नाना लहान माणूस, तर पवार कसे? | Sushil Kulkarni | Analyser | Nana Patole | Sharad Pawar

  Рет қаралды 104,669

Analyser News

Analyser News

Күн бұрын

शरद पवार यांनी पटोले यांची लहान माणूस म्हणून संभावना केली आहे. पवार राजकारणात खरेच एवढे मोठे आहेत का? वय म्हणून पवार ज्येष्ठच आहेत पण राजकीय कर्तत्व म्हणून पवार यांच्यापेक्षा कितीतरी मोठी लोक आहेत घेऊया पवार साहेबांच्या याच मोठेपणाचा आढावा.
#NanaPatole #SharadPawar #लहानमाणूस
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
web site
analysernews.com
Facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews

Пікірлер: 684
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
घरभेदी | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar
12:24
Analyser News
Рет қаралды 222 М.