Рет қаралды 26,570
नांगरणीशिवाय शेती भाग ६#प्रताप चिपळूणकर# तण देई धन#तणापासून खत# No Tillage#Conservation Agri
प्रताप चिपळूणकर २००५ पासून शेत नांगरत नाहीत, जमिनिची उलथापालथ करत नाहीत
जामिनीतिल पीक अवशेष जागच्या जागी कुजवतात
शेतातिल तणे तननाशक मारुन जागेवरच कुजवतात
यामूले जामिनीतिल शेंद्रिय कर्ब वाढतो, जमिन सुपीक होते आणि उत्पादन खर्च कमी होतो
अधिक माहितीसाठी
प्रताप चिपळूणकर 8275450088