खुपच छान पद्धत आहे सर परंतू काळी १ मधील नोटेशन देण्याची कृपाकरावी
@SunilPatil-uh9ifКүн бұрын
चाला ओ पंढरीला जाऊ चे नोटशन पाठवा
@chandabijwe2909Күн бұрын
पाश्वसगीत खूपच छान व उपयुक्त व सुलभ पद्धतीने. धन्यवाद सर.
@YogeshRaut-qe3pgКүн бұрын
रामकृष्ण हरी महाराज खप सुंदर gatay tumi
@sanjivanidange4777Күн бұрын
Mast
@ramchandrajadhav48562 күн бұрын
अतिशय सुंदर आणि अप्रतिम गायन.
@kkamble6392 күн бұрын
तुझ्या मुरलीच्या मधूर स्वरांनी अंग शाहरल माझं, कान्हा वेळ झाला बाजाराला आज गौलान नोतेशन द्या
@kkamble6392 күн бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवता सर नोटेशन लगेच बसत
@ravikantpanchal91302 күн бұрын
सर, आपला आवाज खूप सुंदर आहे. आपण देता असलेली नोटेशनस् खूप छान व अभ्यासपूर्ण असतात. आपण अप्रतिम गाता. या अभंगाचे नोटेशन आपण छान समजावून सांगितले आहे. आपणास खूप खूप धन्यवाद.
@balasahebkadam76112 күн бұрын
फार छान धन्यवाद
@SagarParab-ln2gk2 күн бұрын
गणपती अभग मला नोटेषण पाटवा नविन
@gangadhardutkar3 күн бұрын
माऊली निर्गुणाचा संग धरीला जो आवडी या अभंगाचे नोटेशन देण्याची कृपा करावी🙏
@dpawar30473 күн бұрын
माऊली तुमच्या सेवेसाठी यावे वाटते तुम्हाला वेळ आहे का 🙏
@eknathmusicmelody53233 күн бұрын
नक्कीच मला ही तुमची सेवा करायला आवडेल धन्यवाद.
@nirmalabhosale91664 күн бұрын
Mamachya gavala jauya noteshan patva
@shashikanthajarnis11364 күн бұрын
खूपच छान माऊली ❤
@somnathkhatal96684 күн бұрын
जय हरी विठ्ठल
@user-ne3qb2cm1d6 күн бұрын
Khup.Sunder.Mauli.mast.👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👍
@sitarammodak74346 күн бұрын
खूप छान
@sitarammodak74346 күн бұрын
Khup Chan vatle
@shashikanthajarnis11366 күн бұрын
तुमचा आवाज खूपच छान आहे माऊली. खूपच छान अभंग. लिहून घेतला आहे. वाजवायचा प्रयत्न करतो.धन्यवाद.❤
@geetabhosle28906 күн бұрын
धन्यवाद माऊली खुप छान ऐकायला मिळाले 🎉🎉
@arunghadigoankar44186 күн бұрын
दीसता.मजला.सुख.चित्र.नव्हे.या.गाणेच.नोटेशन.पाठवा
@sanjaywahekar86336 күн бұрын
छान सर अधांतरी हे झुले नभांगण चे नोट द्या माऊली
@rudragamerz86357 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏 खुप छान
@sandhyasageet15387 күн бұрын
Suprb🎉
@NarayanGandekar7 күн бұрын
God and good
@sarojinimane37709 күн бұрын
फार उत्तम नोटेशन दिलंय आभारी आहे राम कृष्ण हरी भैरवी चे नोटेशन द्यावे व त्यात आलाप देखील द्यावा आम्ही आपले फार आभारी आहोत फार ऋणी आहोत आम्ही ग्रामीण महिला आहोत तरी आम्हाला उत्तम नोटेशन द्या राम कृष्ण हरी पुन्हा एकदा नमस्कार
@aniketmane32149 күн бұрын
खूपच छान वादनआणि गायन .
@thepoonamotorgoodstranspor750110 күн бұрын
खूप छान सुंदर गायन माऊली 💐
@user-rx5jj4qy1f10 күн бұрын
राम कृष्ण हरी! व्हीडीवो मधे नोटेशन दिसत नाही
@stgaikwad328410 күн бұрын
अप्रतिम आवाज चाल सुंदर छान आहे धन्यवाद रामकृष्ण हरी
@ArnavTungatkar10 күн бұрын
Rour
@vishwanathborye414311 күн бұрын
अप्रतिम बुवा राम कृष्ण हरी
@shivajipremalwad559911 күн бұрын
खुप सुंदर माऊली ❤
@marutishetage465921 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉 12:33 😢
@yakubshaikh413111 күн бұрын
❤❤❤❤❤
@priyankakitchen945811 күн бұрын
खूप छान गीत आहे दादा धन्यवाद 🙏
@manoharjambukar.jambukar547911 күн бұрын
तुमचा आवाज सुरेश वाडकर यांचा फिल देतो.सुंदर आवाज.
@anilgujrathi12 күн бұрын
खुप छान आवाज रामकृष्ण हरि भाऊ खुप छान भजन चाल पण खुप छान मनाला समाधान वाटले धन्यवाद
@nalinighogare629313 күн бұрын
राम कृष्ण हरी खुप छान सुंदर आवाज मी पिंपरी चिंचवड शेजारी थेरगाव गावठाण येथे राहते माझं नाव नलिनी घोगरे आहे मला खुप आवडले राम कृष्ण हरी
@BaburoaMule13 күн бұрын
Best aabhang gaaela ho guruji
@sanjaynakhate213313 күн бұрын
अभंग कोणत्या मात्रेपासून सुरु करावा?
@eknathmusicmelody532313 күн бұрын
४ मात्रेपासून सुरू करावा चौथ्या मात्रेतून खूप कमी अभंग सुरू होतात जसे की कानडा राजा पंढरीचा.👍