नामर्दासारखं बोलू नका पेटवून देऊ, कडूंनी शिंदेसंह मंत्र्याला बेकार धुतलं; Bacchu Kadu Eknath Shinde

  Рет қаралды 240,540

Viral Marathi

Viral Marathi

6 күн бұрын

#bacchukadu
#eknathshinde
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 186
@babasahebshejul2001
@babasahebshejul2001 5 күн бұрын
बच्चु भाऊ चा विधानसभेत ला प्रत्येक मुद्दा मला योग्य वाटतो
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 5 күн бұрын
जनता शांत आहे म्हणजे गप्प आहे असं भारतीय जनता पार्टी समजु नये.लोकसभेला दाखवलं आता महागाई, बेरोजगारी एका दमात विधानसभा पहा.‌..जय भवानी
@sanjaymahajan8548
@sanjaymahajan8548 5 күн бұрын
भाजप ने देशाची वाट लावली आहे भाऊ
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 4 күн бұрын
हेच भाऊ ऐक फोन आला आणि खोक घेऊन पळत पळत सुरत
@keshavpatil6778
@keshavpatil6778 5 күн бұрын
असा नेता पाहिजे अभ्यास शाब्बास बच्चु भाऊ
@dyaneshwarrajput9763
@dyaneshwarrajput9763 2 күн бұрын
👍👍
@user-ks2lj1kh3p
@user-ks2lj1kh3p 4 күн бұрын
जर मराठा असाल तर भाजप ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करू नका एक मराठा लाख मराठा
@amrutbodekar956
@amrutbodekar956 5 күн бұрын
रोकठोक बोलणं 👑🐯
@sudhirsalunke1712
@sudhirsalunke1712 5 күн бұрын
सोनाराकडून कान टोचले गेले असे म्हंटले तर ते योग्य ठरेल!बच्चू कडू भाऊ मान गये उस्ताद!
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 5 күн бұрын
बचचु भाऊ तुमचे सारखे ईमानदार नेते फार थोडे आहेत
@satishbihade741
@satishbihade741 3 күн бұрын
Guvahati ka gele mg😂
@starbeats2503
@starbeats2503 5 күн бұрын
भाजपा भगाओ देश बचाव
@manjaramdatir3520
@manjaramdatir3520 4 күн бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर आमदार बचु कडू आहेत. ते नेहमी गोरगरीब जनतेसाठी खुले काम करत आहेत.
@chetandhabe5643
@chetandhabe5643 5 күн бұрын
वा बच्चू भाऊ क्या बात हैं.... दमदार नेता बच्चू भाऊ
@sd44336
@sd44336 5 күн бұрын
गद्दार आहे गुहतीला गेला ना नाव खराब झालं की आता चांगल वागून काय फायदा गद्दार तो गद्दार
@pramodgobare
@pramodgobare 4 күн бұрын
Excellent, thanks Bacchu Bhau , अत्यंत महत्वाचे विषयाला वाचा फोडल्या बद्दल.कारण ह्या विषयाला हात घालायची हिम्मत तुम्हीच घातली,बाकी तर एक्स्टेन्शन एवढंच सुरू आहे.
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 5 күн бұрын
भूमिहीनांचा प्रश्न बिचारा भाऊ ज्याच्याकडे सातबारा नाही त्यांनी काय करायचं
@sureshpawar7022
@sureshpawar7022 4 күн бұрын
खरच अशा लोकप्रतिनिधीची राज्याला आणी देशाला गरज आहे बच्चू भाऊ झिंदाबाद
@user-yu2zk8cw6e
@user-yu2zk8cw6e 5 күн бұрын
शाबास पट्टया
@sunilpawar4827
@sunilpawar4827 3 күн бұрын
बरोबर पारशी लोकांनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी करून महाराष्ट्रातील जमिनी लाटल्या आहेत. भाऊ माझे आपणांस शतशः प्रणाम.
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es 5 күн бұрын
खरच बचचुभाऊ यांचा हिशेब घ्यायला हवा
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 4 күн бұрын
पुढील मुख्यमंत्री कडू साहेब
@ganeshpatole436
@ganeshpatole436 5 күн бұрын
धन्यवाद भाऊ
@mohamadhusainshaikh3281
@mohamadhusainshaikh3281 2 күн бұрын
बच्छु कडु सर एक दमदार जनतेचे सुख दुख समजनारे आमदार आहेत।महाराष्टर राज्य आपल्यावर अभीमान , गर्व मैसुस करतो।
@anilmurkute6161
@anilmurkute6161 5 күн бұрын
विधानसभेत त्यांच्या विरोधात बोलतात व नंतर माडीला माडी लाऊन बसतात 😂😂
@VinayakShinde-fy7dy
@VinayakShinde-fy7dy 5 күн бұрын
आमदार असावा तर बच्चू कडू सारखा पाहिजे
@dyaneshwarrajput9763
@dyaneshwarrajput9763 2 күн бұрын
मुख्यमंत्री असावा तर बच्चू सायबान सारखा
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 күн бұрын
very good very nice speech MLA kadu saheb.
@prafulgawture493
@prafulgawture493 2 күн бұрын
दमदार नेतृत्व
@lalitameshram3042
@lalitameshram3042 3 күн бұрын
बच्चु,भाऊ,कडु,जय,भिम,जय,सविधांन,जय,भारत
@babanjamkar8361
@babanjamkar8361 4 күн бұрын
असे इमानदार आमदार पाहिजे बच्चुभाऊ कडू सत्य बोलत आहेत
@anilghadigaonkar1077
@anilghadigaonkar1077 3 күн бұрын
कडू साहेब आगे बडो 🔥🔥🔥🔥
@mohankolhe1088
@mohankolhe1088 5 күн бұрын
दमदार ❤
@namdevshinde5419
@namdevshinde5419 4 күн бұрын
Bachuu bhau ...ekdam barobar
@dipakshelke1323
@dipakshelke1323 3 күн бұрын
बरोबर
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi 4 күн бұрын
बचुभाऊ योग्य मुद्दा आहे,एक दीन बनोगे, मुख्यमंत्री,
@manoharkor9099
@manoharkor9099 3 күн бұрын
एक नो बच्चू साहेब खरंच आहेः 12हेक्टर जमीन शेतकऱ्याची असेल तर है सरकार हिसकावून घेते मग ह्या ट्रस्ट आले कुठून
@YashPatil-we2ts
@YashPatil-we2ts 3 күн бұрын
Very nice respected kadu saheb 👏
@user-tx9lk5om4z
@user-tx9lk5om4z 4 күн бұрын
एक नंबर बच्चो भाऊ
@pankajpatil9538
@pankajpatil9538 4 күн бұрын
अध्यक्ष महोदय या ठिकाणी बच्चु भाऊंनी अत्यंत चांगली भूमिका मांडली आहे या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असेल तरुण सामान्य घराण्यातील कामगार असेल याच्या विषयीही कळकळीची भूमिका आहेकारण तो मुंबईमधलं जनजीवन असा आहे की जो इथे राहतो त्यालाच माहिती आहे एवढ्या श्रीमंत माणसाला जर 3500 एकर जमीन फुकट जर गव्हर्नमेंट वापरा देत असेल तर याचा कुठेतरी ह्या सभागृहामध्ये अध्यक्ष मध्ये तुम्ही विचार केला पाहिजे आणि या शिक्षण वरती कायदा तयार केला पाहिजेत एवढीच विनंती आहे आणि या विनंतीला अध्यक्ष मध्ये तुम्ही रेकॉर्ड वरती घेतलं पाहिजे
@shivajishinde5223
@shivajishinde5223 5 күн бұрын
करता येत नाही , पण काय ? जनतेच्या हिताचे कांही करता येत नाही .पण नेत्यांसाठी , अर्धरात्री राष्ट्रपती राजवट उठवली, पहाटेचा अथवा उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून शपथविधी पार पडले , धन्यवाद
@vinayakchaudhari2772
@vinayakchaudhari2772 5 күн бұрын
बच्च्यु आधीच त्यांचं ढुंगण धुवायला कशाला गेला, तुला ते आधीपासूनच निरोध सारखं वापरत होते.
@rajendrasalunke9444
@rajendrasalunke9444 2 күн бұрын
सुपर
@santoshjadhavrao6977
@santoshjadhavrao6977 4 күн бұрын
Sra चा सर्व कारभार बच्चू भाऊ च्या हाती द्या
@santoshdakhore1295
@santoshdakhore1295 4 күн бұрын
छान मुद्दा मांडला आहे भाऊ तुम्ही
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 4 күн бұрын
Barobar bole saheb
@ashokborkute92
@ashokborkute92 3 күн бұрын
Good work sir
@balurajput1680
@balurajput1680 5 күн бұрын
पहले EVM हटाओ बॅलेट पेपर लाओ देश बचाओ जय संविधान.
@kusumpusam7503
@kusumpusam7503 4 күн бұрын
अति सुंदर विचार भाऊ ❤
@prinalborkar9484
@prinalborkar9484 4 күн бұрын
बच्चू Bhau kadu वर एकदा विश्र्वास ठेऊन 20आमदार निवडून प्रहार चे आमदार आले सरकार ची हालत पतली करू शकते खरा शिवसैनिक,भीमसैनिक,तुकडोजी,गाडगे बाबा,फुल,शाहू विचाराचे खरे पाईक
@babanjamkar8361
@babanjamkar8361 4 күн бұрын
बच्चुभाऊ सगळे मुद्दे योग्य शीर वाटतात हे दुसरे आमदार का बोलत नाहीत
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 5 күн бұрын
बोलतात परंतू त्याचा शेवट करत नाहीत ही खंत
@prinalborkar9484
@prinalborkar9484 4 күн бұрын
सत्ता पाहिजे त्या साठी
@user-yq7il4if1c
@user-yq7il4if1c 3 күн бұрын
Ek nuber bachu bhau
@mothabhaudeore9631
@mothabhaudeore9631 4 күн бұрын
आसज नेता पाहिजे
@vinodkamble2476
@vinodkamble2476 4 күн бұрын
❤❤❤❤Very Good❤❤❤❤❤❤❤❤
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 4 күн бұрын
अती सुंदर. कडूसाहेब
@Patil-221
@Patil-221 5 күн бұрын
कधि या थडीला तर कधि त्या थडीला
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 4 күн бұрын
मराठेकेव्हाच एक होऊ शकत नाय कारण पितुरी लाचारी जो पर्यंत जात नाही तोपर्यंत ते एक होत नाय
@nisarahmed2130
@nisarahmed2130 4 күн бұрын
Ek number kadu saheb jay Maharashtra ❤️
@kurhadeyogesh6386
@kurhadeyogesh6386 2 күн бұрын
He sarkar kahich denar nahi samp strike kelach pahije pagar khupach Kami hai msrtc jalgaon 🎉❤
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 4 күн бұрын
विदर्भ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sachinrathod1410
@sachinrathod1410 Күн бұрын
Yes correct
@SarojaniGangurde-po6mu
@SarojaniGangurde-po6mu 4 күн бұрын
जो पर्यंत अपंगांना तीन हजार रुपये दर महिन्याला मिळतं नाही तो पर्यंत मतदान करायचे नाही
@user-fp3pj8fm4j
@user-fp3pj8fm4j 5 сағат бұрын
ऐसा ही मुख्यमंत्री होना चाहिए
@rajendrakale6556
@rajendrakale6556 5 күн бұрын
बडबड बाचुभाऊ बाकी काही नाही....
@rajendrakale6556
@rajendrakale6556 5 күн бұрын
काँग्रेस ने अख्ख्या देश लुटला आहे....
@balajikadam3841
@balajikadam3841 Күн бұрын
Right
@sureshkukade9108
@sureshkukade9108 5 күн бұрын
आता हि सत्ता धारी सरकार तेच काम करीत आहे पन्नास पन्नास वर्षाचे लिजवर देऊन आणि नंतर पुन्हा कायमस्वरूपी भांडवलदाराना देऊन इग्रजाचे काम करीत आहे
@todayscricketsws3570
@todayscricketsws3570 4 күн бұрын
कंपनी उभी करायाची तर जगस हव्या तुम्हीच म्हणता उद्योग बाहेर राज्यात जात आहे अहो मला bjp नको congrss नको पण असे होत नसते हो कुठली कुठं नसते लागत उद्योग पाहिजे पण त्यांना जमिनी द्यायच्या नाही , कंपनीच्या संपत्तीवर सीलिंग लावला तर भारतात एकही उद्योग राहनणार नाही
@sambhajidevidasshinde1772
@sambhajidevidasshinde1772 4 күн бұрын
Khar ahe sir❤❤❤
@DhonduBhaturkar
@DhonduBhaturkar 4 күн бұрын
लई भारी बछु भाई
@ashishjahagirdar9880
@ashishjahagirdar9880 4 күн бұрын
एक नंबर भाऊ
@murlidharmahajan5823
@murlidharmahajan5823 4 күн бұрын
Great Bhau
@abhijeetgawade7447
@abhijeetgawade7447 5 күн бұрын
No 1
@vikassomwanshi4878
@vikassomwanshi4878 4 күн бұрын
बुलंद तोफ. आजच्या मितीस विधानसभेत पोट तिडकीने जनतेचे प्रश्न मांडले जात आहे
@Patil-221
@Patil-221 5 күн бұрын
Pwd घोटाळा याच काय झाल
@pashamomin8733
@pashamomin8733 4 күн бұрын
Agdi barobar.
@vilasmhasrup3127
@vilasmhasrup3127 Күн бұрын
एक नंबर साहेब एकच भिडू बस बचू कडू
@PrakashPatil-uf6ev
@PrakashPatil-uf6ev 4 күн бұрын
बच्चुभाऊ तुम्हाला देवेंद्र फडणवीस ने फार फसवलं
@vpsurvanshi1072
@vpsurvanshi1072 4 күн бұрын
या सर्व जमीनी वनविभागाच्या मालकीच्या आहेत बच्चूभाऊ
@SachinPatil-xn2tf
@SachinPatil-xn2tf 4 күн бұрын
खरच आहे बचू भाऊ
@tanajichavan5061
@tanajichavan5061 4 күн бұрын
बचु भाऊ सलाम
@Mitra356
@Mitra356 5 күн бұрын
पाठिंबा पण देतात आणि विरोधात पण काम करतात..... अजब सरकार आहे हे तर 😅
@sd44336
@sd44336 5 күн бұрын
कडू ला परत आमदार होयाच आहे पण कधी होणार नाही gaddarana thara nahi maharastra madhe
@mayurb4610
@mayurb4610 4 күн бұрын
​@@sd44336गुहाहाटीला गेला होता. मंत्री पद मिळालं नाही म्हणून बोलतोय
@saminaparveenshaikh7035
@saminaparveenshaikh7035 4 күн бұрын
👍✅✅Bacchu Kadu!
@deepalig2081
@deepalig2081 2 күн бұрын
Parsis came to India as refugees and now they are the richest people in India and local native people are homeless.
@vpsurvanshi1072
@vpsurvanshi1072 4 күн бұрын
अशा फुकटात भेटलेल्या जमीनीवर गोदरेज गृहनिर्माण प्रकल्प राबवून अरबो रुपये कमवित आहेत बच्चूभाऊ. लिजवर दिलेल्या जमीनी अजूनही वनविभागाने ताब्यात घेतलेल्या नाहीत.
@subhashpatil1014
@subhashpatil1014 5 күн бұрын
Good speech
@sachinrathod1410
@sachinrathod1410 Күн бұрын
Yes correct..govt can do an
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 4 күн бұрын
महाराष्ट्र जय मदे गुजरात लोबी नको महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार ला जागा हडप केली 😂😂😂😂😂
@jagannathkarande8011
@jagannathkarande8011 5 күн бұрын
Powerful💪
@jaishankargajare5042
@jaishankargajare5042 5 күн бұрын
Bhau salam tumhala
@todayscricketsws3570
@todayscricketsws3570 4 күн бұрын
बच्चू भाऊ असे केले तर एकही उद्योजक भारतात येणार नाही ,असे होत नसते भारतात बिझिनेस कसे येतील ,कंपनीत किती तरी लोकांचं जीवन असते काही अर्थशास्त्र शिका हो
@saurabhsalunkegondhali456
@saurabhsalunkegondhali456 2 күн бұрын
Ek nmbr bhau Aaj aplya ikdlya sarv company bnd ahe
@SushmaPawar-dt2fz
@SushmaPawar-dt2fz 2 күн бұрын
मुंबई आमची हिंदुची पण आम्ही पोरके. उलट marati❤ माणसांना room घेताना मांसाहाराचे निमित्त करून नाकारले जाते. हे खुप मोठे दुर्दैव आहे.
@rajendra-il7vd
@rajendra-il7vd 2 күн бұрын
बचू कडू खूपच frusted दिसतात, त्यांना मंत्री पसफ द्या, शांत होतील, भाषा पण सुधरेल. 😡😡
@ramchandranishad3186
@ramchandranishad3186 5 күн бұрын
गूहाहाटी चा खर्च कोन भरतो 😅😅😅😅
@jackiejackie9248
@jackiejackie9248 5 күн бұрын
Kadu saheb sarkar madhun pahile baher pada nantr bola
@babusahebkarale6545
@babusahebkarale6545 5 күн бұрын
2024 मधील मुख्यमंत्रीपद बच्चूभाऊ झालेच पाहिजेत 🎉🎉🎉🎉🎉❤❤
@amolbandgar4306
@amolbandgar4306 4 күн бұрын
Bachu kadu tumhi aaj bolta tumhi ?
@madhubalarajbhoj711
@madhubalarajbhoj711 2 күн бұрын
Bacchubhavu khupach mahtvacha muddam. Yasathi magech Laga.
@rajeshbhosale894
@rajeshbhosale894 5 күн бұрын
👍👍👍👍👌👌👌👌
@chandanjadhao3456
@chandanjadhao3456 4 күн бұрын
आम्ही पण येऊ
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 5 күн бұрын
Udhav thakarene tras denyasati bjp ne shindena uchulun dharal aahe
@dhammaprakashgaikwad7584
@dhammaprakashgaikwad7584 4 күн бұрын
P.m. रुईकर ट्रस्ट कडे 4581 एकर जमिनी
@user-fw5in4gh2w
@user-fw5in4gh2w 4 күн бұрын
एक मेव आमदार बच्चु भाऊ कडु
@_at6-poetry.
@_at6-poetry. 3 сағат бұрын
Bachchu kadu jai sa sachchak imaandar Aadmi a desh ka c, m banna chahiye
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 47 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 1,7 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН