घरभेदी | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

  Рет қаралды 221,794

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
web site
analysernews.com
Facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews

Пікірлер: 1 200
@बहुजनसमाज-त1ल
@बहुजनसमाज-त1ल 3 жыл бұрын
"घरभेदी " एकदम परफेक्ट उपमा शरद पवारान साठी👍👍👍👍👍👍
@suhasduge4722
@suhasduge4722 3 жыл бұрын
सुंदर,सुस्पष्ट,बेधडक विश्लेषण. साहेब घरभेदी कसे हे उदाहरणासह महाराष्ट्रातील तरूण पिढीला पटवून देण्यात आपण यशस्वी झालात याबद्दल आपणाचे अभिनंदन.
@Sonalee-ie6dr
@Sonalee-ie6dr 3 жыл бұрын
घरभेदी गुण घरापर्यंत.. हे खूप स्पष्ट आणि उदाहरणासहित ,छानच.पण शरद पवार म्हणताना जे स्माईल आले ते तटस्थ विश्लेषण तर अप्रतिम..
@kirandeshpande9553
@kirandeshpande9553 3 жыл бұрын
माझ्या ज्ञानात खूप मोठी भर पडली आणि पूर्ण सत्य माहीत झाले
@Vikaskate-sh9me
@Vikaskate-sh9me 3 жыл бұрын
sharad pawar is the dark side of Maharashtra politics
@vijaymohite7101
@vijaymohite7101 3 жыл бұрын
👍👍 आपण दिलेले पुरावे एकदम योग्य आहे. 🙏🙏
@jayajay9535
@jayajay9535 3 жыл бұрын
निवडणूक आली की पावसात भिजतो तो जाणता राजा आणि पूर आला तर ढुंकून ही न पाहणारा बेदुकधर्मी घरभेदी याची ओळख सर्व सामान्य जनतेला करून दिल्याबद्दल आभारी आहे..
@rameshjadhav4841
@rameshjadhav4841 3 жыл бұрын
सुनिल जी आपण जे विश्लेषण केल्या बद्दल धन्यवाद आपण आणखी एका गोष्टीवर विश्लेषण करावे. दाऊद ला शरद पवारांनी कसा मोठा केला आणि आमदार निवासात अतिरेक्यांना कसा थारा दिला यह सर्व करण्यामागे कारण काय तर शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे होते म्हणून .
@anilbhuskute7563
@anilbhuskute7563 2 жыл бұрын
ह्यालाच आपला स्वत:ला हिंदुॠदयसम्राट म्हणवुन घेणारा खुर्चिसाठी त्याच्या चपला घेऊन मागे मागे फिरतोय.. दोघांची वाट केंव्हा लागेल ह्याची आम्ही वाट पहातोय..
@Liverpool-s1d
@Liverpool-s1d 2 жыл бұрын
Ani parat aaplya vimanat tyanna surakshitpane Pakistan la sodun yenara
@matrix2005839
@matrix2005839 3 жыл бұрын
मस्त, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जन्माला यायला हवे होते
@sunilbothe9245
@sunilbothe9245 3 жыл бұрын
D
@shankarraodeshmukh9342
@shankarraodeshmukh9342 3 жыл бұрын
आज लीखान करण्यास राहीले नसते
@sanjuchavan2159
@sanjuchavan2159 3 жыл бұрын
महाराष्ट्राची वाट लावणारा नेता म्हणजे शरद पवार महाराष्ट्र जनतेनं जागा दाखवली विधानसभा निवडणुकीत. पण उद्धव ठाकरे नी काशिनाथ केलीचं
@uttamjaigude2600
@uttamjaigude2600 3 жыл бұрын
ज्यांनी औरंगजेबाच्या चपला डोक्यावर घेतल्या त्या नेत्यांना पाकीस्तान चा सलाम,
@shrirambeke6767
@shrirambeke6767 3 жыл бұрын
सुशिलजी तुमच्या स्पष्ट आणि धाडसी विधानावर खूप खूप अभिनंदन
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 3 жыл бұрын
अगदी नावाप्रमाणे "घरभेदी"सोदाहरण व्हिडिओ उत्तम झाला.
@MallannaGangaiwarVaastudosh
@MallannaGangaiwarVaastudosh 3 жыл бұрын
अभिनंदन कुलकर्णी जी अतिशय परखड आणि सत्य विवेचन आता पर्यंत पवार साहेबांविषयी एव्हढे परखड टीका किव्हा सत्य कोणीच बोलले नाही
@suryakanthakale1117
@suryakanthakale1117 3 жыл бұрын
शरद पवारानी अंग्रेजांची पॉलिसी एडेप्ट केलेली आहे आणि ते म्हणजे “ Divide and Rule “
@nutankharade8051
@nutankharade8051 3 жыл бұрын
Divide ani rule hi policy matra tyanni khede gavat mhanje tyanche gav Baramati ani tyanchya shejarachi gave ithe suddha waparali ahet. Tyacha phatka khup joint families la basla ahe. Parantu eka familiche purna ghar udhwast hote parantu khalnayak samjat nahi lokanna. He khup kharab rajkaran ahe. Bhau bhau bahin bahin yanche nate todane khup kharab ahe. 🙏
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 3 жыл бұрын
Thank you for exposing this gentleman for all his misdeeds and anti Hindu stance. Congratulations
@shyam2061
@shyam2061 3 жыл бұрын
वा, म्हणजे मराठा समाजातील घरं फोडून वर strong मराठा म्हणून मिरवायचं
@sachingaikwad6331
@sachingaikwad6331 3 жыл бұрын
Peshwaila mirchi lagli
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
Chamche tyana bap mantat Mg mirchya zombnarch
@sunilkulkarni5836
@sunilkulkarni5836 3 жыл бұрын
@@sachingaikwad6331 chela shobhato pawaracha
@sunilkulkarni5836
@sunilkulkarni5836 3 жыл бұрын
पुरोगामी राष्ट्रवादी म्हणजे pvt ltd 96 वादी
@prakashpatil-lt6vv
@prakashpatil-lt6vv 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब आपले खुप खुप आभार आपण फारच चांगले विष्लेशन करुन जनते समोर जाहिर करत आहात। नमस्कार जय श्री राम।
@sunilkulkarni1551
@sunilkulkarni1551 3 жыл бұрын
नमस्कार, सुशीलकुमार, अनेक साधुवाद, नेहेमीप्रमाणे पोटतिडिकेने विश्लेषण केलेले आहे,
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 3 жыл бұрын
आता कसं सगळं चं खरं बोललात, किती निच माणूस आहे शरद पवार हा विश्वास अजून घट्ट झाला,
@rameshhajare8835
@rameshhajare8835 2 жыл бұрын
Narakat janar
@pradeepkharpade4874
@pradeepkharpade4874 3 жыл бұрын
माझ्या राजकीय ज्ञानात भर पडली. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@purushottamthakare7334
@purushottamthakare7334 3 жыл бұрын
बावनकशी शुद्ध सोन्यासारखे सटीक विश्लेषण, मानलं बुवा आपणाला,कुलकर्णी जी शुभ रात्री,
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 3 жыл бұрын
हे खरे आहे गोपीनाथ मुंडेचे घर फोडलं, पंडित घराणं फोडलं आता ताज उदाहरणं क्षीरसागर घरं
@pravinkamble8361
@pravinkamble8361 3 жыл бұрын
राजकीय दरोडेखोर,,
@MallannaGangaiwarVaastudosh
@MallannaGangaiwarVaastudosh 3 жыл бұрын
सर्वात आधी विलासराव देशमुख साहेबाचे घर फोडले
@satywanpatil1757
@satywanpatil1757 3 жыл бұрын
सुशिल जी खुपच छान विस्लेशण केले आहे. पण स्वताची काळजी घ्या
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
👍
@angadjadhavar9343
@angadjadhavar9343 3 жыл бұрын
या कंपनीने महाराष्ट्रातील जातीयवाद जाणीवपूर्वक वाढवला आहे हे नक्की.
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 3 жыл бұрын
योग्य शिर्षक.. हा माणूस विश्वासू वाटत नाही.. अत्यंत घृणास्पद व्यक्तीमत्व आहे..अशा माणसाला लोकांनी ओळखले पाहिजे..सावध राहिले पाहिजे...
@sujitmore7179
@sujitmore7179 3 жыл бұрын
आपण असे v.d.o बनवत चला. कारण त्यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते म्हणतात , तेव्हा त्यांच्या वर सर्वात जास्त v.d.o बनले गेले पाहिजेत. व त्यांच्या बध्दलचै सत्य Tv मिडिया व प्रिंट मिडिया ने आतापर्यंत लपवले आहे ते तरूण पिडीला समजलेच पाहिजे.
@uddhavbuwa7143
@uddhavbuwa7143 3 жыл бұрын
P
@balkrishnakulkarni4479
@balkrishnakulkarni4479 3 жыл бұрын
सुशील जी आपणास परखड मते मांडण्यावरुन पवारांच्या समर्थकांकडून त्रास होतो का? काळजी घ्या स्वतःची....
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 3 жыл бұрын
असल्या फालतू चर्चे वर पवार साहेब व कार्यकर्ते लक्ष देत नाहीत
@punamchandnandode8143
@punamchandnandode8143 3 жыл бұрын
पवासाहेब यांचे बंधू. ,आई कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते .
@latachaudhari2220
@latachaudhari2220 3 жыл бұрын
Pratap Pawar ने लिला परूळेकराना अक्षरशः कंगाल करून सोडले. पुण्यातील "e scuare" कडून विजयकाॅलनी वरून पुढे जाणार्या बोळातिल शेतकी खात्याची जमिन मि.तेढेमुख ने ढापली आहे
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 3 жыл бұрын
शेतकरी कामगार पक्षाचे होते, कम्युनिस्ट नाही!
@sandipkumar989
@sandipkumar989 3 жыл бұрын
@@latachaudhari2220 लिला परुळेकर कोन ?
@bhumayyaadheli
@bhumayyaadheli 3 жыл бұрын
शेतकरी कामगार पक्ष (कम्युनिष्ठ विचारधारा अंगीकृत)
@mangeshbhise6690
@mangeshbhise6690 3 жыл бұрын
@@bhumayyaadheli परुळेकर कदाचित सकाळ संपादक फॅमिली मधील असाव्यात
@nileshbahalkar2556
@nileshbahalkar2556 3 жыл бұрын
सर जो विषय कोनीच घेतला नाहि तो आपण घेतला ..........
@bhushanredekar3074
@bhushanredekar3074 3 жыл бұрын
प्रतिपक्ष आणि आनेलायझर दोघांनी मिळून एक न्यूज चॅनेल सुरु करा. सत्य आणि खूप सुंदर विसलेशन आपन करता. ❤️❤️❤️
@pramodphondke7942
@pramodphondke7942 3 жыл бұрын
विचार करण्यास योग्य सुचना.
@kumarkhatri9135
@kumarkhatri9135 3 жыл бұрын
Pls add MH48 too...
@rucharanade3771
@rucharanade3771 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. सगळे मराठी चॅनल टुकार आहेत. सुशीलजी, भाऊ, अनयजी सारखे पत्रकार पाहिजेत.
@shankarraodeshmukh9342
@shankarraodeshmukh9342 3 жыл бұрын
Reply
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 3 жыл бұрын
सत्य उजेडात आणून दिले आणि उत्कृष्ट विश्लेषण केले आहे. घरभेदी हे शिर्षक पण चपखल बसते आहे. निसर्ग न्याय त्यांना सुध्दा मिळणार. बघुच आपण. 🙏
@dkolekar2934
@dkolekar2934 3 жыл бұрын
तस्कर अफवावर. जातीयवादीच राजकारणातून सहकाराचा स्वाहाकार करुन प्रस्थापित घराणी तयार केली. उद्धट मात्र चार पाऊले पुढे निघून कृतघ्नपणाने उत्तर देत आहे
@bhagwanraoalegaonkar4165
@bhagwanraoalegaonkar4165 3 жыл бұрын
bekhup ahes poltics kalay kay
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 3 жыл бұрын
घरभेदी, जातीयवादी, खंजीर खुपसणणरे, संधीसाधू, उपद्रवी आणि सत्ता पिपासू अशा असंख्य दुर्गुण युक्त पवारांना नको इतके मोठे केल्याने पंतप्रधान पदाचे स्वप्न बघणारे पवार हे राष्ट्रीय राजकारणात एक क्षुद्र राजकारणी म्हणून अजरामर होतील यात शंका नाही.
@bhaskarwatve5236
@bhaskarwatve5236 3 жыл бұрын
निसंशय, दुर्गुणांचा पूर्णावतार.
@shrikrishnakadam4958
@shrikrishnakadam4958 3 жыл бұрын
Sharad pawara yani, phaltan,Cha,kadam, and bhoite,, and pen,Cha,dharkar,dada,, yancha,baddal,sushilji,aapan,sangyacha,visaralat
@marutipatil2715
@marutipatil2715 3 жыл бұрын
साहेब मेल्यावर रडनाऱ्यापेक्षा हसनाऱ्यांची संख्याबळ कित्येक पटीन जास्त असेल
@vinayakbhombe5756
@vinayakbhombe5756 3 жыл бұрын
@@marutipatil2715 अतीशय सुंदर
@mohanthete4321
@mohanthete4321 3 жыл бұрын
त्रिकालाबाधित सत्य
@rajeevdeshpande1029
@rajeevdeshpande1029 3 жыл бұрын
खरे वाटोळे पवार यांच्या मुळे झाले आहे
@anantdixit7766
@anantdixit7766 3 жыл бұрын
पवारांनी महाराष्ट्र चा प्रयत्न जाती वाचकच केला , कामच केले ?????
@ketkikhairatkar3948
@ketkikhairatkar3948 3 жыл бұрын
अगदी बरोबर , कुलकर्णी साहेब बरोबर विश्लेषण केलंय ,अभिनंदन🙏🙏👍
@rajaramkathale2654
@rajaramkathale2654 3 жыл бұрын
पवारांच्या बाबतीत अगदी चांगले घरभेदी वर्णन व जातीयवादि बद्दल योग्य आहे
@prashantabhyankar5814
@prashantabhyankar5814 3 жыл бұрын
Perfect analysis!
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 3 жыл бұрын
अजित ला पार बैल बनविला सुप्रिया चा राज्याभिषेक लवकर व्हायला पाहिजे
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 жыл бұрын
अजित दादा शांत बसणार नाहीत!
@narsimha-shivprabhu
@narsimha-shivprabhu 3 жыл бұрын
@@arvindmehta2058 अजित दादा करणार काय?
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 3 жыл бұрын
@@rajendraparkar8887 आणि त्याचीच वाट पाहतोय महाराष्ट्र
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
@@sgk2100 तथास्तू
@rameshlunavat649
@rameshlunavat649 2 жыл бұрын
यांचा शेवट पवार घराणे फुटून झाला नाही म्हणजे नशीब!
@sukanyalalingkar3198
@sukanyalalingkar3198 2 жыл бұрын
सुशील कुलकर्णी साहेब खुपचं छान ‌ विश्लेषण केले आहे मला खूप आवडले आहे.
@ashokrajeshirke8842
@ashokrajeshirke8842 3 жыл бұрын
A great analyser who spares none!
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
सुशीलजी तुमचे शतशः धन्यवाद. अतिशय परखड पणे तुम्ही विश्लेषण केले आहे.
@jayantghate2294
@jayantghate2294 3 жыл бұрын
भारताचा इतिहास जयचन्द सारख्यानी भरलेला आहे ।असे वागले म्हणन मायूस चाणक्य होत नाही। अहो दाउद प्रकरण आठवा म्हणजे अशा व्यक्तिला काय म्हणायचे योग्य शब्द आठवेंल। देवा मला सद्बुद्धि दे ।
@milindmoghe5128
@milindmoghe5128 2 жыл бұрын
खुप सुंदर विश्लेषण केलत आपण. एवढ माहीत असुन लोक त्यांच्या मागे जातात.दुर्दैव आहे महाराष्ट्राचे.
@vatsalashenoy4241
@vatsalashenoy4241 3 жыл бұрын
Pawar is mentally strong nothing will change his greediness .do all tricks to be in lime light
@keshavfoferkar775
@keshavfoferkar775 2 жыл бұрын
पवार सारखा घरभेदी उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. राजकारण हे gharbhedyanchech आहे. कारण त्यांना फक्त सत्ता हवी असते. बाकी सत्ते साठी ते काहीही करायला तयार होतात. " घरभेदी " छान विश्लेषण.
@arunrajput4085
@arunrajput4085 3 жыл бұрын
आणि सुशिलजी त्यांचा एक पिट्टू सांगतो साहेब कोणत्या जातीला दुखवल नाही तुम्ही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वच जातीची कुंडली समोर ठेवली धन्यवाद
@ashokdarade3020
@ashokdarade3020 2 жыл бұрын
*100% यथार्थ व सत्य परिस्थिचे सटिक विश्लेषन कुलकर्णि साहेब अभिनंदन*
@rameshshahare7042
@rameshshahare7042 3 жыл бұрын
अति उत्कृष्ट विश्लेषण तुमच्या व्हिडिओ मुळे आमच्या द्याणात खूप भर पडत आहे तुम्ही खुपेहणात घेता हे उघड आहे. फार फार आभार
@rajendranirhali1892
@rajendranirhali1892 3 жыл бұрын
Best, Super, perfectly observed & submitted before us of the right person, thanks
@vinaydesai1378
@vinaydesai1378 3 жыл бұрын
पण त्यांनाही कळत कसं नाही की पवार साहेब आपला वापर करून घेत आहेत, आपलं हित कश्यात आहे हे पण एवढ्या मोठ्या माणसांना कळत नाही
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 3 жыл бұрын
आपला मुद्दा बरोबर आहे हे ज्या लोकांना कळत नाही ते लोक हिताची काय कामे करणार नुसते पवार साहेब किंवा इतर लोकांना नावे ठेवणार बाकी ते काही करू शकत नाहीत
@adnyat
@adnyat 3 жыл бұрын
बहुतांश लोक हलक्या कानाचे असतात. त्यामुळे ही फूट पाडण्याची पद्धत गावातल्या घरापासून देशाचे तुकडे करण्यापर्यंत कुठेही वापरता येते.
@sujatasuryavanshi8723
@sujatasuryavanshi8723 Жыл бұрын
कशाला न्हाव्याचा उकिरडा उक्रयचा इतकं नीच माणूस आहे ते
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 3 жыл бұрын
म्हणूनच वाकडं झालं ते
@Rk-os2ks
@Rk-os2ks 3 жыл бұрын
वैयक्तिक आजारावर बोलू नका
@thetruth.945
@thetruth.945 3 жыл бұрын
@@Rk-os2ks बरं
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 3 жыл бұрын
नशीब काका आम्हा पाटील लोकांना एवढा तरी चांगला सल्ला दिला
@dattaparanjape4320
@dattaparanjape4320 3 жыл бұрын
Nature's law's says that whatever things a person does in his/her life boomerang it's self on them which makes these things bring their life to end permanent
@sadhanagokhale1848
@sadhanagokhale1848 3 жыл бұрын
V.good analysis with logical explanation 👍👏🏼
@atgamer8304
@atgamer8304 2 жыл бұрын
आयुष्य भर गलिच्छ राजकारण केलय.
@deepakbondre8822
@deepakbondre8822 3 жыл бұрын
सुंदर observation. मान गये. तुम्ही 100% बरोबर
@arunapatil8470
@arunapatil8470 3 жыл бұрын
Sir karma will come back.after him no one will ask Supriya. So pray God .call him.😂😂😂😂
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 3 жыл бұрын
Tathastu
@shobhanalaghate
@shobhanalaghate 3 жыл бұрын
मला आवडतो तुमचा दृष्टिकोन... आणि ससंदर्भात च बोलणे...
@rameshwarjadhav4138
@rameshwarjadhav4138 3 жыл бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही नेहमीच पवारांच्या विरोधात बोलता आणि विशेष म्हणजे सत्य आहे तेच मांडता त्यामुळे हा विरोध नाही तर महाराष्ट्रातील जनतेला शरद पवार किती विश्वासघातकी आहे हे समजावता त्यामुळेच मी तुमचा आणि तुमच्या चॅनेलचा फॅन झालोय
@meghashyamrawool612
@meghashyamrawool612 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व सुर्यप्रकाशाईतके सत्य लोकांसमोर मांडलं.
@AMULTM23
@AMULTM23 3 жыл бұрын
सुशील‌ सर ‌सत्य आणि वास्तव लोकांन समोर आणताय या ढोंगी माणासाचा बुरखा फाडताय
@kishorpawar5511
@kishorpawar5511 3 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाचा स्वार्था साठी ऊपयोग़ करनारे क़धीच सूखी होणार नाहीत.
@RajendraSawant-qq2io
@RajendraSawant-qq2io Ай бұрын
Hundred Persent Satya Aahe
@radhakisanvarma2897
@radhakisanvarma2897 3 жыл бұрын
फड़नवीस जेंव्हा मराठ्यांच्या आरक्षणा साठी दिवासरात्र प्रयत्नशील होते, तेनवा पवार मुस्लिमा साठी आरक्षण मागत होते, आठवत का ?
@ramakrishnashriramchaudhar4140
@ramakrishnashriramchaudhar4140 3 жыл бұрын
Progress of Maharashtra suffered due to this selfish politics .
@ashokgurav2830
@ashokgurav2830 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे शिवसेना बाबत असेच झाले आहे
@swapnilinamdar872
@swapnilinamdar872 3 жыл бұрын
ठाकरे घराणे देखील यांच्या पवित्र कार्या मुळे दुभंगले गेले. आधी भुजबळांना, नाईकांना त्यांच्या पासून दूर नेले. कालांतराने त्या दोघांनादेखील राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयोग राबवला गेला. त्यानंतर राज ठाकरे यांना देखील दुसरा पक्ष काढण्यासाठी बळ पुरवले व कालांतराने उद्धव ठाकरेंना बळ देऊन मुख्यमंत्री पदी स्थानापन्न करवले. Really, very cunning & sharp shooter politician. फडणवीस रावांना देखील अजित दादांमार्फत औटघटकेच्या मुख्यमंत्री पदावर बसवले. महाराष्ट्र राज्यातील राजकारण हे पवारां खेरीज पूर्ण त्वास जाऊच शकत नाही.
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 2 ай бұрын
खूप खूप विश्लेषण केले आहे मा सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण..
@ulkachavan5886
@ulkachavan5886 3 жыл бұрын
घरभेदी आहेतच हे २०१४ मधील एकदम सर्वांना आरक्षण हवे ही जाणीव झाली.
@rahulbandekar6075
@rahulbandekar6075 3 жыл бұрын
अरे. शरद पवारांची इतकी चर्चा कशाला. ? त्यामुळेच मोठे झाले ते.. दुर्लक्ष करा आता फारसा महत्वाच्या जागी नाही तो माणूस..
@pradeeppadate782
@pradeeppadate782 3 жыл бұрын
डायरेक्ट पवारांच्या काॅलरला हात घातलात. यासाठी खूप मोठंधाडस लागतं आणि चमचे गिरी आणि भाटगिरीच्या आजच्या जगात ते तुमच्याजवळ आहे हे निःसंशय. पण जरा जपून. कार्यकुत्रे तूटून पडू शकतात.
@mangaldesai5506
@mangaldesai5506 3 жыл бұрын
I congratulate you for Exposing the Divide & Rule Type Of Politics By Mr Sharad Pawar, Also, How He Keeps Himself Out Of Getting Trapped For Doing Questionable Unlawful Activities . He Is An Expert Cunning Politician Whom Law Hasn’t Been Able To Touch In Spite Of Having Nexus With Criminals And Himself. He Is Good Schemer, Destroying Political Careers Of Good Deserving Young Leaders Who May Compete With Him . Sunilji You Are Doing A Very Good Job
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 3 жыл бұрын
Your analysis is always Brilliant👍 👌....
@omkarkale270
@omkarkale270 3 жыл бұрын
Dawood cha manus ahe to... Deshdrohi..... Jai hind ❤️🇮🇳❤️
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 2 жыл бұрын
अभिनंदन... फारच भावले परखड आणि बिनधास्त बोल 👍
@Leo-vy1yq
@Leo-vy1yq 3 жыл бұрын
Very bold but perfect analysis of Sharad Pawar
@satishbansode3715
@satishbansode3715 3 жыл бұрын
हा व्हिडीओ अगदी महत्वाचा आहे
@rajansurve1525
@rajansurve1525 3 жыл бұрын
एक महाभारतात शकुनी होता, आता ह्या भारतात हा शकुनी पवार जन्माला आला आहे
@devendramittal5773
@devendramittal5773 2 жыл бұрын
सत्य वचन!धन्यवाद सुशिलजी 🚩🙏🏻
@nirmaljoshi9570
@nirmaljoshi9570 3 жыл бұрын
मायनॉरिटी कंमुनिटी च्या भावना दुखावल्या जातील म्हणून शिवाजी महाराजांची सेरिअल बंद केली कुणी?
@shivanjalinewsshakarnagara5986
@shivanjalinewsshakarnagara5986 3 жыл бұрын
100% बरोबर घरभेदी जाहीर कीताव द्या
@kiritkapadia4257
@kiritkapadia4257 3 жыл бұрын
Absolutely true you are. Very good information for a politician at any stage any time.
@haridasraut348
@haridasraut348 3 жыл бұрын
Tumche barobar aahe
@prakashmhalsekar6114
@prakashmhalsekar6114 3 жыл бұрын
Real truth full analysis. Apportunist politician, never a niswaarth samaj sevi
@vitthalmagar3796
@vitthalmagar3796 3 жыл бұрын
आपले म्हणे सत्य आहे. पण राजकारण त्याशिवाय होऊ शकत नाही, हेपण सत्य आहे,
@suneelasamant3742
@suneelasamant3742 2 жыл бұрын
तुम्ही पवारांवर एक ग्रंथच लिहा!!!!
@akshayak5143
@akshayak5143 3 жыл бұрын
कुलकर्णी बहुजन नेतृत्वा बाबत ची आपली मळमळ समजू शकतो ही मळमळ आजची नाही ती अनेक दशकां पासुनची आहे,आपल्या जन्मा पुर्वी पासुनची आहे..
@balchandrakulkarni4037
@balchandrakulkarni4037 3 жыл бұрын
तुम्ही जे विचार मांडतां ते अप्रतिम
@ashokchitre1300
@ashokchitre1300 3 жыл бұрын
सुशीलजी, खरंच आता मात्र तुमच्या जीवाची भीती वाटते, कोळसा कितीही उगाला तो काळाच ! तुम्ही आणि भाऊ ह्यांच्यामुळे आम्हाला राजकीय बातम्या कळतात, नाहीतर मराठी मीडिया पूर्ण पणे भाडखावू आहे ते खरी बातमी देतच नाहीत
@MKBORSE
@MKBORSE 3 жыл бұрын
सुशिलजी नमस्ते, तुम्ही जे काही सांगता आहेत ते अगदी तंतोतंत १००% खरे आहे.आणि खूप पटण्यासारखे आहे
@bhingri
@bhingri 2 жыл бұрын
Man with the balls of steels . Salute. 🙏🏽. Very true .
@sachintarange1747
@sachintarange1747 3 жыл бұрын
वस्तुनिषठपणे माहिती मांडली
@cmpatel6
@cmpatel6 3 жыл бұрын
Excellent 👍🏽
@rameshladane6548
@rameshladane6548 3 жыл бұрын
वा ऱं सुशिलभाऊ एवढी तारांकीत बातमी कुठून आणता जरा सांगतिल का? खरच अप्रतिम analayis
@deepakwagle5107
@deepakwagle5107 2 жыл бұрын
अप्रतिम खरच डोळे उघडणारे विवेचन ज्यानी पवारांचा लपवून ठेवलेला नकाब मलिन कसा आहे याची पूर्ण जाणीव झाली. महाराष्ट्रची पावरानी कशी वाट लावली याचा पण उलघडा झाला . आपले मनःपूर्वक आभार
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 3 жыл бұрын
पवारसाहेब हे काळे इंग्रज आहेत. नशीब त्या इंग्रजांचे त्यावेळी हे साहेब ६-७ वर्षांचे होते. नाहीतर त्यांच्यात सुध्दा फूट पाडली असती.
@prakashjain1950
@prakashjain1950 3 жыл бұрын
करामती ने पार्थ ची वाट लावली आहे.. सरळ मानुस राजकारणातून बाहेर पडला
@sushamaapte7268
@sushamaapte7268 3 жыл бұрын
आपण भलतेच डेअरींगबाज आहात.यथोचित गुणगान 😘😘
@rajeevkole9884
@rajeevkole9884 3 жыл бұрын
अनिल थत्ते शोमध्ये,मुंबई पालिकेमार्फतची खंडणी ? व देशमुखांना अटक न होण्याची कारणे?यावर प्रकाश टाकाल काय?
@dr.saatishlavate8713
@dr.saatishlavate8713 3 жыл бұрын
त्यांनी गीनी पीगला डोळे आणून दिले,
@randomshorts5829
@randomshorts5829 2 жыл бұрын
आपले सर्व व्हिडीओ अप्रतिम. अभिनंदन.
@prashantkulkarni1719
@prashantkulkarni1719 3 жыл бұрын
सुशीलजी खूप छान , यांनी आयुष्यभर दुसरयाला टेकू देऊन सोयीचं राजकारण केलंय ,स्वतःच्या बळावर यांना मुख्यमंत्री करता आला नाहीये !
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 3 жыл бұрын
हे सगळं बरोबर आहे खरं खरं महाराष्ट्रातील सर्व नेते याला कसं काय विरोध करत नाहीत आणि जनता याच्या पाठीमागे राहते हाच खरा प्रश्न आहे इतकं जरी तुम्ही विश्लेषण केले असले तरी त्याचं आणि भाजप बरोबर छुपी युती आहे
@shankarwandare5202
@shankarwandare5202 3 жыл бұрын
Very clear consualation I agggriy vith this I am suffering with this policy
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 3 жыл бұрын
एक पुस्तक प्रकाशित करा हातोहात संपेल
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,9 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 7 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,9 МЛН