वायाळ सरांनी खूप खोल विचार करून एक परिपूर्ण योजना बनवली आहे. खरोखरच एक श्रेष्ठ भूमी पुत्र आहेत. अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.
@rajendrae.deshmukh315712 күн бұрын
खुपच चांगला अभ्यास करून तुम्ही हा जलतारा प्रकल्प सुरु केलात आणि मला आनंद आहे त्याचा चांगला परिणाम होत आहे.शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय.असे उपक्रम संपूर्ण देशात राबवायला हवेत.जेणे करून पावसाचे पाणी वाहून वाया जाणार नाही व शेतातील पाण्याची पातळी कायम राहील.धन्यवाद आणि आभार सर. 🙏
@vishalsirsat936316 сағат бұрын
अशा मानसांची महाराष्ट्राला खूप गरज आहे ❤❤❤ खुप चांगल काम आहे
@rajanbhole144814 сағат бұрын
🎉छान . अभिनंदन
@kannulalvitore813716 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी वरदान जलतरा प्रकल्प आदरणीय वायाल सर म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व आदरणीय अजय जी गाढे सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आज भरपूर पाऊस झाला...पाणी मुबलक आहे.नदी,तलाव भरले पण उद्या सिंचन क्षेत्र वाढ झाली.ऊस,फळबाग तसेच पाण्याचा गैर वापर व आपण जल बाबतीत त्याच्या उपयोग बाबतीत निरक्षर आहोत. आदरणीय पुरुषोत्तम जी वायाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने हा जळतरा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा.
@combinedstudy642713 күн бұрын
ऊस पासून इथेनॉल बंदी आणली सरकारने का तर पाऊस पूर बनून येतो आणि तिसऱ्या दिवशी इतका 50°C ऊन पडते की जमीन कोरडी ठाक भेगा पडतात म्हणजे Climate Change हे घडवून आंतय तर बांधा बांधा ला देशी झाडे लावा. ऊस लवूच नका ती पांढरी साखर सल्फर ने बनवतात आणि त्याने डायबिटीस मधुमेह होत आहे.
@husainshaikh851915 күн бұрын
Wow great work मी प्रयत्न करणार आहे
@Sagarparbhane4 күн бұрын
हा उपक्रम माझ्या शेतात नक्की लावभणार ❤
@Sagarparbhane4 күн бұрын
माझी जमीन पण कोरडवाहू आहे पण हा व्हिडिओ बघून मला पण एक कल्पना मिळाली धन्यवाद साहेब❤😊
@vilaskhumbhre329715 күн бұрын
साहेब ...तुमचा जलतारा प्रकल्पा मुळे... मी पण जलतारा प्रकल्प माझ्या शेता मध्ये राबवणार....धन्यवाद साहेब
@swatisawant84064 күн бұрын
खूप अभिनंदन. पण हे सर्व महाराष्ट्रात पोहचायला हवं.
@kashinathpatil193912 күн бұрын
वा वा मस्तच जलधारा धन्यवाद गाढे सर आपले अभिनंदन
@dnyaneshwarbhagat46566 күн бұрын
Khup chhan ❤❤❤
@vanitakamlesh344015 күн бұрын
Dr. Purushottam wayal kaka a big salute to you.
@sheopurkar2 күн бұрын
God bless him. Amazing 🎉
@शेतीआणिफक्तशेती13 күн бұрын
खूप छान आहे सर हा उपक्रम आहे. दुष्काळी भागात आमच्या भागात आमच्या जमिनी पाणथळ होत आहे बारमाही पाणी आम्ही जबरदस्ती पीक घेत नाही 5 वर्षातून एकदा जमीन ला ऊन खाऊ देतो.
@patilbagomase97115 күн бұрын
Great panidar saheb
@ganeshshermale230816 күн бұрын
शासनाने असे उपक्रम हाती घ्यायला हवेत
@Oyeyou-786ab4 күн бұрын
वाह, वाह! 👏🏼👏🏼👏🏼👏🏼🙌🏼🇮🇳🙏🏼
@snapshot246814 күн бұрын
शेतकरी एक शास्त्रज्ञ 😊
@ShrikrushnaPatil-u9r3 күн бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@successfulway-p8T5 күн бұрын
Dhanyawad Dev tumchee Bhale Karoo!!
@surendragiripunje246814 күн бұрын
Va baba manal tumhala...tumhi assal shetakari ahat..ha prayog sarkaranehi rabavayala hava❤❤❤
@AjitKakde-q1d11 күн бұрын
जलतारा पूर्ण महाराष्ट्र भर राबवले गेले पाहिजे
@kmb48389 күн бұрын
छान
@swamisamarteh579113 күн бұрын
Khup chan Kam aahe tumch
@subhashsatpal127510 күн бұрын
Dhanywad Dr tumchya yashaia Sahara Panama 🌹🌹🌹🙏🌹🌹
@prakashmane452916 күн бұрын
Salam ashya shetkaryala Jai Jawan Jai kisan
@vijaybarkade505911 күн бұрын
Mast .Good work
@dnyaneshwarpisal982315 күн бұрын
सलाम साहेब🙏
@AskMeSSS13 күн бұрын
Kiti chan bolta tumi 🙂
@VIEDITSAI11 күн бұрын
खुप छान उपक्रम !!!
@bgm87336 күн бұрын
Maharashtra sarkar la sanga ani srv maharastra madhya rabun ghya
@adityatidke463516 күн бұрын
Changl kam kartay nakkich tumchi khup pragati hoil
@sagarhake175412 күн бұрын
छान उपक्रम
@bharatkhavatakoppa941411 күн бұрын
Sir i Salute ur dedication.
@surajgopugade190014 күн бұрын
Great work
@moreshwargosavivlog151915 күн бұрын
Awesome sir I support you
@sf8vb13 күн бұрын
छान काम केले सर
@sudhirdhone263712 күн бұрын
Nice! Very good innvation
@ratnakarnalawade80592 күн бұрын
🙏🙏
@SubhashBade-h5sКүн бұрын
सर चा नंबर भेटेल का कार्यक्रम ठेवण्यासाठी माझ्या गावामध्ये सर्वच.कोरडवाहू शेती आहे माझ्या गावामध्ये.. मिनिमम. मार्च पर्यंत पाणी पुरते
@VikasDeshmukh-l2r14 күн бұрын
Nice work
@milindkumarjawalgekar564116 сағат бұрын
अभिनंदन, शेती मध्ये नवीन प्रयोग करिता.
@sandhyakolhe88814 күн бұрын
Good project
@rajendrakumarjadhav301712 күн бұрын
Very nice work ❤
@mangeshmapari12145 күн бұрын
पोलिटिकल will पाहिजे अश्या चांगल्या कामाला
@rausahebgore10064 сағат бұрын
जी.अहील्यांनगर कर्जत जामखेड मधे आमदार राम शिंदे सहेबांनी जल युक्त शिवार योजना राबवली. आता पाऊस आला की .उन्हाळ्यात आमचे विहिरीचे पाणी निघत नाही. हे काम आमदार राम शिंदे बारा खात्याचे मंत्री असताना झालेले होते .
@chhatrapalpunde24138 сағат бұрын
शासनाने या प्रकल्पाची दखल घ्यावी
@ganeshgorepatil463112 күн бұрын
Mast Sir
@manoharrajepatilКүн бұрын
संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारचे प्रकल्प असणे आवश्यक आहे. खास करून हे प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हे प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे, पाणी आडवा पाणी जिरवा आपल्या गावांशेजारी , जमिनी शेजारी विहिरी, तलाव असणे आवश्यक आहे. पाणी आहे तर जीवन आहे. बोअर्वेल मशीन मुळे पाण्याची पातली खाली जात आहे, बोर्वेल करणे बंद करा. तरच पाणी थांबेल. नाहीतर पाण्यासाठी वणवण भटकावा लागेल.
@harishkad432310 күн бұрын
Good
@dhanrajbhure6406Күн бұрын
प्रत्येक वावरात जिथे पावसाचे पाणी जाऊन थांबते त्या उताराला एक शोष खड्डा तयार करा. ४ फूट लांब, ४ फूट रुंद आणि ६ फूट खोल(मुरूम लागेपर्यंत कारण मुरुम पाणी शोषून घेते. जर गाळ जाऊन बसला तर यात गोल गोटे, दगड इत्यादींनी भरून घ्या.
@udayghatge200016 күн бұрын
शेतकरी व मराठ्यांचे खच्चीकरण शरद पवारांनी केले हे का केले ? ज्यांना शरद पवारांचा खरा इतिहास कळेल तेव्हां कळेल त्यावेळी मराठा समाज हे शरद पवारांना निच माणूस म्हणेल
@OnlyLegend75514 күн бұрын
शरुद्दीन खान महाराष्ट्राला लागलेली किड आहे आणी आज 12/12/24 ला किडीचा जन्म झाला होता 😂😂😂😂😂😂
@akashnimbalkar717911 күн бұрын
WhatsApp cha knowledge ghaun boltay kay
@masneshri1919 күн бұрын
@@akashnimbalkar7179mag sharad pawar ni marathwadyasathi ky kela
@mangeshmapari12145 күн бұрын
सरकार ला अनुदान द्या म्हणा मी करेन आजू बाजूचे नाही करणार सरकार ने लक्ष घालावं
@SatishHarishchandra3 күн бұрын
पाणी प्रश्ण मंत्री लोकांनी गेली सत्तर साल रोकला आहे शेतकरी जमीन विकण्यास मजबूरकेलाजात. आहे नद्या आडव्या जोड प्रकल्प. आटलबीहारी वाजपेयी ने पुकारला होता आज मोदी जी कडे मागणीसाठी कोनी कीसान. आंदोलन करीत नाही
@sudarshandasare23511 күн бұрын
😊😊
@vijaykapse746110 күн бұрын
सर तुमच्या सोबत संपर्क कसा करायचा
@paresh369911 күн бұрын
Kautuk aahe tumach ❤
@nageshvishnukhedkar277813 күн бұрын
अशीच परिस्थिती आमच्या गावाची आहे
@divyapatkar24314 күн бұрын
Aasi manas pahije
@hanumantkalvatkar869513 күн бұрын
सर आमच्या गावात जलतारा प्रकल्प सुरू करायचा आहे दुधोडी ता.भूम जि.धाराशिव
@chandkantnerkar231212 күн бұрын
I am interested to operate this system in my land and will require guidance.
@prashantkumbhar925513 күн бұрын
यासाठी 5 हजार रुपये अनुदान देण्यात येते
@manoharjadhao165414 күн бұрын
Hi
@sunitabawane794210 күн бұрын
Nadi jod pekhya ha prayog yogya aahe ka ??Yavar research vava .Aarthik drushtya ??va zade hi vachatil .Please note DEVA JI,MODIJI. 🎉
@navnathkhatkale69311 күн бұрын
Anek gavat pani foundation chi kame zali pan pausach nahi tar tyat pani kuthun yenar?
@jayashreegadakh30306 күн бұрын
10 pike😂
@sunitabawane794210 күн бұрын
Urea mule zamin madhe water murat nahi ka ??Gandul kami zale ka tractor mule ???Yamule water murat nahi ka ??Yavar charcha vavi BHARAT madhye. 🎉🎉
@navnathkhatkale69311 күн бұрын
Lakshat theva pani varun jevade padate tevadech tumhi vapru shakta. Pani tumhi navin tayar karu shakat nahi. Pausach nahi padla tar kay karnar ?
@randomthings10095 күн бұрын
Israel madhe pausache praman bharta peksha khup kami ahe tithe fakt water management vr sheti Keli jate Ani kon bolla paus padat nahi 110% paus zalay ya varshi tri pn unhalyat dharane vihiri kordya padnar karan aplya kade water management nahi