मुस्लिमांची ३२६ मराठी आडनावे | Marathi Muslim Surname | Dabholkar | Dalvi | Deshmukh | Naik | Surve

  Рет қаралды 16,326

Kimantu Live

Kimantu Live

Күн бұрын

महाराष्ट्रात मुस्लिम समाज एक हजार वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्तांनी राहत आला आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची स्वत:ची एक वेगळी मराठी संस्कृती आणि मराठी भाषेशी नाळ आहे. एक हजार वर्षे इथल्या मातीशी एकरुप होऊन गेलेल्या मराठी मुस्लिम समाजाची आडनावे पण अस्सल मराठीच आहेत. मराठी मुस्लिम समाजाच्या या वैशिष्ट्यपूर्ण निवडक ३२६ मराठी आडनावांचा या व्हिडिओत थोडक्यात परिचय करुन घेऊयात.
=============================
आडनावांचा इतिहास
०१. • फारसी पदांवरून मराठी आ...
०२. • वेगवेगळ्या जातीत आडनाव...
०३. • भारतीय आडनावांचा इतिहा...
०४. • ३५० शीर्ष भारतीय आडनाव...
०५. • देशोदेशीच्या आडनावांचा...
०६. • मराठी आडनावातली विविधत...
०७. • आडनावे आणि पडनावे याती...
०८. • लोक आडनावे का बदलतात क...
०९. • अरबी शब्दांची मराठी आड...
१०. • मराठी आडनावांचा इतिहास...
११. • मराठी आडनावांची व्युत्...
१२. • संस्कृत ऋषि नामांवरुन ...
१३. • मराठी आडनावे जुळणारे ९...
१४. • प्राकृत शब्दांवरुन मरा...
१५. • आडनावांची गरज आहे की न...
१६. • आडनाव बदलणे योग्य की अ...
१७. • आडनाव नाकारल्याने जाती...
१८. • आडनावावरून स्थान व समा...
१९. • फारसी शब्दांवरून ५१० म...
२०. • मराठी भाषिक १५० मुस्लि...
२१. • मुस्लिमांची ३२६ मराठी ...
२२. • तेलंगणातील १३४ तेलगु -...
२३. • इस्त्रायलची ५३ मराठी -...
२४. • सावजी समाजाची २६० मराठ...

Пікірлер: 277
@shakilsutar4217
@shakilsutar4217 9 ай бұрын
खुप छान,दांडगा अभ्यास आहे तुमचा ❤ माझं नाव शकील सुतार आहे, मुस्लिम सुतार समाज हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे,मी मुस्लिम सुतार संघ राज्यस्तरीय सामाजिक विकास संस्था कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्थेचा सचिव आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
आपले स्वागत आहे साहेब. मन:पुर्वक आभार.🙏
@anildabholkarm.b.darodaeng1642
@anildabholkarm.b.darodaeng1642 12 күн бұрын
मुस्लिम तेली हा मूळचा, हिंदू असून तो कोकण किनार पट्टीवर वास्तव्याला आहेत.
@anildabholkarm.b.darodaeng1642
@anildabholkarm.b.darodaeng1642 12 күн бұрын
मुस्लिम समाजातील बरेचसे लोक हे मूळचे हिंदू आहेत. त्यामुळे त्यांची आडनावे मराठी आहेत.
@GaneshPathak-me9mm
@GaneshPathak-me9mm Ай бұрын
मराठी मुस्लिम समाज सुधा असतो मला माहीतच नव्हतं मराठी मुस्लिम समाजावर एक पूर्ण व्हिडिओ बनवा ना
@KimantuLive
@KimantuLive Ай бұрын
ठीक आहे साहेब. 🙏🏻
@altafjakate6352
@altafjakate6352 9 ай бұрын
धर्मांतरित लोकांनी आपले आडनाव कायम ठेवली हे सर्व मुलनिवासी आहेत
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार! 🙏
@surekhagangurdesalve5626
@surekhagangurdesalve5626 20 күн бұрын
खूपच माहितीपूर्ण आणि अत्यंत वेगळ्या आणि जिव्हाळ्याच्या विषयात संशोधन करत आहात शुभेच्छा
@KimantuLive
@KimantuLive 20 күн бұрын
धन्यवाद. आपले मन:पूर्वक आभार! 🙏🏻
@Mrfayyaj569
@Mrfayyaj569 7 ай бұрын
Sir maniyar aadnav baddhal kahi mahiti sanga
@KimantuLive
@KimantuLive 7 ай бұрын
मराठी मुस्लिम बलुतेदार ही आपली मालिका लवकरच येत आहे. त्यात एक स्वतंत्र व्हिडिओ मन्यार समाजाबद्दल आहे साहेब. काम चालू आहे. मालिका प्रकाशित होईपर्यंत कृपया वाट पहावी ही विनंती.
@Sharadbabu3009
@Sharadbabu3009 Ай бұрын
Sir, namaskar khup chhan mahity d0ili ho.
@KimantuLive
@KimantuLive Ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏
@farookbashir3636
@farookbashir3636 9 ай бұрын
Thank you brother good job
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
Most Welcome Sir.🙏
@ashpak866
@ashpak866 8 ай бұрын
सर माझं नाव अशपाक खाजाभाई गारडे आहे मि, मु पो आलुर ता उमरगा जिल्हा धाराशिव मध्ये राहतो गारडे या आडनावाची कांहीं माहिती असेल तर सांगा माझ्या गावात अशी बरीच मुस्लिम आडनाव आहे जे मराठी वाटतात जसे लव्हारे सन्नाटे, खडखडे, रड्डे, जेवळे, या आडनावांची कांही माहिती असेल तर सांगा
@KimantuLive
@KimantuLive 8 ай бұрын
ही सर्व आडनावे नसून पडनावे आहेत साहेब. पडनावे निर्माण होण्याची हजारो कारणे असतात. कित्येकदा ही कारणे स्थानिक देखिल असतात. आपण उल्लेख केलेली पडनावे नेमकी काय कारणाने पडली आहेत हे शोधण्यासाठी ही आडनावे ज्या भुभागात पडली आहेत तिथे भेट देऊन कारणे शोधावी लागतील. त्यानंतर काही ठामपणे बोलता येईल. 🙏
@nitindhamal5934
@nitindhamal5934 9 ай бұрын
अरबी असण्यापेक्षा हे मुस्लिम बांधव हिंदू मधून converted आहेत असे माझे मत आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
मराठी माणसाने स्वत:च्या समाधानासाठी वाघाला संस्कृतमध्ये व्याघ्र म्हटले आणि प्राकृतमध्ये पाग्या म्हटले, तरी फक्त म्हटल्याने काय फरक पडणार आहे का साहेब? तसेच कोकणात आलेल्या अरबी व्यापाऱ्यांनी स्थानिक स्त्रियांशी विवाह करुन त्यातून उत्पन्न झालेल्या संततीला वेगळ्याने मूळ हिंदू म्हटले काय किंवा वेगळ्याने अरबी म्हटले काय? काय फरक पडणार आहे साहेब? आहेत तर ते या दोन्हींचे मिळून तयार झालेले कोकणी मुसलमान. जेवढे अरबी आहेत. तेवढेच कोकणी आहेत. आणि अरबस्थानात राहत नाहीत, पिढ्यानुपिढ्या भारतात राहतात म्हणून नागरिकत्वाने अरबी नाहीत तर भारतीय पण आहेत. काहीही केलं तरी ही वस्तुस्थिती आता बदलणार आहे का? उगाच आपण स्वत:च्या मनाची समजूत घालण्याकरिता, स्वत:च्या मनाच्या मनोरंजनासाठी, स्वत:चेच काहीतरी म्हणून, स्वत:चीच फसवणूक करण्यात काय हाशील आहे?
@ganimulani9043
@ganimulani9043 9 ай бұрын
After all, we all are humans in India, unity in diversity, follow BEING HUMAN
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
खरे आहे साहेब.🙏
@mohammadkaisskatingtricks940
@mohammadkaisskatingtricks940 9 ай бұрын
Gadkari surnemchi mahiti dya krupaya
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब.🙏
@kennethkonda8764
@kennethkonda8764 9 ай бұрын
Educative video
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब.🙏
@anildabholkarm.b.darodaeng1642
@anildabholkarm.b.darodaeng1642 12 күн бұрын
ही मूळची हिंदू असून त्यांची इच्छा असल्यास त्यांना परत हिंदू समाजात पुन्हा घ्यायला काय हरकत आहे.
@NatashaDaruwala
@NatashaDaruwala 8 ай бұрын
Sir please make video on siddis of janjira. Where they come from & where r they now?
@KimantuLive
@KimantuLive 8 ай бұрын
जंजिऱ्याच्या सिद्दींवर लवकरच एक मोठी व्हिडिओ मालिका बनवण्याचे नियोजन आहे मॅम. लवकरच येईल. तोपर्यंत कृपया वाट पहावी ही विनंती. 🙏
@NatashaDaruwala
@NatashaDaruwala 8 ай бұрын
@@KimantuLive thank you ❤
@shaikhmohammadshaikh
@shaikhmohammadshaikh 10 ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली त्या बद्दल आभारी आहोत 🎉
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
@pravindeshmukh72
@pravindeshmukh72 7 ай бұрын
ब वरून बागवान
@imtiyazkadiri4444
@imtiyazkadiri4444 Ай бұрын
खूब छान
@KimantuLive
@KimantuLive Ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
@altafmanjare95
@altafmanjare95 9 ай бұрын
Sir Gawali muslim me manjare bhi ata
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब.🙏
@chandsaabjamadar9147
@chandsaabjamadar9147 9 ай бұрын
तहसीलदार फरास जमादार सरकवास नावा बद्दल कृपया माहिती कळवावी
@laxmanpandit5467
@laxmanpandit5467 18 күн бұрын
माझगावकर या आडनावाचे माझे एक शेजारी होते, सध्या ते मीरा रोडला राहतात.
@tajannummole3703
@tajannummole3703 Ай бұрын
जमादार, हे आडनाव कशामध्ये बसते प्लीज माहिती द्यावी सर
@tajannummole3703
@tajannummole3703 Ай бұрын
Mole ,मोळे आडनाव आहे आम्ही मुस्लिम आहे मूळ आडनाव शेख apraj,,होते काही कारणास्तव ऐनापूर मोळे या ठिकाणी वास्तव्यास आले होते ,
@ahlehaq1991
@ahlehaq1991 10 ай бұрын
Muslim Culture Of Maharashtra before 1st may 1960 there was no Maharashtra but every regions has their own history For Example Marathwada, Marathwada was part of Hyderabad state Muslim of Marathwada has Hyderabadi culture and follow Hyderabadi customs, on the other hand Berar (Varhadi) Muslims has mixed culture They followed Hyderabadi and Varhadi Customs both, Khandeshi Muslims has unique culture they followed Khandeshi-Burhanpuri Culture, Western Maharashtra's Muslims has two types of Culture Konkani And Puneri Culture.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@vitthallokhande7643
@vitthallokhande7643 16 күн бұрын
महाड तालुक्यात दापोली नावाचे गाव आहे तेथे लोखंडे आहेत.
@infochannel4995
@infochannel4995 Ай бұрын
Petkar in many villages in kokan in dapoli guhaghar mandongad poladpur everywhere ratnagiri almost from Goa to mumbai everywhere this surmane is there petkar in muslim Brahmin and Vani samaj
@chitremandarr
@chitremandarr 7 ай бұрын
काशिद हे आडनाव मुस्लिम समाजातील आहे का सर ? कृपया योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. 🙏😊
@KimantuLive
@KimantuLive 7 ай бұрын
कोणतेही आडनाव हिंदू किंवा मुस्लिम नसते साहेब. भाषा वेगवेगळ्या असतात. काशिद हा फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे. निरोप्या किंवा खाजगी/व्यक्तिगत दूत असा त्याचा अर्थ होतो. 🙏
@chitremandarr
@chitremandarr 7 ай бұрын
ओके धन्यवाद सर 🙏😊
@mad_017
@mad_017 9 ай бұрын
Darzi surname ch ky aahe? sir
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
???
@IlaiDesai-k4s
@IlaiDesai-k4s 23 күн бұрын
I am ILAI RAMJAN DESAI, From Rajapur,Tal-Tasgaon ,Dist-Sangli 15:13
@dadasahebpawar5305
@dadasahebpawar5305 28 күн бұрын
हे कनव्हर्ट झालेले लोक आहेत.
@liyakatkalsekar7610
@liyakatkalsekar7610 9 ай бұрын
काळसेकर आडनाव हे गावाच्या नावावरून पडलेले आडनाव आहे. कुडाळ पासून सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेले काळसे गांव, या गावातील कुणबी समाजातील लोक मुस्लिम ख्रिश्चन धर्मांतरित झाले तेंव्हा त्यांचे आडनाव काळसे गावावरून काळसेकर झाले. (काळसेकर × कलसेकर)
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब आपण खुपच चांगली माहीती दिली.🙏
@deepakbankar0911
@deepakbankar0911 9 ай бұрын
Bankar adnav ahet ka
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
???
@michaeldsouza238
@michaeldsouza238 9 ай бұрын
साईबोले.,..... कोकणी मुस्लिम आडनांव.
@Leouzumaki-g7
@Leouzumaki-g7 9 ай бұрын
इतिहास कारला माझा शतशः सलाम,, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@deepakbankar0911
@deepakbankar0911 7 ай бұрын
मुस्लिमांमध्ये बनकर आडनाव आहे का?
@KimantuLive
@KimantuLive 7 ай бұрын
असू शकते साहेब. 🙏
@sanapewekar3783
@sanapewekar3783 5 ай бұрын
Yes
@fmilyaas-pr9xy
@fmilyaas-pr9xy 9 ай бұрын
(फकीह् # Ratnagiri, Bhiwandi-Thane) (शेकासन # saitoda_Ratnagiri) सांगले # chinchghar_Khed)
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
आभारी आहे साहेब.🙏
@riyazdalvi3811
@riyazdalvi3811 10 ай бұрын
Mala appa parab (itihaskar) yani sangitale ki tumache purwas chandrav more yanche kade Kam karayche shatrapati shiwaji Maharaj yani chandrarao more yancha patlag kela tyaweli kahi palwani che dalvi more barobar palun gele tyni muslim dharm swikarla tasech kahi dalvi maharajna sharan gele te palwani gawat rahile tyana moredalvi mahnun sarname lawatat khara itahas Kay?
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
@khopolikar461
@khopolikar461 3 ай бұрын
Jalgonkar proud marathi muslim
@adduaddu3927
@adduaddu3927 9 ай бұрын
Sir majha srname deshmukh ahe mi sudha muslim aho
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
👍
@balugholap3309
@balugholap3309 9 ай бұрын
Type gholap's
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
🆗
@michaeldsouza238
@michaeldsouza238 9 ай бұрын
Pawar,in Panvel.
@attarhassan6374
@attarhassan6374 7 ай бұрын
अत्तार आहे का
@KimantuLive
@KimantuLive 7 ай бұрын
आहे.
@gavchapatil4772
@gavchapatil4772 10 ай бұрын
मला भट, भगत, मोडक, मसूर कर, देशमुख, सावंत अधिकारी,मुंडे, मुस्लीम समाजातील नावे माहित होती. त्या माहिती मध्ये आपण चांगली भर घातली. पण भट, पंडित, भगत हे काश्मीर चे आहेत.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@Vaibhav-ys7gt
@Vaibhav-ys7gt 9 ай бұрын
RCC latur class madhe kurne sir navache sir ahet te pn muslim ahet pn tynch adnav maratha caste sarkh ahe KURNE SIR
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
आडनावे अनेक कारणाने एकापेक्षा जास्त जातीत एकसमान असू शकतात साहेब.🙏
@DeepakKankate
@DeepakKankate Ай бұрын
Inamdar
@azizkazi6479
@azizkazi6479 9 ай бұрын
Kazi aahet na
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
हो. आहे साहेब.🙏
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq 10 ай бұрын
धर्मातरीत आहे 💯
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
सर्वच समाज धर्मांतरीत नाही आहे साहेब. 🙏
@jagannathwadikar3209
@jagannathwadikar3209 9 ай бұрын
हे सर्व converted आहेत असे वाटते
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
नाही साहेब. सर्व धर्मांतरीत नाही आहेत.🙏
@sulemancharania7027
@sulemancharania7027 9 ай бұрын
Maskati....from masqat oman.bagdadi from Bagdad iraq Pash immam mean who lead prayer.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
👍 👍👍
@diwakarpatne1315
@diwakarpatne1315 Ай бұрын
Martha hindu samajane muslim dharma swikarala tyamule naw badlle pan aadnav sodle nahi...jase daud ibrahim parkar....
@MVK1122
@MVK1122 4 күн бұрын
Dange,Devale,Tamboli
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 9 ай бұрын
मी सरगुरोह आहे आम्ही मूळ पठाण आहोत आमच्या लोकांना सरगुरोह hi पदवी शिवाजी महाराजांच्या वडलांनी दिली होती.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
चांगली गोष्ट आहे साहेब. 👌 शिवछत्रपतींनी पदवी दिली होती याचा काही दस्तावेज आहे का आपल्याकडे?🙏
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 9 ай бұрын
@@KimantuLive होय मोडी भाषेत आहे आमच्या गावी. मुक्काम पेवे तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडचा दस्तावेज मला पीडीएफ स्वरुपात पाठवू शकाल का साहेब?
@sanapewekar3783
@sanapewekar3783 5 ай бұрын
I am Pewekar 😊
@vishnukothavale6390
@vishnukothavale6390 2 ай бұрын
डांगे आडनाव सुद्धा आहे आणि मेटकरी हे सुद्धा मुस्लिम मध्ये आहे
@KimantuLive
@KimantuLive 2 ай бұрын
हो आहे साहेब.
@Dhamaskarr
@Dhamaskarr 9 ай бұрын
Dhamaskar.. maje surname aahai. ami chiplun guhagar chai kokani muslim... 😊😊😊
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
👍
@laxmanpandit5467
@laxmanpandit5467 18 күн бұрын
दातार हॆ एक आडनांव, मीरा दातार दर्गा मुंबईत सुप्रसिद्ध आहे.
@barkatali5194
@barkatali5194 9 ай бұрын
हमदारे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
आभारी आहे साहेब.🙏
@Vijay-qx5zm
@Vijay-qx5zm 10 ай бұрын
माझ्या मुस्लीम मित्राचे आडनाव - रांगणेकर
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@snehalkorgaonkar5421
@snehalkorgaonkar5421 9 ай бұрын
इनामदार, नाईक ,ही मुसलमान लोकांची मराठी आडनावे आहेत. * तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील * किनारपट्टी आणि खाड्या व बंदरात * मासळी संबंधित व्यवसाय करणारे लोक , *** कोकणी मुसलमान आहेत आणि त्यांची आडनावे मराठी आहेत.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
हो. आहेत साहेब.🙏
@sohailkhedekar3530
@sohailkhedekar3530 6 ай бұрын
My Surname Is Khedekar
@KimantuLive
@KimantuLive 6 ай бұрын
What is your village sir?
@sohailkhedekar3530
@sohailkhedekar3530 6 ай бұрын
@@KimantuLive I stay In Kalyan But My Native Is Chiplun Maharashtra
@sohailkhedekar3530
@sohailkhedekar3530 6 ай бұрын
There are many kokani muslim in kalyan bhiwandi
@mihirkarkhanis2563
@mihirkarkhanis2563 10 ай бұрын
Mazhya konkani Muslim mitracha surname :kalekar,dhamaskar,gadkari
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@pradipbhosale9950
@pradipbhosale9950 9 ай бұрын
कोकणी मुस्लिम कोळेकर आडनाव माहितेय मला
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब.🙏
@vandanadhanphole9638
@vandanadhanphole9638 10 ай бұрын
तुमचे नाव, आडनाव पण वेगळे च आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
पुर्वीच्या काळी आमच्या घराण्याला सरकार ही पदवी होती मॅम. आमचे आडनाव व मुख्य कूळ शिंदे असून ओंबळे हे पडनाव आहे. जावळी तालुक्यातल्या ३६ गावातले आमचे गाव पण एक इनाम गाव आहे. प्रतापगडच्या भवानीमातेच्या मंदिराचा खर्च जावा म्हणून आम्हाला जमिनी इनाम आहेत. आम्हाला सरदेशमुख शिवछत्रपतींचे थेट १३ वे वंशज मा. उदयनराजे भोसले हे आहेत. किशोर - माझं जन्मकुंडलीतलं नाव मंदाकिनी - माझ्या आईचं नाव तुकाराम - माझ्या वडिलांचं नाव --------- किमंतु - वरच्या सगळ्या नावातलं पहिलं अक्षर जोडून माझं नाव.
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 9 ай бұрын
माज्या मित्र्या चे आडनाव सलीम दऱ्यावर्दी आह़े
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
👍 👍
@mehrunraje6692
@mehrunraje6692 10 ай бұрын
Aamcha aadnav Raje aahe ani amhi muslim ahot. Amche natevaik Deshmukh, Inamdar, Mokashi, Hawaldar, Sanadi aahet..
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@axiom5843
@axiom5843 10 ай бұрын
मोलाने हे सरनेम मराठा समाजत आहे याचा हिस्ट्री सांगा सर
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
@TasaoorIsmailLambe-xr3eq
@TasaoorIsmailLambe-xr3eq 10 ай бұрын
Ambedkar Kadvaikar Digankar Nevrekar Pilpile Nakwa Nakade Satvilkar
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@vishwasjadhav2180
@vishwasjadhav2180 9 ай бұрын
Hedali ,khed,Ratnagiri Chiplunkar
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
Thanks Sir.🙏
@azharshiralkar2746
@azharshiralkar2746 9 ай бұрын
Kokni muslim madhe Shiralkar kumbharlikar surve hi nave ahat
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब.🙏
@sulemancharania7027
@sulemancharania7027 9 ай бұрын
Tasbi mean mala Tasbi is farsi
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
OK Sir.👍
@surawwatparkar7923
@surawwatparkar7923 9 ай бұрын
गुहागर तालुक्यात फडणीस आहेत.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
🆗
@aashifdeshmukh1398
@aashifdeshmukh1398 Ай бұрын
भावे, भुरे, गोरे, बोबडे, अगस्कर, हे कोकणी आडनावे आहेत.
@TasaoorIsmailLambe-xr3eq
@TasaoorIsmailLambe-xr3eq 10 ай бұрын
Padvekar Zhambharkar Petkar Hazu Malim Saitavdekar Zhagde Kotavdekar Shekasan Bhombal Wagle Madre Sarguru Rajapkar
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@sameersane6890
@sameersane6890 9 ай бұрын
दापोली जिल्हा रत्नागिरी मधे केतकर हे मुस्लिम आडनाव आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
आभारी आहे साहेब.🙏
@jakirpathan2960
@jakirpathan2960 9 ай бұрын
Saheb,aapan,ji,mahiti,deta,to,jari,khari,manli,tari,muslim,samajache,purvajanni,mahiti,dileli,aahe,to,aasi,hindu,dharmat,ji,Varna,vyvastha,hoati,tya,jaati,vyavsthet,samanta,navti,ti,samanta,fakt,islam,madhe,hoati,tyach,Bharat,muslim,Sufi,sant,aale,aani,islamchi,samantechi,shikvan,dili,an,tya,vedes,hindu,dharmatil,tucch,jatini,islam,svikarla,aani,tya,paiki,kahinniAadnave,tashichch,,thevli,an,kahinni,islmik,paddhtine,thevli,Marathi,muslim,multah,Maharashtriyan,Marathi,bhumi,putr,aahe,
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
माझ्या मते मराठी भुमीपुत्र होण्यासाठी फक्त मराठी भुमीवर प्रेम असणे पुरेसे आहे. स्वत:ला भुमीपुत्र सिद्ध करण्यासाठी कोणा धर्मातल्या उणीवा दाखवण्याची किंवा कोणा धर्माचे उदत्तीकरण करण्याची काही एक गरज नाही. आपण म्हणता त्या चातुर्वणाच्या समस्या हिंदू धर्मात आहेतच आणि त्यामुळे कित्येक हिंदू बांधवांनी युगानुयुगे धर्मत्याग केला आहे हे पण खरेच आहे. पण याचा अर्थ सुफीजममध्ये सर्व काही उद्दात्त आहे असे नाही. भारतातल्या सुफींचा इतिहास पाहिला तर त्यातल्या धर्मगुरुंनी मुस्लिम बादशहांना स्वत:च्या प्रभावाखाली ठेवण्यासाठी काय काय नाही केले? कोणताही धर्म किंवा पंथ राजकीय शासकांवर स्वत:चा प्रभाव प्रस्थापित केल्याशिवाय वाढू किंवा टिकू शकत नाही, शकला नाही हा इतिहास आहे. त्यामुळे तुमचे महाराष्ट्रावर प्रेम आहे तर तुम्ही मराठी आहात. विषय संपला. तुमच्या पुर्वजांनी मुस्लिम धर्म का स्विकारला? याचे स्पष्टीकरण देण्याची काही एक गरज नाही. तसेच कोणा धर्माला अथवा शासकाला यात विनाकारण ओढायचे पण काही एक कारण नाही. हिंदू धर्म सोडून कोणी मुस्लिम धर्म स्विकारला तर त्याने तो अमराठी होत नाही. होण्याचे काही कारण देखील नाही. कोणी कोणत्या धर्माचे पालन करायचे, नाही करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सामाजिक किंवा सांस्कृतिक समस्या नाही. एखाद्याचे धर्माने हिंदू, मुस्लिम, ज्यू, पारशी असणे हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. आणि मराठी-अमराठी असणे हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. जो महाराष्ट्रधर्म मानतो, शिवछत्रपतींचे आदर्श मानतो तो मराठाच आहे. मग त्याचा धर्म कोणताही असो आणि देश कोणताही असो असे माझे प्रामाणिक मत आहे. बाकी आपण सूज्ञ आहात. 🙏
@sulemancharania7027
@sulemancharania7027 9 ай бұрын
Kurash he nabi sahab che surname hoti manun jhe convert zahle thiyan ah surname lalvla.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
Thanks Sir.👍
@sahilmirkar3047
@sahilmirkar3047 5 ай бұрын
I am kokni muslim and my surname is MIRKAR
@adduaddu3927
@adduaddu3927 5 ай бұрын
I am muslim Deshmukh
@aashifdeshmukh1398
@aashifdeshmukh1398 Ай бұрын
I am also muslim Deshmukh from Marathwada
@satishbagul8970
@satishbagul8970 10 ай бұрын
आदिवासी भागात तडवी हे नाव आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
हो साहेब. आहे.🙏
@lalasayyed7818
@lalasayyed7818 9 ай бұрын
Naykude aahet Pune jilhyat
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
🆗 Saheb. 🙏
@balugholap3309
@balugholap3309 9 ай бұрын
Type Muslim surname aahe
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
???
@TipuSultan-zj5st
@TipuSultan-zj5st 10 ай бұрын
मुस्लिम आडणावांमध्ये खोत कुलकर्णी देसाई महाडिक सावंत उंद्रे सुर्वे चिकटे नायकवडी नाईक पालकर चौघुले वांगडे कुंडलिक मंडलिक मिठागरी खडस कासकर परकार पारकर दाभोलकर खलपे सारंग गोलंदाज बलबले ठाकूर दलवाई दळवी पानसरे पंधेरे दाते व मूळ गावांची नावे कर जशे चिपळूणकर देवरुखकर वैगेरे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@ravindrasawant8079
@ravindrasawant8079 10 ай бұрын
Dingankar,Date,Datar,Divekar,Devrukhkar,Dabholkar,Maynak,Kodhure,Palkar - kolani muslim Patwardhan sudha
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 10 ай бұрын
कोकणात, सुर्वे, दळवी, महाडिक ही मुस्लिम समाजात आडनावं आढळतात.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@yasinambekari4758
@yasinambekari4758 10 ай бұрын
सातारा जिल्ह्यात मुस्लिम समाजातील आंबेकरी हे आडनाव आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@shaikhshahaboddin2881
@shaikhshahaboddin2881 9 ай бұрын
Tamboli
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
👍
@AslamShaikh-yu1wr
@AslamShaikh-yu1wr 2 ай бұрын
ताम्बोळी हे आङनाव त्यांना व्यवसाया मुळे पङले आहे हे मुख्य करून खायच्या पानांचा व्यवसाय करतात व फारसी मधे पानाला तम्बुल म्हणतात
@momin4266
@momin4266 9 ай бұрын
Lokre
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
👍
@07GAMING-s8o
@07GAMING-s8o 9 ай бұрын
आतार हे एक महाराष्ट्रातील मोठे आडनाव आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
हो. आहे साहेब.🙏
@DeepakKankate
@DeepakKankate Ай бұрын
Jahangir dar
@jayanthalade9959
@jayanthalade9959 9 ай бұрын
हळदे आडनाव मराठा समाज आणी बौध्द समाज व मुस्लिम समाज मध्ये आहे.
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब.🙏
@firoztambatkar7476
@firoztambatkar7476 9 ай бұрын
Nagori. Jodhpùri
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
Thanks Sir.🙏
@indian9459
@indian9459 9 ай бұрын
Gaikwad pun hye
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब.🙏
@NikitaShedge-yg4qj
@NikitaShedge-yg4qj 10 ай бұрын
महाड मध्ये सावरटकर हे मुस्लिम अडनाव आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@fazluddinMandlikar
@fazluddinMandlikar 9 ай бұрын
Maldulkar
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@mujahidpatait978
@mujahidpatait978 9 ай бұрын
पटाईत हे पन् मराठी अड्नाव आहे
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब.🙏
@meghanasawant3313
@meghanasawant3313 9 ай бұрын
धामणकर, पानसरे, राईलकर
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब.🙏
@ibmpharma7070
@ibmpharma7070 10 ай бұрын
Karnalkar
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
ठीक आहे साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@agaffarrhatwilkar1209
@agaffarrhatwilkar1209 9 ай бұрын
L cha1 ad aw lashkari
@mukhtarshaikh5703
@mukhtarshaikh5703 10 ай бұрын
Mahagami,soudagar,katngar
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@hajimohammedmukri8254
@hajimohammedmukri8254 5 ай бұрын
Mukri
@shaukatshaikh2869
@shaukatshaikh2869 9 ай бұрын
Maner ,bhaldar,
@KimantuLive
@KimantuLive 9 ай бұрын
आभारी आहे साहेब.🙏
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 57 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 40 МЛН
What Muslims Think About Hindu ? | The Shocking Reality
24:47
Marathi Kida
Рет қаралды 1,4 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 57 МЛН