वसईतील मराठी मुस्लिमांचा पारंपरिक पदार्थ चोंगा | मराठी मुस्लिम | Marathi Muslim's traditional recipe

  Рет қаралды 280,255

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

वसईतील मराठी मुस्लिमांचा पारंपरिक पदार्थ चोंगा | मराठी मुस्लिम | Vasai Marathi Muslim's traditional recipe
ज्याप्रमाणे भारतात विविध जातीधर्माचे लोक एकत्र राहतात त्याचप्रमाणे वसईत देखील विविध जातीधर्माचे लोक शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत म्हणूनच वसईला 'छोटा भारत' असे देखील संबोधले जाते.
रमिज ह्या माझ्या मित्राच्या बोळींज येथील घरी ईद निमित्त स्थानिक तेली समाजात हमखास बनवला जाणारा चोंगा हा खाद्यपदार्थ आज बनवून पाहिला व ह्या स्थानिक मुस्लिम समाजाविषयी अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
अत्यंत खेळीमेळीच्या व मैत्रीपूर्ण वातावरणात राहणाऱ्या व त्याप्रमाणेच आमचा पाहुणचार करणाऱ्या शेख कुटुंबीयचे आम्ही आभारी आहोत.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
अर्धा किलो चोंगा बनवण्यासाठी प्रमाण
५०० ग्रॅम गव्हाचे पीठ (रवाळ)
अर्ध्या नारळाचे दूध
५० ग्रॅम तूप
२५० ग्रॅम गूळ
अर्धा चमचा वेलची पूड
अर्धा चमचा दुधावरील साय
अर्धा चमचा खसखस
चिमुटभर मीठ
तळण्यासाठी तेल
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
इतर पारंपरिक खाद्यपदार्थ
• Traditional recipes पा...
#marathimuslim #eidspecial #eid #eidspecial #muslimtradition #traditional recipe #vasai #vasaiculture #vasaifood #vasaihistory #vasaimuslims #telimuslim #konkanimuslim #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Пікірлер: 857
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
वसईतील मराठी मुस्लिमांचा पारंपरिक पदार्थ चोंगा | मराठी मुस्लिम | Vasai Marathi Muslim's traditional recipe ज्याप्रमाणे भारतात विविध जातीधर्माचे लोक एकत्र राहतात त्याचप्रमाणे वसईत देखील विविध जातीधर्माचे लोक शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत म्हणूनच वसईला 'छोटा भारत' असे देखील संबोधले जाते. रमिज ह्या माझ्या मित्राच्या बोळींज येथील घरी ईद निमित्त स्थानिक तेली समाजात हमखास बनवला जाणारा चोंगा हा खाद्यपदार्थ आज बनवून पाहिला व ह्या स्थानिक मुस्लिम समाजाविषयी अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला. अत्यंत खेळीमेळीच्या व मैत्रीपूर्ण वातावरणात राहणाऱ्या व त्याप्रमाणेच आमचा पाहुणचार करणाऱ्या शेख कुटुंबीयचे आम्ही आभारी आहोत. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ इतर पारंपरिक खाद्यपदार्थ kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmNs2ANhdkPtKglWOkBtsS8J #marathimuslim #eidspecial #eid #eidspecial #muslimtradition #traditional recipe #vasai #vasaiculture #vasaifood #vasaihistory #vasaimuslims #telimuslim #konkanimuslim #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
@AsifShaikh-fi2vj
@AsifShaikh-fi2vj Жыл бұрын
सुनिल दादा कृपया पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वत्र खेडे पाडी वसलेल्या आमच्या तेली समाजाच्या इतिहासा बद्दल पण एखाद्या वीडियो बनवा 😊
@j.m.929
@j.m.929 Жыл бұрын
मुस्लिम फक्त मुस्लिम असतो मराठी मुस्लिम हा प्रकारच नाहीये
@j.m.929
@j.m.929 Жыл бұрын
मुस्लिम फक्त मुस्लिम असतो मराठी मुस्लिम हा प्रकारच नाहीये
@j.m.929
@j.m.929 Жыл бұрын
मुस्लिम फक्त मुस्लिम असतो मराठी मुस्लिम हा प्रकारच नाहीये
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@AsifShaikh-fi2vj जी, हो, तेली समाजावर एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे. धन्यवाद
@paragchawathe8934
@paragchawathe8934 Жыл бұрын
मस्त अतिसुंदर अशी मराठी माणसं असतात, शाळेत असताना वर्गात मुस्लिम मुल होती ती ईद ला आम्हाला खाऊ द्यायची त्याचे वडील 10 पैसे द्यायचे आम्ही दिवाळीत फराळाचे ताट द्यायचो सर्वाची आठवण आली थॅन्क्स आता सर्व बाहेरच्या लोकांनी हिंदी बोलून वाट लावली ,आपल्या भेदभाव नव्हता. वसई ने ते टिकवला आहे 🎉
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पराग जी
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 Жыл бұрын
सुनील,परस्परांबद्दल तिरस्कार निर्माण करून धार्मीक तेढ वाढवणाऱ्या सद्ध्याच्या वातावरणात असे व्हिडीओ म्हणजे “भाजल्या जखमेवर सायीचं लेपणं नी मायेनं फुकणं !”भाषांच्या जतनासाठी तुमची धडपड,जनजागृतीचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वसुधा जी
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
धार्मिक तेढीचे पीक किँग्रेस ने जास्त पसरवले गेली ६० वर्षे फक्त स्वतःचं फायद्यासाठी आर एस एस कधीही भारतीय म्हणून स्वतःला समजणारी सगळ्या नागरिकांना ( धर्म कोणता का असेना ) त्रास देणार नाही ... कारण देश आधी मग धर्म , ८०% असून हिंदूना सतत काँग्रेस ने दुखावले
@ranjanacarvalho7821
@ranjanacarvalho7821 3 ай бұрын
व्हिडिओ बघताना प्रकर्षाने जाणवलं की घरातील वृद्धांना किती सन्मान देतात. व घरात किती एकीचं वातावरण आहे. फारच छान. दुसऱ्यांना त्यामुळे नक्कीच प्रेरणा मिळेल
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, रंजना जी. खूप खूप धन्यवाद
@devanganatawde6434
@devanganatawde6434 Жыл бұрын
कोकणी मुस्लिम पण चोंगे, भानोली, सांदन बनवतात, छान माहितपूर्ण व्हिडिओ.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, देवांगणा जी
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
रमीज शेख व त्यांच्या परिवारांना ईद मुबारक. त्याची सर्व family members छान व मनमिळावू आहेत. हा vlog छान वाटला आणि ह्या माध्यमातून सुंदर मेसेज दिला. असेच सर्व धर्मातील लोकांनी एकत्र गुण्यागोविंदाने राहुया व आपल्या मातृभुमी भारत देशाला महान बनवुया. जे कोणी बाहेरु येऊन आपल्या धर्मात विष कालवतात. त्यांना सुबुद्धी येऊ दे. मानवतावादी हाच सर्वांचा मुख्य धर्म आहे. हे विविध धर्म आपल्या सोयीप्रमाणे मानव निर्मित बनले आहेत. सबका मालिक एकी है. हमे भगवान,ईश्वर, अल्ला ने बनाया है. भगवान को हम नही बनाया है . इसलिए बंधुभाव से रहना है. नफरत से कुछ अच्छा नही होता. प्रेम भावना जागृत होनी चाहिए.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
@samarthsnutrition3551
@samarthsnutrition3551 Жыл бұрын
मुस्लिम आहे विसरू नका नावापुढे मंहमद आहे हे विसरू नका कुराण द सेक्स किताब प्रमाणे तलाक हलाला जिहाद हे होणारच मुसलमान कोणताही असुदे जातीवर जाणारच या जमातीची लोकसंख्या वाढली कि जिहाद करणारच.... मुर्तीपुजकांना काफिर म्हणणारच आणि काफिरांना मारणारच हेच सत्य आहे एकदा का संख्या वाढली कि जातीवर जाणारच
@samarthsnutrition3551
@samarthsnutrition3551 Жыл бұрын
अरे बोच्या शांतीदूत
@suchitramhatre623
@suchitramhatre623 Жыл бұрын
रमिज आणि त्याच्या परिवाराला ईद च्या हार्दिक शुभेच्छा , सुनील जी तुम्ही विषय खूप छान छान निवडता ,, अनेक धर्म ,जाती आणि अनेक भाषांनी समृद्ध असलेला भारत त्याची एकता अशीच कायम राहू दे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी
@samarthsnutrition3551
@samarthsnutrition3551 Жыл бұрын
सर्वधर्म समभाव चा किडा पृष्ठभागातून काढून टाका मुस्लिम आहे विसरू नका नावापुढे मंहमद आहे हे विसरू नका कुराण द सेक्स किताब प्रमाणे तलाक हलाला जिहाद हे होणारच मुसलमान कोणताही असुदे जातीवर जाणारच या जमातीची लोकसंख्या वाढली कि जिहाद करणारच.... मुर्तीपुजकांना काफिर म्हणणारच आणि काफिरांना मारणारच हेच सत्य आहे एकदा का संख्या वाढली कि जातीवर जाणारच
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 Жыл бұрын
ईद सणा निमित्ताने स्वादिष्ट पदार्थाचं प्रात्यक्षिक व सोबतच घरगुती गप्पा बघायला व ऐकायलाही आवडल्या. अशी प्रेमळपणे वागणारी सुन, सासू व कुटुंबातील सर्व सदस्य लोकांना सकारात्मक उर्जा देतात हेच खरे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@gold7771
@gold7771 2 ай бұрын
Wonderful, kudos! What a beautiful blend of modern and traditional values in this family - a perfect example for all other radicals....
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thank you
@jacintadabre7093
@jacintadabre7093 Жыл бұрын
मुस्लिम म्हटले की हिंदी किंवा उर्दू भाषा परंतु तेली समाज अशी छान भाषा बोलतात.खुप भारी वाटलं. कुटुंब पण खुप मस्त आहे.चोंगे पण भारी झालेत आणि विडिओ पण मस्त झालाय.मजा आली
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जसिंता जी
@daizydaffodils4573
@daizydaffodils4573 Жыл бұрын
Kokni aahet na hey?
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@daizydaffodils4573 जी, स्थानिक वसईकर आहेत आणि वसई कोकणात येतं त्याअर्थाने ते कोकणी आहेत. धन्यवाद
@darshanawadkar5446
@darshanawadkar5446 Жыл бұрын
​@@sunildmello aàqa
@shahabazshaikh7113
@shahabazshaikh7113 7 ай бұрын
जसे आज काल मीडिया मध्ये मुस्लिमांचे चित्रण दाखवले जाते तसे तर मुस्लिम नसतात १००% नसतात. मी सुद्धा मुस्लिम आहे, १० पर्यंत चे शिक्षण माझं मराठीत, मी छान मराठी बोलतो आणि २० वर्ष आम्ही हिंदू कॉलनीत वास्तव्यास होतो. एक काडीचाही त्रास ना आम्ही त्यांना दिला ना त्यांनी आम्हाला. पण आता मागील १० वर्षात सगळ बदललंय, वाटत नाही काही सुधारणा होईल येत्या काही वर्षांत. आणि ह्याच श्रेय फक्त राजकारणी लोकांना ते मस्त मजा करत आहे आणि आपण सामान्य माणूस भोगत आहो.
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj Жыл бұрын
खुप खुप छान पडघा बोरिवली राया ही गावं जवळ जवळ आहेत मी पण त्याच परिसरातला आहे... ही सगळी आपलीच लोक आहेत....प्रेम आपुलकी आणि घरोबा जोपासला आहे. अतिशय सुंदर व्हिडिओ❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nirmalaghate5007
@nirmalaghate5007 Жыл бұрын
नासिक. खुप ताण आहे अभिनंदन सर्व ताई माणसं चांगलीच आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निर्मला जी
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
अतिशय आनंद होतोय,हा सोहळा पहाताना असं गुण्यागोविंदाने राहिले सर्व धर्मीय तर खरंच आयुष्य सुखी, आनंदी होईल.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पॅडी जी
@rohitwalke2129
@rohitwalke2129 3 ай бұрын
Very Beautiful family, sticking to the cultural roots of India, also good Anchoring 🙏!
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you for the kind words, Rohit Ji
@sandhyasamant5656
@sandhyasamant5656 Жыл бұрын
माझे माहेर वसई...बालपण वासैतच गेले. सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने इथे राहतात. एकमेकांचा आदर करतात. वसईला प्रत्येकजाती धर्माचा सण सगळेच साजरा करतात. वसई हे नुसतेच सृष्टी सौदर्यानी नटलेले नाही तर उत्तम संस्काराचे, खेळीमेळीने जीवन जगणारे आहे. LOVE VASAI. धन्यवाद सुनील.....माझ्या गोड पूर्वस्मृतीना उजाळा दिल्याबद्दल.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात. ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संध्या जी
@rajuthorat9673
@rajuthorat9673 7 ай бұрын
खुप छान फॅमिली आहे सुनिल भाऊ तुम्ही आम्हाला छान मुलाखत घेता आणि सर्व धर्माचे संस्कृती दाखवता तुमचे खुप अभिनंदन असेच व्हिडिओ बनवत रहा गॉड ब्लेस यू ❤
@vijaykumarsupekar505
@vijaykumarsupekar505 Жыл бұрын
सुंदर अति सुंदर, मराठी अस्मिता सर्व धर्मामध्ये जिवंत असल्याचा अभिमान वाटतो.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विजयकुमार जी
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Жыл бұрын
पुन्हा एकदा सर्व धर्म समभाव असा माहितीपूर्ण त्या जागेची, भाषेची सांगड घालणारा .... लघुपट.... छान सुनिल..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@ANIBHO
@ANIBHO Жыл бұрын
छान. आम्ही पण शिरखुर्मा खायचो मित्रांकडे. आपला भारत ह्या अश्याच प्रकारे एकसंघ राहू शकला आहे व राहणारच.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@salmankhan4368
@salmankhan4368 Жыл бұрын
me pann marathi, ami konkni muslim , jai maharashtra
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सलमान जी जय महाराष्ट्र!
@akshaybansode9184
@akshaybansode9184 Жыл бұрын
काश इंडिया के सब मुस्लिम भाई बहन इनके जैसे होते 🙏🏻 nice family
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अक्षय जी
@gazi8412
@gazi8412 Жыл бұрын
काश इंडिया के सभी हिंदू भाई बहन भी अच्छे होते.
@bashirkhan1704
@bashirkhan1704 Жыл бұрын
Sab aise hi acche hote hai kabhi qareeb aa kar dost bano to pata chale ga
@user-vn2fs5dd8q
@user-vn2fs5dd8q Жыл бұрын
काश हिंदू धर्मातील so called सवर्ण लोकं असे गुण्या गोविंदाने राहतील...
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 Жыл бұрын
छान कुटुंब, आणि किती अस्खलित मराठी बोलतात.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
@varshasatam9762
@varshasatam9762 Жыл бұрын
एकत्र कुटुंब सण साजरा करताना बघून खूप छान वाटले. ईद मुबारक सर्वांना. ब्लॉग सादरीकरण चांगले आहे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
@prakashsuryawanshi6211
@prakashsuryawanshi6211 Жыл бұрын
Sunil demelo, dhanyawad apan Vasai madhil Marathi, muslim, Christine yanchya baddal sunder mahiti detat, hardik abhinandan ❤🎉😊
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 Жыл бұрын
मस्त विडियो सुनील आपली संसकृति आपले विचार सगळ्या शी सारखे मीळूनमीसळून असतो असो एक नविन रेसीपी बघायला मिळाले आभारी सुनील एक नविन संसकृति बघायला मिळाली आभारी सुनील
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@anilshinde242
@anilshinde242 Жыл бұрын
*ह्या मुस्लिम कुटुंबाला बघुन आनंद झाला, असं वाटतंय आमच्या देशातील इतर मुस्लिम बांधव एवढे स्वच्छ मनाने आणि रहानीमानाने असते तर इतर समाजाला आदर्श वाटला असता, असो, एकंदर खुपचं सुंदर*
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, अनिल जी
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 Жыл бұрын
Mast Vatale khup Khup Chhangle .
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नंदकुमार जी
@philiprodrigues3344
@philiprodrigues3344 Жыл бұрын
अतिशय छान ....सर्वांचे अभिनंदन...आमचे मुस्लिम बांधव पारंपारिक मराठीची तेली बोलीभाषा खूप छान बोलतात...अन पारंपारिक खाद्यपदार्थ बनविताना पाहून खूप बरे वाटले... आम्ही सामवेदी ख्रिस्ती आहोत...आम्ही आमची पुरातन सामवेदी बोलीभाषा व पारंपारिक खाद्यपदार्थ प्राणपणाने सांभाळल्या आहेत... तुम्हीही आपली पुरातन संस्कृती व बोलीभाषेचे संवर्धन करा... मी व सुनील डिमेलो आम्ही सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळ- वसई या संस्थेचे प्रमुख संस्थापक आहोत...आम्ही पारंपारिक संस्कृती व बोलीभाषा संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत... तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा ! .....जिम रॉड्रीग्ज
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
एकदम बरबर हांगीला जिम. खूब खूब आबारी
@sportstar2150
@sportstar2150 Жыл бұрын
Vasai is the prime example of sarva dharma samabhav. Happy eid
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
You said it right. Thank you
@gopaljadhav7038
@gopaljadhav7038 9 ай бұрын
Sunil खूप सुंदर व्हिडियो. सुंदर विश्लेषण. सुस्पष्ट संवाद
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, गोपाळ जी
@suveerjadhav6815
@suveerjadhav6815 Жыл бұрын
सुनील डिमेलोजी you are fantastic. Sunita Jadhav. Pune.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
@sanjaymestry65
@sanjaymestry65 Жыл бұрын
खूप छान चोंगा ची रेसिपी कवर केली आहे सौ. व श्री. सुनील साहेबांनी. मित्र श्री. रमीज कुटुंबातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@suveerjadhav6815
@suveerjadhav6815 Жыл бұрын
खुप छान कुटुंब. बघुन खुप बरे वाटले. हल्ली हे सर्व दुर्मीळ होत चालले आहे. असेच मस्त रहा. आपल्याला सर्वांना ईद मुबारक
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सुनीता जी. धन्यवाद
@savitasawant1382
@savitasawant1382 Жыл бұрын
रमिझची फॅमिली खुपच छान आहे.ईद मुबारक सगळ्यांना.🌙🌹👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सविता जी. धन्यवाद
@daizydaffodils4573
@daizydaffodils4573 Жыл бұрын
Dharm vegla asla tarin culture ek Meka la miltech... Khup Chan
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, डेझी जी
@kalpananijampurkar9870
@kalpananijampurkar9870 Жыл бұрын
खुप सुंदर सुनील, तुमच्या कडून नेहमीच नवीन काहितरी माहीती मिळते, तुमच्या मुळे आमच्या ज्ञानात भर पडते, तुमचा मराठी मुस्लीम तेली समाजबांधव वरचा व्हिडियो बघायला नक्की आवडेल, असेच छान माहिती आम्हाला देत जा, God Bless you, Keep it up
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
@arunapatil7255
@arunapatil7255 7 ай бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय सुंदर परत परत पाहावेत इतके सुंदर
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@muskanmalik7754
@muskanmalik7754 Жыл бұрын
Hi everyone muje bht Khushi hwaye.marathi channel par apne Eid ke barre m bataya.nice video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
बहुत बहुत धन्यवाद, मुस्कान जी
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Жыл бұрын
आपण लोकांनीच जात धर्म यांच्या भिंती उभ्या केल्या आहेत.आपल्या पद्धती जवळपास सारख्या आहेत.तुमच्या मुळे खूप वेगळे बघायला मिळते
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी
@smita9132
@smita9132 Жыл бұрын
खूप छान काम करताय. चोंगा आवडले. culture आणि religion या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे हा ब्लॉग बघताना नव्याने जाणवले.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@AsifShaikh-fi2vj
@AsifShaikh-fi2vj Жыл бұрын
आमच्या तेली समाजात ❤ चोंगे, शिंगोली, भानोली, पानमोड़ी आणि खुरमा ईद निमित्त स्पैशल रेसीपी ❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, असिफ जी
@nehavichare347
@nehavichare347 Жыл бұрын
खूप छान .... आमच्या कोकणातले मुस्लिम सुद्धा त्यांची मराठी बोलीभाषा बोलायचे, पण त्यांचीही आताची नवीन पिढी हिंदी बोलते. धर्म वेगळे असले तरी कित्येक चालीरीती थोड्या बहुत सारख्या असतात.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, नेहा जी
@AK-wi3df
@AK-wi3df Жыл бұрын
रोजच्या सारखा नवीन विषय बघायला मिळाला दादा, व्हिडिओ पण खूप मस्त,nice family
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@BlossysKitchen
@BlossysKitchen Жыл бұрын
सणासाठी सर्व फॅमिली एकत्रित मिळाली आहे. खुप छान पारंपरिक स्वीट डिश
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@deepashrikadam8103
@deepashrikadam8103 Жыл бұрын
अप्रतिम किती सुंदर फॅमिली आहे.... मराठी पण छान बोलत आहेत...👍👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपश्री जी
@ajitgadkari3988
@ajitgadkari3988 Жыл бұрын
सुंदर कुटुंब आणि संस्कृती 👌🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 Жыл бұрын
खूपच छान पदार्थ चोंगा .बघूनच खाण्याची इच्छा झाली.रामीज चे कुटुंब खूप छान आहे. 👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@darshanakini6490
@darshanakini6490 Жыл бұрын
खूप छान 👌👌👍👍अशीच आपली वसईची संकृती जपणे गरजेचे आहे, all the best👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दर्शना जी
@sakshichaudankar7884
@sakshichaudankar7884 Жыл бұрын
Ek number video sunil dada.... N shaikh family khup mast ahe Eid mubarak
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साक्षी जी
@manseedesai2710
@manseedesai2710 Жыл бұрын
आम्ही पण घरी चोंगे बनवायचो. पण त्यावेळी डिझाईन चे दगडाचे पोळपाट असायचे. आणि chonge तव्यावर तुपात shallow फ्राय करायचो. त्यावर खसखस लावत असू. खूप छान लागायचे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपण केलेले वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटले. खूप खूप धन्यवाद, मानसी जी
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Жыл бұрын
सुनील जी,अप्रतिम व्हिडीओ. वसईतील एक सुसंस्कृत आणि अस्सल मराठी मुस्लिम कुटुंबातील रमझान ईदचा आनंदोत्सव पाहून फार मजा वाटली.रमीज शेख व त्यांच्या सर्व परिवारास "ईद मुबारक" व अनेक हार्दिक शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
@sharadapawar7314
@sharadapawar7314 Жыл бұрын
कौतुकास्पद 👏समाजातील अशा गोष्टी खरच पुढे येऊ देत....हे विश्वची माझे घर😊
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शारदा जी
@sharadapawar7314
@sharadapawar7314 Жыл бұрын
@@sunildmello ☺️🙏
@khandarekhandare2673
@khandarekhandare2673 3 ай бұрын
फार सुंदर, असेच वीडियो दाखवून सर्व जाती धर्मात प्रेमभाव निर्माण केल्या बद्दल सुनील डी”मेएलो याना धन्यवाद, नमस्कार.🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, खंदारे जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Conga Dish Family members Khupp Bhari Chan Mast Blog
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@vijayaagashebhole4754
@vijayaagashebhole4754 Жыл бұрын
Nehmipramanech mast episode hota Sunil ji. Aaplya saglyanchi bhinna asunhi aapan sagle kase ek aahot hech hyatun diste. Anekta mai ekta.❤ Aamhi shalet asatana Hindu- Muslim jatiy dangli sampurna deshbhar usalalya hotya pan aaplya Sopara kinva etar Muslim vasti asalelya gavat dangal tar sodach pan tu tu mai mai suddha jhali nahi. Aaple sagle nityache vyavhar surlit suru hote. Aani hya goshticha mala khup abhiman aahe ki he Vasai madhech hou shakta.❤❤ BDW Fri 21 st la me Agashi, Nandakhal, Bolinj la yeun gele.😂🙏
@vijayaagashebhole4754
@vijayaagashebhole4754 Жыл бұрын
Sanskruti *
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. मी नंदाखाल परिसरातच राहतो. धन्यवाद, विजया जी
@aparnasatwilkar4427
@aparnasatwilkar4427 Жыл бұрын
Sunil demello u speak superb marathi .remarkable
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Aparna Ji
@jyotitarkhad3734
@jyotitarkhad3734 Жыл бұрын
खूप छान माहिती! खरच आपली संस्कृती अद्भुत आहे 🙏खूप शुभेच्छा 🌹
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@Ipsu777
@Ipsu777 Жыл бұрын
खरोखर तुमचे व्हिडिओ एकदम छान आणि सर्वांची संस्कृती आवडीने दाखवता हे महत्त्वाचे तुम्ही असेच राहा सुनील भाऊ आणि भाषा अगदी सुरेख.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनिता जी
@norbancoelho2060
@norbancoelho2060 Жыл бұрын
सुनील साहेब तुम्ही फारच छान व्हिडिओ बनवला. आभारी 😊
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
@MK-rq7dk
@MK-rq7dk 6 ай бұрын
मस्त! मी हिंदु मराठा आहे. माझी gf मुस्लिम सय्यद आहे. आमचे घरेलु संबंध आहेत. आम्ही लग्न करणार आहोत. अशी एकी पाहून छान वाटले. 👍
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@meenalvyas1112
@meenalvyas1112 Жыл бұрын
Chonga seems delicious 😊, also got to know more about their traditions. Whole family members were very sweet.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
You said it right, Meenal Ji. Thank you
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
रमझानच्या शुभेच्छा आगरी समाजाकडून संस्कृतीची देवानघेवान चांगली गोष्ट आहे धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गोवर्धन जी
@thomasdias8979
@thomasdias8979 Жыл бұрын
खूप मस्त विडीयो, तुमच्यामुळे आम्हांला वेगवेगळय़ा समाजातील पदार्थ पहायला मिळतात खुप खुप आभारी👌🙏🙏🙏💐
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
मुस्लिम एकत्र कुटुंबाचे जीवन पाहून छान वाटले.ईदच्या खुप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
🌙 रमिज शेक आणि परीवार ह्यांना ईद मुबारक 🤲🏼 रुजकर चोंगा हा पहिल्यांदा पाहिले, guess similar is relative of चोंग is made across India 🙌🏽 सुनील आणि अनिषा glad you showcased 🤝🏼
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बालाह जी
@mangeshwadle7665
@mangeshwadle7665 Жыл бұрын
खुप छान सुनील जी,मस्त विषय घेऊन येता तुम्ही. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा सुनिल जी......!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@ulkakulkarni4441
@ulkakulkarni4441 Жыл бұрын
Hi aapali Bhartiya sansruti aahe. Ham sab ek hai. God bless you. Nice recipe
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, उल्का जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 Жыл бұрын
Mast chan muslim bandhvanchya paramparik recipe aani bhasha dekhil Marathi bhasheshi miltijulti
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
Nice topic and presentation and at right time too....
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Abhijit Ji
@sanjaymahajan230
@sanjaymahajan230 6 ай бұрын
अतिशय सुंदर डिश , सुंदर कुटुंब.....देव यांना सुखी ठेव
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@shreeguru6920
@shreeguru6920 Жыл бұрын
धन्यवाद सुनिल जी खूप छान video बनवला. हे कुटुंब आम्हाला खूप खूप आवडले.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रीगुरु जी
@jayprakashnarkar9012
@jayprakashnarkar9012 Жыл бұрын
इद मुबारक. पदार्थ टेस्टीच असणार.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
हो, खूप चविष्ट होते चोंगे. धन्यवाद, जयप्रकाश जी
@manoharbhovad
@manoharbhovad Жыл бұрын
छान 👍 हो वसईतील तेली समाजाचा व्हिडीओ बघायला नक्कीच आवडेल सुनीलजी.... धन्यवाद...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
हो, नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@santoshsingasane672
@santoshsingasane672 Жыл бұрын
रमिझ आणि कुटुंबाला इडच्या हार्दिक शुभेच्छा. सुनील फार सुंदर संस्कृतीचे कुटुंबाचा,VDO पाहायला मिळाला मी new पनवेल मध्ये रहातो एकदम heart breaking वसई मधील तेली samajyachi reciepi
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@jyotichiplunkar2654
@jyotichiplunkar2654 7 ай бұрын
सुनिल तु माणूस म्हणून छान आहेस.तुझ बोलण सुद्धा आपलेपणाच असल्यामुळे तुझे व्हिडीओ खुप छान असतात 🎉🎉
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@ranjanarodricks8370
@ranjanarodricks8370 Жыл бұрын
Very nice vlog and unique recipe that Muslim telli in virar I'd Mubarak to the family
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Ranjana Ji
@bobettelewis5343
@bobettelewis5343 Жыл бұрын
Good to bring different communities together. Nice video and very informative
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Bobette Ji
@navehal1019
@navehal1019 Жыл бұрын
Khoop sundar vlog. This unity in diversity is charm of our Kokan belt, and definitely Vasai is top on preserving this beauty.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 Жыл бұрын
खूप छान पदार्थ, माहिती मिळाली, खूप दिवसांनी video आला दादा ❤️👌🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लीना जी
@dhirajbhende2505
@dhirajbhende2505 3 ай бұрын
Yancha Marathi bhashecha abhiman thewun Mumbai madhil sarw Marathi lokani Marathi bolawe Jai Maharashtra chan watle
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, धीरज जी
@ravikiranrane3303
@ravikiranrane3303 Жыл бұрын
धर्म जरी वेगवेगळे असले तरी त्यांची सर्वांची मातृभाषा मराठी आहे आणि त्यामुळे ते सर्व एकोप्याने राहत आहेत .
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, रविकिरण जी. ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Choga resipi khup chhan mast laybhari aahe vidio 👍👍👍👍🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लता जी
@RishiTayade-v8r
@RishiTayade-v8r 6 ай бұрын
भाऊ खरच खूप चांगल कुटुंब आहे हे यांना किती अभिमान आहे आपल्या मराठी भाषेच्या ❤️🎉
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, ऋषी जी
@francisnigrel5634
@francisnigrel5634 Жыл бұрын
Great. Salute Suniljji
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Francis Ji
@swatigharat4433
@swatigharat4433 Жыл бұрын
खूप छान vlog नेहमीप्रमाणे सूनीलजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@sukhdevparit8074
@sukhdevparit8074 Жыл бұрын
kiti bhari na...marathi musalim ...sana sathi sarva jan ekatra....very nice👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुखदेव जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
फारच छान नवीन रेसपी माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@shamapisat1845
@shamapisat1845 Жыл бұрын
खुप छान व्यंजन. आणि छान सादरीकरण. बाकी सुनील भाऊ आपले व्हिडिओ म्हणजे उत्कृष्ट दर्जा आणि दुर्मिळ नेहमीच. काही कृत्रिम , नाटकीपणा, ओव्हर काहीच नाही. मनापासून, natural आणि balanced असतात. Keep it up.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शामा जी
@taslimashaikh1548
@taslimashaikh1548 Жыл бұрын
Masha Allah 💕💕💕
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, तस्लिमा जी
@shubhangimhatrerahate4616
@shubhangimhatrerahate4616 Жыл бұрын
Sweet family and Excellent recipe. I will try 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Yes, try it out and let us know about your experience in the comment. Thank you, Shubhangi Ji
@jaywantpaste4859
@jaywantpaste4859 Жыл бұрын
छान कुटुंब आहे सुंदर 🙏❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, जयवंत जी
@anjalienterprise3856
@anjalienterprise3856 Жыл бұрын
सुंदर सुनील भाऊ आपली वसई सर्व धर्मीय ऐकता चे प्रतीक
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
@dipakjadhav6455
@dipakjadhav6455 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit Sunil Ji. Dhanyavaad. 🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 Жыл бұрын
आपल्या मराठी मुस्लिम बांधवांची रेसिपी व्हिडिओ खूप छान 🎉🎉
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@spacestar8846
@spacestar8846 Жыл бұрын
Family chan ahe, aji premal ahet, chongachi rasep chan ahe, bhabhi, didi, sunil dada namste
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@variety_kitchen
@variety_kitchen Жыл бұрын
पदार्थ खूप छान. पण इतक मिळून मिसळून राहणारे कुटुंब पाहून खूप प्रसन्न वाटले.सासू सुनांच नात अस असायला पाहिजे.ईद मुबारक.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
@shadaabshaikh932
@shadaabshaikh932 Жыл бұрын
Very nice Video awesome Sunil Sir👍👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Shadaab Ji
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 Жыл бұрын
खुप खुप आवडला व्हिडीओ सुनीलजी ,नेहमी प्रमाणेच छान व्हिडीओ ,ईदीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ,खुप छान फैमिली आहे सगळ्यांना नमस्कार ,स्वीट डिश खुप आवडली सुनीलजी आपल्या बोलण्यात खुप आपुलकी असते ,,व्हिडीओ चे विषयही हटके असतात आपल्या ला शुभेच्छा कांचन रानडे डोंबिवली 🙏👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कांचन जी
@madhuripednekar8526
@madhuripednekar8526 Жыл бұрын
Tumche video chhan, interesting astat.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@santoshmanjrekar965
@santoshmanjrekar965 Жыл бұрын
Far chan muslim kutumb far chan chango ekdam tasty.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@gulzarkhan505
@gulzarkhan505 Жыл бұрын
Today watched your blog for the first time, really liked it
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Gulzar Ji
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 40 МЛН