Sir. तुमच्या कार्याला सलाम आहे तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाची.आज देशाला गरज आहे..मला गर्व आहे ..तुमचं किती कौतुक करावं हे शब्द देखील कमी पडतात......
@sunilmanik93503 ай бұрын
सर स्वतःची पण काळीज घ्या हे लोक खूप खराब आहेत शासन आणि राजकीय लोक त्याच्या बरोबर आहेत सोबात तुमच्या लोकं घेऊन जा तुमचं काम खूप चांगले आहे तू स्वतःची काळजी पण घेणं महत्त्व आहे सर 🙏🙏
@rahulinglechiropractor12493 ай бұрын
असंच आमच्या गावाला सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा एकही पावती फाडत नाही जेव्हा कोणी पकडायले आले तेव्हा पावती नंबर टाकून फाडतात खूप मोठा भ्रष्टाचार आहे त्याला जिल्हाधिकारी, तहसीलदार, एस पी, ठाणेदार ,आमदार यांचा पाठिंबा आहे
@ganeshkertane29043 ай бұрын
Sar gap mar na tula kay kam nahi ka
@babanagiwale67653 ай бұрын
भाऊ एकटा नडला🚩🙏
@unicsolutions13163 ай бұрын
😂😂😂
@user-a25tpqhidr3 ай бұрын
अरे आपण हिंदुंना मोदी आणि फडणवीस शिवाय पर्याय आहे काय, जय श्री राम, जय गजानन महाराज,
@MusicManiacs5413 ай бұрын
किती भी समाज जागा केला तरी समाज जागा नाही होत सभेला पुढेच राहील सर तुमचं काम एक नंबर
@sureshkukade91083 ай бұрын
😊😊
@mohanbhagat46783 ай бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे
@माणिककोठावळे3 ай бұрын
प्रत्येक गावात असे बोलणारे जाब विचारणारे पाच जण असले तर सर्व ठिकाणावर ए ई ल पण डोळ्याने बघून पण जाब विचारणारे नाहीत म्हणून हे सर्व घडत आहे साहेब🙏
@Vijaykumar-zq3yu3 ай бұрын
जो पोलीस ऑफिसर आज कराळे सरांना कदाचित शासनाचा घोटाळा उजागर केल्यामुळे Detain करण्याची गोष्ट करत आहे, चार महिन्यानंतर होऊ घातलेल्या महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर कदाचित त्याच पोलिस ऑफिसरला कराळे सर ला salute ठोकावे लागेल. जय हिन्द! सर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Raghavpatil2423 ай бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम कारण आजचं हे जे आंदोलन तुम्ही केलं. हे करायला खूप मोठं काळीज लागतं. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात जाऊन प्रशासनाला कामाचा जाब विचारला. तुमच्या हातून सदैव जनहिताचे कार्य घडत राहो.
@vaibhavmahire34163 ай бұрын
नियम फक्त सर्व सामान्यांसाठी🙏🙏
@narendragohad8823 ай бұрын
हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभागाचे आशिर्वादाने होत आहे.
@dubbedmoviewala55243 ай бұрын
त्यांच्या आशीर्वादाने नाही तर जिल्हाधिकारी chya आशीर्वादाने
@shrikantlahane17733 ай бұрын
सर सखोल ज्ञान आणि कार्याला सलाम तुमच्या सारखे सुशिक्षित लोकांची गरज आहे महाराष्ट्रा ला
@AjayThakur-xk8en3 ай бұрын
ही सर्व लुटमार प्रशासकीय पातळीवर सरकार करुन घेत आहे. म्हणून फक्त जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधीक्षक यांना बोलुन काहिच होत नाही.
@jaykumar-mx6tw3 ай бұрын
तुला कोणी विचारलं नाही कोणाला काय बोलायचे ते फालतू
@babanagiwale67653 ай бұрын
बाळासाहेब नेहमी म्हणायचे, चार दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.....ते हेच.... क्या बात है सर
@saketgaming69343 ай бұрын
बाळासाहेब नाही बाबासाहेब
@pbanty24283 ай бұрын
एकच नं गुरुजी
@gauravpadvankar593 ай бұрын
सर सलाम तुमच्या कामाला आणि विचारांना आणि ज्ञानाला 🙏🙏🙏
@karanpaikrao95683 ай бұрын
धडाकेबाज कामगिरी बजावली..सर🔥🔥🔥
@RakeshRohankar-h4b3 ай бұрын
❤️सर तुमचं काम सुंदर आहे लोकांच्या हिताचं आहे सर 💐🙏
@Kiran07-c3n3 ай бұрын
काहीही करून हा व्यक्ती विधानसभेत गेला पाहिजे
@marutibavadane31613 ай бұрын
या वहान मालकावर व संबंधित तहसीलदार यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे
@shrikantsonkamble84343 ай бұрын
सरकारी कर्मचारी यांचे पेन्शन मागणीला विरोध करा सर केवळ भ्रष्टाचार चालू आहे हे सर्व सरकारी आशीर्वादामुळे चालू आहे
@prafulwasnik70583 ай бұрын
पेन्शन घेणे त्यांचा अभिकार् आहे ,,, पेन्शन बधचं करायची तर त्या दहावी नापास आमदार खासदारांची पेन्शन चा विरोध कर जे फक्त 5 वर्ष काहीही न करता पेन्शन घेतात.
@technicalshadan83573 ай бұрын
Tu changlach jalkuta disto re 😆🤣Abey jara anandi Rahat Jaa nai tar berojgarit jindagi janar(mi karmchari nahi)
@RanjeetVibhute3 ай бұрын
@@prafulwasnik7058are you govt employee
@sattarsingpawara19783 ай бұрын
कराडे सर सलाम तुमच्या या कार्याला
@surendramohite6793 ай бұрын
ह्यांना म्हणतात शिक्षक.. समाजाला शिकवलेच पाहिजे... सर सादर प्रणाम.
@vaibhav_masram21123 ай бұрын
भावी आमदार नितेश कराळे सर 🇮🇳💐🙏
@sahilDJAlok3 ай бұрын
Ubhar aslyawar kalel
@ManuWankhede-r3u3 ай бұрын
सलाम आहे sir तुमचा कामाला पण sir या लोकांपासून सावध राहा यांच्यासारखे कुठल्याही मार्गाला जाऊ शकतात hi hi Modi
@deelipgodse61873 ай бұрын
सगळा मनमानी कारभार . जनतेच्या पैशांची उधाळ पट्टी चालू आहे
@AnkushDesale-qe4xu3 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम सर
@nilkanthmathpati61753 ай бұрын
You are the greatest Indian citizen 👍 तुम्ही जे काही करता ते खूप छान आहे
@swapnilnimbalkar6913 ай бұрын
ऐक नोबर काम चालू आहे महाराष्ट्र राज्यात
@pk-bc8nb3 ай бұрын
कराळे सर की जय 👏👏lai bhari
@anuragakolkar15073 ай бұрын
Thanks for highlighting this issue. Keep analysing and monitoring social issues. We are with you
@santoshzure24653 ай бұрын
कराळे मास्तरांचे चेले ते बगैर लायसन ची वाळू खडी ओढतात व मास्तर बगैर लायसन चा क्लास चालवतात दोघे पण सारखेच...😂😂😂😂
@dilipraogarje78953 ай бұрын
आरटीओ काय झोपी काढत आहे का
@jayalanjewar45173 ай бұрын
Sir... सलाम आहे तुमच्या कार्याला
@Mr.Harry2000-p2w3 ай бұрын
Jabardast 🔥🔥🔥
@rameshnichite73853 ай бұрын
सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत हे.नियम फक्त सर्वसामान्य जनतेला आसतात....... कराळे मास्तर सलाम
@yogeshdubey3123 ай бұрын
हे सर्वच अवैध आहेत..ज्या देशाचा गृहमंत्री तडीपार असेल तिथं काय अपेक्षा करायची दुसरी
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA3 ай бұрын
खूप छान कार्य आहे आपले. असेच इतरांनी पण केले पाहिजे
@surajhonde22283 ай бұрын
सर तुमच्या दिमतीला सलाम
@RajuShrirao3 ай бұрын
नितेश करले पवरपुल नेता हैं केजरीवाल को हरा दिया है नितेशने
@msd_lover_madan3 ай бұрын
मोदीला रस्त्यावर आणायचे आहे 😂👍
@sahilDJAlok3 ай бұрын
Konat himmat ahe rastyawar anachi
@msd_lover_madan3 ай бұрын
@@sahilDJAlok इसकी शुरुवात तो तुम्हे ही करनी पडेगी
@Sunil_chunarkar3 ай бұрын
सर,तुमचे काम खुप छान आहे.तुमच्या कार्याला सलाम सर.
@kd_0fficial8613 ай бұрын
Great work sirr 👍👌🙏🙏🙏
@vilaskhumbhre32973 ай бұрын
सर....तुमच्या कार्याला सलाम...मी तुमच्या सोबत आहे...
@amolsao83563 ай бұрын
त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, तूम्हीच विदर्भ राज्याचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्र व महाराष्ट्राचे धोरण विदर्भाचया कामाचे नाही. जय विदर्भ
@nikhiltarone6833 ай бұрын
Kup chaan sir
@mahadevkale94163 ай бұрын
एकदम बरोबर आहे सर जनतेला मुरमाची नितांत गरज असते परंतु या राॅयलटी मुळे मुरुम खुप माहाग आहे एक प्रकरची ही एक मुरमाची गरजुना गरीबांना बंदीच आहे मात्र लुटारु लोकांना फुकट व मुबलक प्रमाणात मिळत आहे.
@RamdasShendage-r4l3 ай бұрын
सर तुम्ही हे धाडसाचे काम करतात हे मला आज माहित झाले.
@anilwayse54593 ай бұрын
सरकारची कोणी पण चाटू शकते...पण खरी हिम्मत सरकार ला प्रश्न विचारणार पाहिजे...
@kasaagro11723 ай бұрын
खुप भारी पिसाळला मास्तर 😂😂😂
@ganeshgarje77183 ай бұрын
हा मास्तर कमी राजकीय पुढारी जास्त दिसतो.
@rushikeshbondre89383 ай бұрын
याले म्हणते कास्तकार च्या पोराचा दणका 1 no sir ..
@LuckyKhirade-ti9yn2 ай бұрын
सर तुम्ही खूप छान काम करत आहा तुमच्या कार्याला सलाम आहेः ❤
@purushottamsomankar-l7o3 ай бұрын
फक्त सर्वसमन्या साठी हा कायदा आहे
@Do__it3 ай бұрын
यात सर्व च अधिकारी मिसळून आहेत. आता 😂 ते काय करत आहे 😂 सर्व जनता बघत आहे की गेल्या 10 वर्षात देशाचं काय चित्र झालं ते. आणि पुढचे भविष्य सुध्धा दिसत आहे 😂😂. 🎉
@jagankapse3 ай бұрын
गुरुजी सलाम तुमच्या कार्याला सर सामान्य वाहन चालकांना आरटीओ हप्ते घेतात आणि हे असे मोकळे
@patil01233 ай бұрын
हे सर्व राजकारण्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे
@RPD-zx7ud3 ай бұрын
अशाच कर्याची गरज आहे, सक्त कारवाई झाली पाहिजे, लोकांसाठी साधं काम होत नाहीत, पण नेत्यांसाठी म्हंटले की....., सामान्य नारीकांना खड्यातुन रस्ता शोधावा लागतो
@Dr.vsgaigole.softEr3 ай бұрын
सर हे माफिया लोक आहेत...सांभाळुन राहत जा 🙏...यांचे सर्व सेटींग असतात...
@Myview123-j8z3 ай бұрын
सर खूप छान काम करत आहात, असाच काम करत राहा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@marutikadlag48863 ай бұрын
असाच मुरमाचा उपसा महसूल मंत्री यांच्या मतदारसंघात चालू आहे
@saurabhwankhade45982 ай бұрын
Great work sir... Huge Respect 🙌🏻🔥
@mayuryede48543 ай бұрын
असे आमदारांचे विधानसभेला गरज आहे जय हिंद सर
@ajaypachde50973 ай бұрын
जिल्हाधिकारी कार्यालयाचा आशिर्वाद खास करून हिंदी सायडर २ नं वाल्या वर😢😏
@DnyanashwarWagh-jf2qq3 ай бұрын
लोकांच्या मनातील भावना समजणारा माणूस म्हणजे कराळे सर ❤❤❤❤
@vilasjagtap63353 ай бұрын
खरोखरच माझा एक्सीडेंट झाला आहे समोरच्या गाडीचा विमा नाही कोर्टात कोण जबाबदार राहत नाही आठ वर्षे झाले तरी
@AdinathGhule-e4p3 ай бұрын
याला खासदार करायला पाहिजे रे
@akshaybhongade13 ай бұрын
सरकार कडे पांदनरस्ते बनवायला मुरूम नाही पैसा नाही..
@viveklamba59873 ай бұрын
Jabardast😂
@sanghpalgaikwad21623 ай бұрын
Reallllll ...... Nayak.... ! Sir we support you...!❤❤❤
@devidasshirsat18303 ай бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम
@jayhind18803 ай бұрын
खरे शिक्षक❤ चांगला धडा शिकवा चोरांना सर ❤
@savangondane-de3ku3 ай бұрын
Great job Sir 💐🙏💐...Tumchya karayala salam
@JagdishMahale3670-w9f3 ай бұрын
खूप छान कराळे सर
@pravindodke73733 ай бұрын
सलाम सर तुम्हाला.. यांचे कारस्थान उघडे पाडत आहात 🙏🙏
@TanajiMadle3 ай бұрын
याला म्हणतात शिक्षणाची ताकत,असे सर्व जिल्ह्यात लोकांनी जागृत राहून काम केले पाहिजे.वाघासारखे भिडत आहे
@vaishnavighugal30953 ай бұрын
अगदी बरोबर करत आहात सर तुम्ही. आम्ही तुमच्या सोबत अहो. 👍🏻
@ChandrashekharWalambe3 ай бұрын
वक्फ बोर्ड बद्दल तुमचे काय मत आहे गुरूजी..
@dattanagane23243 ай бұрын
बरोबर च केले आहे चोरी बंद झालीच पाहिजे
@Lankeshwar-v4m3 ай бұрын
कराले गुरुजी तुम्ही नका त्यांच्याशी हुज्जत घालू उगीच तुम्हाला सपोर्ट करायला जनता नाही येत.ही शोकांतिका आहेस.😢
@piyushmahure3 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम आहे सर ❤🔥💪
@rameshwarthoke83063 ай бұрын
सर खरच तुमच्या कार्याला सलाम फक्त तुतारी वाजायची नसती 😂😂
@prafulbankar15583 ай бұрын
सर सर्वसामान्य जनता खड्यात पडून मेली तरी चालते government ला पण जनप्रतिनिधी साठी सोयी सुविधा एक दिवसात होऊन जाते सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर काम करतात. पण सर्वसामान्य जाणते करिता अशी तत्परता का बरं दाखवली जात नाही. म्हणून सर्वसामान्य माणसाने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बोलल पाहिजे.
@santoshsapte95883 ай бұрын
मनापासून आभार धन्यवाद सर जागरूक व्यक्ती महत्त्व सर जय महाराष्ट्र
@laxmankamble32733 ай бұрын
Great work sir amchya Hite pn asach ahe.....
@ChandrashekharWalambe3 ай бұрын
नरेंद्र मोदी आणि तुमचे वैर काय❓ या बाबतीत थोडी माहिती द्यावी. वक्फ बोर्ड च्या बाबतीत पण थोडी वाचा फोडा.
@AyyoGamer3 ай бұрын
मित्रा तो Ncp शरद पवार मेंबर आहे.. Official आहे... प्रचारक पदावर आहे
@sharadbhagat30873 ай бұрын
सामान्य वाहन चालकांना आरटीओ किती त्रास देते आहे आणि यांना काही फरक पडत नाही. काय नियम आहे. या देशात
@sanjaygadhavepatil7270Ай бұрын
वाघ होऊन जगा... बाळासाहेब ठाकरे 🚩🙏
@AnilTanna-oj1ql3 ай бұрын
Sir maharashtra cha konat city aahai
@priyankadadmal053 ай бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम 🙏
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA3 ай бұрын
होटल ढाब्यावर कुठले टॅक्स लावले जाते की नाही ते पण चेक केले पाहिजे सर
@shitalsatav31003 ай бұрын
देशाचे खरे रक्षक जनता सर्व नेते संडास खाऊ
@ankushghodke89333 ай бұрын
कराळे सर जबरदस्त काम चालू आहे...❤❤🎉🎉
@jyotipawar53693 ай бұрын
सर तुम्ही खूप छान काम करत आहात, आणि ही काळाची गरज आहे, सर स्वतःची काळजी घ्या विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे
@Shri_bhure3 ай бұрын
Good work sir 👍🏻
@wisdom183 ай бұрын
Great video
@sunilladage15593 ай бұрын
नियम आणि कायदे फक्त सामान्य जनतेलाच नेत्यांच्या बगल बच्चाना कायदे आणि नियम नसतात.
@MadhukarBhoye-hx3kb3 ай бұрын
सरांना सीएम पदापर्यंत पोहचवले पाहिजे जनतेने...??????
@jayshrigujar2233Ай бұрын
Asech prtekany jagruk raha konavar avlambun rahu naka God bless you khup chan kam kartoys asech chlu rahudy santosh pandit asech kam kartat
@janardhalakade44783 ай бұрын
सर यांचे दिवस थोडे राहिले कशाला टेंशन घेता हे सगळेच चोर आहेत.... लवकरच घरी बसणार 😂😂😂😂
@sandipkokani4523 ай бұрын
सर सलाम आपल्या कार्याला
@arunshiwankar10033 ай бұрын
Great work 👍
@VinodKadam-w9u3 ай бұрын
राजकारणी लोकांची गाडी आहे मुर्माची सर्व आलबेल चालू आहे