Рет қаралды 14,456
नामस्मरण करण्याचे चमत्कारिक फायदे | नामस्मरण का करावे | नाम जप का करावा
देवापाशी पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सरळ रस्ता म्हणजे नामस्मरण. या नामाला दुजी तुळणा न साहे असे बोलले जाते. या व्हिडिओ मध्ये समर्थ कृपेने नाम जपाचे चमत्कारिक फायदे वर्णन केलेले आहेत.
नाम का घ्यावे | नामस्मरण केल्याने काय फायदे होतात | नाम जप | देवाचे नाव का घ्यावे | ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः | ओम नमो भगवते वासुदेवाय | जय जय रघुवीर समर्थ | नामस्मरण भक्ती | परमार्थ श्रवण | श्री समर्थ कृपा