वा वा खुप गोड आनी अप्रतिम, खुप आशीर्वाद, असेच सुंदर गात रहा दोघी 🙌🙌👏👏👏❤️
@keyurbhat14944 ай бұрын
खूप म्हणजे खूपच सुरेख गायन आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। तुम्हा दोघी बहिणींच्या गळ्यात जादू आहे जादू। मी तर खरोखर विठ्ठलाच्या नामात दंग झालो
@alkavaidya25535 ай бұрын
श्री.सरांना खूप आदराचा व मानाचा मुजरा !!!!!! अतिशय अप्रतिम रचना ,संगीत सर्वच !!!!!! अंजली व नंदीनी खूपच भक्तीरसाने ओथंबलेले भावपूर्ण असे अप्रतिम गायलात ग !!!!!! मन व कान एकदम त्रुप्त ,मी अगदी विठ्ठलनामात ,गजरात तल्लीन झाले भारावून गेले !!!!!! खूप ,खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद !!!!!! फारच अप्रतिम ,अतिशय सुंदर !!!!!! All the Best !!!!!! 👍👍❤❤👌👌👌👌👌👌💐💐
@shamchoukate345 ай бұрын
जीवा...लागली ही आस..नाम रंगी रंगलो होऊनी तुझा दास.... पंढरपूर च्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांच्या मनातील सुखद भावना.. खूप खूप छान अभंग आणि सुंदर हाक .. प्रत्यक्षात पांडुरंग भेटल्याचा आनंद..❤ धन्यवाद... अंगद सर व सर्व टीम चे आभार
@anjalinandinigaikwad4 ай бұрын
Thank you so much to all of you for your heartiest appreciation , keep always your blessings and best wishes for us.🙏🙏🌹🌹
@KalyanMusic5 ай бұрын
खूप खूप सुंदर गायल आहे अंजली आणि नंदिनी ... संगीत खूप छान (त्यांचे कौतुक करण्या इतके आम्ही मोठे नाही म्हणून थोडक्यात ).. पखवाज -तबला खूप सुंदर वाजवला .. पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
@शाहिररामहरीभोसलेमास्तरसोलापूर5 ай бұрын
माझ्या दोन्ही लहान बहिणीणी खुप गायले आहे.मी श्री.गणराया चरणी प्रार्थना करतो की अशिच प्रगती होओ आणि श्री.सरस्वती देवीचा आर्शिवाद असुदे व आपणांस पुढील वाटचालीस कै.शाहिर राम भोसले मास्तर परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा
@deepakmore58235 ай бұрын
खुपचं स्वरेल व सुंदर गायलेला अभंग अप्रतिम गायन अंजली आणि नंदिनी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून
@nandukhandagale82025 ай бұрын
वा अंजलि नंदिनि खुप छान गायले तुम्हि अभिमान आहे मित्राचा आणि त्याच्या मुलिंचा
@MinaSomwanshi5 ай бұрын
खूप सुंदर अंजली आणि नंदिनी, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटेल असं composition आणि तुमचा आवाज आहाहा!!!क्या बात है....God bless you beta.
@MangeshNikamChikatgaonkarमंगेश5 ай бұрын
व्वा खुप गोड व अप्रतिम सादरीकरण केले. भविष्यात आणखी नविन रचना ऐकायला आवडेल. 👌👌👌🙏🙏🙏
@prakashpanse73345 ай бұрын
चि.अंजली, चि.नंदिनी आणि श्री.अंगद जी आणि साथीदार सर्वांचे सादरीकरण अतिउत्तम आणि श्रवणीय असे झाले आहे. सर्वांचे खूपखूप कौतुक आणि अभिनंदन ! आपलाच प्रकाश पानसे,लोहगाव,पुणे -४७.
@Shilpa_innovative20245 ай бұрын
वाह... काव्यरचना, संगीत आणि गायन सर्व खूप सुंदर... परिसर देखील छान, साधा सुंदर... गाण्यात एक गोडवा, सौंदर्य,सादगी आहे... 👌👌👌🌹🌹💐💐💐
@kiranwaikar58804 ай бұрын
खुप सुंदर खुप खुप छान अंजली व नंदिनी बेटा जय हरि प्रणाम सर
@rahulgaikwad54645 ай бұрын
Khup sundar nandini tai aani anjali tai
@dilipathawale87354 ай бұрын
🎉🎉क्या बात है!अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण गायन🎉🎉हार्दिक अभिनंदन आणि अनंत संगीतमय शुभेच्छा🎉🎉
@kiranbhosle23145 ай бұрын
👍❤️❤️सुमधुर आवाज दोघी खुप सुंदर छान गायले ऐकत राहवसे वाटते ❤️❤️❤️❤️👍👍👍👍
@sonalimhaisekar61514 ай бұрын
खूपच माधुर्य आहे आवाजांमधे! क्या बात है!
@SagarPadir5 ай бұрын
Apratim sadarikaran, khupch chan, khup shubheccha sir tumhala pn an donhi Kalakarana sudhha🎉💐💐💐💐💐💐👌👌👌👌
@nadbramhamusicacademy29105 ай бұрын
सर्वप्रथम अंगद सरांना नमस्कार ..जय श्रीराम आणि खूप खूप अभिनंदन..खूप अप्रतिम संगीत दिलंय अगदी गाण्याच्या शब्दांना साजेस.. गाण्याचे शब्द अप्रतिम.. दोघींचं पण खूप खूप कौतुक..खूप गोड गायलय गाणं...आणि लयकरी अप्रतिम.. जय श्रीराम.. स्वप्नील सरदेशमुख अमरावती..
@saraassari62205 ай бұрын
Wah wah! So great! I love it. 👏👏🤩🤩😍😍💐💐
@bhaveshbibhishankhose41505 ай бұрын
अप्रतिम चाल आणि अप्रतिम गायन❤❤
@dnyaneshjoshiofficial435 ай бұрын
Ekadam sundar Nandini ani Anjali ❤️
@kanchansawant20855 ай бұрын
खूप दिवसानंतर इतका सुमधुर अभंग ऐकला..अंगद..नंदिनी...अंजली तुम्हा सर्वांच्या वर विठ्ठलाचा वरद हस्त कायम राहो..मन तृप्त झाले. जबरदस्त संगीत रचना..आणि सादरीकरण व्वा! संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन!!!
@user-bq8jp2te5z5 ай бұрын
अतिशय सुंदर गीत गायले आहे, अंजली व नंदिनी यांनी, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍
@meenakshikoli52165 ай бұрын
खूपच सुंदर. शब्द आणि भाव अप्रतिम. याच देही याच डोळा स्वर्ग सोहळा. अंजू व नंदू, तुमच्या कडून अशीच संगीत सेवा घडो❤❤
@laxmangirigoswami34345 ай бұрын
Khubchhan..anjali.nadni. Bhatachha.jay.somnath..❤
@chandrakantgaikwad73385 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण....!! अंजू नंदू...सारखं ऐकावस वाटत आहे....खूप खूप शुभेच्छा ❤
@48-aryapathak895 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम 👌👌
@shyamettantesmithukkutti5 ай бұрын
Hi dears... I am smitha titus from kerala, one of your subscribers. 😍 always i like to listen you. 🌹 i am very proud of you and love you dears. 😘 also i wish very best dears. 😘🙏 i believe that i am very lucky in my life by hearing you.🌹😘😍🙏
@sandhyamanwatkar5 ай бұрын
खूपच छान शब्द, चाल आणि संगीत. सुंदर त्रिवेणी संगम 👌अंजली नंदिनीचे गायन अप्रतिम
@-sharon-ben-zadok-singer5 ай бұрын
So beautiful 🙏🕉💕
@satnamsinghpurba95845 ай бұрын
Bhut sundar prastuti
@anjalidharmadhikari48675 ай бұрын
सुंदर composition & suner गायन.
@swatigarade93655 ай бұрын
सुंदर शब्द आणि श्रवणीय संगीत.... गायन अप्रतिम
@anantnerkar41295 ай бұрын
अंजली नंदिनी नवीन अभंग खूपच मस्त गायला आहे खूप खूप अभिनंदन ❤
@shreyagadhaveofficial5 ай бұрын
Synchronisation Apratim, गायन अप्रतिम अंजली+नंदिनी ताई आणि शब्द त्याहून ही मस्त खूप खूप शुभेच्छा दोघींना पण❤🎉
@anishraole48994 ай бұрын
सुंदर, मन प्रसन्न झाले...
@pravingaikwad79495 ай бұрын
अप्रतिम.. विठ्ठल विठ्ठल....
@shivdasswami34475 ай бұрын
क्या बात है खुपच अप्रतिम सुन्दर रचना आणि गायन 🎉🎉
@kamalk56772 ай бұрын
आपका गाया रेशमा और शेरा फिल्म का गीत 'तू चंदा मैं चांदनी' सुना. इस गीत को लता जी के अलावा किसी और ने इतना सुंदर नहीं गाया, पर और आपने इसे बहुत सुंदर गाया है। इस गीत में इतने उतार चढ़ाव और लय में बदलाव है और बहुत मुश्किल गीत है। पर आपने कमाल का गाया है। अतिसुंदर
@swarbrahma60785 ай бұрын
Waaah ! Khu chan 👌 Apratim
@rajendrachaudhari37615 ай бұрын
खूप अप्रतिम 🚩🚩
@jayamathuravallisundaravas45154 ай бұрын
Superb rendition. My blessings
@MrMahesh98925 ай бұрын
खूपच सुंदर 🎉🎉
@somnathnirmalpakhawajsom67545 ай бұрын
अभिनंदन बहुत सुंदर अंजली दिदी नंदिनी दिदी 👌💐🙏
@shashikulkarni70395 ай бұрын
Khubach chhan गायले
@shreyanshree_jadhav5 ай бұрын
Good composition
@satishpathak31875 ай бұрын
खुपच सुंदर 👍👍जय् हरी विठ्ठल 🙏🙏
@umeshpathak24805 ай бұрын
खूप सुंदर
@neelimabandellu60165 ай бұрын
सुमधुर❤❤❤❤
@alokpandey8165 ай бұрын
Angad bhai ko Anant Shubhkamnaye
@aishwaryabakre13475 ай бұрын
This was beautiful 🙏🙏🙏🙏
@sursayali26175 ай бұрын
खूप सुंदर..अप्रतिम..❤❤
@mangeshkachare67185 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम नंदिनी अंजली👌👌👌
@Datta40605 ай бұрын
आतीशय प्रसन्न आवाज ..रचणा खुप छान
@dhrumintankofficial15115 ай бұрын
Super composition and good singing ❤
@PradnyaSutar-vj7yl4 ай бұрын
Apratim ❤❤❤
@Toxicity_channel5 ай бұрын
Superb 👌👌🙏🙏
@shashikulkarni70395 ай бұрын
सुंदर गायले ❤
@littleshreyashvoice70055 ай бұрын
खुप छान आहे 🎉🎉ऐकत राहावे असे वाटते 👌👌
@umeshyavagall55155 ай бұрын
Namaste sister super Bhajan song super
@sarayuk.sarayu20765 ай бұрын
Very nice Bhajan and singing too.❤
@smitajoshijoshi13265 ай бұрын
Khup chan
@ambhoreajay0045 ай бұрын
मनाला भिडणारी रचना ❤️👌🏻
@maulimusicalskothrud5 ай бұрын
खूप छान आवाज
@vishwanathbunage5575 ай бұрын
खूपच छान सादरीकरण. खूप खूप शुभेच्छां. ❤
@Sakshar.PasayadanAyurved5 ай бұрын
अप्रतिम
@rahulpalve99355 ай бұрын
Khup chan🎉🎉
@malatinadgouda90175 ай бұрын
सुंदर....
@sheelajogi5 ай бұрын
Excellent
@shrutinaad18154 ай бұрын
Va va❤
@alokpandey8165 ай бұрын
We are proud of both
@sunilsawant27945 ай бұрын
Wah👌💐
@onkarholkar76655 ай бұрын
दीदी खूप खूप गोड
@Shahir.chandrakant_mane5 ай бұрын
खुप छान ताई
@sheelajogi5 ай бұрын
Amazing
@sunitakhalekar79825 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम
@sgp23865 ай бұрын
👌👌🌹🌹🎵🎵🙏
@sangeetamardur96265 ай бұрын
Waaah❤❤
@prashantdhadve94825 ай бұрын
WAAAAAAAAAA
@ritabisane62715 ай бұрын
अप्रतिम भजन
@geetanjalikamble61004 ай бұрын
👌👌👌👌
@TaalShrutiTabla5 ай бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@laxmanbiradar29025 ай бұрын
👌
@shrutikagaikwad87325 ай бұрын
❤❤🙏🙏
@dattatrayborgave59715 ай бұрын
Yery and yery nice thanks
@n.dchakraborty33734 ай бұрын
खुश नसीब पिता। नंदिनी एक मजे हुए सिंगर है। अंजली का तो कोई तोड़ नही। अंगद जी एक बच्ची मुझे भिक्षा दे दो ।
@ShreyClassical5 ай бұрын
Wah
@arvindkale015 ай бұрын
तुम्हा दोघा बहीणींची संगीत साधना यावच्चंद्रौदिवाकरौ शुद्ध प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वृद्धिंगत होवो!😊
@parimalakulkarni9644 ай бұрын
Which rag is this abhang pls
@ankushtamnar27655 ай бұрын
माझं नगरचं भूषण या दोघी
@nanasahebmane2385 ай бұрын
दीदींच्या आवाजासाठी द्यावी तेवढी उपमा कमी आहे 🌴🌺🌲खूपच छान खूप सुंदर🌲🌹🌹 राधे राधे🌹
@daigiadinh634 ай бұрын
खूप म्हणजे खूपच सुरेख गायन आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। तुम्हा दोघी बहिणींच्या गळ्यात जादू आहे जादू। मी तर खरोखर विठ्ठलाच्या नामात दंग झालो.