नाशिक | निर्यातबंदी उठवण्याची कांदा उत्पादकाची मागणी

  Рет қаралды 91,109

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Nashik Lasalgaon Farmers Demand To Lift Ban From Onion Export As Price Fall
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

Пікірлер: 31
@shubhamvarpe4802
@shubhamvarpe4802 2 жыл бұрын
भाव वाढवा माझी सरकारला मनापासून विनंती आहे आहे माझा शेतकरी राजा कांदा पिकवण्यासाठी किती कष्ट करतो हे फक्त शेतकऱ्याला च माहिती आहे हो
@machindraneharkar4731
@machindraneharkar4731 4 жыл бұрын
बातमी दील्याबददल धन्यवाद Zee24
@ganeshghotekar3578
@ganeshghotekar3578 3 жыл бұрын
आपण झी 24 तास ने स्वतःहून मार्केट ची परिस्थिती बघावी आणि लाईव्ह लोकांना मार्केट दाखवावे कारण की लोकांना आठशे ते हजार याच्यातच कांदा विकला जातो
@sharadkhairnar409
@sharadkhairnar409 4 жыл бұрын
धन्यवाद झी 24 तास
@ganeshghotekar3578
@ganeshghotekar3578 3 жыл бұрын
सरासरी भाव आठशे ते हजार याच्या हातच आहे
@purvaharak6902
@purvaharak6902 4 жыл бұрын
दिल्लीचे शिष्टमंडळ कूठे गेलें या ना आता पाहणी करायला मार्केटमध्ये
@STM9996
@STM9996 4 жыл бұрын
धन्यवाद
@LearnforKnowledge1
@LearnforKnowledge1 4 жыл бұрын
महाराष्ट्र ची कांदा निर्यात करा
@yogeshsonawane3873
@yogeshsonawane3873 4 жыл бұрын
आभार
@navnathpawar6448
@navnathpawar6448 4 жыл бұрын
नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव नांदगाव उपसमिती या मार्केटमध्ये कांद्याचे भाव शंभर रुपये ते पंधराशे इतकेच आहे खूप मोठा बाजार भाव ढसाळ तरी झी न्यूज चैनल ने ही बातमी
@akshaychavan3921
@akshaychavan3921 4 жыл бұрын
हो खर आहे
@akshaychavan3921
@akshaychavan3921 4 жыл бұрын
मी पन नांदगांव ्चा आहे
@user-vy1cs6gg7p
@user-vy1cs6gg7p 4 жыл бұрын
कांदा खाणारे मिडीया वाले व राजकीय नेते केंद्र सरकार राज्य सरकार झोपले का आता शेतकरयांना दोन पैसे मिळाले की सरकार आणि मिडीयाचया पोटात दुखायला सुरु होते माञ शेतकरी कांदा मातीमोल भावाने विकतो तेव्हा कूठे जातात हे आता मिडीया कांदा प्रश्नावर चर्चा करायला का पूढे येत नाहीत एकूण काय तर सगळ्यांना शेतकरी प्रश्नावर राजकारण करायचे आहे शेतकरयांचा खरा कैवारी कूणीच नाही जय किसान जय जवान
@namadevsuryawanshi9231
@namadevsuryawanshi9231 4 жыл бұрын
कांदा खाणारे आता का बर बोबलत नाही भाव वाढले की लय बोबलता, त्यांना म्हणा आता तुम्ही़़।। ़़़़़़़़़काय बोलाव ़़़़़
@ganeshgangurde1043
@ganeshgangurde1043 4 жыл бұрын
सरकारला फुकट कांदा खायला द्या जर सरकार असा विचार असेल की शेतकर्याला कांदाचा भाव पाडुन मारायच तर आजच मारा ना सरकारनी आता प्रतेक शेतकर्याला एक विषाची बाटली द्यावी
@vaibhavmore6104
@vaibhavmore6104 4 жыл бұрын
पुढे bjp नको
@mayurchavan7830
@mayurchavan7830 4 жыл бұрын
धन्यवाद आदरणीय आपण आशाच खर्या बातम्या दाखवत चला
@gangaaanadeore6455
@gangaaanadeore6455 4 жыл бұрын
मि तर 2 ऐकर टमाटे लावाले भाव नहि 5 रुपये किलो टमाटे नाशिक पिपल गाव ईतक वाईट जिवन शेतीच नको नको झाल आता
@bhausaheb11111
@bhausaheb11111 4 жыл бұрын
धन्यवाद झि 24 तास
@pundlikshelke8902
@pundlikshelke8902 4 жыл бұрын
Nice
@user-ko2dg8nv9d
@user-ko2dg8nv9d 4 жыл бұрын
dhanyvad ji 24 Taas
@yogeshsanap5270
@yogeshsanap5270 4 жыл бұрын
जो पर्यंत कांदाला हमि भाव मिळत नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही
@manojgosavi6377
@manojgosavi6377 4 жыл бұрын
या सर्व गोस्टीला मिडीयावाले जबाबदार आसता राव
@santoshnehe1235
@santoshnehe1235 4 жыл бұрын
Nice sir
@ganeshvethekar3770
@ganeshvethekar3770 4 жыл бұрын
Zee 24 taas nice
@manojlagad3622
@manojlagad3622 4 жыл бұрын
BJP fhakt sudach rajkarn karat aahe Karn Nokari sikun milat nahi setyi Keli tr bajarbav milat nahi.
@maheshgangurde7293
@maheshgangurde7293 4 жыл бұрын
Aaaigle sarkar
@sushmapatil1743
@sushmapatil1743 4 жыл бұрын
आता सामान्य माणसाला दीलासा मीळेल
@rameshshinde9776
@rameshshinde9776 4 жыл бұрын
सभापती राष्ट्रवादी ची दिसते केंद्र सरकारच्या नावाने रडतेय
@kailaswane1463
@kailaswane1463 4 жыл бұрын
धन्यवाद
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 79 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 50 МЛН