न कळत्या वयापासून पंडितजींचा "स्वराविष्कार" ऐकत आलो आहे. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे,तरीही तेवढीच गोडी अन् माधुर्य अनुभवतो आहे...पंडितजी,आपल्या स्वरमाधुर्याने आमचे जीवन अवीट झाले आहे... तृप्त मी, एक कानसेन...❤❤❤
@NanasahebRaut-wk8gd10 ай бұрын
खूप छान सुंदर आहे . गोड आवाज आहे
@ShabdanchiRatne-gv1tp7 ай бұрын
खूप छान
@RattanSingh-u6l5 ай бұрын
खुब छांन
@yogeshgaikwad46283 ай бұрын
😊
@vishalkhandare579623 күн бұрын
❤🙏
@kirtijadhav448911 ай бұрын
भारतरत्न पंडितजी भीमसेन जोशी ह्यांच्या मंत्रमुग्ध स्वरभास्करला कोटी कोटी नमन❤🙏🏻🙏🏻💝💐आमच्या लहानपणापासून ऐकत आलेली ही सुमधुर अभंग किर्तन गाणी मनाच्या गाभाऱ्यात वर्चस्व करून राहिली आहेत आणि राहतील❤🙏🏻💐
@kamlakarkhatu69062 ай бұрын
I don't want advertised in the songs
@Hemant-nq2yt10 ай бұрын
आमचे लहान पण ही भजने ऐकण्यात गेले....... असे पुन्हा होणे नाहीत.... भीमसेन जोशी.... लखलखीत हिरा
@chandrachudbandri28406 ай бұрын
पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही सारखे परत परत ऐकावेसेच वाटतात. सन 1980 मध्ये षण्मुखानंद सभागृहात सुगम संगीत या कार्यक्रमात उपस्थित राहून अगदी जवळून 10 व्या रांगेत बसून पंडित भीमसेन जोशी यांचे भजन ऐकले होते तेव्हापासून त्यांनी गायलेल्या अभंग गौळण किंवा कोणतेही भक्ती गीत असो किंवा इत्तर कोणतेही संगीत असो हे वारंवार ऐकावसच वाटत. पंडीत भीमसेन जोशी यांना शतशः प्रणाम।
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायन. पंडित भीमसेन जोशी अभिवादन.
@yadavsable4086 Жыл бұрын
असा आवाज दुसरा परत होणे नाहीं 🙏पंडित भीमसेन जोशी यांना त्रिवार अभिवादन 🙏👏🌹💐🌷
@dishajoshi28878 ай бұрын
भीमसेन जोशींना दिवस आणि रात्र ऐकत राहिलो तरी कमीच असा सुमधुर आवाज आता पुन्हा होणे नाही, त्रिवार वंदन भीमसेन जींना🎉🎉
@akashmadane34237 ай бұрын
👌🩷
@IndriaPatil7 ай бұрын
BB ki ki😂😂😂 by😢😢😢 ki😢😢 1:02:57 @@akashmadane3423
@kisanjadhav22227 ай бұрын
0@@akashmadane3423
@ShabdanchiRatne-gv1tp7 ай бұрын
खरं आहे
@sunilmahajan88706 ай бұрын
❤🎉❤🎉❤🎉
@mukeshshrikhande21454 ай бұрын
म्हणतात कि तानसेन असा गात होता, तो एक राजदरबारातील रत्न होता. त्याच्या गाण्याने सर्वजण मंत्रमुग्ध होत असत. आपण काही पहिले नाही कि ऐकले नाही. पण त्याच्या इतक्याच ताकदीचे पंडित भीमसेन जी आपल्या आयुष्यात आले आणि आपल्या जीवनाचे सोने झाले. पंडित जी ना खूप वेळा माझ्या गुरुजीच्या मुळे जवळ बसून ऐकण्याचा योग आला. समाधी म्हणजे काय याची अनुभूती आज हि त्यांच्या अभंग वाणीने आणि शास्त्रीय गायनाने अनुभवत आहे. जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटते.
@nilimahs16946 ай бұрын
पंडित भीमसेन जोशी ह्यांना कोटि कोटि वंदन! पुन्हा पुन्हा ऐकलं तरी समाधान होत नाही 🙏🙏
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
भारतरत्न पंडित भीमसेन joshi अविस्मरणीय अनुभव आणि BHAKTIGEET
@ratnaprabhabhor779 Жыл бұрын
पंडितभीमसेन यांचीअभंगवाणी एकत रहावी असे वाटते
@kiranmishra24048 ай бұрын
पडितजींना, कोटि कोटि प्रणाम🙏🙏🙏। सवर्रगात धेउन जाणारे सवर, व गायन आहे। ❤
@pawanghuge4889Ай бұрын
chukiche boltay apan swargat nahi tar vaikunthat mhana
@rameshghodake4229 Жыл бұрын
इंद्रायणी काठी................... शब्द रचना ग. दि. माडगूळकर... चाल पू. ल.देशपांडे... गायक प.भी.जोशी.... मराठी गाणे ऐकून मन तृप्त झाले....
अप्रतिम! स्वर्गीय सुखाचा आनंद म्हणजे पं. भीमसेन जोशी यांची अभंगवाणी!🙏🙏
@shrikantjoshi13702 ай бұрын
पंडितजींना कोटी कोटी नमन 🙏
@gnanasekar3214 Жыл бұрын
நான் ஒரு தமிழனாக மராத்தி பக்திபஜனையைக்கேட்டு அமிர்தம் பருகிய மனநிலை கொண்டேன் எல்லோரும்ஹிந்தி சம்ஸ்கிருதம் மராத்தி மொழிகள் கற்றுக்கொண்டால் நாமும் செவி வழியில் கேட்டு இன்பமாக அனுபவிக்கலாம் எனவே இன்றய இளைஞர்கள் தாய்மோழியுடன் இன்னும் நீங்கள் 5 மொழிகளைக்கற்றுக்கொண்டு இன்பமாய்வாழ அன்பால் வேண்டுகிறேன் எனபகவான்ஜி பழனி
@श्रावणपवार7 ай бұрын
For that differences must finished....
@SachinMadke-r3r6 ай бұрын
I really wanted to learn tamil ,telugu and kannad but unfortunately it not gone possible..I agree with you one must know marathi,hindi,tamil,telugu and kannad oldest languages of Indian culture..❤❤
@satishkolhe49304 күн бұрын
खरच विविध भाषा शिकल्याच पाहिजे.
@ganeshkapile67676 ай бұрын
मन तृप्तीचा साक्षात अनुभव म्हणजे पंडितजी ❤
@tulshidaskande18245 күн бұрын
Bhimsen Joshi Mhanje Maharshtra Che Pandharpur Che Kul Daivat Maharashtra Chi Shan. Jai shree Ram.
@mangeshdeshmukh9288 Жыл бұрын
"पंडितजी" आपल्या "स्वरभास्करा" पुढे आम्ही कानसेन नतमस्तक...❤❤❤
@TanajiDesale-de1rlАй бұрын
पंडित भीमसेन जोशी यांच्या सुमधुर आवाजाला सलाम 🌸🌸🙏🙏
अद्भभूत, अद्वितीय, स्वर्गीय, आवाजाची देण पंडित भीमसेन जोशी आपणास कोटी कोटी प्रणाम!!
@nandinimanjunath1556 Жыл бұрын
ಕನ್ನಡದ ಮೇರು ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಸಂಗತಕಾರಲ್ಲಿ ಪಂಡಿತ್ ಭೀಮಸೇನ್ ಜೋಶಿ ಅವರುವೊಬ್ಬರು. ಅವರ ಕನ್ನಡ,ಹಿಂದಿ, ಮರಾಠಿ ಹಾಡುಗಳು ರಿಯಲಿ ಅದ್ಭುತ Pt Bhimsen Joshi was greatest hindustani classical singer. Who contributed in Kannada, Hindi and Marathi language. .
@vaishaliambekar2166 Жыл бұрын
🙏🙏🙏
@veenapatkar83673 ай бұрын
Dear brother and. Sisters it's my pleasure to hear pandit ji in room of size 10x20 in around1956. Jai Hind Bharat Mata ki Jai.
@rishikeshshete3807 Жыл бұрын
Superb, lahan panachi athvan aali!!
@pratappatole2 ай бұрын
जाता पंढरीसी सुख लागे जिवा खूप सुंदर अभंग मनाला शांती लाभते जीवन सफल होण्यासाठी मार्गात मार्ग भक्ती मार्ग सर्व स्रेष्ठ दुसरा मार्ग सर्व श्रेष्ठ असू शकत नाही जय जय राम कृष्ण हरी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल...
@anilsolse5999Ай бұрын
1 awa aaaa
@nandkumarsangewar9700 Жыл бұрын
Jay jay ramkrishna hari pandurang hari vasudev hari
@udaykanetkar142011 ай бұрын
मला माझ्या जन्मगावी (पंढरपुर) घेऊन गेले. सुंदर आठवणी.
@SuryakantWadkar-eq4by9 ай бұрын
पुनर्जन्म हां परत परत येत नहीं या श्रृष्टि वर मनुष्य ना नि देवा ना विसरने चुक आहे म्हणून मर्ग सरळ सरळ परमेश्वर जवळ नेनारा आहे हा जिवनात जिवन जगताना भरपुर आडतळे येताता। महनुन परमेश्वर चे समरन करने भक्ति भजन करने हे पुनर्जन्म ला जहानारा मर्ग आहे,,,😊😊😊
@ArvindKhodke-mv1ty10 ай бұрын
दादा साहेब तुमचे जेवढे अभिनंदन केले तेवढे कमीच आहे 🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢
@vijaykumarsharma8700 Жыл бұрын
पंडित जी भारतीय क्लासिकल संगित चे शिरोमणि गायकीत आज पर्यंत इतक्या मधुर आवाजात अभंग गायलेल मला आठवत नाही.स्व.पंडित जीना त्रिवार वंदन 🛕🛕👌👌🔱🔱🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@AjitDevkate-b9lАй бұрын
खूप सुंदर गायन
@nandkumarsangewar9700 Жыл бұрын
Jay jay ramkrishna hari pandurang hari vasudev hari sweet abhang
@dattatrayballal47018 ай бұрын
पंडीतजी म्हणजे स्वर्गिचे गंधर्वच आहे त्यांना तोड नाही असा आवाज परत होणे नाही
@DattatrayAmbhoreflueteazyclass Жыл бұрын
भिमसेन जोशी साहेबांच्या प्रत्येक अभंग व शास्त्रीय संगितातले महामेरू तोड नाही आवाजाला .....
पंडित जी यांची खोल गंभीर ठलक आवाज जणू दैवांचा आवाज ,खूप आत मधे उतरून जातो ,मन वाहूण जातो आणी दैवत्व प्राप्त होतोय.......खूप गोड़ ❤❤❤❤❤❤
@bhaskarghavate35606 ай бұрын
आम्ही आमचे भाग्य समजतो आमचे बालपणी जाग हे अभंग ऐकताना आली आहे. आणि पुढे आयुष्यभर ही मेजवानी उपभोगता आली, आणि पुढे हीच शिदोरी घेउन आनंदाने जीवन जगत आहोत. धन्य ते भीमसेनजी आणि लता दिदी.
@rajendras74696 ай бұрын
कर्णमधुर संगीत माधुर्य स्व रा नंद उच्च ज्ञानाचा भक्तिभावाने परिपूर्ण दिव्य अनुभूति दायक आनंदाची पर्वणी म्हण्जेच आपलेच पं. भारत रत्न भीमसेनजी जोशी.
@r.k.choudhary9930 Жыл бұрын
बहुत सुन्दर और अविस्मरणीय आनंदमय 🙏🙏
@pradeeprane1123 Жыл бұрын
कीआ१स😊😅π
@MukeshGaikwad-e3p6 ай бұрын
खरचं किती गोड आणि मंगलमयी स्वर आहे ,संगीताची गोडी आसणारा अगदीं सारे दुःख भान विसरून जाईल .आवाज आसा की अगदी हृदयाशी जोडला जातो😍😍❤️❤️
@AshokThorat-u9r5 ай бұрын
Pandit bhimsen joshicha lahanpanapasun avaj aikat aloy tyanchi maulichi ani pandurangachi bhaktimay gite aikun jivan dhanymay jhalyasarkhe vatate tyanchi pralhad shindechi ani latadidichi bhaktichi gite aplya god galyane gaun ajaramar keli ahet❤🎉❤
@gajananvispute4292Ай бұрын
अती जाहिरातीमुळे भरपूर ऐकावेसे वाटणारे अभंग, भक्तिगीते कंटाळवानी वाटतात.जाहिरातींचे प्रमाण आणि वेळ कमी व्हायला हवे.||जय हरी ||
@pradippatil81613 ай бұрын
मन प्रसन्न करणारी तसेच शरीरात ऊर्जा देणारी गीते....
@vasantsalunke787611 ай бұрын
सुन्दर राग chal
@sarjeraonaik851011 ай бұрын
मूर्ती विठ्ठलाची अनेक वेळा पाहिली पण अभंग ऐकताना देव कळतो
@arvindakhodake849 Жыл бұрын
दादांनी गायन केलेले अभंग वाणी,,, अमृत वाणी,, एक माझ्या अनुभवानुसार सांगुईश्तौकि जे,गायक कलाकार निरपेक्ष भावनेने स्वर कालवण करतात ते शतकाशतके त्याचीं चव वाढवत जाईल पन कमी नाही होणार,,ते ऐकून हूबेहुब गायक कलाकार आपल्या समोर सादर केले असे वाटते,, आपलेच दादा,, भिमसेन जोशी, दादा,, खूप खूप धन्यवाद,,,,
No singer under the Sun are anywhere near Shri Bhimsen Joshiji. My favourite song is Bhagyada Laxmi in kannada. Great salute to this Ratna.
@hanamantdalawai20710 ай бұрын
एकदम मस्त
@propvillarealty82025 ай бұрын
राजास सूकुमार अत्यंत सुंदर भजन ❤
@dattasuryawanshi69666 ай бұрын
माथा ठिकाणावर आणन्यासाठी गाथा भजन ते पण श्रध्देय पंडीत भीमसेन जोशींच्या मुखातुन धन्य वाटतयं आपण पंढरीच्या सहवासात जन्माला आलोय ,,,,,,,,🙏🏼🌺🌺🙏🏼🚩🚩
@dilipfunde6512 Жыл бұрын
आपले अभंग ऐकतच राहावे असे वाटते.
@Entropist-13 ай бұрын
कळायला लागल्यापासून आमच्या दिवाळीच्या पहाटी भीमसेन जोशींच्या आवाजासोबतच उगवायच्या. तेव्हापासून शुभ मंगल आनंददायी असं जे काही असेल ते त्यांच्या आवाजाशी अतूटपणे जोडलेलं गेलं आहे. ॥शुभ दिपावली॥ 🪔🙏🙏🪔
@ArunKhinvasara6 ай бұрын
कायम आनंद देणारे मधूर स्वर🎉
@rameshgade5157Ай бұрын
जो पर्यंत मानव जात तो पर्यंत तो पर्यंत ऐकणार 🌹🙏🌹
@srinivasgatla6 ай бұрын
The pure devine voice of Pandit ji 🙏🙏
@swamisamarth947410 ай бұрын
काही चांगल एकावं तर डोकं उठवणाऱ्या जहिराती आधी बघव्याच लागतात 😢😮
@dattatraypednekar279710 ай бұрын
शंभर टकके बरोबर
@dattatraypednekar279710 ай бұрын
जाहिरातीने डोकं उठत य
@chaturgamer11209 ай бұрын
I am using premium
@VilasSadakale-v6h8 ай бұрын
@@chaturgamer1120❤❤❤
@kishorkahadne90428 ай бұрын
😂
@bhuvanbhirud76524 ай бұрын
अप्रतिम स्वर्ग सुखाची अनुभूती देणारे सुरेल मधुर 💗💗गायन .......तृप्तीची अनुभूती
@bhujangjadhao9436 ай бұрын
पंडितजी अप्रतिम अभंगवाणी
@rajendrajagtap6600 Жыл бұрын
❤❤ जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार ❤❤❤
@anilbhosale48906 ай бұрын
पंडितजी त्यानंच्या अविष्कारा ने कायमच आपल्या सोबतच असतील 💞👍🌹🌹
@govindrajulu785 Жыл бұрын
My favorite pandurang vitthal songs & pt.bhimsen joshi 🌷🙏🌷
@patil1111122 күн бұрын
भारतरत्न तानसेन ❤
@dattatrayjadhav2164 Жыл бұрын
Khup sundar ashi gani ram krishna hsri
@peoplesexpressions7 ай бұрын
हे खरे भारत रत्न
@ShabdanchiRatne-gv1tp7 ай бұрын
लहानपापासूनच पंडितजींचे अभंग ऐकत आलो आहे प्रत्येक वेळी नवीन अनुभुती येते
@sunilkawade63753 ай бұрын
भीमसेन अमर रहे... राम कृष्ण हरी
@vijayadeshpande1821 Жыл бұрын
भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकलंत असतांनाचा आनंद वेगळाच असतो