ना तावडेंची ना ठाकूरांची…पैश्यांची इनसाईड कहानी ही आहे

  Рет қаралды 11,756

Rahul Kulkarni Official

Rahul Kulkarni Official

Күн бұрын

Пікірлер: 88
@mur7041
@mur7041 7 күн бұрын
राहुल कुलकर्णी हे बहुतेक एकमेव पत्रकार आहेत ज्यांना दोन्ही बाजूचे लोकं शिव्या देतात... म्हणजे त्यांची पत्रकारिता खरोखर निःपक्ष आहे.. Keep it up Rahul.. All the best..
@bhagyeshpusdekar1245
@bhagyeshpusdekar1245 7 күн бұрын
धन्यवाद सत्य बाहेर आणल्या मुळे महाविकास आघाडीला हार पुढे दिसत असल्यामुळे नसलेल्या गोष्टींचा बाऊ करत आहेत......🙏
@drjaygunjkar
@drjaygunjkar 7 күн бұрын
If BJP cannot protect its national general secretary,how will they protect hindutva.😮😮😮
@sureshnarhare397
@sureshnarhare397 7 күн бұрын
राहुल आपण आपले काम चालू असुदे. नाईस रिपोर्टींग.
@kailasjadhav5705
@kailasjadhav5705 7 күн бұрын
राहुल कुलकर्णी.....माझं अस प्रांजळ मत आहे की सगळ्या कॉमेंट वाचून बहुतांश कॉमेंट करणारे viewers जर तुम्हाला ते तटस्थ पत्रकार मानत नसतील.....आणि एकाच पक्षाची बाजू घेणारे पत्रकार मानत असतील तर हा तठस्थ पणाचा अट्टाहास सोडून सरळ जाहीर पणाने आपली भूमिका मांडावी......तसे ही खूप पत्रकार आहेत आणि यूट्यूब चॅनल्स आहेत जसे की....भाऊ तोरसेकर जे आपली भूमिका ठाम मांडतात.....तुम्ही का केविलवाणा प्रयत्न करता?
@DrAshani
@DrAshani 7 күн бұрын
अगदी बरोबर 👍
@dgroup9393
@dgroup9393 7 күн бұрын
@@kailasjadhav5705 ब्राह्मण जातीला पक्के असतात
@vivekkashikar3030
@vivekkashikar3030 7 күн бұрын
पूर्णपणे सहमत
@Dnyandeo.k
@Dnyandeo.k 7 күн бұрын
असे समजणारे हे पक्षांच्या दावणीस बांधलेले किवा पक्षाचे समर्थक असतात याचे कारण प्रत्येक पक्षातील समर्थकांना अपेक्षित असणारे बोलत नाहीत हिच त्याची अडचण आहे
@AkshayMahajanAks
@AkshayMahajanAks 7 күн бұрын
Prashant kadam pan same karto maha vikas aghadi chi baju gheto te barobar vatt ka mag
@Ramkrishnahari79
@Ramkrishnahari79 7 күн бұрын
पैसे वाटायला पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस स्वतः जातो, तेही ५००-१००० ची entry पण करतो एका डायरीत , काय chu बनवायचे धंदे आहेत😂
@nareshpawde2983
@nareshpawde2983 6 күн бұрын
500-100 नाही 100K=100000, 150K=150000..
@tusharchaudhari1546
@tusharchaudhari1546 7 күн бұрын
हा जर खरंच तत्वनिष्ठ असता तर NDTV जॉईन केला नसता.
@afshanmanikpethe5469
@afshanmanikpethe5469 7 күн бұрын
Modani+ Buchani= Kabhi Main Kabhi Tum 😅😂
@gajananparab4830
@gajananparab4830 7 күн бұрын
तावडे तळघरात लपून कश्याला बसलेले आणि नंतर घाम पुसत बसले होते. तिकडून ठाकूरानी त्यांना सुखरूप बाहेर काढले आणि तावडे मुंबई ला पोहचल्यावर त्यांचा आवाज फुटला. त्यामुळे भाजप ने कितीही प्रयत्न केला तरी लोकांना जे काही समजायचे आहे ते समजले.Party with difference नाही राहिले आता
@rajendraithape8399
@rajendraithape8399 7 күн бұрын
खरे खरे सांगत का नाहीत महाराष्ट्रातील बडया नेत्याने आपल्या मार्गातील अजून एक अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न केला.
@VijayJadhav-vj6pd
@VijayJadhav-vj6pd 7 күн бұрын
कोन नेता ?
@sudhirvishwasrao7372
@sudhirvishwasrao7372 7 күн бұрын
रोहित पवार चा बाप बारामती मध्ये पैसे वाटतोय ते पण दाखवा सुप्रिया सुळे पण काठेवाडी पैसे वाटत आहे
@sudhirvishwasrao7372
@sudhirvishwasrao7372 7 күн бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गट प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटत आहे
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 7 күн бұрын
Police gheun ja video kadh ani expose kar ..Koni thambvile ?? Vat baghto
@revenant8061
@revenant8061 7 күн бұрын
​@@ramdasrozatkar2647 Kela Rohit Pawarchya lokana pakadla. Radayla lagla toh😂😂 Interview madhun disconnect jhala
@pratik_jagtap1164
@pratik_jagtap1164 7 күн бұрын
सर राहुद्या काहीही करा , सेटलमेंट झालेली आहे. ज्यांना अस वाटतय की ईलेक्शन कमिशन त्यांच काम प्रामानीक पणाने करेल त्यांनी कार्टुन बघायला सुरवात करा. 😅😂
@pluto3447
@pluto3447 7 күн бұрын
Mahayuti ch yenar ahe thasun 🚩🚩
@DrAshani
@DrAshani 7 күн бұрын
या 23 तारीख ला.. 😂 😅
@Maharashtra_365
@Maharashtra_365 7 күн бұрын
Desperation दिसतंय दिवा विझण्या आधीच
@Sunil-zd4iv
@Sunil-zd4iv 7 күн бұрын
बिटकॉईन वर बोला आता 😂
@moodstabilizer7871
@moodstabilizer7871 7 күн бұрын
पत्रकार म्हणून कलंक आहात तुम्ही
@officialunpluggedtracks6904
@officialunpluggedtracks6904 7 күн бұрын
ह्यांचे ऐकत जावा हे खरे बोलतात लई हुशार आहेत
@sunilpatil-uv5pk
@sunilpatil-uv5pk 7 күн бұрын
या देशातल्या न्युज चॅनलवर आता कोणाचा ही विश्वास नाही कारण चॅनलचे मालक हे ऊद्योगपती आहेत आजच्या परस्थितीत हे सर्व पारदर्शक नाही
@KotgireTejas
@KotgireTejas 7 күн бұрын
Thank you 🙏🏻
@maheshnilakh5224
@maheshnilakh5224 7 күн бұрын
Absolute lie. Rahul sir please look at long time career and stop this. You were doing good. Or else join whom you support. People have become very smart.
@achyutkarve
@achyutkarve 7 күн бұрын
करोडो रूपायांवरून लाखां मध्ये पैसे कसे झाले. यातीळ पैशांचा फरक कोणाच्या खिशात गेले?
@vijaymahadik1409
@vijaymahadik1409 7 күн бұрын
गोदीला फसणवीस अडाणीच्या चॅनेलवरून reporting करतोय.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 7 күн бұрын
It was trap for Dahanu VBA candidate
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 7 күн бұрын
Rahul kulkarni 🆚 prashant kadam. Like for prashant kadam
@ankushgore86
@ankushgore86 7 күн бұрын
Bjp swip Maharashtra mahauti jindabad I maratha vote for development of cluster lead
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 7 күн бұрын
राहुलजी काल तर तुम्ही काही वेगळेच सांगत होतात आणि आज परिस्थिती किती वेगळी दिसते आहे. काल तुम्ही काही रकमेचाही उल्लेख केला होता त्याबद्दल तर आजच्या व्हिडीओत काहीच नाही. काल तुम्हाला स्वतःला खूप कमी माहिती होती आणि जी होती ती सांगो वांगी ऐकलेली माहिती होती असे आत्ता वाटत आहे.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 7 күн бұрын
Vinod Tawade che paise Nahi.
@nageshgirwalkar448
@nageshgirwalkar448 7 күн бұрын
राहुल बाबा, लय लावून धरतंय... लय गंमत वाटतीय काय... तावडे ना एक्स्पोज करतोय असं वाटत नाही.
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 7 күн бұрын
लाखो रुपये खर्चून टाकलेल्या ईडी, इन्कम टॅक्स च्या छाप्यात काही हजार सापडून टार्गेट वरील व्यक्तींना तत्काळ जेलमध्ये टाकले जाते, आणि करोडो रुपये पकडले जाऊन ही कुणालाही अटक होत नाही, लोकशाही वर विश्वास ठेवावा का?
@yogayogable
@yogayogable 5 күн бұрын
Election madhe kadhich kontahi motha neta cash vatap karat nahi . Sarva hawala system ne vatle jatat . Ha konatari game kela aahe . Hotel madhe karyakarte gola Karun vatap hot naste . Lagech 4-5 thousands lok Kashi yetat ? No truth of money distribution . Jai maharstra
@sudeaakash
@sudeaakash 4 күн бұрын
मनोज तुझा बोलण्यावरून कळत आहे तू वाचवायचा प्रयत्न करत आहे ते😂 खोटं बोलत असल की माणूस बरोबर अडकतो बोलताना
@rajeshmahalinge7129
@rajeshmahalinge7129 7 күн бұрын
Vinod Tawade Fasvanat ale ahe he sidd hot ahe
@sandipavhad2306
@sandipavhad2306 7 күн бұрын
Rahul sir thodi laaj vatu dya ki NDTV nust chatukar zal Aaj kal Kal divasbhar maharastra ne live baghitaly Kai te
@yogeshparit6762
@yogeshparit6762 7 күн бұрын
एनडीटीव्ही चैनल हे अदानी असल्यामुळे राहुल कुलकर्णी भाजपचीच बाजू घेणार
@dnyaneshwarbaraskar3504
@dnyaneshwarbaraskar3504 7 күн бұрын
आपण ही एखादं चैनल काढायला पाहिजे 😂😂😂😂😂😅
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 7 күн бұрын
Asa Tula watate re Makara.Revanth Reddy Adani sobat 100 crore open donation kasa getat.
@omkar23549
@omkar23549 7 күн бұрын
Adani tuzya sahebacha jast changla mitr aahe😂😂
@kartikmore9228
@kartikmore9228 7 күн бұрын
आणि आपण महाविकास आघाडी चे कार्यकर्ते असल्यामुळे आपण अशीच आपली आई घालणार कमेंट्स मध्ये 😂
@kartikmore9228
@kartikmore9228 7 күн бұрын
नाही आवडत तर नको बघू
@tradersspace2877
@tradersspace2877 7 күн бұрын
पत्रकार अडखळतो, म्हणजे खर नाही
@jayshrisalunkhe672
@jayshrisalunkhe672 7 күн бұрын
Gadbad gonda galya dhodha, Jantechach paysa jantela dettayt ,te kay swatachyla kasatache dettayt kay?
@jayshrisalunkhe672
@jayshrisalunkhe672 7 күн бұрын
He kasa chalatay?
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 7 күн бұрын
Rahul sir.. You are big BJP SUPPORTER...
@vijaymahadik1409
@vijaymahadik1409 7 күн бұрын
No supporter, only pet.
@paragkalamkar1640
@paragkalamkar1640 7 күн бұрын
Chota video paije Mojak main Muddach bolan Paije
@KotgireTejas
@KotgireTejas 7 күн бұрын
Mva wale radat ahet ka ?
@adityashinde
@adityashinde 7 күн бұрын
खरी गोष्ट सांगत सांगत खोटं पसरवलं जातं
@ajayrasal4622
@ajayrasal4622 7 күн бұрын
ELECTION COMMISSION 😂😂😂
@ganeshbjadhav
@ganeshbjadhav 7 күн бұрын
Jara comments pan bagha na 😂
@adityashinde
@adityashinde 7 күн бұрын
पैसे वाटायला कोण बॅग हातात घेऊन बसते का
@santoshchougule9735
@santoshchougule9735 7 күн бұрын
राहुल सर आता bjp बाजू घेत आहेत
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 7 күн бұрын
जेव्हा देशातील पत्रकार भ्रष्ट होतो तेव्हा देशातील लोकशाही जिवंत राहत नाही.तसेच गेल्या काही वर्षांपासून देशात घडत आहेत.सर्व मिडीया चॅनेलनी लाइव्ह पैसे आणि डायरी दिसत आहेत.
@madhukaranap4428
@madhukaranap4428 7 күн бұрын
अशी ही बनवाबनवी
@FINGSTORE
@FINGSTORE 7 күн бұрын
अण्णाजी पंत ची बाजू मांडायला अदानी च्या ndtv मधला अण्णाजी पंत धावून आला 😂
@revenant8061
@revenant8061 7 күн бұрын
Kasle yed zhave loka ahet Maharashtra madhe... Jaat kaadun bolaych fakt
@Aspirant4028
@Aspirant4028 7 күн бұрын
​@@revenant8061ह्या जाती कोण निर्माण केलं असेल बर? उच्च नीच जाती कोण ठरवलं असेल?😢
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 7 күн бұрын
Diary konache aahe...
@dgroup9393
@dgroup9393 7 күн бұрын
BJP अन् संघी पत्रकार तुम्हाला ओळखून आहे जनता पण खोटं बोलण्याची व चाटण्याची सवय जात नाही
@shyambhosale5019
@shyambhosale5019 7 күн бұрын
बातमी सांगणारा असे का अडकलंत बोलतोय जरा सरळ बोला
@BhTh-73y
@BhTh-73y 7 күн бұрын
राहुलजींना कालपासून गुदगुल्या होत आहेत.24तासात एकच गोष्ट दोनदा
@saiyogesh5485
@saiyogesh5485 7 күн бұрын
Rahul , You n Rajdeep Sirdesai both are representing BJP only...Hopeless u r.
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 5 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 21 МЛН
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,1 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 5 МЛН