दादा जास्तीत जास्त व्हिडिओ हे पिकाचे नियोजन कशे करायचे ते सांगा कारण motivational speaker भरपूर आहेत कारण त्यांचा उद्देश फक्त पैसे कमावणे असतो किमान तुम्ही तरी पैसे कमावण्या बरोबर शेतकऱ्यांना माहिती पोहचवण्याचे कार्य केले तर बर होईल
@umeshsalunkhe198817 күн бұрын
जय शिवराय
@rajmagar705521 күн бұрын
Palak lagwad vr sanga
@vishnupatil96k21 күн бұрын
Dada डिसेंबर मध्ये उडीद पेरणी केल्यास चालेल का?
@RahulKamble-q9l21 күн бұрын
वांगी लागवड केली जातेका
@SushmaPhapale-b3e21 күн бұрын
Makache vaver aahe tyat lohala aslyamule sampra fhavarni keli ter tyat konte pik ghyave
@shashikantpujari532310 күн бұрын
१२ नाय तर सगळे पिके सांगा कि मजी तर आमचा खरंच एकदमच मालामाल होणार. काय राव.
@samadhanchatur686119 күн бұрын
थंडीमध्ये मेथी केले तर चालेल का नाशिक सिन्नर तालुका