खूपच छान! बुद्धीबळाविषयी खूप कुतूहल वाटतं, बुद्धीबळ खेळणाऱ्यांविषयी खूप आदर वाटतो! आणी तुम्ही सुलेखाताई, अभिनयातल्या खेळाडू आहात! अभिनय कलाकारांच्या मुलाखती घेतांना नेसर्गीकरित्या तुम्ही रंगून जाता, मुलाखतही सहज सहज होते! मला खूप उत्सुकता होती तुमच्याबद्दल की ही मुलाखत तुम्ही कशी घ्याल, तुमचं अवघडलेपण थोडं जाणवलं, पण छानच झाली मुलाखत! तुम्ही खूप कमी बोलता! ज्यांची मुलाखत घेता, त्यांना खूपच बोलकं करता! एक आदर्श मुलाखतकार आहांत! ज्यांची आमची कधी गांठभेटही होणार नाही, अशांचं आयुष्य जवळून ऐकता येतं! अनुभवता येतं! थोडंसं आम्हीही प्रगल्भ होतो! खूप खूप धन्यवाद!
@radhikadeshmukh42375 ай бұрын
वा,मस्तच झाली मुलाखत या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक अतिशय हुशार पण तितक्याच संयमी ,down to earth,successful जोडप्याला ऐकायला मिळाले.धन्यवाद...
@nehamithbaokar19885 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत ..धन्यवाद
@anukatyare5 ай бұрын
खूप छान मुलाखत! दोघांबद्दल वेळोवेळी वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या वाचल्या होत्या पण दोघांची प्रकट मुलाखत आज पहिल्यांदाच ऐकते आहे! Thank you!
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
आभार
@sdamle125 ай бұрын
मुलाखत खूप खूप आवडली..खरे तर या खेळा विषयी विशेष माहिती नाही..तरी पण दोघांचे ऐकताना मला खूप आनंद झाला..दोघेही माहिती होतेच. वेगळे वळण मस्तच आहे..
@rashmibapat5 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. किती साधे आहेत दोघेही. Thank you सुलेखा एका वेगळ्या विश्वात घेऊन गेल्या बद्दल
@abhays49644 ай бұрын
अप्रतिम जोडी 🙏🏻 rather than only cinema, would like to see more such personalities from various fields.
@deeptivaidya93945 ай бұрын
खूपच छान मुलाखत....कीतीतरी अनमोल माहीती मिळाली..
@ruchasathe91845 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली. वेगळी माहिती मिळाली. अतिशय decent आणि हुशार जोडी
@sharawatichati30535 ай бұрын
Phaar chhaan zhaalaa karyakram.....atishay saadhey, down to earth
@chitranadig43015 ай бұрын
Very very interesting episode. Kiti god Jodi aahe. Khoop mast.
@rujutagadgil81655 ай бұрын
Khup ch chan zala programme Thnx a lot
@NitaJoshi-he7jy5 ай бұрын
खूप आवडली मुलाखत. दोघांनाही नमस्कार.
@The_Piano_Passion5 ай бұрын
Very nice Interview❤
@sanjalidamle89295 ай бұрын
Khup chan, चांगली माहिती मिळाली
@snehals80785 ай бұрын
छान झाली मुलाखत, मी या दोघांचेही नाव,मी शाळा,काॅलेजला असताना पेपर ला आलेले नेहमीच वाचल्याचे आठवते,खुप माहिती समजली,सुलेखा धन्यवाद 🙏🙏
@anaghadani71935 ай бұрын
खूप भारी....दोघांचे अभिनंदन...
@varshakhadilkar5 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली ... बुद्धिबळाविषयी खूप छान माहिती समजली
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
धन्यवाद
@savitajadhav65005 ай бұрын
वेगळे वळण खूप छान बुद्धिबळ या विषयी माहिती मिळाली जोडी पण खूप छान किती साधी माणसं Thanku सुलेखा तळवलकर
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
आभार
@AjayKale-p3m5 ай бұрын
Very interesting, informative and inspiring interview
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
Glad you enjoyed it!
@jyotsnadeuskar64594 ай бұрын
वेगळं वळण फार आवडलं, मुलाखत छान झाली
@sujatakulkarni71695 ай бұрын
Great program.Loved it .
@anitasane39035 ай бұрын
खूप छान वळण घेतले आहे.. असेच अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलावून मुलाखती घेणे फार छान कल्पना आहे. 👍
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
धन्यवाद
@mrinalinikhandkar60875 ай бұрын
खूप छान episode आणि अकल्पित भेट. ❤ it.
@medhavipat18465 ай бұрын
खरेच,यांची मुलाखत म्हणजे वेगळे वळण आहे.खूप छान मुलाखत झाली. खूप माहिती मिळाली. धन्यवाद.
@swatinaik21055 ай бұрын
खूपच सुंदर झाली मुलाखत
@vrindashahasane19435 ай бұрын
खूप वेगळ्या विषयावर खूप छान मुलाखत!
@vasantisidhaye44004 ай бұрын
वेगळ्या मुलाखतीबद्दल तिघांचेही अभिनंदन ! खूप छान मुलाखत . किती साधी आहेत दोघंही
@Mytwinsspecial5 ай бұрын
खूप छान मुलाखत.. आम्हाला पालक म्हणून चेस खेळणाऱ्या आमच्या मुलांसाठी खूप मार्गदर्शक अशी मुलाखत
@akshay58235 ай бұрын
इ. स 2000 साली ठिपसे मॅम आणि सर कल्याण ला राजा हॉटेल मध्ये बुद्धिबळ टूर्नामेंट खेळायला आले होते तेव्हा भेट झाली होती. खुप छान दिल के करीब टिम आणि सुरेखा ताई यांना आपल्या कार्यक्रमात बोलावले खुप छान वाटले. लेखिका मीना प्रभू यांना सुद्धा आपल्या कार्यक्रमात पाहायला आवडेल. ❤️👌🙏
@उज्ज्वलाजोशी5 ай бұрын
सुंदर मुलाखत. खरच वेगळं वळण.असेच वेगवेगळ्या विषयातील तज्ञांना बोलवाल का? मालिकांमधून काम करणा-या लोकांपेक्षा अशा लोकांना ऐकायला फार आवडेल.माहिती मिळते छान.
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
नक्कीच....प्रयत्न करत असतो
@kj46285 ай бұрын
Much awaited ❤❤thipsey sir, madam❤❤
@nutanhargude72275 ай бұрын
सुलेखा ताई नमस्ते. मी तुमची अवंतिका मालिकेपासून चाहती आहे. मला दिल के करीब चे सर्व भाग खूपच आवडतात . मी दिल के करीब चे कितीतरी भाग पुन्हा पुन्हा पाहते ऐकते. बुद्धिबळपटू ठिपसे यांचा कार्यक्रम खूपच आवडला. दिल के करीब वेगळ्या वळणावर हे सुद्धा खूपच छान आहे. तुम्ही असेच नवनवीन कार्यक्रम देत राहा आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
आभार
@himaniparasnis40805 ай бұрын
फार छान मुलाखत.
@shailajadeshmukh53855 ай бұрын
बुध्दी बळाची खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद!❤🌹💐🌹👍
@Smitahrishee5 ай бұрын
वाह क्या बात!
@duhitamedhekar91875 ай бұрын
Thank you Sulekha, ha episode kelya baddal, doghana eikun mast vatale, really proud of them
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
आभार
@SharmilaAdarkar5 ай бұрын
Very nice Interview
@Jyotsna-eh3go4 ай бұрын
Pudhcha program kadhi?
@snehalchiplunkar52985 ай бұрын
खूप छान मुलाखत
@amitakulkarni25424 ай бұрын
भाग्यश्री-प्रविण अभिनंदन मुलाखतीत खूप मजा आली बर्याच गोष्टी माहीत झाल्या-तुझी टे.टे. मैत्रीण मंगल चौधरी , सांगली
@amitakulkarni25424 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@ulhasdhupkar13815 ай бұрын
प्रवीण,खूप छान संवाद ,माझ्या शुभेच्छा 🎉
@VarshaVaze-jm4jy5 ай бұрын
खरच वेगळ वळण .मस्त.
@shailadmello68225 ай бұрын
दर शनिवारी अतिशय आतुरतेने वाट पाहिली जाते आपल्या कार्यक्रमाची मनापासून धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
आभार
@amitparanjape69505 ай бұрын
वाह....सुरेखच झाला हा भाग अभिनंदन @TeamDKK
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
धन्यवाद
@vidyanaik56135 ай бұрын
भाग्यश्री प्रवीण हार्दीक अभिनंदन , मस्त मुलाखत
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
धन्यवाद
@anaghakarmarkar93315 ай бұрын
Congratulations Sulekha mam for chess champion couple
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
Thanks
@akshay58233 ай бұрын
भाग्यश्री मॅम ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🎁🎂
@bhaktinagwekar71515 ай бұрын
खूप छान एपिसोड ❤❤
@sunayanasumbrey59375 ай бұрын
Wah khup chan interview zala Maza mulga pan khelto chess ani Fide ratings ahe tyala Tyasathi classical khelayla amhi Sangli la alo hoto 5 days May mahinyat
@meenalpawar12645 ай бұрын
मस्त.
@pratimaakre8745 ай бұрын
वेगळ्या वळणावर या ठिपसे जोडीला भेटायला नक्कीच आवडेल.
@vidyaapte10085 ай бұрын
Wa khoop Chan
@sunitadasalkar6765 ай бұрын
नक्की आवडेल aaikyala
@aashamisal87815 ай бұрын
Most awaited SHILPA TULASKAR
@sarikabahirat2875 ай бұрын
Waiting 🎉
@Kokansthchinu5 ай бұрын
बुद्धिबल या खेळविषयीं खूप छान माहिती मिळाली
@aditioak26835 ай бұрын
Kharach या वेगळ्या vatevaril वेगळे वळणावर bhetnare guest खूप छान आहेत्.. 😊😊
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
धन्यवाद
@vrishaliraut90525 ай бұрын
भाग्यश्री आणि प्रविण ठिपसे हे बुद्धीबळ पट्टु आहेत हे माहित होते परंतु दिलं के करीब च्या माध्यमातून त्यांच्या बद्दल सखोल माहिती समजली. आभारी आहोत सुलेखा ताई तुम्ही त्यांना आमंत्रित केले.
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
धन्यवाद
@sachinsamant82465 ай бұрын
भाग्यश्रीताई महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आहेत. त्यांचा उल्लेख काही वेळा 'बुद्धिबळपटु' असा केला म्हणून हे स्पष्टिकरण.
@amitakocharekar35915 ай бұрын
👍👍👌👌🌹🌹🌹🌹
@renukapatawardhan18654 ай бұрын
Swapnil joshi, shreya bugde yanna pn bolva..
@shubhadagade73175 ай бұрын
Chhan mulakat
@ingaleuma53134 ай бұрын
Mam, tumhi serial me nehmi baghte.......pan mala na tya matimand school cha address pahije..he tumhi tumhcya content made mention karta...
@pratimaakre8745 ай бұрын
बुद्धीबळ खेळाबद्दल कुतुहल होतं. प्रवीण व भाग्यश्री यांच्या या मुलाखती मुळे बरीच माहिती मिळाली.
@vinodinichawan25134 ай бұрын
aapan sarva milun chess club chalvat aahat ka. navin kheladu nirman karne aavashyak aahe.
@vasudhaandhalikar34825 ай бұрын
Sulekha, पेट लव्हर वर दिल के करीब मध्ये एक कार्यक्रम असायचा. . तो आता बंद झाला का?
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
होय.... काही कारणाने सध्यापुरता तरी बंद केला आहे
@ketangraorane13645 ай бұрын
सुरेखा एक रिक्वेस्ट आहे, गुरू ठाकुर ला बोलता पाहू.
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
बरं
@mukundgalgali58505 ай бұрын
बुद्धिबळ हा खेळ आमच्या घरी माझे वडिल आणी त्यांचे मित्र मी 7/8 वर्षांची अस्ताना हे मी पहात होते पण मी काही शिकले नाही ह्यांचे बोलणे ऐकुन माझ्या वडिलांची आठवण झाली मीच आता 71 आहे खुप छान वेगळा विषय घेतल्याबददल मसत वाटले
@mukundgalgali58505 ай бұрын
ग्रॅंडमासटरनी कधी विशवनंदन आनंदशी खेळले नाही का? कधी योग आला नाही का?
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
धन्यवाद
@kotankars4 ай бұрын
रिटायरमेंट नंतर लगेच लंडन न्यायालयात साक्ष द्यायला गेले होते ते यांचे कोण?
@sdamle125 ай бұрын
चिटींग कसे होते ते कळले..
@manishagore62585 ай бұрын
Kup aathavan aali bhagyeshri thepase yanchi
@dharmendradev41954 ай бұрын
Call Madhuri Dixit, don't call idiots
@sunitadasalkar6765 ай бұрын
भाग्यश्री तर माझी खास meitrin कॉलेज pasunchi
@shashanksalunke18645 ай бұрын
Skip the boring gifts part Interview starts from 8:24 Thank me later 😎
@anujabal47975 ай бұрын
अश्याच काही वेगळ्या क्षेत्रातील अग आणि अहोना बोलावले तर बरे होईल
@vishalsutar18024 ай бұрын
Sulekha madam avantika serial madhlya junya kalakarana bolava na, mhanje kahi lok yeun gele aahet pan je ajun nahi aale tyana pan bolava na, for ex. Sharvani pille, Prasad kamat, mangesh desai, aani ajun khup naave aahet.