रात्र गेली दिवस गेला | आयुष्य गेले जन्म येऊनी काय केले ||धृ|| संसार करिता गोड वाटे | हरिनामा विन सर्वच खोटे ||१|| संसाराचे मोठे कोडे | आणतील तितुके आहे थोडे ||२|| तुका म्हणे का गुंतलासी | सप्तपातळा नरका जाशी ||३||
Пікірлер: 148
@shashwatisawant66172 ай бұрын
Jai heri Mauli la Koti koti pranam 🌹 🙏
@SunilPatil-yw6yd5 ай бұрын
जय हरी माऊली
@sumitrawaghmare7067 ай бұрын
खुप सुंदर गाता सर गोड आवाज आहे तुमचा. ठेवन पण खुप छान असते सादर करताना मण तृप्त होऊन गेले आईकुन.🎉🎉🎉🎉
@ganpatshid1588 Жыл бұрын
जय हरी माऊली. 🙏🙏🙏
@pradipbhujbal65125 ай бұрын
🙏 जय हरी महाराज अतिशय सुंदर अभंग गायला जिवनाचा खरा अर्थ समजला मनापासून अभिनंदन महाराज 💐🙏
@KSBkarate11 ай бұрын
खुप छान
@ddmande887 Жыл бұрын
फारच छान माऊली, मला तुमचे हार्मोनियम करणे व आवाज फारच आवडला,तुमचे कौटुंबांत बाळकडू मिळाले आहे. मी नेहमी आबांचे अभंग पाहतो
@eknathmusicmelody5323 Жыл бұрын
धन्यवाद
@dattatraybhosale97275 ай бұрын
खूप छान आवाज आहे हृदयाला स्पर्श करणारा सारखा आहे 1 नंबर
@swarupgaikwad1667 Жыл бұрын
खुप सुंदर अभंग माऊली रामकृष्ण हरी
@harshadpatil65065 ай бұрын
जय.हरि माऊली अभिनंदन
@dattadawari6175 Жыл бұрын
फारच छान
@mohangharat98237 ай бұрын
Khoop chan Ram krushna hari
@user-zk1pi2fu4u5 ай бұрын
छान छान👌
@shivajisutar3986Ай бұрын
खूप छान वाटलं
@ramdaschavan2341Ай бұрын
सर आपण फार छान समजावून सांगितले आहे, त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद.