तुम्हाला ताजमध्ये पासुन आनंद झाला तुम्ही एंजॉय केलात पण तुम्ही जे ताज दाखविला आणि तुम्ही सांगताना जी भाषा वापरली ती खुप छान होती तुम्ही माझे जवळचे मित्र वाटलात धन्यवाद
@VlogyVishal6 ай бұрын
Mala pan Karan mi Marathwada cha ahe
@vikasmahajan943311 ай бұрын
खूपच छान गरीब लोकांचे आपलेच घरं ताजं आहेत आसे खुश आणि समाधानी रहावं जय महाराष्ट्र
@Varshav.nandurkar7589 Жыл бұрын
ताज मध्ये या आयुष्यात कधी जायला मिळणार नाही पण video मधून बघितलं आणी मन तिथे फिरून आलं
@omsalunkhe919 Жыл бұрын
As ky nahi me jaun ala ahe Taj mde jaun copy and Jevan karun ala
@prashantbansode364 Жыл бұрын
लाईफ मधला मस्त एन्जॉय केला आता मेलं तर चालेल
@prashantchavale999 Жыл бұрын
ARE HA GELA VIDEO WALA TAR KON PAN JAAU SHAKTO.
@sagar_0941 Жыл бұрын
Yevda ky vishay nahi bhai 2 jan gelat tr chaha nashta krayla 1500/- bas hotil😊
@Ketanrathod0593 Жыл бұрын
Asa kahich nahiye, Vishwa khup motha ahe. Ani manasachya iccha kadhich purn hot nahit. Aplyala Taj hotel ch kautuk vatate, aplyapeksha shrimant lokana Vegas cha kautuk vatata ani Elon musk la Mars che.. so it’s infinite loop 😂❤
@konkantourism Жыл бұрын
भाऊने एमपीएससी ची कहाणी दाखवून कमावले आणि आज डायरेक्ट ताज हॉटेल.... भाऊ खतरनाक प्रवास❤❤❤😂😂😂😂
@shriyeshwarkari143 Жыл бұрын
🎉😂
@dnyan8023 Жыл бұрын
Aspirant sodun baki sgle kamava Bhai MPSC chya nava khali😅
@sanjaynayakawadi9037 Жыл бұрын
सर अतिशय उत्कृष्ठ व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही फक्त ताज हॉटेल बद्दलऐकूनच होतो ते तुमच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं,अनभुवयाला मिळालं 🙏🙏🙏👌
@rahulmisal4997 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने सर्व थोडक्यात माहिती दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे जीवन भाऊ आणि अनिलदादा तांदळे सर मस्त एन्जॉय केला आहे पण एवढ भाड आणि तेथील प्रत्येक खाद्य पदार्थचे किंमती सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही पण आयुष्यात एकदा तरी नक्कीच ताज हॉटेल ला जरूर राहावं जेणेकरून फीलिंग येते lifestyle change झाल्यासारखी..😂😂अनिलदादा लै भारी vlog बनवला आहे मस्त वाटले ❤❤❤
@rajeshkhakre3116 Жыл бұрын
हॉटेल महाग नाही, आम्ही गरीब आहोत😂
@rohits6208 Жыл бұрын
😂
@MGJoshi-sp8kr Жыл бұрын
सत्य आहे,, काहीही महाग नाही,आपलीच कमाई कमी पडते
@anilkumargitte6571 Жыл бұрын
अस काय नाही Next Time आपल्याला घेऊन जाऊ ❤ दादा चहा घेयला
@sujitbarge8577 Жыл бұрын
Ok
@Bhuvneshwari855 Жыл бұрын
500 रूपये चा चहा घेण्यासाठी 😂
@idealartrakeshambekar7807 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण. मला तुमचा्ये संपुरना Video मधला. 1 वाक्य मनाला भिडले, ते म्हणजे आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घायला हवा. 👍🏻. Perfect. I Like it
@sarveshpardale8964 Жыл бұрын
खिशाला भरगच्च चुना was Epic 😂😂
@abhishekdapse5942 Жыл бұрын
खूप छान सर, ताजमहाल हॉटेल गेट वे आॅफ इंडिया..🇮🇳 सगळ्यांनी एकदा तरी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे.🧡🧡🚩🤗👌👍👍👍
@unstoppable_7776 Жыл бұрын
Lavdya hotel TAJ ahe fkt te mahal vagere kahi nhi😂😂😅🤣
@virendrajadhav7016 Жыл бұрын
आत मध्ये जायला चार्जेस घेतात का. का फ्री आहे.
@mvf Жыл бұрын
Free ast dada.. restaurant madhe jau shakta
@ravindragorde8626 Жыл бұрын
Ghetla ahe but hotel madhe jaych rahil😢
@shivajithopte88976 ай бұрын
आम्ही आनंद घेतो. फक्त बिलाचे तेवढे तुम्ही बघा 😂😂😂
@SumeetBullete Жыл бұрын
खूप छान अनुभव आला भावा.......❤
@mahirathore994 Жыл бұрын
Mpsc sodun ata Hotel exploring chalu ha. . good 👍😂😂
@ashokappachamnaru5947 Жыл бұрын
सगळी युट्युब ची कृपा असेल ! प्लॅन बी सक्सेस... मस्तच विडीओ... रेट तर माहीत झाले. आता एकदा जावच लागेल ताज मध्यें
@sachingodase3568 Жыл бұрын
भाऊ रायगडावर जाऊन रहा एकदा..मंग फिलिंग काय असते समजेन ताज हॉटेल चे कौतुक आहेच ... पण खरी मावळ्यांची श्रीमंती रायगडावरच...❤
@mvf Жыл бұрын
रायगड म्हणजे स्वर्गसुख दादा.. त्याची तुलना जगातल्या कुठल्याच सुखासोबत करता येणार नाही.. ❤️
@prakashpatekar2211 ай бұрын
रायगड किल्ला महाराष्ट्राचे भुषण आहे जयभिम जय महाराष्ट्र
@bahirpatil662910 ай бұрын
👍🚩🚩🚩
@rajendradhaygude1707 Жыл бұрын
भाऊ खूप छान माहिती दिली रविवार असल्यामुळे आज 1चांगला अनुभव ऐकायला मिळाला ताज हॉटेल ला जाऊन राहणे तर शक्य नाही त्यामुळे तिथली माहिती आम्हाला कोणी देणार नही ती आपण दिली, थोडा टेन्शन पण आल खर्च पाहून पण ओके. आजचा रविवार ताज के नाम 👍👍
@supriyachavan4037 Жыл бұрын
😅✔️✔️🤟👍
@pawarsu8485 Жыл бұрын
इच्छा पूर्ण झाली ताज हॉटेलमध्ये एक दिवस राहण्याची😂😂😂
@supriyachavan4037 Жыл бұрын
😂
@shubhambarhate51219 күн бұрын
@@supriyachavan4037hiii😊
@rajendradeshmukh35966 ай бұрын
फार छान रिपोर्ट.सामान्य माणसाला ताज हॉटेलचे फक्त नाव माहिती आहे,पण तिथे काय काय आहे,हे माहीत नव्हते,ते आता चांगले समजले. शूटिंग भारी आहे.
@ramchandramali2053 Жыл бұрын
भाऊ तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत तुम्ही घर बसून आमाले ताज होटल दावली भो ❤❤
@santoshshinde4818 Жыл бұрын
फिलिंग आली भो जस आम्ही पण आलो ताज हॉटेल मधे पैसे फिटले आता धन्यवाद भाऊ❤
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
शब्दच नाही मित्रा व्यक्त करण्यासारखे खूपचं छान
@yogeshtayade7550 Жыл бұрын
भाऊ खरंच कधी जाऊ शकत नाही पण व्हिडिओ मधून सर्व ताज हॉटेल दाखवले धन्यवाद
@narayanshinde555 Жыл бұрын
Video बघून ताजमहाल हॉटेल माहिती मिळाली खरच खुप छान. Thanks.
@arvindphadke5225 Жыл бұрын
VDO - Ekdam Jhakaass.. VDO evdha Aawadla ki Kay Sangu Tumhaley.. Taj Hotel Sobatt Tumcha Bolna Maatra Jaam Bhaari.. Me Khub Haaslo.. Khub Majjaa Aali.. Taj Hotel & Tyacha VDO peksha hi Tumcha Bolnach itka Aawadla ki Kay Sangu Bhaau Tumhaley.. Jaam Majjaa Aali Raao.. Aatta Ratri chey 3 Vajta Me ha VDO baghat Evdha Haasunn Raahilo naa.. Ki.. Kay Sangu Bhaau.. Kharach Khub Majjaa aali Rao.. 1 No..Jhakaass 😅😅
@PK_Motivational-zx6er Жыл бұрын
जीवन भाऊ काही फायदा नाही ताज मध्यें जाऊन, पाण्यासारखे पैसे खर्च होतात. मौज म्हणून आपण एकदा जातो पण नंतर जेव्हा फायनल बिल येते ना तेव्हा आठवडा भर झोप उडून जाते. मोठ्या लोकांचा थाट आहे तो.
@VinodTeli-nk2sj Жыл бұрын
बरोबर भावा
@bhaudeshmukh8545 Жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ बनवला भाऊ आपली मराठवाडा ल्यांगवेज तर खूपच भारी❤
@sachinshinde7320 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितलं आणि आतून व्हिडिओ सुद्धा हॉटेल च दाखवला
@p24live23 Жыл бұрын
350000 हजार एका रात्री साठी देण्यापेक्षा साध्या लॉज वर राहील तर 2000 रुपयात मस्त मजा येईल
@omkarrane52555 ай бұрын
Hyatch marathi manus mage pdto. 😂ani naav dusrya communities na theva.
@p24live235 ай бұрын
@@omkarrane5255 एवढे पैसे सेविंग करून ठेवले तर भविष्यात उपयोगी नाही पडणार का
@akashchothe258611 ай бұрын
1 no bhau. Pan amhala video karayala parvangi dili navati. Tumhala bhetali khup chan.❤
@avadhoots.pakhale6223 ай бұрын
भाषा आणि काय असेल ती वास्तव मांडणी खूप आवडली सर.... धन्यवाद आणि शुभेच्छा....🎉❤
@narendraimpal9482 Жыл бұрын
जीवन भाऊ हे सर्व तर भारीच आहे...पण ते हाताला दोन घडाळे का घातले ते पण सांगा...😂😂
@anilkumargitte6571 Жыл бұрын
Are mi swwiming krto hoto... Aplya divshi... So majha Watch tyakad hota Bro ❤
@SwamiMahajan-kk4bw Жыл бұрын
दादा तुमचा मुळे विडियो मध्ये ताज हॉटेल पाहिला भेटेल जवळुन
@rajkumarbiradar973 Жыл бұрын
आपल्यातला मराठवाडा काही जात नाही,लई खतरनाक.
@DrJayeshkumar Жыл бұрын
Use morr f 5% for hairs... 100% result
@kalidasmakwana253011 ай бұрын
🙏भावा खूपच छान विडिओ आहे हा हॉटेल ताज मदला वाव 🙏धन्य वाद
@vishalbihade3981 Жыл бұрын
धन्यवाद जीवन दादा.. प्रत्यक्षात हॉटेल ला गेलो असं वाटलं ❤❤❤
ते हॉटेलच जाऊद्या तिकड पण तूम्ही explain ज्या पद्धतीने केलं त्यान खुप हसू आलं राव
@योगेशसुशीलाभारतमानकर Жыл бұрын
Gatway समोर महाराजांचा पुतळा आहे तो पण दाखवला असता साहेब तर अजुन छान वाटले असते
@PramodJangam-md8jj6 ай бұрын
एक नंबर भावा मस्तच स्वतःचं ताज मध्ये राहिल्या गत वाटलं.....
@sunildhas2351 Жыл бұрын
बोलती बंद झाली पूर्ण टीमची वर्षाची कमाई नाही आणि दिवाली बोनस पन् nahi 😂😂😂😂❤❤❤
@sanjayjondhale49516 ай бұрын
तुमच्यामुळे हॉटेल ताज आतून बघितलं बाहेरून पाहिलं आहे भाषा बाकी अप्रतिम 👌👌👌👌
@vijaysutare8732 Жыл бұрын
जिवन भाऊ आघाव खुपचं छान विडीओ. आम्ही बाहेरून आनंद घेतला
@bluedoxgaming8103 Жыл бұрын
TAJ PEKSHA TUMCHI SANGNYACHI PADDHAT EKDAM KADAK 👌👌☝☝☝
@anantasarkate6577 Жыл бұрын
मंडळ अभारी आहे याचं साठी जायचे होते पन तुम्ही ते कष्ट घेतले म्हणून भागवतो आम्ही
@sandeepchavan1875 Жыл бұрын
Mast भाषा खूपच साधी, आणि चांगली , मनापासून.
@GORBAJRANGRATHODBR14325 ай бұрын
भाऊच बोलणं जबरदस्त.. अस्सल खेड्यातील भाषा...ताज मधी जाऊन सुधा आपली lang... बोलण आवडला आपल्याला
@vijaygutte1959 Жыл бұрын
अप्रतिम विडिओ. विडिओ मधे दाखवल आहे खूप छान सर्व काही पाहण्या सारख आहे .सर्वसामान्य लोकांना हे त्या ठिकाणी राहणे शक्य नाही .मेनूकार्ड तर बाबा खूप डेंजर आहेत. महागड आहे.सर्व किमती पाहिल्या आमचे बंधु अनिलकुमार यांनी पूर्ण पैसा वसूल केला आहे.रुम साठी तिन लाख च्या पुढे पैसे मोजावे लागतात. गरीब लोकांनसाठी या अशक्य गोष्टीं आहेत. विडिओ खूप छान आहे. ❤❤❤❤
@vijaymadane724 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ हॉटेल न जाता छान अनुभव आला आणि साधी भाषा छान वाटला व्हिडीओ
@saylijadhav8943 Жыл бұрын
दादा छान विचार तुम्ही गेलात ताजमध्ये पण सगळ्या ना विडीओ मार्फत ताज हॉटेल दाखवले धन्यवाद
@DevansheePillai Жыл бұрын
Taj made shil jevan khayla gel pahije ka
@sohamshelke445026 күн бұрын
तुम्ही खूप छान बोलता, एकदम जवळचा मित्र बोलतो तसा.
@S.S.S2241 Жыл бұрын
👌😂😅🤗😜✨✨भारी बनवला आहे व्हिडीओ मस्त 👍🏻
@sanjaykhaire25286 ай бұрын
खुप छान माहिती फोटो सही आपण दिलीत.धन्यवाद.
@DKORE90 Жыл бұрын
ताज मध्ये स्विमींग करण्यापेक्षा गावाकड विहिरीत पोहलेल कस!?