नामदेव महाराज पठाडे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे| Namdev Maharaj pathade चॅनल सबस्क्राईब करा

  Рет қаралды 37,762

रामनाम वारकरी विचारधारा

रामनाम वारकरी विचारधारा

Күн бұрын

खालील लिंक वर क्लिक करून आणखी
कीर्तन ऐका
श्री ह भ प वै.नामदेव महाराज पठाडे यांच्या पुण्यतिथी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने महाराजांचे विविध कार्यक्रम खालील प्रमाणे लिंकवरती क्लिक करून जरूर ऐका व महाराजांचे नवनवीन व दुर्मिळ कीर्तन ऐकण्यासाठी ,,रामनाम वारकरी विचारधारा,, या चॅनलला सबस्क्राईब करा..
$भाग 1ला$
• वै.गुरुवर्य नामदेव महा...
१) आवडीने भावे हरिनाम घेसी ||
तुझी चिंता त्यासी सर्व आहे||१||
$भाग२रा$
• Namdev M.pathade श्री ...
आवडीने भावे हरिनाम घेसी|
तुझी चिंता त्यासी सर्व आहे||१||
वैकुंठवाशी नामदेव महाराज पठाडे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने पूज्य महाराजांचे
२) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे यांचे दिसणारे दुर्मीळ 1993 सालचे मुंबई येथील कीर्तन
• वै.ह.भ.प.नामदेव महाराज...
३) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
• हे कीर्तन ऐका दिवस चां...
पुसा वेची हेची वाटे| जे जे भेटे तयासी||१||
४) वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
• pathade maharaj श्री. ...
आम्ही ज्याचे दास | त्याचा पंढरीये वास||१||
प्रवचन
५) श्री वै.नामदेव महाराज पठाडे यांनी प्रवचनामध्ये सद्गुरू जोग महाराज यांचे चरीत्र जरूर ऐका
• श्री वै.नामदेव महाराज ...
वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
६)सदा नाम घोष करू हरी कथा| तेणे सदा चित्ता समाधान||१||
• (Namdev m.pathade)खरे ...
7) म्हणवोनी शरण जावे| सर्व भावे देवासी||१|| • नामदेव महाराज पठाडे Na...
8)अहम् वाघा सोहम् वाघा| प्रेमनगरा वारी |सावध होऊनी भजनी लागा| देव करा कैवारी||१|| • मल्हारीची वारी, नामदेव...
9)दैण्य दुःख आम्हा न येती जवळी | दहन हे होळी होती दोष||१||
• pathade m होळी निमित्त...
10)अखंड जया तुझी प्रीती |मज दे तयाची संगती|मग मी कमळापती तुज बा नानी कंटाळा||१|| • नामदेव म.पठाडे,मागणीपर...
११) घालीन लोटांगण वंदीन चरण| डोळ्यांनी पाहिन रूप तुझेे||
• pathade maharaj ,लोटां...
१२) ब्रह्म रस घेई काढा |तेने पीडा वारेेल||
• ब्रम्हरस कसा आहे ? ते ...
१३)आता उघडी डोळे जरी तुज
अद्यापि नकळे |
• नामदेव महाराज पठाडे आ...
१४)देह तंव आहे भोगायचे अधिन| • नामदेव महाराज पठाडे,pa...
15)आपुलिया हिता जो आसे जागता
• Namdev Maharaj pathade...
16)सारासार विचार करा ऊठा ऊठी|
• नामदेव महाराज पठाडे (त...
17)सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला
• Namdev m.pathade kirta...
नाटाचे आभंग
18)*सुख या संत समागमे| नित्य दुणावे तुझीया नामे|दहन होती सकळ कर्मे| सर्वकाळ प्रेमे डुल्लतसो||१||
• Namdev Maharaj pathade...
19)देवा आता ऐसा करी ऊपकार|
देहाचा विसर पाडी मज|१||
• namdev maharaj pathade...
20)जोडोनिया धन ऊत्तम व्यवहारे|*
उदास विचारे वेच करी||१||
• नामदेव महाराज पठाडे जो...
21)कंठी धरीला कृष्णमणी|*
आवघा जनी प्रकाश||१||
• कंठी धरीला कृष्ण मणी| ...
22)राम म्हणता तरे जाणता नेणता*
होका याती भलता कुळहिन||१||
• नामदेव महाराज पठाडे,रा...
23) उभारीला हात|जगी जाणवली मात||१||
• नामदेव महाराज पठाडे या...
24) आपुला तो एक देव करुनी घ्यावा|•
• Namdev Maharaj pathade...
25) अवघा भार वाटे देवा| संत सेवा न करिता||१||
• Namdev Maharaj pathade...
26)ऐसी जोडी करा राम कंठी धरा||
व्हिडीओ किर्तन
• pathadeपुज्य नामदेव म ...
27)गीता जयंती निमित्ताने झालेले कीर्तन
&&सुखे सेव ब्रम्हा नंदा |गाऊ राम नाम सदा||
• गीताजयंती निमित्ताने क...

Пікірлер: 58
@shrisomnathjimaharajbadale718
@shrisomnathjimaharajbadale718 2 жыл бұрын
वक्ता दशसहस्त्रेशु या न्यायाने वै गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे यांच्यासारखे सर्वांगीण अंगाने किर्तन सेवा करणारे वक्ते आता होणे नाही खरच महाराज आपण खुप लवकर गेलात
@पवनपोमणे
@पवनपोमणे Жыл бұрын
खुप छान चिंतन
@dattatraymaharajgire6352
@dattatraymaharajgire6352 3 жыл бұрын
खूप सुंदर चिंतने ऐकायला मिळत आहे मनस्वी आभार खूप खूप
@babanmarotidhole1038
@babanmarotidhole1038 Жыл бұрын
मी पन दर्शन घेउन आलो आज तुमच्यामुळे अक्खे मराठी विश्व पोरके झाले आहे आज जर तुम्ही असतात तर महाराष्ट्रात केवळ तुमचेच नाव गाजले असते... महाराज आपण पुन्हा जन्म घ्यावा ............ !
@dhanajibhoir1484
@dhanajibhoir1484 Жыл бұрын
असे महाराज होणे नाही खरोखर अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@ravindrachalke5387
@ravindrachalke5387 5 ай бұрын
❤❤
@shrisomnathjimaharajbadale718
@shrisomnathjimaharajbadale718 2 жыл бұрын
आता ऐसे कोणी होणे नाही गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे म्हणजे वक्ता दशसहस्त्रेषु
@AngatZirpe
@AngatZirpe 10 ай бұрын
जय हरी
@vitthalbajgire7394
@vitthalbajgire7394 11 ай бұрын
,🚩🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩
@हरिदासमहाराजदांगट
@हरिदासमहाराजदांगट 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@ramakanttarmale88
@ramakanttarmale88 9 ай бұрын
नामदेव महाराज पठाडे यांच्या कीर्तनाच्या व्हिडीओ कुठल्या पत्त्यावर मिळतील याची माहिती द्यावी.खूपच खूप सुंदर कीर्तन सांगतात.शब्दात मधुरता आहे.प्रत्यक्ष परमेश्वर बोलतात असे वाटते.सरस्वती प्रसन्न आहे.
@vinodchoudhari4791
@vinodchoudhari4791 3 жыл бұрын
महाराजांचे वाणी, विचार, आवाज चिरकाल टिकणारे आहेत.
@राजेंद्रमहाराजवाघमारे
@राजेंद्रमहाराजवाघमारे 3 жыл бұрын
का म्हणून देवाने आसा अन्याय केला महाराजांना नेले आज पाहीजे होते महाराज धन्य धन्य
@dattatraymaharajgire6352
@dattatraymaharajgire6352 3 жыл бұрын
आज पाहिजे होते
@sharadgurav3349
@sharadgurav3349 3 жыл бұрын
आज महाराज असते तर हा निव्वळ बाजार बघुन. कीर्तन करायचं कदाचित सोडून दिले असते. त्याना सांप्रदायातील लोकानी सुद्धा पटवुन घेतले नसते. असे कीर्तनकार महाराज झाले नाहीत आणि होणार नाहीत.
@sharadgurav3349
@sharadgurav3349 3 жыл бұрын
होय महाराज
@ganeshbarde8900
@ganeshbarde8900 3 жыл бұрын
देती घेती नरका जाती या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन झालेले आहे ते तरी सदर कीर्तन ऐकवा 97 63 61 74 61
@samadhansonawanepri.teache3098
@samadhansonawanepri.teache3098 2 жыл бұрын
महाराजांनी मला खांद्यावर घेऊन हरिपाठात नाचले. खरंच आपण भाग्यवान आहोत असे वाटते. धन्य आम्ही जन्मा आलो.....
@KiranPatil-nx5ci
@KiranPatil-nx5ci 3 жыл бұрын
महाराज आपण 3/४ दिवसांची प्रतीक्षा संपवली...आपले अंत: करणं पूर्वक आभार.....जय हरी....🙏🙏
@Jagarnews
@Jagarnews 2 жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन
@rajukawale7624
@rajukawale7624 2 жыл бұрын
उत्तम उपक्रम आहे.धन्यवाद
@Sagarmajagonkar1992
@Sagarmajagonkar1992 2 жыл бұрын
Hare krishna.
@Shrinivas5142_
@Shrinivas5142_ 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी. आता कुठे वाटतं खरे अध्यात्मीक काही माणसं आहेत .🙏🙏🙏
@bhaskarbetkar9763
@bhaskarbetkar9763 3 жыл бұрын
भूतो ना भविशती. राम कृष्ण हरी..... ....... राम कृष्ण हरी
@rameshmaharajtambade
@rameshmaharajtambade 3 жыл бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती | राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ||
@shivnathavhad4656
@shivnathavhad4656 3 жыл бұрын
पठाडे महाराजांचे किर्तन म्हणजे आजची संजीवनीच आहे.
@श्रीगुरुमाऊली-ङ4ड
@श्रीगुरुमाऊली-ङ4ड 3 жыл бұрын
रामकृष्णहरि
@pralhadpawar5793
@pralhadpawar5793 3 жыл бұрын
पठाडे महाराजांचे किर्तन हे आजच्या किर्तनकारासठी प्रेरणादायी आहेत किर्तनकारानी कीर्तनात कोणते विषय सांगावे कोणते टाळावे.निरूपण अभंगाला धरूनच असावे वैगरे....
@amolmhetre3244
@amolmhetre3244 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय हरी माउली 🙏🙏🙏
@Rahul_Jambhale
@Rahul_Jambhale 2 жыл бұрын
Ramkrishna hari
@Jagarnews
@Jagarnews 2 жыл бұрын
असे कीर्तन ऐकायला मिळत नाही.
@vijaysule3587
@vijaysule3587 Ай бұрын
असे अभ्यासू कीर्तन कार जर सर्व असते ते संप्रदायाला कोणी नाव ठेवायची ताकत नसती,,,,
@mahadevhoge2403
@mahadevhoge2403 3 жыл бұрын
राम.खुपच.छान.तुमचेमनपुव॔क.आभार
@राजेंद्रमहाराजवाघमारे
@राजेंद्रमहाराजवाघमारे 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद महाराज तुमचे
@eknathghyar8549
@eknathghyar8549 3 жыл бұрын
राम कृष्ण हरि🙏🙏
@parmeshwarkawhale4106
@parmeshwarkawhale4106 3 жыл бұрын
Jo aawadto sarawanla tochi aawadto dewala.
@rushikeshdhikale5501
@rushikeshdhikale5501 3 жыл бұрын
🌹🏵️Jay hare🌹🏵️👌👌🙏🙏
@maulitambile5454
@maulitambile5454 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@haribhaumawale9502
@haribhaumawale9502 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@shivajigunjal9557
@shivajigunjal9557 3 жыл бұрын
असे अष्टपैलू गुरूंना प्रणाम रामकृष्ण हरी
@haribhaumawale9502
@haribhaumawale9502 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@gurunathyedle4600
@gurunathyedle4600 3 жыл бұрын
महाराज मला काही कळत नाही पण मी तुमच्यागावी जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आलो आहे. पण मन समाधान झाले नाही. एकदा दर्शन तरी दया.
@santoshgore5404
@santoshgore5404 2 жыл бұрын
महाराजांचे गाव कुठल आहे महाराज
@shrisomnathjimaharajbadale718
@shrisomnathjimaharajbadale718 2 жыл бұрын
@@santoshgore5404 थोर जवळा जिल्हा हिंगोली
@user-st8kf6eu9k9
@user-st8kf6eu9k9 3 жыл бұрын
असे थोर अभ्यासू कीर्तनकार भूतो ना भविष्यती....
@ashoknirpal9109
@ashoknirpal9109 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@pradipjagtap668
@pradipjagtap668 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज महाराजांचे सेम टु सेम महाराजांच्या कॅसेट वरून पाठांतर करून बल कीर्तनकार कुमार चैतन्य महाराज फुंदे लातूर यांचे यु tub वर ऐकायला मिळते ऐकून बघा
@AdhyatmPathDarshan
@AdhyatmPathDarshan 3 жыл бұрын
👍👍🙏🙏
@ganeshshelke5649
@ganeshshelke5649 2 жыл бұрын
🙏🙏🙏👏👏👏
@arunpawar4702
@arunpawar4702 3 жыл бұрын
महाराज आपण पठाडे महाराज यांचं चरित्र ची पीडीएफ सेंड करणार होता ना 9665746627 या नंबर वर अजून नाही मिळाले , असेल तर प्लीज द्या ना
@deelipmankari7757
@deelipmankari7757 3 жыл бұрын
पठाडे महाराजांचे गाव ता.जि. कोणते ?
@maulitambile5454
@maulitambile5454 3 жыл бұрын
गाव थोरजवळा ता जि हिंगोली
@haribhaughodake8836
@haribhaughodake8836 3 жыл бұрын
P
@pandhrinathchikte1233
@pandhrinathchikte1233 3 жыл бұрын
Kirtn khup chagnll aahe puhna aase hone nahi
@balirammaharajvyavahare4428
@balirammaharajvyavahare4428 3 жыл бұрын
🙏🙏🙏
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,9 МЛН