मस्त खुप मज्जा आली 😋😋 👌👌 तुम्हीं Miss केलत... यायला हव्या होतात 😊
@amolkarbhari24586 ай бұрын
वार्यावरती गंध पसरला.. नाते मनाचे माती मध्ये दरवळणारे .... हे गाव माझे.... हे गाणे आपल्या मुरुड la एकदम साजेसे आहे... मे महिन्याच्या शाळेच्या सुट्टी मधील सर्व आठवणी एकदम ताज्या झाल्या... आता परत कधी अनुभवणार त्याचीच वाट बघतोय 😊