadge9754
@ganeshghadge9754 2 жыл бұрын
सुंदर विडीयो बनवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@ViGaMi
@ViGaMi Жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार. ▶️ ViGaMi
@maxmeher986
@maxmeher986 2 жыл бұрын
आई मुंब्रादेवी प्रसन्न
@swarganganilesh
@swarganganilesh 3 жыл бұрын
मस्त
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@ganeshkajale3388
@ganeshkajale3388 3 жыл бұрын
खुप खुप सुंदर अशी माहिती
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@konkaniwaman
@konkaniwaman 2 жыл бұрын
खूप सुंदर vlog
@thasalenayanesh8
@thasalenayanesh8 3 жыл бұрын
तुम्हची विडीयो बघताना कुठे ही पुढे करुन बघावी वाटत नाही एक - एक शब्द खुप महत्वाचा वाटताे , पुढिल वाटचालिस खुप खुप शुभेच्छा सर कधी वेळ भेटला धक्का धक्काच्या जिवनातुन तर नक्की बराेबर विडीयो बनवु तुम्हाला हरकत नसेल तर , चॅनल च्या नावामध्ये महत्वाचे रहस्य दडलेले आहे 👍👌🏻
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
नक्कीच भेटूया लवकरच...मला देखील खूप आवडेल भेटायला आणि सोबत Vlog करायला... एकमेकांच्या अनुभवातून खुप काही शिकायला मिळते ☺️ आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी Like | Share | Subscriber our KZbin Channel ViGaMi वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@ashadevkar6140
@ashadevkar6140 Жыл бұрын
Very nice video...
@ViGaMi
@ViGaMi Жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 ▶️ ViGaMi
@ravijha8782
@ravijha8782 2 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺JAI MATA DI🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@GrammarKiPathshala
@GrammarKiPathshala 3 жыл бұрын
Nice
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@dreamchanger9399
@dreamchanger9399 3 жыл бұрын
Explained very well 👍
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@pranay.bhalekar45
@pranay.bhalekar45 3 жыл бұрын
खूप छान
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@thasalenayanesh8
@thasalenayanesh8 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीय सर 🙏🏻
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी Like | Share | Subscriber our KZbin Channel ViGaMi वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍👌
@ViGaMi
@ViGaMi 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 ▶️ ViGaMi
@RishiLabs
@RishiLabs Жыл бұрын
Thanks
@ViGaMi
@ViGaMi Жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार. ▶️ ViGaMi
@vikitapoojari1560
@vikitapoojari1560 3 жыл бұрын
🙏🙏
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी Like | Share | Subscriber our KZbin Channel ViGaMi
@bobbypaigeri7636
@bobbypaigeri7636 3 жыл бұрын
Super Sir👍
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@dhanshreechaudhary308
@dhanshreechaudhary308 3 жыл бұрын
Nice vlog
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@vijaygawari7869
@vijaygawari7869 2 жыл бұрын
nice
@ViGaMi
@ViGaMi 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊 ▶️ ViGaMi
@kavitahaldankar2388
@kavitahaldankar2388 3 жыл бұрын
Mast .. lavkar bhag 2 post kara
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
रविवारी सायंकाळी ७:०० वाजता दुसरा भाग आपल्याला पाहता येईल.... आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@rahulkadu4161
@rahulkadu4161 2 ай бұрын
Jagdamb Jagdamb Udyostu Udyostu
@ViGaMi
@ViGaMi 2 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 जगदंबे 🚩🙏 ▶️ ViGaMi
@maheshtodankar7238
@maheshtodankar7238 2 жыл бұрын
I Mumbra Devi Mate Cha Udo Udo
@anitapalande3156
@anitapalande3156 3 жыл бұрын
Plz Devi che darshan lovkar ghadwa. 🙏🙏🙏
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
हो नक्कीच..रविवारी सायंकाळी ७:०० वाजता दुसरा भाग आपल्याला पाहता येईल.... या भागात आपल्याला आई मुंब्रादेवी देवस्थानचे दर्शन, देवस्थानची आख्यायिका, मंदिराचा इतिहास आणि भगत परिवाराचे सदस्य यांच्याकडून देवस्थानाविषयी अधिक माहिती आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@doitlikeamacho
@doitlikeamacho 2 жыл бұрын
Kya aap mumbra devil mandir trust kaa email address dund ke nikal sakte he?
@ViGaMi
@ViGaMi 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार... आपण खाली दिलेल्या आई मुंब्रादेवी देवस्थानच्या अधिकृत Instagram पेजवर आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता, मंदिरातील उपक्रमांविषयी, लाईव्ह दर्शनासाठी जोडले जाऊ शकता.. ▶️ ViGaMi instagram.com/aai_mumbra_devi?igshid=YmMyMTA2M2Y=
@दुर्वेशवंदनाक्षीरसागरमाऊ
@दुर्वेशवंदनाक्षीरसागरमाऊ 3 жыл бұрын
मलंगगड दाखवा
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
दाखवू लवकरच आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@tejalmalde1313
@tejalmalde1313 2 жыл бұрын
He darshan ahe itihas nahi Bala
@ViGaMi
@ViGaMi 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏आपल्याला दुसर्‍या भागात अधिक माहिती नक्कीच मिळेल #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
@shreyasgavand5717
@shreyasgavand5717 2 жыл бұрын
जय आई मुंब्रा देवी माता
@ViGaMi
@ViGaMi 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार. आपल्या मार्फत हा व्हिडीओ इतरांना देखील आई मुंब्रादेवी देवस्थानाविषयी अधिक माहिती उपलब्ध करुन देण्यास सहकार्य करेल. व्हिडीओ नक्की शेअर करा. ▶️ ViGaMi ✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची kzbin.info
@satishwagh3936
@satishwagh3936 3 жыл бұрын
Nice
@ViGaMi
@ViGaMi 3 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏 #विगमी #ViGaMi ✍️ विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 28 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 6 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 72 МЛН
श्री क्षेत्र माहुरगड दर्शन,अनेक अपरिचित स्थानांचा महिमा ऐका#mahurgad darshan #mahur#renuka mata
45:11
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 393 М.
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 28 МЛН