❤️😱 दहा लाख views ऐकत राहावे वाटेल असे भजन वैष्णव वारकरी भजन मंडळ (भोकरपाडा केंद्र नडाळ) पनवेल

  Рет қаралды 1,026,624

panvel cha varkari

panvel cha varkari

Күн бұрын

Пікірлер: 454
@eknathkadam2595
@eknathkadam2595 3 ай бұрын
अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करून सोडलं माऊली. भजन ऐकून मी वेडावून गेलो.
@boss6boss447
@boss6boss447 2 ай бұрын
खूप सुंदर प्रस्तुती आहे असाच गळा भाग्यवंत घरी या भजनाचा आहे पण त्या वारकरी गायकाचा काहीच पत्ता नाही कोण आहे तर
@santoshbeloshe3996
@santoshbeloshe3996 7 ай бұрын
जबरदस्त छान रामकृष्ण हरी सर्व टाळकरी माळकरी पखवाज तबला वादक गायक सर्वांचं मनःपूर्वक आभार
@sudarshanmodakepatil9190
@sudarshanmodakepatil9190 6 ай бұрын
एवढे दिग्गज मंडळी भजनात पहीली बार पाहीली हल्ली भजनात कोणीही बसत नाही खुप आनंद वाटला गायन वादन एकच नंबर
@JyotiKhochade-lc2nr
@JyotiKhochade-lc2nr 7 ай бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही...... आम्ही श्रोते श्रवण करून त्याचा आनंद घेत आहोत..... खूप श्रवणीय गायन. अप्रतिम. पखवाज वादन आणि तबल्याचे पखवाजासोबत छान वादन केले आहे.... टाळ वादन सुरात.... धन्यवाद
@narayankakade6888
@narayankakade6888 7 ай бұрын
वारकरी संप्रदायाची उंची वाढवणारे भजन. प्रत्यक्ष स्वर्गाहुनही श्रेष्ठ सात्विक आनंद. निरभिमानी, गर्वरहित, अखंड प्रेमाचे भरते आणणारे भजन. ऐकून स्वतःच स्वतःच्या भाग्याचं वर्णन करावं असं भजन. संपूर्ण पंचम स्वरात गायलं आहे. अप्रतिम, कीर्तनापेक्षा जास्त समाज भजन ऐकायला. उत्तम वादक, सर्वच तालबद्ध. वा, वा, वा रे वा. सर्वांना शतशः नमन. चरणी ठेविजे माथा हेची भले🙏🙏🙏👌👌👌👌👌
@राजेंद्रदळवी-य3भ
@राजेंद्रदळवी-य3भ 2 ай бұрын
माझे सर्वात आधी व्हिडीओ बनवणाऱ्या दादांना नमन कारण तुमच्या मुळेच एव्हडे सुंदर भजन ऐकु शकलो सर्व मंडळाला सप्रेम जय हरी❤❤
@panvelchavarkari
@panvelchavarkari 2 ай бұрын
जय हरी🌺🙏🏻
@dnyaneshwarwahatule1300
@dnyaneshwarwahatule1300 9 ай бұрын
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी🙏
@arvindthite6444
@arvindthite6444 8 ай бұрын
अरे देवा 🙏काय भक्ती भजनाची जादू आहे साक्षात हरी हृदयाला भिडविला जय जय रामकृष्ण हरी 🚩🙏🙏🙏
@badshahabibave6528
@badshahabibave6528 9 ай бұрын
आति सुंदर भजन ऐकायला मिलाले जयहरी माऊ़ली
@nirgundapolkar9083
@nirgundapolkar9083 9 ай бұрын
सुमधूर गायन सुंदर नादब्रह्म आनंद वारकरी भजन परंपरा🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kunalpawarjaitkheda7059
@kunalpawarjaitkheda7059 8 ай бұрын
पाऺडुरऺगाचीया बागेतील सऺपुर्न कोमल कोमल फुला सारखया वारकरियाला जय जय जय श्री राम कृष्ण हरि एकदम जबरदस्त गायन तों हां सुख सोहळा स्वर्गी नाही
@vishnudaschorey8914
@vishnudaschorey8914 7 ай бұрын
अप्रतिम, शब्द अपुरे पडतात माऊली. रामकृष्ण हरी
@baliramuttekar4008
@baliramuttekar4008 3 ай бұрын
महाराज काय बोलावे पांडुरंगा शब्द नाहीत कोटी कोटी प्रणाम प्रभू खुप छान किर्तन राधा राणी आपल्या परिवारास कधीच विसरणार नाही हिच प्रार्थना पांडुरंग चरणी हरे कृष्ण 😮
@nagnathvasekar5552
@nagnathvasekar5552 7 ай бұрын
Very nice Heartly congratulations.Nagnath Vasekar.
@sureshsarnaik7710
@sureshsarnaik7710 2 ай бұрын
अप्रतिम! वा!याला म्हणतात चक्रीभजन.सर्वच भजनी मंडळीना रामकृष्ण हरी💐💐
@deelipchandrabhagarambhaup9287
@deelipchandrabhagarambhaup9287 Ай бұрын
फारच सुंदर अभंग छान हरी विठ्ठल माऊली सर्व भजनी मंडल नमस्कार धन्यवाद आभार 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐
@dulatrivedi5597
@dulatrivedi5597 3 ай бұрын
वा वां किती सुंदर, अस वाटते की स्वर्ग इथेच आहे. दुबून राहावे, ऐकत राहावं
@pramodnaralkar9280
@pramodnaralkar9280 3 ай бұрын
Ttttttttttttrttttttttttwttttwttttttttrttttttttttwttttrtttttwtttttttwtttwtttyttttttttttttrttwtttttttttyyttttttwtttttttttttttttttwtrwtttttwttttttwrttttttwttttttrttttwttttttwtttttytttwtttttttttttttwtttttttwtttttttttwttwtttwttwttwttwtttwtwrtwtttttttwtttttttttwrtttttttwtttttttttttttwtttttttttttttttwtttttttttttrtttttwtrtttttttttttttttttttwtytttwttttwtttttttrttttttttttttttrtttttttwttttttttttttttwttwtttttttwttttttttttttttttttttwttttttttwtrttwttwtytttwrtttytwtttwttwtwttwttytttwttwtttwtttwtttwtttwttwttttttwtttttttwtttwtttwtwtttttwttttttwttttwrtwttttttwtttttttttwtttttttwrttttttttttwtttttttwtwtttwttwtttwttwttryttwttwttwttttwttttttwtttwttttttttwttttttttttwttttttwttttttttttttttttwtttwttttta,,u u. Gutac Ya8xc Utat,tttdt8cj8ud8x,8xtaxyta8 8ats888sy0xa8xx,f8xtay,s8,c 8xyc Yd 8f,9x8fz 8xc 8xg8xgzt8 f 8x f88f 8c Yx8, xf,8ta5,3,53,*55,37747*, 52++2🎉1😮😢111111241%-11-11112112-11-1-1211--212-11211111121111111-11---+1-11----1111-+------+111+1--😂
@AshokMatsagar-zx5xn
@AshokMatsagar-zx5xn 3 ай бұрын
आ.प्रतीम.अती. सुंदर.हा. इथ.पांडुरंग. समस्त.हरी.भक्तांसाठी.मी.एवढेच.बोलू.शकतो.माझे.कडची.शब्दं.संपदा.samli.मी.एवढेच.बोलू.शकतो.या.हरी.भक्तान.साठी. धन्य. तयाचे.माता.पिता. समस्त. भजनी मंडळी आपल्या.साठी.पांडुरंगाला.विनंती.माझे.उरलेले.aushya..यांना.देवा.पांडुरंगा
@anilpatil_0078
@anilpatil_0078 7 ай бұрын
अप्रतिम...कमाल मृदुन्ग वादक माउली❤❤
@kashinathjangam1387
@kashinathjangam1387 3 ай бұрын
खूप सुंदर भजन.मन अगदी प्रसन्न होते. भक्तिरसाने परिपूर्ण.जुन्या पारंपरिक पद्धतीने गायलेले असे हे सामुदायिक भजनाचे सुर मनात रुंजी घालत आहे.सर्व वारकरी भक्तांना नमन.
@eknathsandbhor5934
@eknathsandbhor5934 9 ай бұрын
😮कोकण पंढरीचे हार्दिक अभिनंदन 😮एकनाथ सांडभोर कुठे येमाई 😮
@anantathombare9520
@anantathombare9520 8 ай бұрын
काय ते लहान मुल छान हीच सकृती राम कृष्ण हरी ❤
@pandurangmistari4097
@pandurangmistari4097 Ай бұрын
राम कुष्ण हरी माऊली आप्रतींम हरी भजनाचा कार्य क्रम सुंदर गाऐन वादक कीती ऐकत रहावे मंत्रमुध्द झालो धण्नेवाद
@nanasahebtelang7092
@nanasahebtelang7092 2 ай бұрын
Jay Jay Ram Krishna Hari, Very nice, Sply Pakhwaj wajvinare Bandhu, ekdam Laybadh, Sound System is very Good👍 mn prasann Zhale🌹🚩❤🙏
@NageshMhaisne
@NageshMhaisne Ай бұрын
वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे माऊली नियोजन आपले मस्त आहे माऊली जय हरी विठ्ठल श्री रामकृष्ण हरी
@surendrasakore8805
@surendrasakore8805 9 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप मनमोहक भजन वा मन प्रसन्न झाले 🙏🏻🚩❤️
@SachinPasalkar-fk3zf
@SachinPasalkar-fk3zf 9 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली खुपच सुंदर गायन आणि वादन 🙏🙏
@gajanangaikar7094
@gajanangaikar7094 3 ай бұрын
100 वेळा ऐकलंय तरी मन भरत नाही महाराज..खूपच सुंदर
@EknathBabar-w5p
@EknathBabar-w5p 2 ай бұрын
भावस्पर्शी भजन आहे. धन्यवाद अशीच सेवा आपणाकडून घडो. राम कृष्ण हरी.
@ganeshchikane951
@ganeshchikane951 4 ай бұрын
खुप छान .गायन आणि वादन मन प्रसन्न झाले ऐकून .सर्व माउलींना रामकृष्ण हरी 🙏🙏👌
@sureshsarnaik7710
@sureshsarnaik7710 6 ай бұрын
अवघा रंग एक झाहला.वा!का? ते रंगी रंगला श्रीरंग।👌
@bharatkahar2521
@bharatkahar2521 4 ай бұрын
राम कृष्ण हरी ,, सुरुवातीचे 15 मिनिटांचे भजनातील काही शब्द समजले नाही टाईप करून सांगा माऊली खूप छान वाटले एकायला
@panvelchavarkari
@panvelchavarkari 4 ай бұрын
तुम्हाला कोणती ओळ नाही समजली ती सांगा
@dilipbhavsar9045
@dilipbhavsar9045 9 ай бұрын
Hari hari waah faar faar madhur aawaj tumcha wahhhhhh mauli 🍁 👌🏻 ♥ ❤ ✨ 💖 🍁 👌🏻
@dnyaneshwardangat731
@dnyaneshwardangat731 9 ай бұрын
सुंदर खुप छान , अप्रतिम सर्वांसाठी खुप खुप शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद 💐🙏🏻💐
@rameshchaugule7922
@rameshchaugule7922 8 ай бұрын
कानात सतत घुमत राहवासा वाटणारा आवाज ताल सुर...❤
@marutinalawade728
@marutinalawade728 6 ай бұрын
अती सुंदर गायन बुवा राम कृष्ण हरी
@deelipchandrabhagarambhaup9287
@deelipchandrabhagarambhaup9287 Ай бұрын
राम कृष्ण हरी नमस्कार जय हरी विठ्ठल फारच सुंदर भजनी मंडल स्तुती पर शब्द अपुरे पडतात नमस्कार प्रणाम दंडवत धन्यवाद 👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@VarshaKadu-q4b
@VarshaKadu-q4b 3 ай бұрын
जय राम कॄष्ण हरी ऐकून खूप मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या वडिलांचे खूप आठवण आली आहे
@panvelchavarkari
@panvelchavarkari 3 ай бұрын
👏
@prakashjadhav6887
@prakashjadhav6887 5 ай бұрын
अतिशय सुंदर भजन ।गायक पण खूप छान गायन करत आहेत
@babasahebkadam6359
@babasahebkadam6359 4 ай бұрын
वा: खूप छान वैष्णव भजनी प्रमाणे वारकरी भजन 🎉 बाबा कदम परभणी
@sindevraotarone9453
@sindevraotarone9453 Ай бұрын
Very nice bhajan sir ji Jay, Jay vittal maharaj ki jay.
@ShrutimirukheMirukhe
@ShrutimirukheMirukhe 9 ай бұрын
रामकृष्णहरि माऊली अतिशय सुंदर गायन आपल्या सर्वांचे खुप खुप मनःपूर्वक अभिनंदन माऊली 🙏🙏
@kamlakarkadam5458
@kamlakarkadam5458 8 ай бұрын
अतिशय सुंदर गायन वादन मन प्रसन्न होते
@pramodghadashi6595
@pramodghadashi6595 4 ай бұрын
वा निशब्द अप्रतिम गायन वादन कोरस पारंपरिक अभंग आणि गवळणी क्वचितच ऐकायला मिळतात खूप छान भजन❤❤❤❤❤
@narayanparab2436
@narayanparab2436 3 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल! खूपच सुंदर! हरी हरी विठ्ठल!
@sandeeppatil743
@sandeeppatil743 8 ай бұрын
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
@dipakrewale7827
@dipakrewale7827 9 ай бұрын
राम क्रुष्ण हरि माऊली🙏🏻सुमधुर गायन आणि वादन.🙏🏻🙏🏻
@jayshingwaykar8939
@jayshingwaykar8939 9 ай бұрын
खूपच अप्रतिम गायन रामकृष्ण हरी
@sunilpampatwar2123
@sunilpampatwar2123 5 ай бұрын
लय भारी आणि जय जय राम कृष्ण हरी
@eknathpatil4183
@eknathpatil4183 8 ай бұрын
माऊली माऊली पनवेल चा वारकरी🙏👍🌹 जय जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏एका सूरात छान भजन मंडळ
@gokulsandhan4094
@gokulsandhan4094 9 ай бұрын
वैष्णवांची मांदियाळी अप्रतिम ❤
@SunilShinde-ld8bc
@SunilShinde-ld8bc 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली भजन ऐकून भारी वाटलं सूर ताल लय मस्तच
@rupeshmore8791
@rupeshmore8791 8 ай бұрын
अप्रतिम...राम कृष्ण हरी 🙏🚩👌👌
@kapaseautomobiles9083
@kapaseautomobiles9083 8 ай бұрын
Jivanach sarth ahe vithu mauli Atishay chhan
@machindraadhude9827
@machindraadhude9827 9 ай бұрын
अतिशय सुंदर भजन झाले.व्वा
@sudhakardeshmukh246
@sudhakardeshmukh246 8 ай бұрын
सदैव नवीन लोकांना अवसर द्या. जेनेकरुर अशी परंपरा चालू राहा वी। इतर फूहड कार्य क्रमापेक्षा असे कार्य क्रम मोलाचे ठरतील।
@AshokMatsagar-zx5xn
@AshokMatsagar-zx5xn 3 ай бұрын
मॅम मला.पण.किती.आवडले.हे. सांगण्यासाठी माझी.कमावलेली.शब्दं.संपदा.संपली
@ravindrasarwate4941
@ravindrasarwate4941 7 ай бұрын
Khup chhan Shree Hari Vitthal Hare Krishna
@alankaarsule6797
@alankaarsule6797 8 ай бұрын
रामकृष्ण हरी 🚩❤️🥰🙏 केले तेवढे कौतुक कमी आहे तुमचं सगळ्यांचं 💯🥰❤️ खूप छान 🤗.. god bless u all ❤️
@kailaskadam7858
@kailaskadam7858 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अभंग गायन आणि एका ताला सूरात आहे त्यामुळे खुप छान ऐकण्यास वाटते सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन 🌺🌺🌺
@LaxmanUlavekar
@LaxmanUlavekar 9 ай бұрын
Good bhajan
@anilpawade6521
@anilpawade6521 3 ай бұрын
रामकृष्ण हरी.
@dineshpandurangwaghmare6247
@dineshpandurangwaghmare6247 6 ай бұрын
राम कृष्ण हरी. खुप छान भजन आहे
@rajendrayadav7116
@rajendrayadav7116 9 ай бұрын
खुप छान रंगले भजन. राम कृष्ण हरी माऊली
@snehamadhu5630
@snehamadhu5630 3 ай бұрын
बहोत बहोत बढीयाजी.. खूपच छान गाताहेत , वाजवत आहेत ..मृदंग तबला टाळ आणि हरीनाम अजून काय हवं?जय श्रीराम जय जय श्रीराम!! जय जय राम कृष्ण हरी..!! बघ उघडूनी दार अंतरंगातला देव धावंल का? हो हो नक्कीच धावत येईल इतकं सुंदर भजन
@p.m.bhagwat3434
@p.m.bhagwat3434 8 ай бұрын
का रे हरी माझ्याशी तु मौन धरीले आता ही गौळण असेल तर प्लीज सादर करावी 🙏
@jareravsaheb
@jareravsaheb 9 ай бұрын
खुप छान, राम कृष्ण हरी 🙏🙏
@NAMRATAVIRKAR-y7k
@NAMRATAVIRKAR-y7k 3 ай бұрын
पनवेल वारकरी भजन खूप छान घरी गणपती भजन करता का असल्यास फोन no द्या
@SatishBarhate-k9p
@SatishBarhate-k9p 3 ай бұрын
शब्द संपले अनुभती फारच सुदर
@satishkangude9550
@satishkangude9550 9 ай бұрын
खूप खूप छान राम कृष्ण हरि
@sunilmhatre9998
@sunilmhatre9998 3 ай бұрын
क्या बात हे, मन प्रसन्न झाले
@rajabhaupawar8485
@rajabhaupawar8485 20 күн бұрын
जय हरी माऊली. सुंदर वैष्णवांच्या मेळ्यात मंत्रमुग्ध झालो.❤
@AbhimanDeore-gl4tf
@AbhimanDeore-gl4tf 9 ай бұрын
खुपचं गोड राम कृष्ण हरी माऊली
@pandurangrajgude9863
@pandurangrajgude9863 9 ай бұрын
अप्रतिम जय हरी माऊली भजन चांग भजन चांग होय अंग हरिरुप
@bhausahebsonvane2224
@bhausahebsonvane2224 26 күн бұрын
किर्तन चांग किर्तन चांग होय अंग एकरूप
@विजयगिरी-ख1न
@विजयगिरी-ख1न 8 ай бұрын
❤ एकच सांप्रदाय वारकरी संप्रदाय
@ankushmhaske8929
@ankushmhaske8929 9 ай бұрын
सुंदर गायन आणि सुंदर वादन छान माउली
@narayankakade6888
@narayankakade6888 7 ай бұрын
काय वानु आता न पुरे ही वाणी l मस्तक चरणी ठेवितसे ll ह भ प नारायण शास्त्री काकडे from अलंकापुरी.
@gorshanathshinde753
@gorshanathshinde753 9 ай бұрын
खूपच छान राम कृष्ण हरी
@baliramfultambkar9752
@baliramfultambkar9752 3 ай бұрын
अंती सुंदर आहे भजन राम कृष्ण हरी
@tablaplayer9341
@tablaplayer9341 4 ай бұрын
खरं सांगू का viewers मंडळी भजन ऐकून जो आनंद मिळतो ना तो दुसऱ्या कशानेच मिळत नाही,‌ अनुभवाने सांगितले बर का, खरं आहे की नाही?
@balkushanpankhade479
@balkushanpankhade479 4 ай бұрын
भजनी मंडळ या णा साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी राज पिंपरी येथुन ता़ गेवराई
@ShahajiMagar-bo1zt
@ShahajiMagar-bo1zt 9 ай бұрын
अतिशय भावपूर्ण भजन आहे धन्यवाद
@madhukargondhali6684
@madhukargondhali6684 9 ай бұрын
राम कृष्ण हरी,खुप सुंदर
@ramkrushnaaute3150
@ramkrushnaaute3150 9 ай бұрын
सर्व वारकऱ्यांचे खूप सात्विक भावाने अभंग गायन आणि वादन केलेले आहे सर्व भजनी मंडळाचे धन्यवाद धन्यवाद
@rameshpatil1928
@rameshpatil1928 8 ай бұрын
अप्रतिम राम कृष्ण हरी 🙏🌷🌺🌸🌹🙏
@vishalgavand3730
@vishalgavand3730 4 ай бұрын
Abhagachi mandni apratim chali mdhe keli Maharaj..!👏
@diliprane3458
@diliprane3458 9 ай бұрын
खूप छान संप्रदायीक भजन सेवा
@jitendrakadam7968
@jitendrakadam7968 4 ай бұрын
खूपच छान मृदूंग टाळ गायन आयकुन छान वाटलं
@sunilsonawane8766
@sunilsonawane8766 3 ай бұрын
अप्रतिम गायन-वादन खुपच छान ...
@Umeshyewale7682
@Umeshyewale7682 Ай бұрын
खूप छान माऊली मंत्रमुग्ध झालो
@sankeshpawar979
@sankeshpawar979 9 ай бұрын
पक्वाज दादानां खूप खूप शुभेच्छा
@arunnagre7993
@arunnagre7993 9 ай бұрын
खुपचं छान आहे अभिनंदन
@gokulbhavale5635
@gokulbhavale5635 7 ай бұрын
Rup pahata lochani chaali cha raag konta ahe
@navnathjadhav7763
@navnathjadhav7763 5 ай бұрын
खूप खूप छान वाटले महाराज
@shivajigore8523
@shivajigore8523 9 ай бұрын
" राम कृष्ण हरी " विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
@pradeeptawde9871
@pradeeptawde9871 8 ай бұрын
जय श्रीहरी 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@rajeshbabansalunke2757
@rajeshbabansalunke2757 4 ай бұрын
खूपच सुंदर गवळण सादर केली
@parmeshwarbankar8863
@parmeshwarbankar8863 3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली सुंदर भजन
@balkrishnashinde6477
@balkrishnashinde6477 3 ай бұрын
खुप सुंदर.....❤ राम कृष्ण हरि माऊली....🚩🙏🙏
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 9 ай бұрын
अभिनंदन महाराज रामकृष्ण हरी 🎉
@RajendraShinde-qn7he
@RajendraShinde-qn7he 7 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी पांडूरंग विठ्ठला श्री हरी चे वारकरी संप्रदाय आयोजन वाद्य वृंद खूप छान आहे.पण मला क्षमा करा गायनातील आलापी स्वर बेसूरेपण कमी कर्कश वाटतें तरी आपणास विनंती आहे की आनंदात तल्लीन होऊन आपण आपले भान हरपू नये मला क्षमा करावं जय जय राम कृष्ण हरी पांडूरंग विठ्ठला
Kakad Aarti Bhajan
59:02
Kashirambuva Indolikar, Digambar Kute - Topic
Рет қаралды 3,6 МЛН
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 48 МЛН
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 3,6 МЛН
REAL MAN 🤣💪🏻
00:35
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 64 МЛН
महाराष्ट्रात प्रथमच श्री माऊलींच्या हरिपाठाला #८४मृदंग आणि #१०८टाळकरी
1:45:22
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 48 МЛН