नाम तुझे, नारायणा फोडी पाषाणाला पान्हा ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी, तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने, फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
Пікірлер: 25
@user-jb4yo3tn4r2 ай бұрын
अप्रतिम❤ राम कृष्ण हरी😊
@shashikanthajarnis113625 күн бұрын
खूपच छान माऊली ❤
@ratnakarmahamuni49582 ай бұрын
नवीन शिकणाऱ्या साठी खूप छान सर
@vishwanathborye4143Ай бұрын
अप्रतिम बुवा राम कृष्ण हरी
@user-zb6xb6lt7r2 ай бұрын
वा बुवा,,,मजा अली,😊
@thepoonamotorgoodstranspor7501Ай бұрын
खूप छान सुंदर गायन माऊली 💐
@avinashsutar70312 ай бұрын
Khup Sundar mauli
@abhijaatbhosale8894Ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
@suniltanpure35720 күн бұрын
माऊली खूप छान आहे आपला आवाज.
@ankushasalkar267215 күн бұрын
Chhan gaila sir abang
@AkkataiSolaseАй бұрын
खुप खुप सुंदर गायले आहे अभंग
@jagannathkarande8011Ай бұрын
🙏
@gajananjunare10922 ай бұрын
Very very nice.
@BaluTupe-pr3fl2 ай бұрын
छान सर अप्रतिम अशा प्रकारे नोटेशन दिलं धन्यवाद माऊली आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत
@PhadNagnath-yl5eiАй бұрын
धन्यवाद सर खुप छान समजावून सांगता सर आबानी गायलेला नामयाचे किरतनी भक्त झाले दंग चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग या अभंगाचे नोटेशन प
@gorakhshingare76592 ай бұрын
आपले आभंग म्हणजे दुधात साखर माऊली खूप खूप छान सुंदर
@eknathmusicmelody53232 ай бұрын
धन्यवाद
@kalindikamble30312 ай бұрын
सर अप्रतिम गायन जय हरी 👌👌🙏🙏💐💐
@santoshthorat47492 ай бұрын
अप्रतिम गायन सर ❤❤👍
@Macchindar_Roule2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@vishnubande89912 ай бұрын
राम कृष्ण हरी सुप्रभात छान सुंदर
@vitthalkale88662 ай бұрын
वा...खुपच सुंदर अभंग सादर केलाय. नोटेशन तर खुप छान दिल. धन्यवाद धन्यवाद एकनाथ सरजी विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज एकनाथ सर
@bhaktigandh2 ай бұрын
धन्यवाद सर खूप सुंदर अभंग आणि नोटेशन ही दिले खूप खूप धन्यवाद काळी चार ला वाजवू शकतो का?