नगरच्या Shevgaon तालुक्याला 22 कोटींचा चुना लावणाऱ्या Share Market घोटाळ्याची गोष्ट | Ghotala News

  Рет қаралды 85,143

Vishaych Bhari

Vishaych Bhari

9 күн бұрын

नगरच्या Shevgaon तालुक्याला 22 कोटींचा चुना लावणाऱ्या Share Market घोटाळ्याची गोष्ट | Ghotala News
मित्रांनो सध्या सोशल मीडियावर काही क्लिप्स फिरत आहेत, ज्यामधे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिन्याला 12 ते 15 टक्के परतावा देतो अशी बतावणी करत शेवगाव तालुक्यात 200 पेक्षा जास्त एजंट तयार झाले आणि त्यांनी या तालुक्यातील 110 खेडेगावातून करोडोची माया जमवत, यातील काही एजंट आता फरार झाले आहेत, या घटनेमुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर एक अशी माहिती मिळाली की शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आलेल आहे, फसवणूक करून ती व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत रातोरात गावातून पसार झालेली आहे...हा तरुण 22 कोटी रुपयांच्या रकमेसह पळून गेल्याची जोरदार चर्चा शेवगाव शहरात ऐकायला मिळत आहे... मित्रांनो काही ठिकाणी या फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत...ज्यांची फसवणूक झाली ते आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतोय असे पोलिस सांगत आहेत...पण या सगळया फसवणुकीनंतर या फसवणुक करणाऱ्या लोकांसबंधित पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा गुंतवणुकदारात नाराजी असल्याचं दिसून येतंय... मित्रांनो काय आहे हा घोटाळा, लोकांनी कष्टाने पै पै करुन जमवलेले पैसे लुटणारा वैभव कोकाटे नेमका कोणय. काय आहे शेवगावचा शेअर मार्केट स्कॅम, सगळं सविस्तर जाणून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#shevgaon
#shevgaonsharemarket
#shevgaonsharemarketnews
#shevgaonsharemarketghotala
#shevgaonsharemarketscam
#shevgaonsharemarketfraud
#shevgaontalukasharemarket
#shevgaonsharemarketnewstoday
#shevgaonsharemarketsaikawade
#shevgaonsharemarketkawade
#shevgaonsharemarketkakade
vishaych bhari,विषयच भारी,share market,share market fraud,josh talks share market,how to start in share market,share market fraud news,shevgaon,share market aaji,share market motivation,share market scam,share market tips,share market live,share market basic,share market scams,share market today,share market kya hai,josh talks share market video,share market scam sangali,share market fraud sangali,shevgaon share market news,shevgaon share market ghotala

Пікірлер: 282
@user-uq2pn3hm6w
@user-uq2pn3hm6w 6 күн бұрын
पत्रा शेड मधील ऑफिस मध्ये लाखोंची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सलाम. 🎉
@nashikgraphicsdesign
@nashikgraphicsdesign 6 күн бұрын
youtube.com/@nashikgraphicsdesign?si=Stsb3iR4Cz1srSnR
@TkPatil
@TkPatil 5 күн бұрын
😂😂😂😂
@914.91
@914.91 2 күн бұрын
गरीब ani भोले लोक आहेत 😢😢😢
@Thelonely17
@Thelonely17 Күн бұрын
​@@914.91 lokana navin kida lagla aahe stock market trading cha
@traderprashantgunjal5941
@traderprashantgunjal5941 21 сағат бұрын
😂😂😂
@vaibhavgade3966
@vaibhavgade3966 6 күн бұрын
मी हि फलटण चाच आहे आणि एक प्रॉफिटेबल ट्रेडर आहे पण जेव्हा सारख्या असल्या बातम्या वायरल होतात त्यामुळे घरातले माझ्याकडे पण संशयाच्या नजरेने बघतात मग त्यांना परत सगळं समजवायला लागत .
@karandhore4740
@karandhore4740 6 күн бұрын
same here bhau
@makarandbapat.mb1995
@makarandbapat.mb1995 6 күн бұрын
Konti strategy use kartos bhau?
@mangesharkas7060
@mangesharkas7060 6 күн бұрын
😂 मस्त काम लागतं तुमचं
@semmytt372
@semmytt372 6 күн бұрын
गाडे शेठ... स्वतःच्या पैशाने trading करा आयुष्भर इतकंच सांगेन. Class, institute वैगरे फॅड सुरू करू नका.
@Madhu19954
@Madhu19954 6 күн бұрын
Instead of trusting others in trading, learn yourself and earn money
@israilahamad7171
@israilahamad7171 7 күн бұрын
लालज हा असा घडा आहे त्याच्याखाली मोठा तडा आहे😂
@maheshsuryawanshi2318
@maheshsuryawanshi2318 5 күн бұрын
लालच
@dddjjjjjjjjjjjjjjj
@dddjjjjjjjjjjjjjjj 5 күн бұрын
tada nahi ghoda aahe 😂😂
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 5 күн бұрын
झटपट श्रीमंत व्हायचे स्वप्न आजकाल सगळेच पाहत आहेत. जो फसवून पळून गेला त्याचं स्वप्न पूर्ण झालं! 😊
@adityajadhav9920
@adityajadhav9920 7 күн бұрын
सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील शेतकऱ्याची सारडा नावाच्या हळद व्यापाऱ्यांन शेतकऱ्याची १-२ कोटी ची फसवूनक केली आहे . विषय भारी टीम ला विनंती आपण या विषयाला वाचा फोडावी. व् शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 7 күн бұрын
व्ह्यू येतील तेवढेच विषय घेतय हे😂😂😂 तुझा विषय नाही घेणार ते. 100-150 कोटी असतं तर पळत आल असतं तूझ्या जवळ. माहिती काढायला
@adityajadhav9920
@adityajadhav9920 6 күн бұрын
@@Mynameislakhan123 बघू विश्र्वास वाटतोय बघू आता
@navnathchede9184
@navnathchede9184 7 күн бұрын
थोडी आणखी चौकशी केली असती तर आणखी भरपूर आहेत पळून गेलेले आणि तो आकडा दोन चारशे कोटीचा नाही तर किती तरी हजारो कोटीचा आहे. एक शेवगावकर😢
@sagardive-2
@sagardive-2 7 күн бұрын
पुण्यात रहात असलेल्या माझ्या मित्राला 70 लाख रुपयाला फसवले आहे. आरोपी चे नाव ओंकार घनश्याम मोरे..राहणार श्रीराम नगर बारामती
@santoshzure2465
@santoshzure2465 6 күн бұрын
बारामतीत गल्ली गल्लीत ठग राहतात हे या पठ्याने सिध्द केलं म्हणा की...😂😂😂😂
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 7 күн бұрын
त्या मुळे स्वतःच शिकून स्वतःच investment करा शेअर मार्केट मधे
@kamleshkorpe3125
@kamleshkorpe3125 7 күн бұрын
खरच अगदि दोन पावसाळे अभ्यास केला कि मार्केट कळायला लागते
@lejhand2067
@lejhand2067 6 күн бұрын
प्रत्येक मानसाची बुद्धीमता सरखी नस्ते. फकत मेहनत केली तर ज्ञान भेटेल आस शुद्ध नस्त. पण तारी मला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर सेबी ने ट्रेडर्स चा रजिस्ट्रेशन केले आहे. कुणी ही chai vala सल्ला देउ नाही. समस्या फक्त हिच कि सेबी कधिच कारवायी नाही करत. फसवणुक झाली की पोलीस करवाई करते सेबी स्वता नाही आणी म्हनू ये मोकाट सुटलेत.
@subhashdudhawade1991
@subhashdudhawade1991 6 күн бұрын
बरोबर आहे
@vinodkanase1450
@vinodkanase1450 5 күн бұрын
एखादा साधा व्यवसाय काढा पण शेअर मार्केटच्या भानगडीत पडू नका सगळं शेअर मार्केट फसवं आहे
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 5 күн бұрын
@@vinodkanase1450 शेअर मार्केट फसवं नाही हे अभ्यास लागतो खूप ते समजायला एकदा का ते गणित समजलं की मग तुम्ही खूप सक्सेस झालेच समजा
@akshay_dapke
@akshay_dapke 6 күн бұрын
विवेक बिंद्रा आणि भारती शेयर मार्केट वाला लोकांना करोडोचा चुना लाऊन पण अजुन त्यांच काही बुडालं नाही
@VinodKam-ph6bl
@VinodKam-ph6bl 4 күн бұрын
हा हे खरं आहे शेवगाव तालुक्यातील दोघें जण पळून गेले आहे मी शेवगांवकर
@minanathbhise7763
@minanathbhise7763 4 күн бұрын
सगळेच गेले पळून
@user-fh9bp4ry6x
@user-fh9bp4ry6x 7 күн бұрын
शाब्बास से माणसा... झटपट श्रीमंत होणार तुम्ही...
@gautamsable8019
@gautamsable8019 5 күн бұрын
शासनाने नौकऱ्या बंद केल्यात त्यामुळे अनेक तरुण अशा मार्गाचा अवलंब करीत आहेत .
@nitingandbhir161
@nitingandbhir161 4 күн бұрын
वाह re पठ्यया 😂
@narendrachaudhari2364
@narendrachaudhari2364 4 күн бұрын
मानलं बिट्या काम करायला काय बोक येतो अन काम करायची लाज वाटतं असलं ते सरळ गावात भीक मागत फिरच
@kasturimediaofficial3753
@kasturimediaofficial3753 6 күн бұрын
शेवगाव मधून एवढं एकच नाही तर 12 ट्रेडर्स पळून गेले जवळ जवळ 5000 कोटी पर्यंत आर्थिक फसवणूक झालेली आहे .. एकच पठ्या 2 हजार कोटी पर्यंत घेऊन गायब झाला आहे
@user-np8tv1lp9g
@user-np8tv1lp9g 6 күн бұрын
कोन आहे तो
@prasadkabadi3124
@prasadkabadi3124 6 күн бұрын
साई कवडे ​@@user-np8tv1lp9g
@sachinsasane38
@sachinsasane38 5 күн бұрын
​@@user-np8tv1lp9gsaglyana mahit hoil lavkar
@vijaydadas4262
@vijaydadas4262 5 күн бұрын
Kashla fekto itake... 5000 kashla bolatat te yri mahit aahe ky
@saurabh-vt9sj
@saurabh-vt9sj 4 күн бұрын
Tuzi bahin ahe ka ghri ki geli palun
@avinashholey9969
@avinashholey9969 7 күн бұрын
2010 ते 2013 दरम्यान पुण्यात असाच 600 कोटींचा घोटाळा झाला होता ## नितीन नरके
@ganeshdherange
@ganeshdherange 6 күн бұрын
नितीन नरके, गणेश भुजबळ,
@pucpuc9960
@pucpuc9960 7 күн бұрын
समुद्रात नेहून बुडवा...जो पोहत येईल तो वाचेल बाकीची लोकसंख्या कमी होईल
@UnorthodoxFellow
@UnorthodoxFellow 6 күн бұрын
समुद्रात पोहणे हा एक वेगळाच विषय आहे. कधी पट्टीचे पोहणारे बुडतात, कधी कधीही पाण्यात न उतरलेले सुखरूप किनाऱ्याला लागतात.
@narendrachaudhari2364
@narendrachaudhari2364 7 күн бұрын
किमान 1000 कोट रुपयांच्या पुढे घोटाळा झाला आहे लोकांनी फुकट पैश्याचा लालसेने पैसे लावले
@RavikiranJadhav
@RavikiranJadhav 7 күн бұрын
अहो शेवगाव आणि शेगाव मध्ये फरक आहे. थोडा अभ्यास करूनच व्हिडिओ टाकायचा ना.
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 5 күн бұрын
😂
@atulgosavi9080
@atulgosavi9080 4 күн бұрын
शेवगाव चं म्हणतोय ना तो... त्याच्यात काय अभ्यास करायचा...
@ramkengar4046
@ramkengar4046 7 күн бұрын
मि स्वाता ट्रेडर आहे 2014 पासुन,लोकानी अशा कुतल्याही अमिशाला अजीबात बलि पढू नका
@sagardive-2
@sagardive-2 4 күн бұрын
@@ramkengar4046 अरे तू स्वत 10 लाख रुपयाला loss असचिल...
@ramkengar4046
@ramkengar4046 4 күн бұрын
@@sagardive-2 असले धंधे तर करत नाही 10 लाख नाही अतापर्यंत 3 cr लॉस आहे
@subhashkakade1223
@subhashkakade1223 7 күн бұрын
तुमचे शतशः आभारी धन्यवाद 🙏🙏🙏
@Indian4213
@Indian4213 7 күн бұрын
या स्कॅम केकेल्या लोकांपैकी किती लोकांनी राजकीय पक्षांना इलेक्टरीक बॉण्डने डोनेशन दिले आहे याचीही माहिती समोर आली पाहिजे म्हणजे दूध का दूध अन पाणी का पाणी होईल
@semmytt372
@semmytt372 6 күн бұрын
येडझवू आहे का तु 😂😂😂
@infinitymarketing3410
@infinitymarketing3410 7 күн бұрын
21 din me paisa double
@pravinbharam2424
@pravinbharam2424 15 сағат бұрын
मुळशी तालुक्यामध्ये पण असेच प्रकरण आहे. शेअर मार्केट च्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची जनतेची फसवणूक केली गेली आहे.
@avinashpotbhare4585
@avinashpotbhare4585 6 күн бұрын
यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांची चुक आहे सर्वस्वी जास्त परतावा हा नेहमीच लयास नेतो
@user-zf3ph1dl5j
@user-zf3ph1dl5j 6 күн бұрын
सर्वात बेस्ट गुंतवणूक करा लोकांनो त्याच पैशाचे सोने घ्या दर वाढल्यावर विकून टाका हाच फायदा शेवटी कसा आहे जास्त फायदा जास्त नुकसान देतो त्यामुळे सोने थोडेच फायदा देतात पण नुकसान काही देत नाही सोने खरेदी करणे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे
@navnathkhedkar586
@navnathkhedkar586 5 күн бұрын
अगदी बरोबर आहे,
@anitabarde1151
@anitabarde1151 3 күн бұрын
हो मी शेवगाव चीच आहे तुम्हीं सांगतात हे बरोबरच आहे आमच्या सेजाऱ्याने 20 लाख गुंतवले होते त्यांचे पण गेले 20 लाख रुपये
@SURAJ0_021
@SURAJ0_021 5 күн бұрын
Thanks to create liquidity
@sunilghorkhana1146
@sunilghorkhana1146 7 күн бұрын
असाच प्रकार पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यात आणि दादरा नगर हवेली ह्या भागात सध्या चालू आहे.
@sarpmitramarkadmanish
@sarpmitramarkadmanish 6 күн бұрын
एकटा वैभवच नाही तर असे भरपुर जण होते आणि 2000 कोटीचा घोटाळा आहे हा
@shyamkhandagle5494
@shyamkhandagle5494 7 күн бұрын
ठाणे जिल्हा बदलापूर मध्ये असाच zhala bhau काय काय समजत नाही पोलीस कॅम्लेट घेत नाही 😢
@rahuldamdhar3749
@rahuldamdhar3749 6 күн бұрын
पैसे देताना चांगले वाटले आता पोलिसांच्या नावाने खडे फोडत आहे
@shyamkhandagle5494
@shyamkhandagle5494 6 күн бұрын
पोलीसनी कंप्लेंट घेतली अस्थी तर लोकांची हिमत नस्थी झाली चोरी कराची तेना माहिती आहे पोलीस कंप्लेंट घेत नाही..
@tusssharwaghmare9490
@tusssharwaghmare9490 4 күн бұрын
भाऊ मी बदलापूर मध्ये राहतो, माझ्यासोबत पण असे झाले आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या.. एकत्र तक्रार देऊ... एकमेका साहाय्य करू..
@IndianOfficial-i4h
@IndianOfficial-i4h 7 күн бұрын
🔴अजून एक मोठा scam होनार आहे💯.🔴 Sispay Infinity becon company
@marathigaurav8642
@marathigaurav8642 6 күн бұрын
खर का 😢
@deepaks-G
@deepaks-G 3 күн бұрын
100% guaranteed ughad hoil thamba ajun diwali paryant.
@akshaypawar5172
@akshaypawar5172 2 күн бұрын
He khar ahe💯
@maheshdange3778
@maheshdange3778 7 күн бұрын
फलटण जिल्हा सातारा बारामती या भागात ही SPVS group of company ने करोडो रुपयांची फसवणुक केली आहे यात निकम व डोंगरे हे मुख्य आरोपी आहेत यात निकमयास अटक केली आहे, काही एजेंट फरार आहेत तर काही मोकाट फिरत आहेत. पोलिसात तक्रात केली तर पैसे भेटणार नाहीत असे सांगतात लोक जागृती साठी या वर व्हीडीओ बनवा.
@jayshreenalawade1521
@jayshreenalawade1521 6 күн бұрын
Baramati,,,,Mi phasale,,,,25 lakhala,,,mitra Makar mhatla,,Mahesh Thorat kade paise laava,,,,changla ptofit hoil,,maze paise ghetle aapsat vatun,,,,,aata sagle gaayab,,,,police mhantaat aaamhi vasulivale gunde nahi ,,,,aamchyakade yevu naka,,,,,kounala nyaay magaycha ?
@VSane-zw7wu
@VSane-zw7wu 6 күн бұрын
Sir no dya tumcha
@samcreation7035
@samcreation7035 6 күн бұрын
​@@VSane-zw7wutumcha no. Dya sir
@samcreation7035
@samcreation7035 6 күн бұрын
Tumcha no. Dya
@maheshdange3778
@maheshdange3778 5 күн бұрын
@@VSane-zw7wu का
@SunilRKale
@SunilRKale 6 күн бұрын
असाच एक साई कवडे आहे त्यानी तर 350 कोटी घेतले आहेत
@saurabh-vt9sj
@saurabh-vt9sj 4 күн бұрын
350 fix Tula koni sangitl, 100 astil nahitr 2000 pn astil... Kahi pn bolaych ugach... Tula 10 lokani milun paida kel mhnl tr chalel ka
@mandarp9472
@mandarp9472 5 күн бұрын
सोने घ्या, पोस्ट ऑफिस किंवा स्टेट बँक किंवा इतर सरकारी बँक मधे deposit ठेवा पण कुणाला पैसे invest करायला देवू नका.
@shortvideoforsong
@shortvideoforsong 5 күн бұрын
सर विषयच भारी ने अजून खोलात जाऊन सर्व पळालेले ट्रेडरचे नाव आणि रक्कम पनं सांगावी
@HELLANHHELLA
@HELLANHHELLA 5 күн бұрын
चुकी त्याचं नाही लोकांना लवकर श्रीमंत व्हायचं आहे
@PowerofPositivityy8
@PowerofPositivityy8 5 күн бұрын
वैभव सध्या लंडनमध्ये राहतो विजय मल्ल्या सोबत त्यामुळे त्याला काही अडचण येणार नाही 🇦🇽🇦🇽🛬🇱🇦
@sanskarpanchariya5813
@sanskarpanchariya5813 12 сағат бұрын
😅😅
@asifpathan649
@asifpathan649 5 күн бұрын
अहो विषयच भारी.आमच्या गावा चे नाव शेवगाव आहे . शेगाव हे वेगळे आहे.
@yogeshgore5020
@yogeshgore5020 16 сағат бұрын
Tumcha WhatsApp number send kara. Mala what's up la mahit send karaychi aahe thodi.
@ganeshdherange
@ganeshdherange 6 күн бұрын
ह्या अगोदर अशीच फसवणूक पुणे शिरूर मधील तळेगाव ढमढेरे या गाव मधील नितिन नर्के या माणसाने केली होती. लोकांचे लाखो रुपये त्याने घशात घातले, करोडो रुपयांचा लोकांना गंडा घातला पण त्याचे पुढे काहीच झाले नाही तो आता मोकाट फिरतोय .
@maheshgavade4810
@maheshgavade4810 7 күн бұрын
Swata Abhyas Karun Invest kiva trading krne Kunache aaikun Kadhihi Kru Nye invest
@BalasahebJagtap-p2u
@BalasahebJagtap-p2u 7 күн бұрын
अहमदनगर जिल्ह्याकडून हिच अपेक्षा अहमदनगर जिल्ह्याकडून चांगली अपेक्षा मी कधीच करु शकत नाही धन्यवाद
@digitechmahesh3051
@digitechmahesh3051 7 күн бұрын
😢
@vpl001
@vpl001 7 күн бұрын
तुझ्या जील्हात सगळे लोक संत आहेत वाटतं?? कोणता जिल्हा आहे तुझा?
@DevendraBab
@DevendraBab 7 күн бұрын
एवढाच अहमदनगर पासून प्रॉब्लम आहे तर आयुष्यात कधी अहमदनगर जिल्ह्यात येवु नको आणि नगर वरुन जाणार असेल तर गोमूत्र पीऊन निघ आणि हद सोडल्यावर परत गोमूत्र घे म्हनजे तु शुध्द होशिल
@lejhand2067
@lejhand2067 6 күн бұрын
​@@vpl001Prabhu Shri Ram Nagri
@S.GAMING3752
@S.GAMING3752 6 күн бұрын
कुणाच्या बुडाखली किती अंधार आहे हे सगळ्यांना माहीत आहे आपला जिल्हा कोणता आहे
@Fundmutalmy
@Fundmutalmy 6 күн бұрын
अश्या लाखो घटना असतील पण समोर येत नाही या गोष्टी कारण त्यांच्या कडे काही proof पन नसतात. आणि अश्या लोकांना येड्यात आता दुसरे लोक काढतात आणि यांच्या वर हसतात
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 7 күн бұрын
IX global fraud च video बनवा plz त्यात खूप लोकांची फसवनुक झाली CP office nagpur ला पन गेलो होतो पन काही परिणाम नाही plz plz वीडियो बनवा
@dkkendre3985
@dkkendre3985 6 күн бұрын
बरोबर आहे भाऊ...नांदेड मधूनच 10 कोटी रुपयांचा फ्रोड झाला आहे
@rahulshinde545
@rahulshinde545 6 күн бұрын
बरी आई घातली 😊😊😊
@Nagare440
@Nagare440 6 күн бұрын
बरोबर आहे आमच्या गावातील अनेक लोकांचे पैसे गेले या स्कॅम मध्ये.
@pratikawchare845
@pratikawchare845 6 күн бұрын
Jamner , bodwad ,Malkapur, motala talukya madhe kapsa cha 420 pana kela eka ni javala pas 70-80 CR. Jaguu don mhanun evadh cha tar tya mansani nakali notes print karaya chi machine pan anali tyane
@Kalidasdavari
@Kalidasdavari 7 күн бұрын
अहमदनगर मधील लोकं चांगली नसतात पैशाला अत्यंत हावरट लोकं असतात
@mayurphalke3207
@mayurphalke3207 7 күн бұрын
jaycha tycha anubhav saglie tumchy sarkhibhi nastate nave thevanari
@webtantras
@webtantras 6 күн бұрын
Tujhya gawat sagale jan lai sajjan asatil. Moh maya sodun janglat sanyas ghevun basale asatil bhosadichya. Chodya konatya gawat hawarat lok nasalat sang bar chupya bapachi chuti awalad.
@navnathkhedkar586
@navnathkhedkar586 5 күн бұрын
पाच बोटे सारखीच नसतात, काही लोकच ह्या चक्रविवाहात गुंतले आहेत फक्त 2/ 5% लोक ह्या प्रकारच्या गुंतवणूकीत फसले आहेत,
@DhruvtejJadhav-ew1vb
@DhruvtejJadhav-ew1vb 5 күн бұрын
Nashik, nagar, pune.
@naamkaengineer70
@naamkaengineer70 7 күн бұрын
Pahile hi online advertisement band karayla pahije
@YN-Cycles93.
@YN-Cycles93. 4 күн бұрын
Mi shevgavkar ahe.Sagli mahiti khari ahe.
@meditationsong8052
@meditationsong8052 6 күн бұрын
हा व्हिडिओ वैभव ने बघितला आहे
@faujilover687
@faujilover687 6 күн бұрын
Ha prakar khup ठिकाणी चालू आहे ....😢😢kahi Jan 7 tr khi 14tr khi 16 aasha takevarini waps kart aahet he mi pan yakl aahe
@Skkksksjsjsjskkeje
@Skkksksjsjsjskkeje 7 күн бұрын
Ivc coin ...hitesh lakhe ( fake name - animesh das) ha chorta ne pn khup motha scam kely 5000 crode ch maharastra madhe pn BJP ch full support aahe tyla , tymule ha vishy media madhe ala nahi Ani vishy dabun takla ...konitr plz help Kara😭😭
@sumitkumarkirtane19
@sumitkumarkirtane19 3 күн бұрын
मी शेवगाव चा च आहे २२ नाही कमीत कमी २०००+ कोटी चा घोटाळा आहे 😂✌️ आणि फक्त एक नाही ५०+ शेयर मार्केट ट्रेडर आहेत पळून गेलेले 😂
@Jadhavar
@Jadhavar 7 күн бұрын
twz ya company babat asech honar aahe tyabddal sanga
@goldensparrow2562
@goldensparrow2562 6 күн бұрын
आम्ही शेवगावकर पण ट्रेडिंग स्वतः आणि स्वतःच्या घामाच्या पैश्याने करतो.....
@santoshgarje4528
@santoshgarje4528 7 күн бұрын
होय हे खर आहे 😢
@kailaspatil2302
@kailaspatil2302 7 күн бұрын
पुलीस व सरकार चा काय दोष लोक जास्त परतावा मिळतो या आभिषा ने पैसे लावतात खरे खोटे काही बघत नाही मग शेवटी पुलीस व सरकार वर खापर फोडतात लोकाची अक्कल गहाण ठेवली होती का?
@girishpatil1047
@girishpatil1047 7 күн бұрын
Police व सरकार ला सगळ माहिती असत. मोठे मोठे आमदार खासदार हे racket चालवतात किव्वा त्यात partner असतात.
@kailaspatil2302
@kailaspatil2302 6 күн бұрын
@@girishpatil1047 आमदार खासदार काही करतील लोकांनी त्यांच्या नादी लागू नये गुतंवणूक करण्याचे अनेक चांगले मार्ग आहे पण लोभ आडवा येतो मग जनता आडवी होते
@rahuldamdhar3749
@rahuldamdhar3749 6 күн бұрын
पोलीस व सरकार म्हणत नाही ना गुंतवणूक करा
@samfalcon8496
@samfalcon8496 3 күн бұрын
लोक प्रति निधी कुठे गेले आता 😅😅
@roshan-hc9jm
@roshan-hc9jm 6 күн бұрын
IX GLOBAL पण असाच फसले लोक.
@kishorfatale6709
@kishorfatale6709 3 күн бұрын
Akshay uttam bhujbal Priyanka Prakash Dahatre Chatrapati Sambhajibagar 2018-2019 la ghotala ghalun farar ahe ...
@worriorsamezingvedios7176
@worriorsamezingvedios7176 5 күн бұрын
आपले स्वतःचे पैसे स्वतः च्या trading account ला टाकावेत ...profit hot. पन थोडा वेळ लागतो.. पण अस cash कोणालाही देवू नये
@dhirajbhende2505
@dhirajbhende2505 3 күн бұрын
Khup chan watle ki yewdi adani public
@yogeshnanaware1206
@yogeshnanaware1206 6 күн бұрын
VIPs cha video kara
@kishorfatale6709
@kishorfatale6709 3 күн бұрын
Akshay Uttam Bhujbal Priyanka Prakash Dahatre
@pramodshikare2238
@pramodshikare2238 2 күн бұрын
सरकार नौकरी देत नाही म्हणून अस होत आहे
@pr-aju
@pr-aju 4 күн бұрын
Patan talukya madhe tabbal 25Cr chi fasvnuk jhaliye.
@alfaazsayyad
@alfaazsayyad 2 күн бұрын
बरेच लोक आहे ट्रेडिंग वाले पण सगळे फक्तं वैभव कोकाटेचच नाव घेत आहे. सगळे व्हिडिओ वैभव वरच का? बाकी एजंट ट्रेडर यांच काय. 😊😮
@Sandeep_financials
@Sandeep_financials 7 күн бұрын
लोक लालसेपोटी जास्त चौकशी करत नाहीत. कश्या प्रकारे 15% रिटर्न देणार आहेत . मी lic agent aआहे. पॉलिसि काढताना नुसत्या चोकश्या करतात . झटपट पैसे वाढवून मिळणार म्हटल्यावर काही विचार करत नाहीत लोक. शेअर मार्केट च्या नावाखाली अशी लोक लुटत राहणार.
@Yourtube2019
@Yourtube2019 7 күн бұрын
Lic पण soft fraud आहे 😂लोकांना करोडो भेटतील चे अमिष दाखवतात पण lic चे return FD ला पण beat करत नाही. यापेक्षा mutual fund best आहे. मि दोन वर्षेमधे 30% return मिळवले mutual fund मधुन ज्याच्या कडून share market होत नाही mutual fund मधे न घाबरता invest करा मि accountants आहे खुप जणाचे 1 cr चे portfolio पाहिले
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. 4 күн бұрын
चायला अवघड आहे.. या कोकाटे ल कोणीतरी राजकारणी सपोर्ट करतोय... हे विदेशात पळून गेले...
@sumeetnavthale3717
@sumeetnavthale3717 6 күн бұрын
Nagpur la 2022 madhye same case jhali aahe, HORIZON INVESTMENT, Abhishek Pachhao ha aaropi..
@somayadav4525
@somayadav4525 3 күн бұрын
Tyach pudhe kay zal
@shant_manus8767
@shant_manus8767 5 күн бұрын
तरीपण बोल भिडू भारी ❤❤❤🎉🎉🎉😂😂😂
@Rohitdada7143
@Rohitdada7143 5 күн бұрын
माझा घरचे हे मला हे फॉरवर्ड करून म्हणताय...... तू नक्की काय करतोय हे जरा परत सांग नाही तर घरी येऊ नको 😅😅😅😅 भेंडी लई अवघड आहे राव.... अशा बातम्यांमुळे आम्ही self made profitable traders ला घरचेच डाऊट करायला लागले.
@siddhantpatil292
@siddhantpatil292 7 күн бұрын
People still prefer such investment 😂😂
@learnforexams1493
@learnforexams1493 5 күн бұрын
शेअर ट्रेडींगवाले नाहीत हे,तर फाॕरेक्स ट्रेडींगवाले आहेत.
@Madhu19954
@Madhu19954 6 күн бұрын
Instead of trusting others in trading, learn yourself and earn money
@MR2.0198
@MR2.0198 6 күн бұрын
मि एक शेवगावकर किमी त 200 लोक फरार असतील तिन ते चार हजार कोटी रुपये घेऊन फरार झाले आसतील शेवगाव तालुक्यात ८०% लोकांचे पैसे गुतवले होते ?
@HarshaRaii
@HarshaRaii 6 күн бұрын
Knowledge kami lalach jast asl ki asach hot 🫣
@journeyoflifebyappa
@journeyoflifebyappa 6 күн бұрын
मला आनंद आहे की मी काही लोकांचा लॉस होण्यापासून वाचवला.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 7 күн бұрын
Aapna Sapna money money 💰💰💰💰💰😂😂
@girishpatil1047
@girishpatil1047 7 күн бұрын
उस्मानाबाद चा AMOL BHOJGUDE FOREX TRADING SCAM in PUNE GOLDEN BULLS FOREX TRADING INTERNATIONAL ACADEMY च्या माध्यमातून केलेला SCAM.
@swapnilpatil6384
@swapnilpatil6384 3 күн бұрын
No dya tumcha
@sabalevaibhav1856
@sabalevaibhav1856 7 күн бұрын
सिस पे वाले सावध व्हा😂😂😂
@IndianOfficial-i4h
@IndianOfficial-i4h 6 күн бұрын
💯पुढ़चा नंबर Sispay चा ahe📉
@sarikakale9400
@sarikakale9400 4 күн бұрын
Self study karun ch karyche invest konchya hatat paise den chukich ahe
@Saniragroup
@Saniragroup 4 күн бұрын
Jyani PE mdhe investments keli tyani exit vha, market war janar ahe 😂😂
@Vikaspatil.00164
@Vikaspatil.00164 6 күн бұрын
आमचं शेवगाव😅
@rajuchikodikar8937
@rajuchikodikar8937 4 күн бұрын
काय हे पत्र्याच्या शेड मध्ये कसे काय पैसे गुंतवतात 😮😮
@user-kx4gj4ik6k
@user-kx4gj4ik6k 2 күн бұрын
Legal Haa. Patra shed 😂😂 made trading karto.... Manalapan Rao. Aamhi .. swatah trade karto .satara
@AMOLVLOGS9900
@AMOLVLOGS9900 2 күн бұрын
khup jan aahet yat😢
@akshaymalshikar2425
@akshaymalshikar2425 6 күн бұрын
Kokate saheb harle asel mhaun palale..😂😂😂😂
@bhuhsan009
@bhuhsan009 6 күн бұрын
aashya lokan mule share marketche nav kharab hot ahee... tyacha peksha mf madhe takyche hote payse .. ani ase scam kotach rahnar nehmi apan capitalist economy rahto ani share market capitalist economy che mandir aheet tya mule tikde pan bondhu baba tayar honarach.
@DJ-Rajput007
@DJ-Rajput007 5 күн бұрын
स्वतः अभ्यास करूंनच ट्रेडिंग करा.....
@ajayshinde7835
@ajayshinde7835 5 күн бұрын
भाऊ याला पळून जाऊन 3 महिने झालेत
@lawstudent7358
@lawstudent7358 6 күн бұрын
पैसे फक्त लालची लोकांचे जातात 💯
@vishalshinde3918
@vishalshinde3918 5 күн бұрын
खाज का कुणाकडे पण पैसा गुंतवायची???
@SunilRKale
@SunilRKale 6 күн бұрын
असे 280 पळकुटे आहेत शेवगाव तालुक्यात
@saurabh-vt9sj
@saurabh-vt9sj 4 күн бұрын
Tyat tuzi bahin nemk konasobat geli 😂😂😂 ka saglyana common attach ahe. Group s*x😂😂
@Brave_Marathas
@Brave_Marathas 4 күн бұрын
अरे भावांनो शेअर्स बाजार मधे पैसे बनतात पण लाँग टर्म मधे. ट्रेडिंग करून नाही पैसे बनत Tata Elaxi पैसे 7.2 पट 5 वर्षात Hindustan foods पैसे 3.5 पट Vinati organics पैसे 1.5 पट Prince pipes पैसे 3.5 पट Berger paints पैसे 1 पट Asian paints पैसे 1.3 पट
@somayadav4525
@somayadav4525 3 күн бұрын
Mi pan lokankadun paise gheto share market sathi par month 1.33% return deto Mi option selling karto only stock's no Nifty 50 , Bank Nifty
@San-li3ex
@San-li3ex 5 күн бұрын
जुन्या बातमीला फोडणी देऊन वाढलेला विडिओ.
@rahulffguicg
@rahulffguicg 5 күн бұрын
Gela asen dusrya deshat palun😮
@nekikiraah774
@nekikiraah774 5 күн бұрын
Pahile tar lokanna kasht nako ahe, asha agents varati vishwas thevun apali swapne rangavatat, share market he khup high level che skill ahe min 2-3 years knowledge ghevun ch lokanni Invest kele pahijel, Ek rat me karodpati chya nadat roadpati banatat lok, ani nanter case karanya sathi palatat, paise denya adhich police station la sangun dya ki mg samajel te kay ans detat te😂 swatacha murkh pana lapavayacha ani khapar agents varati,sarkar varati ani share market varati phodayache, atmnirbhar bana tumchya family la jagavinyachi jababdari agents chi nahi tar tumchi ahe he jana..
@shivrajswamy5448
@shivrajswamy5448 4 күн бұрын
Pune ithe suddha ase fraud ahet
@rajendrashitre3769
@rajendrashitre3769 5 күн бұрын
एकटा कोकाटे नहीं आजून 40 जाणं आहेतच
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 42 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН