विनंती आहे की कृपया whatsapp ग्रुप मधे पाठवावे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावे हे लक्ष्य आहे 🙏
@nandinidalvi16534 ай бұрын
खूप सुंदर विवेचन... दादा धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@VidyaMujumdar-g4d4 ай бұрын
श्री श्रीपाद श्री वल्लभ गुरुदेव दत्त 💐💐🌹🌹 छान 🙏🙏😊
@rajeshsawant91024 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@rajeshreezhalte25604 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤🎉🎉
@swatithakare76504 ай бұрын
Khoop Chan mahiti. 🙏
@DevMajha4 ай бұрын
विनंती आहे की कृपया whatsapp ग्रुप मधे पाठवावे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावे हे लक्ष्य आहे 🙏
@sushmajadhav25304 ай бұрын
Shri Gurdev data
@arvindsalvi87044 ай бұрын
Shree gurudev datta
@makarandabhyankar34654 ай бұрын
खूप छान विवेचन 👏👏🙏🙏🌹
@DevMajha4 ай бұрын
विनंती आहे की कृपया whatsapp ग्रुप मधे पाठवावे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावे हे लक्ष्य आहे 🙏
@vijayasachin69594 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केलंत 🙏🏻 पण स्वामी समर्थ हे तर 5 अक्षरी नाम आहे 3 पेक्षा पण जास्त... कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻
@DevMajha4 ай бұрын
गुरू तत्त्वाचे अभ्यास करावा. सर्व संत कार्याने वेगवेगळ्या कालखंडात असले तरी ते एक आहेत. कोणाचे नाम घ्यावे त्या व्यक्तिचा निर्णय. तुमचा प्रश्न इंग्लिश मध्ये syllables म्हणतात स्वामी समर्थ =2. दादांच्या गुरुंनी श्री का घेऊ नये त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. मानायचे की नाही तुम्ही ठरवा.
Video चा भाग परत ऐका. श्री हे जपा मध्ये श्रीराम साठीच वापरावा असे त्यांनी संगीतले आणि कारण देखील दिले.
@kapilkuber39314 ай бұрын
जप व नामस्मरण महत्त्व काका सांगा जय श्रीराम नमस्कार
@DevMajha4 ай бұрын
@@kapilkuber3931 कुठला specific प्रश्ण असेल तर कळवा उत्तर घेतो. पुढचे एपिसोड खूप रोचक होणार आहेत त्यांची तयारी सुरू आहे. नामस्मरण मधले कुठले मुद्दे राहिलेत तर एकत्र येऊ. 🙏
@kapilkuber39314 ай бұрын
@@DevMajha धन्यवाद काका
@bharatjoshi30674 ай бұрын
@@dxगणारोज नविन प्रत्येक जण आपले स्वताचे वेगळे पण ठेवतो
@vidyadevgekar79984 ай бұрын
Chakra kudalini cha 2nd part lvkar gheun ya amhala yekaycha aahe
@DevMajha4 ай бұрын
हो चालेल, बनवतो 🙏
@gaurithatte56904 ай бұрын
Shree Swami samarth Khupach manatle sangitle Iter konich ase sangitle nahi Fakt Swami vivekanandanchya Vishayi gosht aikli ki khup mulanchi kolahalamadhe tyanchya dokyavar khurchyancha dongar rachun Suddha tyanchi ekagrata Modli nahi shalet jap karnyavishayi je apan sangitle te khup avadle patle
@gaurithatte56904 ай бұрын
Guru namacha jap konta Nuste datt mhantle tar chalte ka
@DevMajha4 ай бұрын
एपिसोड नंतर गप्पां मध्ये हा मुद्दा निघाला होता. करू शकता.