खूपच अगम्य आणि रहस्यमय कथा या सर्व माहिती वरुन कळत आहे..
@pravinmokashe9113Ай бұрын
दोघांना प्रणाम सुंदर भाग आहेत असेच पूर्ण भाग करावेत अशी विनंती
@rajashreetendulkar251Ай бұрын
सुंदर माहिती मिळाली . काका आपल्या दोघांना माझा 🙏🙏
@vinitraje3280Ай бұрын
Wg. Cdr likes to talk 😮😂
@surekhajadhav6104Ай бұрын
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
@vilaspendharkar5679Ай бұрын
साष्टांग नमस्कार काका आणि श्रीयुत ओक 🙏🙏🙏
@prafullapatange5809Ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏
@VandanaAutiАй бұрын
जय श्री राम गुरुजी🙏🪷
@nitinnadkarni7618Ай бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐🤣
@amoghdharap8611Ай бұрын
Saprem Namaskar
@shashikantoakАй бұрын
ज्या चर्च मध्ये जायला मला सांगण्यात आले होते, ते नाव मला पटकन सांगता आले नव्हते. ती चर्च नागापट्टिनम शहराजवळ आहे. वेलंकन्नी चर्च इतके प्रसिद्ध का आहे? हे प्रसिद्ध देवस्थान बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ जगभरातून यात्रेकरूंना आकर्षित करते . केवळ ख्रिश्चनच नाही तर इतर धर्माचे लोकही या चर्चमध्ये आवर लेडी ऑफ हेल्थच्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येतात. या शहराचे महत्त्व जाणून व्हॅटिकन शहरातील पोप यांनी वेलंकन्नी हे पवित्र शहर म्हणून घोषित केले आहे.
@emmkay5758Ай бұрын
हो बरोबर आहे. माझं नाव तितकेसे कॉमन नाही, तरी बरोबर सांगितलं २०२३ मध्ये . काय काय खरे ठरते बघू.
@dattawanave2444Ай бұрын
तुम्ही कुठे पाहिलं पत्ता पाठवा
@anujagokhale5233Ай бұрын
@@dattawanave2444अंतर योग फाउंडेशन मध्ये अतिशय विश्वास पूर्वक हे सगळे काम चालते नक्की करा
@mh-50Ай бұрын
पत्ता द्या मी दुर्धर आजारग्रस्त आहे 4 वर्ष
@anujagokhale5233Ай бұрын
अंतर योग फाउंडेशन मध्ये अतिशय विश्वास पूर्वक हे सगळे काम चालते नक्की
@maheshdeshmukh7915Ай бұрын
अरविंदजीनी विचारले कोणकोणत्या ऋषींनी नाडी ग्रंथ लिहिला या प्रश्नाच उत्तर नाही मिळाले 22 मिनिटात
@arvindathalyeАй бұрын
@@maheshdeshmukh7915 अजून संपलेले नाही. पुढील भागात उत्तर मिळेल
@maheshdeshmukh7915Ай бұрын
@@arvindathalye okay 👍
@dattawanave2444Ай бұрын
पुणे मध्ये असेल तर पत्ता सांगा प्लीज 🙏🏻🙏🏻
@anujagokhale5233Ай бұрын
अंतर योग फाउंडेशन मध्ये अतिशय विश्वास पूर्वक हे सगळे काम चालते नक्की करा