भैया हे अस उगवेल नारळ जर समजा आपण लावला आणि उगलयावर त्याला फळ किती दिवसात येतिल
@shetibhati2 жыл бұрын
60 te 70 mahine
@dattataryawadekar78542 жыл бұрын
नारळरोपे तयार करण्यासाठी कोणत्या महीन्यात नारळ फळे जमिनीत लावायला पाहिजे हे सांगा
@shetibhati2 жыл бұрын
पावसाळ्यात
@PradipPatil-xd1fz2 жыл бұрын
सर आपण जर समजा देवळातली नारळ असतो त्याला पण कोम येतो लावलं किंवा ते झाड मोठं होतं खूप उंच वाढते पण त्यांना नारळ लागत नाही मग नर्सरी वाले म्हणतात वांझ निघत